No video

संत चोखामेळा आणि कर्ममेळा । जीवन आणि काव्य । इंद्रजित भालेराव । 8432225585

  Рет қаралды 36,491

ज्ञानोपासक मराठी विभाग

ज्ञानोपासक मराठी विभाग

Күн бұрын

Пікірлер: 81
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 4 жыл бұрын
संत चोखामेळा यांच्या विषयी अतीशय सखोल जीवनाविषयी, साहित्याविषयी अप्रतिम माहिती मीळाली...खुप खुप धन्यवाद सर...
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 3 жыл бұрын
संत चोखा मेळा व त्यांच्या कुटुंबाविषयी सुंदर माहिती मिळाली, सुस्पष्ट रसाळ वाणीने आम्ही भरूनपावलो ,धन्यवाद सर
@sds1999
@sds1999 2 жыл бұрын
सर आपला अभ्यास व्यासंग व वाचन अप्रतीम आपली स्मरणशक्ती आफाट आहे हे मला प्रामुख्याने सांगायचय आपला आत्मविश्वास हा वाखाणन्या जोगाच आहे
@ambadaspatil7003
@ambadaspatil7003 2 жыл бұрын
सर आपले संतांचे वचन आणि अभंगाचे विस्तृत मार्गदर्शन व विश्लेषण हे अत्यंत साध्या व सरळ भाषेत आणि भक्तिमार्ग सर्वसामान्य जीवाला कळेल अशाच प्रकारे असते सर्व जातीधर्मातील साधुसंतांचे जीवन पट आम्हा विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत आपल्या रूपाने आम्ही साक्षात वारकरी संप्रदायाचे खरे भक्ती ज्ञान पिऊन जीवन कृत साफल्य झाल्याचे वाटते या धावपळीच्या जगामध्ये आपण सर्व सामान्यांना जी संतांचे वचन आणि विश्लेषण ह्या यूट्यूब च्या माध्यमातून करिता आपणास माझा सखा पांडुरंग खूप खूप आयुष्य व आरोग्य संपन्न जीवन देवो ही पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना 🙏
@sanjaykadlag7980
@sanjaykadlag7980 Жыл бұрын
Sir, आपले व्हिडिओ अह्म वारकऱ्यांना खूप भावतात
@kuroski4868
@kuroski4868 Жыл бұрын
0
@kuroski4868
@kuroski4868 Жыл бұрын
@@sanjaykadlag7980 q
@aditikhair7725
@aditikhair7725 2 жыл бұрын
फार छान, चोखोबांच्या विषयी खूप छान माहिती , धन्यवाद
@sanjayathawale6699
@sanjayathawale6699 3 жыл бұрын
नमस्कार सर, मी संजय आठवले आपला विद्यार्थी आणि चाहता आहे. मला आपले सगळे व्याख्यान पाहतो ऐकतो. तुमचे विचार मला खूप आवडतात. धन्यवाद..!
@user-bi4us8bn2w
@user-bi4us8bn2w 3 жыл бұрын
दन्तकथा हा शब्द नका वापरू सर.. या सत्य कथा आहे...आणी बोलतांना संतांच्या सहप्रमाणाने बोलल पाहीजे ... महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व विद्वान खुप आहे... बाकी सुंदर माहीती ...
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
हिम Jai भारतीय
@tushar_maharaj_khalkar78
@tushar_maharaj_khalkar78 10 ай бұрын
संतांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोलल पाहिजे .....भाषा व्यवस्थित वापरत जा....संपूर्ण महाराष्ट्र हे ऐकताना आदराने ऐकतो ....आणि संता मुळेच आज हा महाराष्ट्र सुरळीत पने धर्माचे पालन करतो...नीट बोला
@archanaangre5355
@archanaangre5355 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे ऐकायला छान मिळते जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@anjalikaranjkar1907
@anjalikaranjkar1907 Жыл бұрын
आठरापगड जातीचे संत,ऊलेख करीत होते,आज तुमच्यामुळेच त्यांची माहिती मिळाली,धन्यवाद!
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 5 ай бұрын
आ.ह.आणी तुमच्या शी मी गैरसमजुती ने वाद घातल्या ची मला जाणिव झाल्या ने मी तुम्हा दोघांची क्षमा मागतो.माझे विचार व्यक्त केल्या बद्दल माफी मागतो.ते अपरिपक्व व गैरसमजुती वर आधारित आहेत हे स्विकारतो.क्रुपा करुन मला क्षमा करा. राजन ज्ञानदेव शिंदे. यानंतर कुठेही मी व्यक्त झालेलो नाही आणि होणार नाही.मने दुशीत होऊ देणार नाही.पुनहा एकदा क्षमा प्रार्थना करतो.माझया विचार करण्यातलया चुका माझ्या लक्षात आलेल्या आहेत.धनयवाद
@dr.navnathgore2900
@dr.navnathgore2900 3 жыл бұрын
आदरणीय भालेरावसर, आम्ही आपले विद्यार्थी झालो आहोत. नवनाथ गोरे,
@user-ly7hd7iz2g
@user-ly7hd7iz2g 4 жыл бұрын
खूप छान माहिती👌👌🙏 आपण सर्वांना उपलब्ध करून देतात तर
@user-il7pi7go9l
@user-il7pi7go9l 3 жыл бұрын
शूद्र पूर्वी कोण होते आवृत्ती आवृत्ती महात्मा फुले यांच्या स्मरणार्थ ग्रंथ अर्पण केलेला आहे चोखामेळा चोखामेळा यांना नव्हे आपला हितचिंतक ब्राम्हणे
@atulraghunathvanjari2685
@atulraghunathvanjari2685 Жыл бұрын
अप्रतिम इंद्रजीत दादा जय हरी माऊली
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
Honesty is best policy Virtues Attributes of God Thanks God Thanks Bahaullah Thanks baba kabir Thanks Shah Fakhruddin And saints who brought spiritual samta...last salam to them also leaving past through... breakthrough... From the dust on His feet... What better I express....??????
@swatiharigokhale1005
@swatiharigokhale1005 Жыл бұрын
नमस्कार सर खूपच अभ्यासपूर्ण व्याख्यान चोखोबांची संपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद!
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 5 ай бұрын
सर.आपले प्रथमतः अभिनंदन,आपण वारकरी संप्रदायाच्या विविध जाती जमाती मधील संतांची माहिती सांगता,त्यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करता,आजच्या जाती जातीत काही समाज विघातक शक्ती काम करताना दिसतात अशा परिस्थितीत संतांच्या विचारांची खरचं गरज आहे.
@bharatshirurkar8680
@bharatshirurkar8680 Жыл бұрын
अतिशय छान अभ्यासपूर्ण विवेचन वारकरी संप्रदायासाठी अनमोल ठेवा दिल्याबद्दल धन्यवाद
@ramchandrashelake9937
@ramchandrashelake9937 2 жыл бұрын
सर खूप अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलेले आहे. धन्यवाद.
@anjalikokane8032
@anjalikokane8032 5 ай бұрын
Sir aapale video khup mahatvpurn aahet khup chan spastikaran karata aapan. Marathi Subject SET/NET sathi pan margdarshan kara Sir pls 🙏😊
@vijayjadhav9634
@vijayjadhav9634 2 жыл бұрын
Khup chan mahiti sir Santa chokhamela
@PPMusicPresents2202
@PPMusicPresents2202 4 жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली सर
@user-il7pi7go9l
@user-il7pi7go9l 3 жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब शूद्र पूर्वी कोण होते 12 वी आवृत्ती
@Harsh-__Raj_Tecnical
@Harsh-__Raj_Tecnical 2 жыл бұрын
खूप खूप छान विश्लेषण केले आहे सर. 'माझ्या गावाच्या पाण्याची' कविता होती मला सर तुमची.
@shaileshgaikwad3815
@shaileshgaikwad3815 9 ай бұрын
FAR CHHAN MAHITI SIR
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
देव तुम्हाला सद्बुद्धी देवो... पश्चात्ताप, प्रायश्चित्त पापक्षालन नियत बदलाव, आणि अंतःकरण शुद्धी साठी.....
@rupadevirajage6563
@rupadevirajage6563 Жыл бұрын
सर खूप खूप आभार. सर्व व्हिडिओ अप्रतिम आहेत तुमचे. खूप छान अभ्यास आमचा होतोय सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathshinde8784
@eknathshinde8784 Жыл бұрын
सर खुप सुंदर माहीती. धन्यवाद
@pradhnyagaikwad3921
@pradhnyagaikwad3921 3 жыл бұрын
Tumhi khup chaan mahiti dili sir
@ratanbondre5722
@ratanbondre5722 17 күн бұрын
जन्म चोखोबाचा नव्हे त्यांचा मुलाचा झाला. बरोबर ना ?
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
He left politics to spread the message of Buddha is the greatness of Babasayab......his head,the symbol of knowledge he bow down to Buddha...left politics and loved kabir....take tukaram into consideration.... and put it aside... He didn't done mischievous act like foundation of new religious thought or declaring himself बुद्धत्व प्राप्ती........like prof.A.H.Salunkhe....
@kuldeepaissdshikarpur303
@kuldeepaissdshikarpur303 3 жыл бұрын
सर जी ये संत चोखमेंला जी है जिनके नाम से बाबु हरदास एल एन जी ने पुस्तकालय की स्थापना की थी
@subhashvideomalunjkar2013
@subhashvideomalunjkar2013 23 күн бұрын
धन्यवाद❤
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर केलेल्या तमाम preplanned crimes and collective sins साठी ...
@manilalumale6473
@manilalumale6473 11 ай бұрын
नमस्कार, फारच छान माहिती दिली आहे ,धन्यवाद सर.
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Very very nice information, I m from Mangalwedha but not knows this stories. Thanks lot. Khandekar Prakash Pune
@saiart503
@saiart503 3 жыл бұрын
Chokhoba great
@madhavikavishwar1932
@madhavikavishwar1932 3 жыл бұрын
अप्रतिम
@satishkhedekar4592
@satishkhedekar4592 5 ай бұрын
अप्रतिम माहिती 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@madhukargawas6801
@madhukargawas6801 Ай бұрын
Apalya sarkhya pratbhavant vaktiche vichhar aikenenyat anand hoto
@arunghorpade507
@arunghorpade507 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@rockersbehaviour216
@rockersbehaviour216 3 жыл бұрын
Thanks sir for valuable information
@udaylangade2373
@udaylangade2373 3 жыл бұрын
सर खूप सुंदर
@tukaramgaikwad8734
@tukaramgaikwad8734 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती सांगितली खुपच छान धन्यवाद सर
@user-bi4us8bn2w
@user-bi4us8bn2w 3 жыл бұрын
ज्ञानोबाराय ,तुकोबाराय, नामदेवराय, निळोबाराय, एकनाथ महाराज शक्यतो असं बोलावं अशी अपेक्षा एकेरी भाषेत बोलू नये
@aditikhair7725
@aditikhair7725 2 жыл бұрын
संत स्वतः ला देवांमध्ये लीन झाले होते. विठूराया त्यांच्या साठी माऊली होता. तीथे भाषा लोप पावते. जवळीक भावते. माऊली, माऊली माऊली माऊली,,🙏🙏
@user-bi4us8bn2w
@user-bi4us8bn2w 2 жыл бұрын
@@aditikhair7725 .... तरी संत महात्म्यांन बद्दल ज्ञानेश्वर ,तुकाराम ,अशी एकेरी भाषा नसावी ज्ञानोबाराय तुकोबाराय असे बोलावे
@anilchavan7573
@anilchavan7573 Жыл бұрын
सर चोखोबांच्या समाधीचे मुळ ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे याविषयी आपण मार्गदर्शन करावे
@budhhavitevari
@budhhavitevari Жыл бұрын
मंगळवेढा येथे ज्या ठिकाणी चोखामेळा महाराज यांचा अंत झाला तेथे स्मृती म्हणून छोटासा चौथरा उभारला आहे मात्र महाराजांच्या अस्थीला पंढरपूर येथे महाद्वारा समोर समाधी दिलेली आहे जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो
@nitinthakur307
@nitinthakur307 2 жыл бұрын
अप्रतिम सुस्पष्ट वर्णन
@vasantsutar3026
@vasantsutar3026 2 жыл бұрын
Very nice you are great sir Vasant sutar
@samadhanjanrao5445
@samadhanjanrao5445 Жыл бұрын
जयभीम,स,र
@ravikantpatil3398
@ravikantpatil3398 Жыл бұрын
Sir आपल्या निसर्ग कविता खूप आवडतात
@nedunuri9
@nedunuri9 Жыл бұрын
Thanks sir
@tejasvinishastri3431
@tejasvinishastri3431 4 жыл бұрын
This video is very nice sir
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
14 April was that day.. isn't it conincidence....what..is it
@ruhanishinde.6725
@ruhanishinde.6725 7 ай бұрын
तमाशाप्रेमी कधी च वंचित नव्हते
@chitrakudrimoti7133
@chitrakudrimoti7133 Жыл бұрын
Sunder mahiti.
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 2 жыл бұрын
विद्रोहापेक्षा समरसतेचा विचार अधिक प्रभावी ठरावा असे वाटते.
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 Жыл бұрын
Samta. Not samrasta 😮
@theartmedlay480
@theartmedlay480 10 күн бұрын
क्या बात है ... खरे आहे
@hummanpschology6436
@hummanpschology6436 Жыл бұрын
❤❤
@user-he9eg7bc1t
@user-he9eg7bc1t Жыл бұрын
🙏🙏
@nandkumarkachave1655
@nandkumarkachave1655 2 жыл бұрын
Namaste.sir.
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम माहिती
@prakashsangekar6806
@prakashsangekar6806 2 жыл бұрын
धन्यवाद सर जीवनास दिशा दाखवणारि माहिती दिलि
@shakuntalashinde1545
@shakuntalashinde1545 Жыл бұрын
ओद्यर्न
@nathavishe9473
@nathavishe9473 Жыл бұрын
संततुकाराम
@user-bi4us8bn2w
@user-bi4us8bn2w 3 жыл бұрын
साहित्य नका म्हणू सर संतांच्या वांग्मयाला ग्रंथम्हणा.... आणि त्यांना कवीही म्हणू नका संत म्हना
@wamanpandgale1180
@wamanpandgale1180 3 жыл бұрын
Welcomesir Mobile Not Working This Badluck
@manoharsuryawanshi9684
@manoharsuryawanshi9684 Жыл бұрын
छान माहिती आहे
सध्याचा काळ आणि मी - By सागर सर
56:47
VIDARBH IAS ACADEMY -Sagar Sir
Рет қаралды 2,7 М.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 9 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 76 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
Sant Chokhamela - Marathi Movie - Sumeet Music
1:00:50
Sumeet Music
Рет қаралды 3,7 МЛН
संत जनाबाई । जीवन आणि काव्य । इंद्रजित भालेराव । 8432225585
45:47
संत तुकाराम | जीवन दर्शन | इंद्रजित भालेराव | 8432225585
31:05
ज्ञानोपासक मराठी विभाग
Рет қаралды 85 М.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 9 МЛН