No video

संत गाडगे बाबा यांचे 50 प्रेरणादायी विचार आणि माहिती | Sant Gadge Baba Quotes in Marathi | गाडगेबाबा

  Рет қаралды 812,500

STAY INSPIRED Marathi

STAY INSPIRED Marathi

3 жыл бұрын

#संतगाडगेबाबा #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
● गाडगे बाबांची थोडक्यात माहिती
◆ संत गाडगे बाबांचा जन्म:
२३ फेब्रुवारी १८७६ कोतेगाव (शेंडगाव) येथे झाला. ते गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.
संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
सामाजिक सुधारणा : १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
● मृत्यू
लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
◆ "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश"
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
|| गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला ||
● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
• Video
___________________________________
🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
• गौतम बुद्धांचे 50 प्रे...
___________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
• डॉ. ए पि जे अब्दुल कला...
____________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
• गौतम बुद्धांचे दहा अमू...
____________________________________
🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
• अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
____________________________________
🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
• स्वामी विवेकानंद यांचे...
____________________________________
🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
• विश्वास नांगरे पाटील य...
____________________________________
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

Пікірлер: 1 000
@nirmalanaik3717
@nirmalanaik3717 3 жыл бұрын
खूप छान प्रेरणा आहे गाडगे बाबाची मन प्रसन्न झाले ऐकून अशा महामानवाने कीर्तन मधून सर्व काही समाजाला समजावून सांगितले खूप अभिमान आहे मला छान वाटले ऐकून
@baburawapte5127
@baburawapte5127 3 жыл бұрын
Khupch change vichar gadgebabanche
@girishwaghchoure1550
@girishwaghchoure1550 3 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मना पासुन नमस्कार
@gautamjambhulkar6188
@gautamjambhulkar6188 3 жыл бұрын
Very nice thinking
@vaijanathsambajikamblw9175
@vaijanathsambajikamblw9175 2 жыл бұрын
खुप छान आहे
@gautamwaywal7761
@gautamwaywal7761 2 жыл бұрын
@@gautamjambhulkar6188🙏🙏🙏
@rupeshmore9151
@rupeshmore9151 3 жыл бұрын
गाडगे बाबा व बाबा साहेब आंबेडकर अशा दोन्ही महा पुरुषा सारखे पुन्हा कोणी जन्माला येणे म्हणून दोन्ही महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम
@nivruttibhor2445
@nivruttibhor2445 Жыл бұрын
Dr. Kalam saglyat bhari bhau missile man
@kundlikguvhade9852
@kundlikguvhade9852 2 жыл бұрын
मानसात वावरणारा देव म्हणजे संत गाडगे बाबा. बाबासाहेबाच्या र्हदयातील संत संत गाडगे बाबा
@shrirambharti894
@shrirambharti894 Жыл бұрын
संत गाडगे बाबा व डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र पुरुष हे भारत देशाला एक महान रत्न लाभलेले आहे व त्यामुळे देशात फार मोठी क्रांती घडून आलेली आहे
@sandeepnerurkar4918
@sandeepnerurkar4918 Жыл бұрын
Also Jyotibaba Phule
@sangitaatkar8785
@sangitaatkar8785 3 жыл бұрын
गाडगे बाबा आणि बाबासाहेब याचे नाते म्हणजे विचाराचे ते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाते आहे मानवाच्या हिताचे प्नेमाचे आणि उन्नतीचे
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांचे आजच्या पैसे घेऊन किर्तन करणार्या बुवांनी व समाजाने जर आचरण करुन ते अमलात आणले तर कोरोनासारख्या महामारीला ही आपण सहज हरवू शकू एवढे ते उपयुक्त व प्रेरणादायी आहेत.
@vivekgurav1895
@vivekgurav1895 Жыл бұрын
Hy lokana fakt paisa kamvaicha ahe bs
@meenavairale5304
@meenavairale5304 5 ай бұрын
संत गाडगे बाबा यांना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन. गेले सांगून गाडगे बाबा मुल करा शहानिरर विका प्रसंगी घरदार नका राहू अडाणी र.
@balkrishnagosavj1237
@balkrishnagosavj1237 3 жыл бұрын
गाडगेबाबा हे खरे संत होते किती ठिकाणी किर्तन केली एक रूपया घेतला नाही
@shankarghule1902
@shankarghule1902 3 жыл бұрын
गाडगेबाबा बाबा विचार मनाला फार मोठा बोध देणारे होते असेच संत देशांत निमार्ण व्हायला हवेत हि ईश्वर चरणीं प्रार्थना करिता आहे
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
ज्यांचे आदर्श संत गाडगेबाबा जी आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 Жыл бұрын
प्राण्यांची हत्या करू नका, माणसात देव बघा . ह्या पेक्षा अजून काय समजवायला पाहिजे.कोटी कोटी प्रणाम संत गाडगेबाबांना .
@dattamolane9708
@dattamolane9708 2 жыл бұрын
खूप चांगले विचार आहे हिंदू लोकांनी हा विचार अवलंबले पाहिजे आणि कोंबडे बकरी कापणे बंद केले पाहिजे आणि सर्व संत चे विचार अवलंबले पाहिजे हिंदू धर्म मा मध्ये पशु मात्रा दया केली पाहिजे हा च खरा हिंदू धर्म आहे जय शिवराय जय श्री राम जय हिंदू धर्म
@shatrughanmore2426
@shatrughanmore2426 2 жыл бұрын
आजचे किर्तनकार गाडगे महाराजांचे विचार किर्तनात सांगित नाहीत.तर देव धर्मात अडकवित असल्याचे दिसून येते.आज समाजाला किंवा देशाला गाडगे महाराजांच्या विचारांचा गरज आहे.
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 3 жыл бұрын
संत गाडगेबाबा यांनी चांगलं निःस्वार्थ पणे समाजसुधारक होऊन 💯 टक्के काम केलं आहे 🙏🙏🙏🙏🙏
@dhananjayhembade9886
@dhananjayhembade9886 3 жыл бұрын
बाबांनी विचार आपल्या समोर ठेवले आहे. आशा बाबांना कोटी कोटी प्रणाम.
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
महापुरुषांना कोटी कोटी वंदना गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला देव मंदिरात नाही तर माणूसा आहे अतिशय सुंदर माहिती सांगितली जी सर व पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप धन्यवाद जी सर
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You Bharat Sir... 😊🙏🏻
@babanpaithane3961
@babanpaithane3961 3 жыл бұрын
खुप छान माहिती संकलन करून ठेवली आहे दोन महापुरुषांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 Жыл бұрын
संत गाडगे महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शाहूमहाराज हे खरे समाज सुधारक या सर्व महान पुरुषांना विनम्र अभिवादन ! जयभीम ! जयशिवराय !
@sunilsontakke1883
@sunilsontakke1883 5 ай бұрын
संत गाडगेबाबा यांचे विचार अतिशय सुंदर जीवनात मार्गदर्शन घेण्यासारखे आहे समाजातील सर्व स्तरातील मानवाने त्यांचे विचार अंगीकारावे तेव्हा आपल्या जीवनाचे सार्थक होईल जय संत गाडगेबाबा
@milindjadhavjadhav8027
@milindjadhavjadhav8027 3 жыл бұрын
लोक नाय सुधारणार
@sudhakarmangulkar5242
@sudhakarmangulkar5242 2 жыл бұрын
अत्यंत उदबोधक आणि प्रेरणादायी विचार.महामानव श्री. गाड़गेबाबा स कोटी कोटी प्रणाम
@sureshsatpute7594
@sureshsatpute7594 3 жыл бұрын
संत गाडगेबाबा़ंचे विचार खूप प्रेरणादायी व समाजाला नव संजीवनी देणारे आहेत
@shamraoholikeri9385
@shamraoholikeri9385 3 жыл бұрын
🙏संत गाडगेबाबा यांचे विचार ऐकून मन प्रेरीत झाले बाबा नां विनम अभिवान🙏
@gautamkamble7510
@gautamkamble7510 2 жыл бұрын
ज्यांनी ज्यांनी महापुरुषांना वाचलं, ऐकलं, त्यांनाच या जगात खरा देव सापडला आणि सत्याचा मार्ग सापडला... 🙏🏻🙏🏻
@nagmalonare7528
@nagmalonare7528 Жыл бұрын
Gadgebabana and dr,babasahab -ambedkrana koti koti pranam
@anitadahiwale9884
@anitadahiwale9884 3 жыл бұрын
खूप प्रेरणादायी विचार आहे.आज लाेकांना गाडगे बाबांच्या विचारांची गरज आहे . जयभिम नमो बुध्दाय
@rameshgedam1928
@rameshgedam1928 2 жыл бұрын
फारच छान अप्रकाशित अप्रतिम , जय भीम जय गाडगे बाबा नमोबुदधाय जय संविधान
@budhay2016
@budhay2016 3 жыл бұрын
खर च अमुल दादा ,तुम्ही खूप विचार पूर्वक ,अभ्यास करून .समज जागृती निर्माण करण्यासाठी .आम्हाला इतिहास सत्य माहिती देता .. तुम्हाला कर्तीकरक.जय भीम. जय शिवराय.
@manishabarve8134
@manishabarve8134 3 жыл бұрын
खरच गाडगे महाराज किती थोर होते, यालाच देवमाणूस म्हणावे. यांचे विचार प्रत्येकाने आप आपुल्या घरातील वेक्तीला नक्कीच सांगा.
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 3 жыл бұрын
True Everyone must follow his all thoughts in toto
@vilasurkude8065
@vilasurkude8065 Жыл бұрын
एका शिक्षित,सुशिक्षित लोकांनाही जमले नाही किंबहुना हे गाडगे बाबा पेक्षाही अडानीच म्हणावे लागेल. बाबांचे विचार महान आहेत . गाडगे बाबा म्हणजे विज्ञानवादी विचार,आचार,
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 3 жыл бұрын
खरोखरच सर्व अमूल्य विचार...!!! गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला...
@rajdarastekar9538
@rajdarastekar9538 2 жыл бұрын
He was a real Saint true human 🙏🙏🙏👍👍👌👌
@dayanandrathod3717
@dayanandrathod3717 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे गाडगेबाबा ना प्रणाम ..!
@smrutikhandare6845
@smrutikhandare6845 6 ай бұрын
संत गाडगेबाबा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महापुरुष या पुढे होणे नाही....... 🙏🙏🙏
@vasantdalvi9295
@vasantdalvi9295 3 жыл бұрын
संत गाडगेबाबांचे कीर्तन ही देव वानीआहे,मुलांना शाळेत हे शिकवीले पाहीजेत,त्यांचे भविष्यात भले होईल
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
वंदनीय संत गाडगेबाबा जी यांना शत् शत् नमन‌ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 жыл бұрын
जय गाडगेबाबा महाराज
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 10 ай бұрын
आई वडील हेच खरे देव, हे सांगणारे, मानसातच देव, आहे, असे सांगणारे, खरे संत, गाडगेबाबा, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु महाराज जय फुले आंबेडकर,
@sushmazapale5886
@sushmazapale5886 Жыл бұрын
व्हिडिओच्या शेवटी जेव्हा संत गाडगेबाबा आणि आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग ऐकला तेव्हा डोळ्यात पाणी आले....🥺तो प्रसंग खूपच मनाला भावला. खुप, खुप आणि खुपच सुंदर व्हिडिओ. ....🙏🏻
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@mangalhirvebudhaisgreatnam5596
@mangalhirvebudhaisgreatnam5596 Жыл бұрын
शिक्षण नसताना विज्ञान वादी असे संत गाडगेबाबा जयंती कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾
@vikasadhav6760
@vikasadhav6760 3 жыл бұрын
गाडगे बाबांच्या विचाराची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही धन्य ते गाडगेबाबा माझा तुम्हाला कोटिकोटी प्रणाम जय भीम
@monikagomase9688
@monikagomase9688 Жыл бұрын
मी चंदा गोमासे आणि खरोखर आज मला तुमचं भाषण इतका आवडला आजपर्यंत कोण्या कीर्तनकाराने असं भाषण केलं नसेल भाषणातली तथ्य असायला पाहिजे आणि आज तुम्ही माझ्या मनातले बोलले माझं पण असंच आहे मी मंदिरात कधी एक रुपया सुद्धा टाकत नाही पण मला कोणी एखांदा मुलगा गरीब असा दिसला त्याच्या अंगात नाही असे कपडे दिसले तर मला त्याची दया आहे ते मी त्याला पटकन काढून देत असती माझ्याजवळ असले तेवढे पैसे वीस रुपये पडण्यास रुपये जे काही असतील ते मंदिरात कधीच काही टाकत नाही धन्यवाद धन्य ते आई वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला
@sadanandshirsat1229
@sadanandshirsat1229 Жыл бұрын
गाडगे बाबा खरे संत होते खरे राष्ट्र संत आहे ते🙏🙏🙏
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 2 жыл бұрын
खुपच सुंदर विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भारत,
@ayushyajagtana4742
@ayushyajagtana4742 3 жыл бұрын
विचारधारा खुप छान आहे. लोकांमध्ये जनजागृतीसाठी करण्याचे महान कार्य करण्याचे काम छान संकल्पना आहे. अभिनंदन सर..🙏
@mahipalmandhare8590
@mahipalmandhare8590 6 ай бұрын
खरंय अतिशय छान विचार आहेत... लोक आता शिकले पण सुशिक्षित झाले नाही... सर्वात जास्त अंधश्रद्धाळूपणा हा सुशिक्षित लोकांमध्ये आहे. ❤❤❤❤❤
@Vidyasantoshvhatkar6619
@Vidyasantoshvhatkar6619 Жыл бұрын
तुम्ही किती छान विचार सांगता संतान बद्दल महान पुरुषांबद्दल तुमच्या या प्रचारामुळे महान पुरुषांबद्दल समजलं 🙏 तुमचे 👍खूप खूप आभार 🙏
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank you...
@kiranp4194
@kiranp4194 3 жыл бұрын
दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🙏
@user-yz5yg1yy4q
@user-yz5yg1yy4q 2 жыл бұрын
संत गाडगेबाबा कि जय,🙏🌷🌷
@mangalkale7574
@mangalkale7574 28 күн бұрын
खूप खूप प्रेरणादायी समाजासाठी काळाची गरज 🙏🙏
@PrakashKakade-bk6ve
@PrakashKakade-bk6ve 10 ай бұрын
🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय ऊं नमः शिवाय 🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🌹🌹🌹
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 3 жыл бұрын
खुप चांगले काम कलेत, गाडबे बाबा समजावले!
@bharatkalyankar1391
@bharatkalyankar1391 3 жыл бұрын
खुपचं छान आहे माऊली
@ajaynikumbhe9223
@ajaynikumbhe9223 7 күн бұрын
जगातील सर्वश्रेष्ठ विडिओ आहे हा ❤
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
दोन्ही महापुरुषांना वंदन
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 Жыл бұрын
Sant GADAGEBABA thought and work is great and no forget till my last breath Jai GADAGEBABA Jai bhim namo budhay thank you Sir
@sadmakeshyam4637
@sadmakeshyam4637 3 жыл бұрын
गाडगे बाबांचे कार्य महान
@shashikanthulwale5839
@shashikanthulwale5839 2 жыл бұрын
विचार खरोखरच छान आहेत, अर्थपूर्ण, परिवर्तनकारी, आहे
@rahulhande7025
@rahulhande7025 2 жыл бұрын
खूप छान प्रेरणा आहे गाडगे बाबाची मन प्रसन्न झाले ऐकून अशा महामानवाने कीर्तन मधून सर्व काही समाजाला समजावून सांगितले खूप अभिमान आहे मला छान वाटले ऐकून
@bharatsinggirase7540
@bharatsinggirase7540 3 жыл бұрын
परमेश्वरा गाडगे बाबांना पून्हा जन्माला येऊ दे,
@krishnamasaya7782
@krishnamasaya7782 Жыл бұрын
सहमत. छान विचार माडले.
@abhayshende4453
@abhayshende4453 3 жыл бұрын
Gadgebaba che vichar ani karya mahan hote , kirtanatun samajala jagrut kele . Babasaheb khud thank bhetayala ale hote.... Koti koti pranam.
@shantaramingale7310
@shantaramingale7310 3 жыл бұрын
Khupch sundar, mangalmay jaybhim, sant gadge baba ki jay jay shivaray
@user-yr2lf4qk8w
@user-yr2lf4qk8w 7 ай бұрын
संत गाडगेबाबा महाराज हे एक चौवदाव रत्ना पैकी एक आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय बुद्ध जय गाडगे बाबा महाराज
@bharatbojage8016
@bharatbojage8016 3 жыл бұрын
खुप खुप छान....जीवनाला उद्धार होईल असे विचार आहेत.... संत गाडगेबाबा यांना कोटी कोटी प्रणाम .....असे प्रत्येक महाराष्ट्रातील संताचे विचार प्रस्तुत करावे ही विनंती धन्यवाद!!
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
सर्व महान व्यक्तींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे... आपल्या Support साठी धन्यवाद...!
@sumitgodbole5424
@sumitgodbole5424 2 жыл бұрын
गाडगे महाराज के विचार बहूत मत्व पूर्न होते
@nitinwaghade17
@nitinwaghade17 3 жыл бұрын
खुप छान संत गाडगे बाबा ची शिकवण साधि आणि सोपि आहे.
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You...
@shashikalagangawane3597
@shashikalagangawane3597 2 жыл бұрын
Khup chhan
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 2 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@rajeshdhongade9252
@rajeshdhongade9252 2 жыл бұрын
वैज्ञानिक विचार रुजविणारे प्रबोधन आहे सर
@namusavant3423
@namusavant3423 Жыл бұрын
ज्यांनी ज्यांनी समाज प्रभोधन केल समाज सुधारक झाला त्याचा लोकांनी देव केला व पुजारी बामन बनले
@monalisavaidya6733
@monalisavaidya6733 2 жыл бұрын
Jai bhim jai santh gadage baba 🙏🙏🙏🙏
@krishnamasaya7782
@krishnamasaya7782 Жыл бұрын
किती बुध्दी आहे. शिक्षण नसताना
@diliprote3111
@diliprote3111 3 жыл бұрын
खुप छान आहेत विचार
@anilnerurkar6496
@anilnerurkar6496 Жыл бұрын
आजकाल शिक्षण मिळाले की कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी होते। म्हणून गाडगेबाबांचे जीवन शिक्षण आजच्या मुलांना देणे आवश्यक आहे। आजचे शिक्षण कारकुंडा बनवण्यासाठी आहे। स्वाभिमानी बनण्यासाठी नाही।
@subhashkamble3917
@subhashkamble3917 3 жыл бұрын
अति सुंदर मनाला प्रेरणा देणारे ... अशाच विचारांची सध्याच्या काळात अत्यंत गरज आहे ....जय संत गाडगे बाबा... जय भिम...
@amazing148
@amazing148 Жыл бұрын
सत्य घटना आहे सत्याचा नेहमी च विजय होतो अंधश्रध्दा निर्मूलन करा
@Balasahebpund4
@Balasahebpund4 3 жыл бұрын
सत्य विचार संत गाडगेबाबांना कोटी कोटी धन्यवाद आपणही बाबांचे अनुयायी बनु अशा महापुरूषांचे विचार सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे . धन्यवाद भाऊ आपले.
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@dmdfilmproduction5345
@dmdfilmproduction5345 12 күн бұрын
खुप चांगले हे डोज येणाऱ्या पिढीला पाहिजे.
@janardanshardul6185
@janardanshardul6185 Жыл бұрын
बाबाचे विचार विचार करणारे आहे हे आज पदोपदी जाणवते गाडगे बाबा Dr babasaheb ambedkar तूम्ही देव मानस आहात कोटी कोटी प्रणाम तुम्हाला धन्यवाद
@_mahanama_2732
@_mahanama_2732 3 жыл бұрын
खुपच छान वाटले गाडगे महाराजांचे विचार
@amolgayikwad7243
@amolgayikwad7243 3 жыл бұрын
महामानव संत घाडगे बाबा सर्व समाज त्याचा विचार आचरणात आनंदाने शिकारा जय जिजाऊ जय शिवाजी जय भिमराय अंधश्रद्धा निर्मुलन समिती याना धन्यवाद जय महाराष्ट्र
@sureshkewat6705
@sureshkewat6705 Жыл бұрын
गाडगे बाबा अमर आहेत चूरतरून आहेत.... आज त्यांच्या विचारांची आणि अंगीकृत करण्याची गरज आहे... तुमच्या (video /clip)द्वारे त्यांच्या विचारांची परत स्मृती झाली....नक्कीच बाबांचे विचार आज परत पूढे नेऊ..... तुमचे खूप खूप धन्यवाद नि आभार
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@rinagavli1443
@rinagavli1443 Жыл бұрын
Khup chan विचार आहेत 🙏गाडगे बाबा आणि बाबांसाहेब असे vichavant होते ki ते sarv aadic sangayce 🙏मस्त 👌
@kiranpatil4dpatil739
@kiranpatil4dpatil739 2 жыл бұрын
सर बहुजन समाजाला सत्यनारायण कळतो पण गाडगे महाराजांचे विचार नाही कळत खूप छान प्रबोधन केलं जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
@arunbagade1123
@arunbagade1123 3 жыл бұрын
खूप छा न विचार आहे ते धन्य गाडगे बाबा
@garudnetaji45
@garudnetaji45 3 жыл бұрын
Amulya Theva donhi Baba karta karvita Sambhalanara tyanche nav Baba.
@ramdaspawar4829
@ramdaspawar4829 8 ай бұрын
या महापुषाना कोटी कोटी प्रनाम गाडगेबाबा याचे विचार खुप काही प्रेरना देणारे आहेत पण त्याच आनुकरण करणारे खुप कमी आहेत त्या कारण या देशात देवच्या नावाखाली काही लोकाचा धंदा आहे व आपल्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी लोकांच्या मनात वेगवगळी कारण सागुन जनतेला लुबडण्याच काम करतात म्हणून जनतेन या ढोनगी लोकान पासून सावध राहिले पाहिजे स्वाताला साधु म्हणनारे महिलानवर अत्याचार केले जातात पण या मागे एका काही लोकांनी जनतेच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना पसरून आपले दुकान चालवत आहेत असा लोकांना पासुन सावध राहा
@ramkandewad854
@ramkandewad854 3 жыл бұрын
This is the best compliment of Maharashtra
@chandrakantwagmare9982
@chandrakantwagmare9982 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे. अन्नश्रद्धा दूर केली आहे.
@rameshnikalje986
@rameshnikalje986 Жыл бұрын
छाण माहिती दिली आहे. खर्या संत महात्म्याना लोक विसरू लागले आहेत. बलात्कारी बाबांचा खुनी बाबांचा सुळसुळाट झालाय त्यातील काही झेल मध्ये सजा भोगत आहेत.
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
देव पहायास गेलो ।देव होवोनिया आलो गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अतिशय सुंदर माहिती सांगितली जी सर खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@vijayshinde3240
@vijayshinde3240 3 жыл бұрын
छान
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 Жыл бұрын
Coti coti vandan our both great social reformer Sant GADAGEBABA Dr babasaheb ambedkar real desh bhakt patriot namo budhay Jai bhim Jai Sant GADAGEBABA
@sureshsamdure3902
@sureshsamdure3902 2 жыл бұрын
दोन्ही महामानवाला अभिवादन 🙏🙏 पण संत गाडगे बाबांनी माझ्या गावातून स्वच्छ ते ची सुरवात केली. म्हणून मला त्यांचा अभिमान आहे 😄😄😄
@rajniadsule4989
@rajniadsule4989 2 жыл бұрын
Hats off 🙏🙏🙏 farach sunder. Tumche sadaiva mangal hovo 🙏🙏🙏
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 2 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 11 ай бұрын
संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांनी जे विचार मांडले ते आज आपल्या ऐकायला चांगले आणि योग्य वाटत असले तरी 100 वर्षांपूर्वी हे समाजाला समजावणे अत्यंत कठिण होते संत गाडगेबाबा खरोखरच एक चालते बोलते विद्यापीठ होते
@mandagawali6147
@mandagawali6147 3 жыл бұрын
बाबांचे विचार प्रत्येका पर्यंत पोहचणे गरजेचे आहे आपले आभार
@vitthaljadhav8687
@vitthaljadhav8687 3 жыл бұрын
अतिशय उत्तम आहे
@shriramkharat1242
@shriramkharat1242 2 жыл бұрын
संत गाडगेबाबा यांना डॉ.बाबासाहे आंबेडकर गुरू मानत होते.
@sanjayghadge5950
@sanjayghadge5950 Жыл бұрын
अतिशय अनमोल विचार आहेत...जर पाळले तर!?
@akankshaghugare1130
@akankshaghugare1130 3 жыл бұрын
खरच बाबा चे विचार हे जगाला तारनारे आहे त
@prakashnimbalkar887
@prakashnimbalkar887 3 жыл бұрын
खुपच छान विचार प्रेरणादायी विचार खूप छान वाटले। असे संत पुन्हा होने नाही
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You...
@rajeshbhole6376
@rajeshbhole6376 2 жыл бұрын
Khup chan mahiti koti koti naman 🙏💐
@ajaydhivar5499
@ajaydhivar5499 5 ай бұрын
अतिशय उत्तम प्रेरणादायी संदेश
@mrbalu4105
@mrbalu4105 3 жыл бұрын
Khup chhan
@ganeshkinake126
@ganeshkinake126 2 жыл бұрын
👏महामानवास प्रमाण👏
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
खूप सुंदर अमृतवाणी सांगितले सर जी खूप छान धन्यवाद जी सर श्री संत गाडगेबाबा नमो नमः श्री संत गुणवंत बाबा नमो नमः श्री संत गजानन बाबा नमो नमः श्री संत बाळूमामा नमो नमः नमो बुद्धाय नमः
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI 3 жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
@dattalambe3940
@dattalambe3940 Жыл бұрын
💎खूप छान,प्रेरणा दाई विचार,आपण गोळा करून,आम्हाला उपलब्ध करून दिली,त्या बद्दल धन्यवाद,,💎,या महामानवाने त्रिवार वंदन,,💎🌹🙏🌹,जयभीम, जय ज्योती, जय शिवराय,, जय गाडगेबाबा,🌹🙏🌹
@STAYINSPIREDMARATHI
@STAYINSPIREDMARATHI Жыл бұрын
Thank You... 😊🙏🏻
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 174 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 36 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН