No video

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीत सर्वात मोठे रिंगण Mauli maharaj palkhi wakhari ringan sohala

  Рет қаралды 26,831

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

Күн бұрын

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालताना आळंदी ते पंढरपूर या प्रवासाची वाखरी मित्र मंडळ सर्वात मोठे रिंगणात येथे माऊलींचे गोवर्धन पार पडत असतात होणारे उभे रिंगण हे दुसरे उदाहरण वाकडी ते पंढरपूरच्या दरम्यान होत असते या वारीचा या सुखासवायला अनुभवण्यासाठी लाखो करोडपतींना सादर जमा झालेला असतो त्यांनाही यामध्ये टाकण्यासाठी आतुर झालेल्या असतात आषाढी वारी आषाढी एकादशी सांगत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी पालखी सोहळा पादुका प्रस्थान माऊली आषाढी वारी पंढरपूर डिजिटल वारकरी
international Maharaj palkia ashadhiwadi ashadi ka darshan paalki 16 padon ka prasthan paduka 16 wali ringan Ji Maharaj sant Tukaram Maharaj Maharaj mavali paalki Sola palki prasthan ashadhi ka drishya ashadhiwadi digital warkari digital war Karen p

Пікірлер: 32
@RameshwarWagh-fg2dp
@RameshwarWagh-fg2dp Ай бұрын
जगात भारी पंढरीची वारी 🙏🙏🙏🙏🙏
@maltitalpade345
@maltitalpade345 Ай бұрын
Khup sunder Ram Krishana hari
@user-bz2ip3rp4y
@user-bz2ip3rp4y Ай бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🙏🙏 टाळांच्या गजरात ज्ञानैबा माऊलींचा गजर ऐकून खूपच आनंद होतोय. वाटतं धावत धावत येऊन पायी वारीत टाळ वाजवत नाचावं.
@vaishalirajput8674
@vaishalirajput8674 Ай бұрын
जय हरी विठ्ठल 👏🚩माऊली 🙏🏻🚩
@swatikautkar609
@swatikautkar609 Ай бұрын
शरीर हे नाशवंत आहे ....पण आत्मह अमर आहे .....आत्म्याने आम्ही आज वारी करतोय .....ती फक्त तुमच्यासारखे लोकांमुळे ....राम कृष्ण हरी.... माऊली... 🙏🙏🙏🙏🙏
@sureshwade1436
@sureshwade1436 Ай бұрын
जय हरी खुपचं छान मन प्रसन्न झाले ❤
@mitalitawde5824
@mitalitawde5824 Ай бұрын
Khup sunder Apratim 🙏🙏🙏
@sadhanawanjale2167
@sadhanawanjale2167 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली. खरंच तुम्ही वारी मधील सत्य परिस्थिती तुमच्या व्हिडिओ मधून दाखवता. त्यामुळे काय होतं असे बरेचसे लोक आहेत. त्यांना पंढरीची वारी करायची असते. पण कौटुंबिक अडचणींमुळे वारी करता येत नाही. आणि तुमच्यामुळे वारीतील सगळे अनुभव पाहता येतात तुमच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे एक मनाला आनंद मिळतो.🙏📿 माझ्या पांडुरंगाची वारी. गाभारी पंढरी 🚩
@user-dj1vl2qj4l
@user-dj1vl2qj4l Ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Ай бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
@sunitajundre3074
@sunitajundre3074 Ай бұрын
आज चे खूप च भारी होते चित्रिकरण 🎉🎉
@kishorjain179
@kishorjain179 Ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय मुक्ताबाई 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏 जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज🙏🙏 जय श्री गण गणात बोते🙏🙏 जय श्री सद्गुरु गुरुमाऊली🙏☝जय श्री चैतन्य महाराज 🙏🙏🙏
@swatidhembare8579
@swatidhembare8579 Ай бұрын
राम कृष्ण हरी खुप खुप छान व्हिडिओ
@snehalatashitole
@snehalatashitole Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏👍
@girishchavan394
@girishchavan394 Ай бұрын
तुमच्या मुळे माऊली घरात बसुन मन मात्र वारीत फिरून येते जय जय रामकृष्ण हरी
@manjirikulkarni9555
@manjirikulkarni9555 Ай бұрын
चंद्रभागेच्या तीरी उभी पांढरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...जय विठ्ठल विठ्ठल जयहरी......❤ Ram Krishna hari mauli...... अवघीं दुमदुमली पंढरी....❤माऊली माऊली
@Manas13Mahesh15
@Manas13Mahesh15 Ай бұрын
विठ्ठलमय
@guru_gyan5020
@guru_gyan5020 Ай бұрын
राम कृष्ण हरी🙏
@itsmayuresh23
@itsmayuresh23 Ай бұрын
😊❤😊
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d Ай бұрын
माऊली ....सकाळ सकाळ विठू नामाचां गजर....दिवस सुरवत तुमच्या आणि माऊलींचा दर्शनाने. ...👏🙏 व्हिडिओ खूप भारी झालं आहे.. प्रत्येक गोष्ट पंढरपुरात जाऊन अनुभवतोय... अशी फिलिंग..... माऊलींचा अशी भक्ती..... पाहून मन प्रसन्न झालं. जय हरी विठ्ठल माऊली 😊👏🤗🙏
@user-tx5hj8qv4n
@user-tx5hj8qv4n Ай бұрын
खुप सुंदर शुटिंग केले माऊली 🙏
@ishwarchauhan3051
@ishwarchauhan3051 Ай бұрын
विडियो देखकर दिल खुश हो जाता है माऊली (जय हरी विट्ठल राम कृष्ण हरी)
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge Ай бұрын
खूप सुंदर🚩🌹🙏🙏🙏🌹🚩👌👌👌👍👍👍👏👏👏
@prashantnimse2592
@prashantnimse2592 Ай бұрын
जय हरी माऊली 🙏 खूप सुंदर व्हिडिओ असतात तुमचे. पंढरपूर ते आळंदी परतीचा प्रवासाचा सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत. शक्य झाल्यास परतीचा प्रवासाचा देखील व्हिडिओ काढावे अशी विनंती.
@mymarathi1713
@mymarathi1713 Ай бұрын
खूप सुंदर असा आजचा विडिओ होता.. हा व्हिडिओ पाहून एकदम भावनिक झालो जणू आपणपण वारीमध्ये असल्याचा अनुभवआला..अगदी मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
@mymarathi1713
@mymarathi1713 Ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k Ай бұрын
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
@suvarnabhangare6344
@suvarnabhangare6344 Ай бұрын
Ram krishan hari
@suvarnabhangare6344
@suvarnabhangare6344 Ай бұрын
Mind blowing vari video chan ek no
@manjirikulkarni9555
@manjirikulkarni9555 Ай бұрын
Mauli tumhi daily blogging suru kara.....
@yuvrajmisal1703
@yuvrajmisal1703 Ай бұрын
मला तुमच्या विडिओ मध्ये बोलायची संधी दिल्याबद्दल आभारी आहे युवराज मिसाळ kandgaon कोल्हापुर
@akshaykamble7105
@akshaykamble7105 Ай бұрын
Pandharpur madhla dakhva
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 35 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН