संविधानाच्या परतफेड बाळासाहेब आंबेडकर होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 109,027

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

5 жыл бұрын

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 1 400
@sanjaykadam9029
@sanjaykadam9029 5 жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण सर. महाराष्ट्राची जनता सुजान आणि शांतताप्रिय आहे. ती अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. जय संविधान जय शिवराय.
@vishal771000
@vishal771000 5 жыл бұрын
साहेब सगळी मीडिया बाळासाहेबांच्या विरोधात आहे पण तुम्ही बाळासाहेब ओळखले त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद
@chandrakantdanane5564
@chandrakantdanane5564 5 жыл бұрын
vishal baviskar
@explorer15194
@explorer15194 5 жыл бұрын
sagli media + ncp+congress+bjp+shivsena sgle virodhat ahet
@machindragaikwad4249
@machindragaikwad4249 5 жыл бұрын
mitra aplyala yanchyawar laksh thewawe lagel. chatithokpane ajun konihi vicharwant Adv. Balasaheb yaana Support karit nahi . lajirwani gost ahe. tark kadhnyat khup hussyar mandali ahet. jara japun. apnala Warasdar banayche ahe Marekari nahi . Jai Bhim.
@prashantbhanse
@prashantbhanse 5 жыл бұрын
जय शिवराय... जय भीम... सकल मराठा समाज आणि सकल बहुजन जाती जमाती नी एकत्र येऊन नवा पर्याय खूप चांगला आहे.... बाबासाहेबांचे आणि शिवरायांचे वंशज बाळासाहेब आणि उदयन राजे एकत्र यावे... बाकीचे सगळे मच्छर आपोआप पळतील... जय शिवराय.... जय भीम... आम्ही इंच इंच लढू पण विजय मिळवून खेचून आणू
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 10 ай бұрын
आपल गणित एकदम बरोबर आहे सर,आभारी आहे
@kailashsuryawanshi3554
@kailashsuryawanshi3554 5 жыл бұрын
सर आपण खूप छान विश्लेषण केलंत. नेहमीच्या आपल्या विषयापेक्षा हा विषय वेगळा आहे. कोणी आपल्या मताशी सहमत असो वा नसो. आपले कार्य सुरुच ठेवा .all the best.
@vivektayade9378
@vivektayade9378 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी सर्वाना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्व जातीतील लोकांना राजकारणात आमदार,खासदार व इतर पदे देण्याची संधी सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष देतोय.जय शिवराय, जय भीम
@vishalsabale6819
@vishalsabale6819 5 жыл бұрын
सर तुम्ही खरा अर्थाने सेक्युलर आहात.... व्यवसाय करताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे... फॅक्टस् खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्या बद्दलचा आदर अधिक वाढला....
@gameskadam7654
@gameskadam7654 5 жыл бұрын
*ग्रेट अँड. प्रकाशजी आंबेडकर अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व*
@ANILRANSHUR
@ANILRANSHUR 5 жыл бұрын
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर सर्व जाती जमातींना एकत्र करून शिवराज्य आणणार आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवरायांचे मावळे नक्कीच त्यांना पाठिंबा देऊ । 🙏🙏जय शिवराय🙏🙏
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 5 жыл бұрын
👍 Rightly Decoded Bro. 😊
@mrdevil1591
@mrdevil1591 5 жыл бұрын
Jay bhim ,
@dipakgadge7411
@dipakgadge7411 5 жыл бұрын
जय शिवराय
@sandipahire5794
@sandipahire5794 5 жыл бұрын
छान दादा...
@vijujagtap2593
@vijujagtap2593 5 жыл бұрын
Jay bhim jay shivray bhau only vbA
@smitapatil1467
@smitapatil1467 5 жыл бұрын
जाधव सर जय शिवराय तुम्ही माता जिजाऊंच्या घराण्यातील वंशज आहात त्या साठी मी आपल्या पुढे नतमस्तक होतो. आपण जो व्हिडिओ बनवला तो एकदम वास्तविकता दर्शवणारा व्हिडिओ आहे आणि आपल्याला व्हिडिओ मधून जो काही मेसेज द्यायचा आहे तो मी समजून घेतला आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या,महात्मा फुलेंच्या,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा झेंडा विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने फडकेल..👍 कारण भारताची घटना लिहीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कसलाही त्रास झाला नाही कारण त्यांच्या डोळ्यांपुढे छत्रपती शिवरायांचा स्वराज्य उभा होता. जय जिजाऊ जय शिवराय
@HindiVyakran_
@HindiVyakran_ 5 жыл бұрын
Jai Jijau Jai Shivraay
@sandipahire5794
@sandipahire5794 5 жыл бұрын
छान ताई...👌👌👌👍👍👍
@ganeshkamble9227
@ganeshkamble9227 5 жыл бұрын
1 number sir
@amolpagare4942
@amolpagare4942 5 жыл бұрын
Nice
@surajgawai2450
@surajgawai2450 5 жыл бұрын
Keddm barobar Tai.
@akshaysapatal7858
@akshaysapatal7858 5 жыл бұрын
धन्यवाद सर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर समजले.... जय शिवराय जय भीम जय आहिल्यामता
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय भारत
@ravikhandagale3099
@ravikhandagale3099 5 жыл бұрын
जय भारत
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय जिजाऊ
@dhammanandsurvase9313
@dhammanandsurvase9313 5 жыл бұрын
एकदम छान video नक्कीच बहुजनांचे राज्य येणार आपण सगळ्यांना संधी दिली एकदा वंचित ला संधी द्या नक्की बदल घडेल धन्यवाद सर जय भिम जय शिवराय 💐💐🌹🌹
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय भारत
@poojakash_
@poojakash_ 5 жыл бұрын
महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सर्व समाजातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि देत राहतील.👍
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
yes
@mrdevil1591
@mrdevil1591 5 жыл бұрын
Right
@tularammeshram6578
@tularammeshram6578 5 жыл бұрын
आ.जाधव सर. आपन सुंदर विश्लेषण केल आहे. आणि आ बाळासाहेब हे कोण्या एका समाजाचे नेते नाहीत तर ते अवघ्या वंचिताचे नेते आहेत. जय शिवराय जय भिम जय मिम
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जबादारी आहे
@sujitghorpade2619
@sujitghorpade2619 5 жыл бұрын
या comment ची शेवटची line वाचून कळतय ते कोणाचे नेते आहेत
@Sumit_gawali
@Sumit_gawali 5 жыл бұрын
भाऊ मिम हटवून दे फक्त जय भीम जय शिवराय
@democraticindian6772
@democraticindian6772 5 жыл бұрын
Tularam Meshram Exactly......mi ek non mislim non baudha aahe.........VBA ha fakt ""Vanchita cha samuh""" group aahe.....baaki kahi nahi....kontyach jaticha nahi Sadya aapla Vanchit shetkari sucied kartoy....... Globalization ni sheti chi par wat lavliy.....khara vanchit tr aapla KUNBI....MARATHA aahe 35% MARATHA KUNBI vanchit aslyane kadachit VBA la marathya chi party suddha mhanata yeil...
@democraticindian6772
@democraticindian6772 5 жыл бұрын
sumit gawali Aatach tharvun ghya Shoahit Vanchit ""Aamhatyagrasth Shetkari """...Shetmajur Yanche prashna vr griban ch politics krnarya VBA la vote denar Verses Samantwadi prastapitan chi Congress NCP aani Dharmandh BJP sena
@everydrawing3559
@everydrawing3559 5 жыл бұрын
खूप छान विचार आहेत. आम्ही तुमच्या विचारांचा आदर करतो .
@janardhantayde635
@janardhantayde635 5 жыл бұрын
फार चांगल विशलेशं आहे सर मराठा समाज आता वंचित बहुजन आघाडी बरोबर जाईल अस चित्र दिसत आहे व बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित समाजला तिसरी आघाडी विधान सभा जिंकून येईल......
@adinathshinde9232
@adinathshinde9232 5 жыл бұрын
आम्ही मराठी ओरिजनल मराठी नाही जाणार
@prashantsutar1738
@prashantsutar1738 5 жыл бұрын
प्रकाश आंबेडकर हे वंचिताचे नेते आहेत वंचित म्हणजे कोणती जात नाही तर ज्याला लोकशाहीत प्रगती करता आली नाही तो ....... येवढी वर्ष दिलना कॉग्रेस भाजपला निवडून आता याना देऊ तरुण आहोत तरुना सारखे वागु....
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
बरोबर
@onlydjlovers1159
@onlydjlovers1159 5 жыл бұрын
Right
@baban1961
@baban1961 5 жыл бұрын
एवढी वर्षे राखीव जागा देऊनही अजूनही प्रगती नाही आणि वंचित ?
@poltrytech5898
@poltrytech5898 5 жыл бұрын
Barobr
@prashantsutar1738
@prashantsutar1738 5 жыл бұрын
@@baban1961 तुला कळले नाही आहे त्याना काय म्हणायचे आहे......
@irfanpathan781
@irfanpathan781 5 жыл бұрын
प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे समस्त जनांच्या ईच्छा आकांक्षा आहे
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
कल असाच दिसतोय
@dharmeshchokhadia6567
@dharmeshchokhadia6567 5 жыл бұрын
Nice joke.
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 5 жыл бұрын
भाई केवळ ईच्छा आणि आकांक्षा काय उपयोगाची? *समाजमनात बंधुभाव पाहिजे* तो वैचारिक स्पष्टते मधून आला पाहिजे, वैचारिक स्पष्टतेसाठी खरा इतिहास माहिती पाहिजे आणि सदसत विवेक जागृत पाहिजे जो ऐतिहासिक सत्य व आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितिच्या रास्त आकालनातून जागृत होतो. आता माला सांगा, येवड सगळ कस जमायच चार महिन्यात? भाई, खुप आठवण येते आज आधुनिक भारताच्या स्वराज्यासाठी समतेचा भक्कम पाया रचणाऱ्या दुरदृष्टया, धोरणी, हुशार, धैर्यवान करुणामाता जिजाऊँची, आणी, सामान्य माणसांना त्यांच्या भाषेमध्ये प्रेमाने समतेचे महत्व समाजाऊन सांगाणाऱ्या आणि त्या आधारे बंधुभावाने एकमेकांशी मावळे जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांची.
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 жыл бұрын
Owaisi Mahrashtrat ghusla tur Rakt vhayl , ata shant ahe ashantatela vel lagnaar nahi . Mughlyana ya mati pasun dhoor haklavla khup rakt ghalavlay , te vaya janar nahi he amhi kalji gheu . Jay Shivrai Jay Bhim .
@kapil-kale
@kapil-kale 5 жыл бұрын
मूलल्याना सोबत घेऊन ते कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत। मराठा समाज च मुख्यमंत्री बनवू शकतो।
@09939027253
@09939027253 5 жыл бұрын
I'm very grateful to you Sir. An excellent analysis. Jai Shivray Jai Bhim Jai Maharashtra 🙏🙏🙏
@pushpanjaliingle6726
@pushpanjaliingle6726 5 жыл бұрын
सर योग्य वेळी योग्य विचार मांडणे ही काळाची गरज आहे .तुमच्या ह्या विचारांवर जनता नक्की विचार करेल कारन परिवर्तनाची आज बहुजन समजला गरज आहे .बहुजन विजय असो !
@prashantbhanse
@prashantbhanse 5 жыл бұрын
हो म्हणून एकत्र या... जय शिवराय... जय भीम...
@balkrushnagawai9496
@balkrushnagawai9496 5 жыл бұрын
VBA ला महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद पाहता तुम्ही सांगताय तसं बाळासाहेब मुख्यमंत्री होणं काही अवघड नाही Jay Shivray
@ashishsudamgawai3806
@ashishsudamgawai3806 5 жыл бұрын
288 only CUPBASI baki kahi nkot
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतील असं मला प्रामाणिक पणे वाटतं. किमान ते खोटी आश्वासने तरी देणार नाहीत. अभ्यासू आणि स्वतः च मत मांडू शकणारे मुद्यांशी एकजूट राहून भांडू शकतील असे नेते आहेत. एकदा निवडून तर बघू या , झालं तर चांगलंच होईल. जाधव सरांचं विश्लेषण मला पटतंय.
@joytimagar9335
@joytimagar9335 5 жыл бұрын
great think
@mayasaindane918
@mayasaindane918 5 жыл бұрын
Great sir तुमच्या दुरदृष्टीला अर्थ आहे, मासाहेब जिजाऊच्या वंशजांना मानाचा मुजरा आपण सगळे मिळून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करून नवा इतिहास घडवू
@indiaindia4966
@indiaindia4966 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय आता पर्याय नाही सर्व सामान्य स्वाभिमानी कार्यकर्त्यांना. Strong undercurrent VBA च्या बाजूने आहे.
@uttamsonkamble5576
@uttamsonkamble5576 5 жыл бұрын
सत्य पण लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक बाबासाहेबां शिक्षणा साठी दोन बहुजन राजानी मदत करून विदेशात पाठविले व एक बहुजन गुरूजी दादा कदम केळुस्कर यांनी स्वतः लिहीलेले बुध्द चरीञ भेट देऊन सत्कार केला. वरील दोन राजे व दादा केळुस्कर, मराठा होते यांचेच वंशज महाराष्ट्रत आहेत त्यांना ही सत्य कळायला लागलय. की हे बहुजन एकमेकांचे दुष्मन नाहीत, तर यांच्यात फुट पाडली गेली मराठा असलेल्या दादा केळुस्कर यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना दहावी पास झाल्यावर जे पुस्तक भेट दिले होते त्यांचा उद्देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुर्ण केला. शिवाय संविधानात छ. शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेला न्याय. छ. शाहु महराज यांचे शिक्षण व राखीव जागा हे धोरण बाबासाहेबांनी पुर्ण केले वेळ लागेल पण लोक जागृत होत आहेत. सत्य समजेलच जर समजल तर मा. नामदेवराव जाधव यांचे विश्लेषण ख-या पर्यंत उतरू शकते
@anuragchavan7900
@anuragchavan7900 5 жыл бұрын
👍👍
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 5 жыл бұрын
फुट पाडली गेलिय, पण आता ही शक्य तितकया लवकर जोडली गेली पहिजे. *होउद्यात मावळे आता परत जीवंत.* *हर हर महादेव*
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction 5 жыл бұрын
बरोबर आहे जात धर्म करत राहिलो तर तरुण वर्गाच्या समस्या कोणी पूर्ण करणार नाही बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट दिला पाहिजे.
@Mrovhal-zr3nh
@Mrovhal-zr3nh 5 жыл бұрын
Akher Kon tari khar suskhsit aahet
@rangraobalwant5984
@rangraobalwant5984 5 жыл бұрын
जाधव सर आपण जे विश्लेशन केले ते आगधी बरोबर आहे? मी या विचाराशी मी ही पुर्ण सहमत आहे ?धन्यवाद सर आपण आपल्या महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला चांगल्या विचाराचे तर्क शुद्ध समिकरण मांडले जयभारतः सर
@MegaBhushan143
@MegaBhushan143 5 жыл бұрын
बहुजनाच्या उधारा साठी सध्या बाळासाहेब हे एकमेव पर्याय आहेत. पन तुमच्या या विश्लेषणा मुळे आजपर्यंत जो मराठा समाज तुम्हाला मानत आलाय त्यातले बरेच लोक तुमच्या विरुद्ध नक्कीच बोलतील...तुमच्या विचाराला, कार्याला मानाचा मुजरा.. जय शिवराय जय भीम 💐
@sadanandrajurkar6635
@sadanandrajurkar6635 5 жыл бұрын
महाराष्ट्राचं नेतृत्व फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच करतील...जय भीम,जय शिवराय....
@vikassonkamble4855
@vikassonkamble4855 5 жыл бұрын
*खुप वैचारीक विश्लेशन केलात सर* . *धन्यवाद जाधव सर*🇮🇳🇮🇳👍 *जय भारत जय संविधान*
@kishorshirsat8642
@kishorshirsat8642 5 жыл бұрын
खूप छान सर विचार मांडले, आणि ही काळाची गरज आहे.
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आभार
@nandu5431
@nandu5431 5 жыл бұрын
मला ते MIM शी गठबंधन पटत नाही, त्यांचा आणि आपला विचार वेगळा, ओवैसी च्या पुर्वजांनी आपल्या बहुजनांच्या पुर्वजांवर अघोरी अन्याय केलेत, महाराजांनी, शंभु राजांनी, रयतेन अखंड बलीदान दीलय। त्याला भारताचा नीजाम ए मुस्तफा करायचाय, आणि आपल्याला न्यायाच, बळी राजाच, रयतेच राज्य हवय। ओवेसी फीतुर नक्की होणार आज ना ऊद्या।
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 жыл бұрын
Agdi Barobar Owaisi barobar Yuti keli nasti tur vichar tur kela asta , MIM poorna deshat 2 seat jinkli ek hyderabadat anni ek Aurangabadat . Rakt salsata he akiun Mughlanche vanshaj aplya Maharashtrat ghustat anni rajya pun kartat . Ambedkar Saheb AIMIM barobar yuti kelit , te jinkle pun tumcha kay ? Musalamanani tumhala vote dille ka NCP la dille ?
@sonyawaghmare2959
@sonyawaghmare2959 5 жыл бұрын
सर तुमचे खुप चागंले विचार आहेत संपुर्ण वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
@amolshivaji3947
@amolshivaji3947 5 жыл бұрын
सुंदर आकलन आहे सर आपल.. धन्यवाद,🙏🏻 काहीजण बोलतील आता राजकारण वरती व्हिडिओ कशाला पण राजकारण हा आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे... कुणी याला महत्त्व देवो अथवा न देवो.,🙏🏻
@democraticindian6772
@democraticindian6772 5 жыл бұрын
amol shivaji Aatach tharvun gya Shoahit Vanchit ""Aamhatyagrasth Shetkari """...Shetmajur Yanche prashna vr griban ch politics krnarya VBA la vote denar Verses Samantwadi prastapitan chi Congress NCP aani Dharmandh BJP sena
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 жыл бұрын
Bhava VBA tur chalel pun Owaisi chalel ka ?
@kunalgurjar4812
@kunalgurjar4812 5 жыл бұрын
महाराट्रात नवीण बदल पाहिजे असेल तर जाधव सरांनी जे सांगितलेल आहेत त्यावर महाराष्टातील जनतेने विचार करावा।।। जय भीम।।। जय शिवराय।।।
@sarveshgaikwad7221
@sarveshgaikwad7221 5 жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत सर आणि हीच काळाची गरज आहे.....
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction 5 жыл бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्रीपद नकोय . त्यांना वंचितांना न्याय मिळवून घ्यायचाय. मी स्वतः आंबेडकरी अनुयायी आहे पण मला वाटते महाराष्ट्रात बहुजनांची सत्ता यावी आणी बाळासाहेब मुख्यमंत्री व्हावेत , पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नसल्यास त्यांनी धनगर समाज किंवा ओबीसी समाजाला मुख्यमंत्रीपद द्यावे . जय भीम
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction 5 жыл бұрын
Samajala mhnje tyachyamdhil konala tari asa tyacha arth hoto murkha
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction 5 жыл бұрын
एवढा शहाणा नको समजू स्वतःला , तुला काय वाटते obc किंवा धनगर समाजात लायक लोकं नाही आहेत का मुख्यमंत्री पदासाठी .
@ZadipattiProduction
@ZadipattiProduction 5 жыл бұрын
@@indiantiger3040 तू म्हणालास नसला तरी अर्थ तसाच होतोय ना ? आणी हो हा जर तर चा प्रश्न आहे मुख्यमंत्री कोनीही बनु शकतो. पण मला वाटले ह्या वेळेस वंचित समूहाला आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. असो जास्त टेन्शन नको 😊
@machindragaikwad4249
@machindragaikwad4249 5 жыл бұрын
Adv. Balasaheb yaana Pant pradhan jari kele tari kamich ahe kaaran Dr. Ambedkar.
@indian5313
@indian5313 5 жыл бұрын
वंचित बहुजण जतिचा पक्ष नसुन चन्गल्या विचरचा पक्ष आहे.
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 жыл бұрын
Owaisi barobar ka yuti keli , bahujan jati sathi asla turi chalel pun Owaisi la nahi manu shakat .
@ashishsudamgawai3806
@ashishsudamgawai3806 5 жыл бұрын
Aata tyanna jaga nahi bhetnar only vba ch pathimba kadhun taku
@akshayborage4393
@akshayborage4393 5 жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत सर तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार...
@pramodkharat649
@pramodkharat649 5 жыл бұрын
वास्तविक विश्लेषण...👌👍💐
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जबाबदारी आहे
@avinash4185
@avinash4185 5 жыл бұрын
तुम्ही जे ओळखले ते बाकीच्यांची लायकी नाही सर समजण्याची 🙏 आणि कंमेंट पाहून नाराज होऊ नका ।ती म्हण सत्य आहे ।हाथी चले बाजार तो ....भुके हजार
@gautamgaury4781
@gautamgaury4781 5 жыл бұрын
Thanks bhau
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आम्ही कोणतीही बाजू जबाबदारीने मांडतो
@avinash4185
@avinash4185 5 жыл бұрын
@@NamdevraoJadhav तुम्ही मस्त कार्य करत आहेत सर मला खूप काही शिकायला मिळालं आहे तुमच्या उद्योजकतेच्या विडिओ पाहून मला पण काही तरी वेगळं करायचं आहे पण काही आयडिया च नाही
@prashantbhanse
@prashantbhanse 5 жыл бұрын
खरं भावा... जय शिवराय.... जय भीम..
@sandipahire5794
@sandipahire5794 5 жыл бұрын
छत्रपती सारखे आणि राजमाता जिजाऊंसारखे तेजस्वी विचार....
@rahulpatole4898
@rahulpatole4898 5 жыл бұрын
Sir tumche sagale video khup abhyaspurn asatat , yogya disha denare asatat thank you sir Jay Shivray,Jay bhim
@Atheisssst
@Atheisssst 5 жыл бұрын
खुप छान सर तुमचा अभ्यास व अनुभव पाहता असे होईल ही व तसे व्हायला ही हवे परंतु या व्हीडीओ चे काॅमेंट पाहता तुम्ही ज्या समाजा बद्दल बोलताय त्या समाजातील काही लोक हे अजूनही आंबेडकरांचा विरोधच करायचा असे वागताना दिसतात मुळात कारण काहीच नाहीए कारण जर हे बाकी नेतां बद्दल काहीच बोलणार नाहीत कारण लोकांना चांगले नाही तर वाईट गोष्टी जास्त आवडतात कोणताही नेतां घ्या त्या नेत्यांची आणि प्रकाश आंबेडकर यांची बराबरी होऊच शकत नाही कारण ते विचारावर सत्याच्या वाटेवर चालताना दिसतात...आणि इतरांच्या वाईट काॅमेट आपणाला येतायत त्या बद्दल खुप वाईट वाटलं परंतु त्यांची मानसिकता व संस्कार हे कळाले...जय जिजाऊ..जय शिवराय..जय भिम..नमो बुद्धाय🙏🏻
@avinash4185
@avinash4185 5 жыл бұрын
बरोबर बोललं मित्रा तू हे या बाकीच्या लोकांची मानसिकता ही मनुवादी आहे ते ,कधी बदलेल ।
@saifdange2777
@saifdange2777 5 жыл бұрын
सर तुम्ही योग्य निर्णय घेतला आहात यावेळी सर्व जाती धर्माने एक होण्याची गरज आहे सर्वजण एक झाले तर सगळे जण एकमेकांना समजून घेतील आणि माझा विश्वास आहे की या महाराष्ट्राचा दलित व मुस्लिम तुम्हाला डोक्यावर घेतील
@vishalwaghmare2618
@vishalwaghmare2618 5 жыл бұрын
जय शिव फुले शाहू आंबेडकर..जय महाराष्ट्र Only VBA✌️✌️
@ac9087
@ac9087 5 жыл бұрын
एकदम बरोबर सर बाळासाहेब आंबेडकर हे सर्व जातीला सोबत घेऊन जात आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे तळागाळातील मराठा समाजाला ते सोबत घेत आहेत, जो मराठा समाज खरा सत्तेपासून वंचित आहे त्यांना ते सोबत घेत आहेत । तुम्ही एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली ती म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने तुणतुणे वाजवणारे ओळखावे कारण या प्रस्तापित लोकांनी यांच्या नावाने सत्ता मिळवली आणि महाराष्ट्रात जातीय वाद पेरला। ।। धन्यवाद सर ।।
@Amit7fale
@Amit7fale 5 жыл бұрын
*जाधव सर तुम्ही निपक्ष बोलताहात पण तुमच्याच समजातिल तरुण वर्ग हा कमेन्ट बॉक्स मधे जातीयवादी गरळ ओक तोय यावरुन यांची मानसिकता किति घान आहे हे समजते जय शिवराय जय भीम*
@RKBodhigyan
@RKBodhigyan 5 жыл бұрын
Khup sundar vishleshn kele ahe.. Jay bhim jay jijau jay shivray
@premanandkhadase3693
@premanandkhadase3693 5 жыл бұрын
Raj Kamble good msg sir
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय जिजाऊ
@skdriver6078
@skdriver6078 5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही कंमेंट कडे लक्ष देऊ नका वाइट कंमेंट लिहिणारे लोक आताही अशिक्षित आहे त्यांना फक्त जातीचा माज आहे मनुन त्यांची आज ही दशा आहे। ग्रेट analysis
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आमचा तो विषयच नाही आहे - आम्ही मतांची बेरीज पाहता चित्र स्पष्ट केल आहे
@vishdgr8
@vishdgr8 5 жыл бұрын
@@NamdevraoJadhav sir tumhi tumche kam kara na....kon nivdun yetoy yache tumhala kay...u only said that u have nothing to do with politics n concerned about marathi youth
@vishdgr8
@vishdgr8 5 жыл бұрын
tu dalit distoy mhanun bakichyana ashikshit mhantos
@vikasghorpade4803
@vikasghorpade4803 5 жыл бұрын
खूपच छान सर ....एक अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण मांडलत ....आपले भाकीत खरे व्हावे हिच इच्छा ...जय शिवराय जय भीम ....
@siddharthsakhare400
@siddharthsakhare400 5 жыл бұрын
I love MY INDIA I love shivagi & I love bhimgi . 🥰
@Prof.Mayur.
@Prof.Mayur. 5 жыл бұрын
जर बाळासाहेब २८८ जागेवर लढत आहेत तर स्वतः च्या हक्काची मागणी करणऱ्यांना मुका मोर्चा म्हणून हिनवनाऱ्यांना राजकारणाच्या पटलावरुन हद्दपार केले पाहीजे.
@jayendramokal934
@jayendramokal934 5 жыл бұрын
1.नामदेव जाधव सर कमेंट वाचून तुम्ही निराश होऊ नका 2.कमेंट करणारे डोळ्यावर पट्टी बांधून कमेंट्स करता आहेत पण मराठा समाज विचार करून निर्णय घेईल तेव्हा महाराष्ट्र मध्ये एक वैचारिक क्रांती होईल 3.पश्चिम महाराष्ट्र मधील मराठा हा मराठवाड्यातील मराठा तरुणांवर अन्याय करत आहे
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
ok
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 5 жыл бұрын
@@abhijitchaudhari9838 पकडले गेले.
@gyanguru1129
@gyanguru1129 5 жыл бұрын
Yes I believe that maratha community will never vote blindly As a Hindu maratha we will never vote to nazayaz aulad of Babar called owesi brother and his copartner
@jayendramokal934
@jayendramokal934 5 жыл бұрын
@@gyanguru1129 fake RSS account
@gyanguru1129
@gyanguru1129 5 жыл бұрын
@@jayendramokal934 I have never said that I am a swaymsevak of sangh but I have visited reshimbagh , motibhag once Intension of my statement is , liberals general refer as a sanghi to people who defend RSS You also called me fake id
@9226237959
@9226237959 5 жыл бұрын
Sir Let's make this dream come true....👍👍👍👍
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
good luck
@abcdjsaggs8008
@abcdjsaggs8008 5 жыл бұрын
सर माळी समाज तसेच धनगर समाज वंचित आघाडी सोबत आहे
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 5 жыл бұрын
माळी समाजबद्दल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण, धनगर समाज अजुन ताकत लाऊ शकतो येत्या निवडणुकीत.
@prashantbhanse
@prashantbhanse 5 жыл бұрын
सकल मराठा समाजाणे पण यावे म्हणून प्रयत्न करू.... जय शिवराय... जय भीम
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve 5 жыл бұрын
🙏जय भीम..जय शिवराय 🙏 नरेंद्र जाधव साहेब आपण निवडणुकी बाबत खुपच चांगले विश्लेशण केले आहे. महाराष्ट्रातील जनता हया निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडवून आणणार. अस वाटतंय
@gameskadam7654
@gameskadam7654 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
@HD-mo9gd
@HD-mo9gd 5 жыл бұрын
वंचित ही जात नाही हे वास्तव आहे कारण सगळ्याच समाजात जवळपास 90% टक्के लोक वन्चित आहेत हे सगळीकडे जाऊन भ्रम निरास झालेले लोक आता जातीय अहंकारात न अडकता एका प्लॅटफॉर्मवर येऊन फसव्या लोकांना धडा शिकवावा. जाधव सर सामाजिक चिंतक आहेत त्याचा अभ्यास आणि आकलन आहे आम्हाला ते पटतय पण मराठा तरुणांना खोट्या अस्मितेच्या तालावर नाचवण्यात इथले धनदांडगे यशस्वी झाले आहेत पण गाजर सुद्धा मराठा तरुणाच्या हाती लागलं नाही विचार करन्याची गरज आहे जय जिजाऊ
@patilsknowledgehub2759
@patilsknowledgehub2759 5 жыл бұрын
Maratha var bolu nako tuzi aai tkade ghal.bhimatya
@patilsknowledgehub2759
@patilsknowledgehub2759 5 жыл бұрын
Ani bhadkhau Tula Kay kele dili Ka gajrachi bhasa karato bullya...
@akashadangale4650
@akashadangale4650 5 жыл бұрын
गुरुजी खूप छान video बनवला तुम्ही खूप हिंमत लागते खर बोलायला आणि आज तुमच्या ह्या सत्या मुळे खूप जनाची पोटं दुखणार आहेत जाऊद्या लोक काही ही म्हणतील ह्याच लोकांनी संत, महाम्याना ,फुलेंना,शाहूना,आंबेडकरांना छळलं . का ??? तर ते सत्याच्या मार्गावर होते म्हणून आणि उभा महाराष्ट्र ह्याची साक्ष आहे . तुम्ही तुमचे काम असेच चालू राहुद्या. जय हिंद 🇮🇳🙏
@akashadangale4650
@akashadangale4650 5 жыл бұрын
@rbsavant ty
@vinodbhalerao9080
@vinodbhalerao9080 5 жыл бұрын
छान विश्लेषण! ज्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी मराठे राजे शाहू महाराज तसेच राजे सयाजीराव गायकवाड महाराज उभे राहिले त्याचप्रमाणे आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी मराठा समाज उभा राहिला तर नक्की बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील. प्रतिउत्तर म्हणून कमेंट मध्ये शिव्या देणे किंवा अपशब्द वापरणे हे आपल्या बुध्दीचे दर्शन देणे म्हणजेच मुर्खपणा दाखवणे होय. हो प्रतिउत्तर द्या पण सभ्य भाषेत, अभ्यासपुर्ण, विश्लेषण करून द्या. लक्षात असू द्या की आपले संस्कार ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजमाता जिजाऊंनी जे संस्कार घडवले तेच राहुद्या.
@anuragchavan7900
@anuragchavan7900 5 жыл бұрын
👍
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 5 жыл бұрын
बरोबर, आजच्या काळात मावळे अधिक प्रगल्भ असणार आहेत. तेच समाजाला दिशा दाखऊ शकतील.
@rupeshkadam5478
@rupeshkadam5478 5 жыл бұрын
Next CM of maharastra Prakash ambedkar
@sumedhsonkamble5858
@sumedhsonkamble5858 5 жыл бұрын
saheb tumchya vicharana ........jay bhim......jay shivray......
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय भारत
@prashantwaghmare4751
@prashantwaghmare4751 5 жыл бұрын
खुप छान माहिती दिली युवा पिडी साटी नक्कीच मार्गदर्शन ठरेल...खुप खुप आभार सर
@rajendrabankar6021
@rajendrabankar6021 5 жыл бұрын
वंचित म्हणजे कोण हे आधी सर्व भारतीयाने समजून घेण्याची गरज आहे त्या मध्ये सगळ्या जाती ढ्र्मातले लोक आहेत पण त्याना जेवा कळले तेव्हा खूप वेळ
@ashwajitsalve8352
@ashwajitsalve8352 5 жыл бұрын
दादा जय जिजाऊ बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाची परत फेड कधीच होऊ शकत नाही
@amolingle616
@amolingle616 5 жыл бұрын
मा बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही संबंध महाराष्ट्राची इच्चा आहे, सर आपण खरे धर्मनिरपेक्ष आहात, आणि तुमचं विश्लेषण हे खूपच सटीक आणि स्पष्ट आहे, आपला सर्व बहुजन मराठा समाज बाळासाहेबांच्या पाठीशी उभा आहे हेच वास्तव आहे ...अगदी बरोबर!!!👍
@adityag.2869
@adityag.2869 5 жыл бұрын
Perfect analysis... 👌👌 मलाही असेच वाटते कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे हुशार, अनुभवी, कायदेतज्ञ आणि सुशिक्षित असायला हवेत.. बाळासाहेब आंबेडकरांमध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत.. धनगर आणि मराठा आरक्षणावर योग्य तोडगा फक्त प्रकाश आंबेडकरच काढू शकतील.. फडणवीस RSS शी बांधील असल्याने मुद्दे नेहमी भरकटत राहतील... जय शिवराय.. जय जिजाऊ.. ✌✌
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
हो
@rushwaa1399
@rushwaa1399 5 жыл бұрын
तुम्ही inspire करायचा काम करा राजकारणावर video बनवून डोकं फिरवू नका तरुणांची😣😏
@nitinsonawane6351
@nitinsonawane6351 5 жыл бұрын
Jai shivers jay him
@sanjaylondhe212
@sanjaylondhe212 5 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय सविस्तर माहिती सांगितली आहे. 👌👌👌
@dhananjaygaikwad2619
@dhananjaygaikwad2619 5 жыл бұрын
आगदी बरोबर बोललात साहेब आज महाराष्ट्राला आणि देशाला ज्या प्रमाणे फुले,शाहु,आंबेडकरांच्या वीचार आणि आचाराची गरज आहे त्याच प्रमाणे आपल्या सारख्या नीशपक्ष व्यक्तिमत्वाची आणि ईथल्या तरूनांना उद्योजक बनवन्याची जी तुमची जीद्द आहे त्याची सुद्धा गरज आहे धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र,
@anantsable3459
@anantsable3459 5 жыл бұрын
खरी वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभारी आहे सर
@kamleshmalakolikar9350
@kamleshmalakolikar9350 5 жыл бұрын
जय शिवराय जय भिम
@anilkamble6241
@anilkamble6241 5 жыл бұрын
sir आपली भूमिका फार महत्वाची आहे आपन वंचित बहुजन ला साथ द्यावी अशी अशा करतो
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आम्ही एकंदरीत परिस्थिती समोर केली आहे
@vijaywankhade1904
@vijaywankhade1904 5 жыл бұрын
Nice things sir
@maheshshindemaharastra1189
@maheshshindemaharastra1189 5 жыл бұрын
एक वेळ रामदास आठवले या राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हणाला असतात तर ते मला खरं वाटलं असतं, पण हे पटत नाही
@legacorp9097
@legacorp9097 5 жыл бұрын
Hats off to you sir, what a study, Great analysis, Definitely Balasaheb Ambedkar will be next CM of Maharashtra :)
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 5 жыл бұрын
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अटी-शर्तीनुसार एमआयएम हा राजकीय पक्ष आहे. अकबरूद्दीन ओवेसीच्या वक्तव्याचा दाखला देऊन विरोध करता. अर्थात तो ही करावा .आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे. पण असदुद्दीन ओवेसीची भाषणं बघा ना. त्याची लोकसभेतील भाषणं बघा. जो संविधानाच्या बाजुचा आपण त्याचे.
@kapil-kale
@kapil-kale 5 жыл бұрын
मुसलमान लोकांनी कसा धोका दिला
@omkartapkirpatil9030
@omkartapkirpatil9030 5 жыл бұрын
वा रे वा नामदेव एकीकडे पोरांना उद्योग सांगायचा अन दुसरीकडे जातीयवाद्याच्या बाजू न बोलायच. तू पक्या चा pa हो...शोभशील खरा चेहरा उघड केल्याबद्दल धन्यवाद
@akashingle7208
@akashingle7208 5 жыл бұрын
Tuzya may la kutryani zawl teva tu paida zala bc, boltana shabd nit wapar nahi tr....
@atulrakshe1977
@atulrakshe1977 5 жыл бұрын
अहो सर तुम्हीच सांगता मुलांनी राजकारणात जाऊ नये म्हणून आणि तुम्हीच राजकारण करता
@shubhamdarwatkar7065
@shubhamdarwatkar7065 5 жыл бұрын
Sahi pakde hai
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
कश्यावरून ???
@aaalife6457
@aaalife6457 5 жыл бұрын
Popaat haha
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 5 жыл бұрын
तुम्ही भाग माना किवा नका पण तुम्ही राजकारणाचा भाग असता. सकाळी उठल्यावर तुम्ही जी टुथपेस्ट लावता ती मेड इन चायना की इंडिया इथपासुन चालु होतं. त्यामुळे तुम्ही कधी नाकारू शकत नाही की तुम्ही राजकारणाचा भाग असता.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 5 жыл бұрын
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अटी-शर्तीनुसार एमआयएम हा राजकीय पक्ष आहे. अकबरूद्दीन ओवेसीच्या वक्तव्याचा दाखला देऊन विरोध करता. अर्थात तो ही करावा .आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे. पण असदुद्दीन ओवेसीची भाषणं बघा ना. त्याची लोकसभेतील भाषणं बघा. जो संविधानाच्या बाजुचा आपण त्याचे.
@umeshgawali9262
@umeshgawali9262 5 жыл бұрын
Thanks sir .. Great think . Next cm .. Prakesh ambadkar
@Shivamankushe345
@Shivamankushe345 5 жыл бұрын
अगदी बरोबर, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील अचूक वेध घेतला जाधव साहेब आपण. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@chandrashekhar-jr7dw
@chandrashekhar-jr7dw 5 жыл бұрын
नामदेवराव जाधव दाखवत नसले तरी राष्ट्रवादीचे समर्थक आहेत. जेव्हा जातीचा प्रश्न येतो तेव्हा नामदेवराव उघड उघड मराठा समाजाची बाजू घेतात हे मराठा आंदोलनात दिसून आले म्हणून नामदेवरावांचे विचार संतुलित म्हणता येत नाही. सतराशे साठ उपमुख्यमंत्री झाले तर कुणाचेही उत्तरदायित्व राहत नाही आणि unity of command हे तत्व शिकवणाऱ्या नामदेवराव यांना जातीच्या पलीकडे पाहता येत नाही काय?
@r.daw.r1896
@r.daw.r1896 5 жыл бұрын
अगदी बरोबर अॅड़ प्रकाश आंबेड़कर भावी मुख्यमंत्री आहेत
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
अतिशय सुंदर आणि अचूक विश्लेषण करतात साहेब महाराष्ट्रातील सर्व मिडीया विरोधात असतानांच तुम्हीच बाळासाहेब ओळखले धन्यवाद साहेब जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी
@vijaysinhsalunkhe8660
@vijaysinhsalunkhe8660 5 жыл бұрын
तुम्ही हा विडिओ delete करावं असे वाटते . तुम्ही राजकारणा विषयी किंवा जातिवादा विषयी मार्गदर्शन करू नये. महाराष्ट्राचे तरुण तुमच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टीं चं शिकवण घेतो. तुम्ही या गोष्टी सांगून त्यांना नाराज करू नकात.
@ankushjangam9038
@ankushjangam9038 5 жыл бұрын
सर आपण व आपले विचार खुपच छान आहेत .पण सर्वाना च पटणारा नाही 🙏 🙏
@arungharde5090
@arungharde5090 5 жыл бұрын
सर खरच तुमचं विश्लेशन बहुजनांना विचार करायला लावनार आहे जयभिम
@kirranmane437
@kirranmane437 5 жыл бұрын
Jay Shivray.. ...Jay shambhuraje...
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जय शिवराय
@vishalwaghmare2618
@vishalwaghmare2618 5 жыл бұрын
महाराष्ट्र फ़क्त वंचित बहुजन आघाडी_जय महाराष्ट्र बस झाली आता घराणेशाही आता फक्त रयतेचे राज्य..✌️✌️
@amandhongade1360
@amandhongade1360 5 жыл бұрын
मराठा बांधवांनी साथ द्यायला हवी सर.
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY
@ToThoseWhoGotHurtByMeIAMSORRY 5 жыл бұрын
Maratha Bandhav VBA la sath detil pun Owaisi la Kadhic nahi Aurangabadat MIM jinkli ahe ata ekatra yeun vote karnar Congress asu de kiva ShivSena . Mazhya Purvajanche rakt vaya nahi janar hyachi kalji sarvani gheu . Jithe jithe mughal ubhe rahile ahet tithe tithe ekatra yeu , aplya madhe karu pahije te pun Mughlan Samor ekatra yeu .
@prashantbhanse
@prashantbhanse 5 жыл бұрын
देणार भाऊ... मराठा म्हणजे शिवराया च्या काळी सकल बहुजन, शोषित, शेतकरी, अठरा पगड जाती आणि जमाती असा सकल बहुजन समाज.... असा असून आता आपण मराठा आणि सकल बहुजन समाजांनी एकत्र यावे... जय शिवराय... जय भीम...आम्ही नक्की प्रयत्न करतो य
@prakashwakle8864
@prakashwakle8864 5 жыл бұрын
खुप छान सर तूमच्या सारखे जर सगळेच जन करतिल तर नकिच बाळासाहे आंबेडकर मुखेमंञि झाल्यासिवाय राहानार नाही 🙏🙏💐🙏🙏
@pralhadmaskar5064
@pralhadmaskar5064 5 жыл бұрын
Kon Kon comments vachayla aalet😂😂😂
@ravangotul2857
@ravangotul2857 5 жыл бұрын
Advocate balasaheb ambedkar ....is good personality ...ani mukhya mantri pada sathi shobun dissel ....bcoz he is advocate well edcuated and most imp experience ....khup anand joil Jr te mukhyamantri bantil tr
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
good luck
@ashishsudamgawai3806
@ashishsudamgawai3806 5 жыл бұрын
Pathimba nkot
@ravangotul2857
@ravangotul2857 5 жыл бұрын
im not supporting you..I'm with thinking of great ambedkar
@kumarkadam1153
@kumarkadam1153 5 жыл бұрын
जेव्हा Ad. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसतील तेव्हाच मराठा समाजाला कायद्यावर टिकणारे आरक्षण मिळेल!... जय शिवराय... जय शंभूराजे..
@kamlakargarud2369
@kamlakargarud2369 5 жыл бұрын
सर तुम्ही अतीशय प्रभावी आणी वैचारीक विचार मांडले त्या बद्दल तुमचे मन पूर्वक आभार व अभिनंदन आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला व तरुणांना तुमच्या सारख्या महान व विद्वान इतिहास तज्ञ व्यक्तीमत्वाची प्रामुख्याने गरज आहे त्यासाठी आपण पुढाकार घेवून येणाऱ्या पुढील काळात मार्गदर्शक होवून बाळासाहेब आंबेडकरांना ह्या महाराष्ट्राच नेतृत्व करण्याची संधी मीळाल्यास समस्त बहूजन समाज सुखी आणी समृध्द झाल्या शिवाय रहाणार नाही . पुन्हा आपणाला मनापासुन धन्यवाद !
@surajpatil4752
@surajpatil4752 5 жыл бұрын
नामदेवराव जाधव सर तुमचं म्हणणं अगदी बोरोबर आहे.. जय शिवराय जय शंभूराजे..
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आम्ही एकंदरीत विश्लेषण केल आहे
@drabhijeet4875
@drabhijeet4875 5 жыл бұрын
Great Sir..👍👍 Felling happy to see ur political view👍 Keep It up sir👍
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
जबाबदारी आहे
@prasadd4078
@prasadd4078 5 жыл бұрын
Best Analysis.. we hope your words come true..
@bhaskarthorat-b8056
@bhaskarthorat-b8056 5 жыл бұрын
अतिशय सुंदर व तात्विक विश्लेषण आपण केले. मराठा समाज जर बाळासाहेब यांच्या पाठीशी उभा राहील किंवा नाही. हा एक येणारा काळ ठरवेल .38 टक्यापैकी 20 टक्के जरी मराठा मतदार व मुस्लिम समाजा पैकी 20 टक्के मतदार जर वंचित सोबत आला तर बाळासाहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही.
@rockingrolegamer2438
@rockingrolegamer2438 5 жыл бұрын
सर तुम्ही खूप महान आहात की तुम्ही जे बाळासाहेबांच्या बद्धल ओळखले आहे की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि संपूर्ण देशात बहुजनचे रक्षण होईल आणि सर्वांना न्याय मिळेल आणि महाराज्यांच्या स्वराज्या सारखा महाराष्ट्र निर्माण होईल हे फक्त आपणच ओळखु शकता सर
@devamhaske1214
@devamhaske1214 5 жыл бұрын
जे आपल्याला कळलं ते लोकांना कळलं पाहिजे सर
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 5 жыл бұрын
आम्हाला जे चित्र महाराष्ट्रात दिसतय ते सांगितल आहे
@dattaramgazane569
@dattaramgazane569 5 жыл бұрын
लायकी आहे काय त्याची?
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 5 жыл бұрын
Bhai to changla ahe pan tyachya cast madhil lokan mule tyache nav badnam ahe
@Amit7fale
@Amit7fale 5 жыл бұрын
तुझी औकाद आहे का??
@everydrawing3559
@everydrawing3559 5 жыл бұрын
आपली बघा
@vitthalmhaske6863
@vitthalmhaske6863 5 жыл бұрын
तुझा बाप्पा आहे ते आदर कर तेयचा
@vitthalmhaske6863
@vitthalmhaske6863 5 жыл бұрын
तुझी काय लायकी आहे
@nehakakade6648
@nehakakade6648 24 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत ही काळाची गरज आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करणारी लोकसंख्या मोठी असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत.
@pawanmahajan2816
@pawanmahajan2816 5 жыл бұрын
जो आरक्षण संपवणार आणि समान नागरी कायदा आणणार तो होईल मुख्यमंत्री!!!
@avinashchoudharipatil6225
@avinashchoudharipatil6225 5 жыл бұрын
right
@rickyrocks3277
@rickyrocks3277 5 жыл бұрын
Right
@anuragchavan7900
@anuragchavan7900 5 жыл бұрын
Barobar
@aniketr.2529
@aniketr.2529 5 жыл бұрын
Correct
@rohitpatil3575
@rohitpatil3575 5 жыл бұрын
Right
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 32 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 8 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 16 МЛН
दिलखुलास : प्रकाश आंबेडकर
23:06
Jai Maharashtra News
Рет қаралды 98 М.
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Show Me the World
Рет қаралды 3,3 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 32 МЛН