नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सप्तपदी बद्दल महत्वाची माहिती प्रत्येक पावलाची माहिती व अर्थ खास तुमच्या साठी व्हिडिओ आवडला तर नक्की like करा आणि आपले चैनेल subscribe करा धन्यवाद
Пікірлер: 11
@vaishalipatil78589 күн бұрын
Kharch vachan fakt stree sathich ahet
@hkmotivation50042 жыл бұрын
अरधी माहिती
@user-mt7ry7zs2t Жыл бұрын
aani navrayachi kahich vachan nastat ka,
@umeshubale25013 жыл бұрын
हे झाले स्त्री करिता आणि पुरुषाने काय शपथ घेतात की नाही .त्याच बरोबर लग्नात जी गाथा म्हणता त्याची आपण मराठी भाषांतर करून पाठवाल अशी अश्या करतो .कारण लग्नात ब्राम्हण काय म्हणतात हे आज पर्यंत त्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाहि .तो आपण सांगावा धन्यवाद .🙏🙏🙏🙏
@rohanbejgamwar53733 жыл бұрын
1111¹111¹11111111111¹11
@devikalad85583 жыл бұрын
तरुण पिढीने एकत्र येऊन भटजी चे मंत्र आणि सप्तपदी आजच्या काळाशी अनुरूप आणि नवरा नवरी आणि त्यांचे कुटुबिय ह्यांना घेऊन केला पाहिजे, ही सतपदी आयुष्याच्या ७ धेयांवर असली पाहिजे
@devikalad85583 жыл бұрын
@umesh ubale मूळ उद्देश आणि गरजेच्या परंपा सांभाळून तुम्हाला ह्यात काही बदल सुचवतात येईल का . So it would be like lets put the problem but with at least one suggestion
@devikalad85583 жыл бұрын
तरुण पिढीने एकत्र येऊन भटजी चे मंत्र आणि सप्तपदी आजच्या काळाशी अनुरूप आणि नवरा नवरी आणि त्यांचे कुटुबिय ह्यांना घेऊन केला पाहिजे, ही सतपदी आयुष्याच्या ७ धेयांवर असली पाहिजे
@Kokanisakhi0073 жыл бұрын
बरोबर
@devikalad85583 жыл бұрын
आपण त्या दिशेने काही पावलं उचलू शकत का, तरुण पिढी कडून मनोगत घेऊन त्यांना विचार मांडायला सांगून. पण त्यातल्या योग्य त्या परंपरा तिकाऊन, आणि वधू वरच नाही तर त्यांचे निकटचे कुटुंबीय