सर्दी झालेल्या सत्याला मीराने वाफेबरोबर शिकवले प्रेमाचे धडे
Пікірлер: 2
@pranalibharshing374215 күн бұрын
आम्हीं तर हि मालिका बघायची सोडली आहे कधीच काहीही इंट्रेस नाहीं आहे बघण्यात कोणालाच एक्टिंग करता येतं नाहीं आहे ह्या मालिका सारखं जी मालिका स्टार प्लस वरील ची उडने की आशा ह्या मालिके सारखी साधी माणसं ह्या मालिकेला तसा रोलच कोणाला जमत नाहीं आहे त्यापेक्षा साधी माणसं मालिका बंद करा आम्हीं तर फुल एन्जॉय करुन उडने की आशा हीच मालिका बघतो आम्हाला तिचं आवडली. साधी माणसं हि मालिका नाहीं आवडली जरा पन😂😂😂😂😂 खुप रडके आहेत त्यात कायच मजाच नाहीं बंद करा बंद करा हि मालिका बंद करा
@nandapurushottam161217 күн бұрын
Tya Nirupala serial madhun haklun dya khupach boaring roll shee ase koni sunela satvate ka?ani aajkalachi sun meera sarkhi nahi sawalach fatake dete aikun ghet nahi ani Nirupacha navra tar bail ch serial changli ahe fakt satyala majbut banava v nirupala fatake deu dya best vatel nirupala fatake dokyavar sali khupach boaring ahe