सर्व दिग्गज कलाकार एकत्र आले खरोखरच आमचं सौभाग्य म्हणायचं की आपल्याला त्याचा उपभोग या यूट्यूब चैनल च्या द्वारे घेता आला धन्यवाद
@Shinde_guruji_shishy_parivar9 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhaskarbulakhe52977 күн бұрын
खूपच मोठे माणस एकत्र आले आहेत. खूपच छान!
@eknathsawant6424Ай бұрын
खूप आनंद,आहोभाग्यम, धन्यवाद चॅनलचे
@ramachandrapatil69597 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@bodhanebodhane43277 ай бұрын
Va kay bat he p patil g💐💐💐💐💐💐💐💐💐
@sarthakshende64768 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🌼🚩
@sureshbhosle46677 ай бұрын
अप्रतिम
@prakashkhochade35808 ай бұрын
हा सुखसोहळा स्वर्गी नाही....... सुदृढ आरोग्याची हीच गुरुकिल्ली आहे.... नशीबवान आहेत हे सर्व लोक की ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवाला.... यू ट्यूब चॅनेल वाले हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल आपले आभार . असे कार्यक्रम सतत ऐकायला मिळावेत. पुनःश्च धन्यवाद.. सर्व दिग्गज कलाकार महाशयांना सदैव नमस्कार 💐🙏.
@Shinde_guruji_shishy_parivar8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻❤️🩹
@pramodrathod4371Ай бұрын
🙏
@aamhi_marathi__028 ай бұрын
❤
@nileshshelke14248 ай бұрын
Kharach khup apratim
@umataichandrawar54229 ай бұрын
🙏🙏
@meghna20098 ай бұрын
❤😊
@bapusahebkhile56918 ай бұрын
वा... शब्द कमी पडतात... राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली.. भारत माता की जय....
@rupeshmore837627 күн бұрын
सुंदर, पण गायकांच्या माईकचा आवाज कमी आहे, पखवाज चा माईकचा आवाज जास्त आहे 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩
@sagargharat83168 ай бұрын
सर्व दिग्गज कलाकार पण गायकान पेक्षा वादकांचा आवाज जास्त 😊