Рет қаралды 123,007
@pratibhafirodiyaskitchen8702 #मटरपनीरमटार #matarpaneer #paneermatar
मटर पनीर साठी लागणारे साहित्य तीन ते चार व्यक्तींसाठी.
साधरण २०० ग्रॅम पनीर.
एक वाटी मटर.
दोन मध्यम आकाराचे कांदे.
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो.
दहा ते बारा लसूण पाकळ्या.
थोडेशे आले.
एक छोटा चमचा काश्मिरी मिर्ची पावडर, किंवा एक आखी काश्मिरी मिर्ची.
एक मोठा चमचा तेल.
चवीप्रमाणे मिठ.
फोडणीला जीरे आणि हिंग.
छोटे दोन चमचे धना पावडर.
छोटा एक चमचा लाल मिर्ची पावडर.
छोटा अर्धा चमचा हळद पावडर.
छोटा एक चमचा जिरा पावडर.
छोटा एक ते दोन चमचे गरम मसाला.
थोडीशी कसुरी मेथी.
छोटे एक ते दोन चमचे दही.
छोटे एक ते दोन चमचे क्रिम (दुधावरची साय).
कोथिंबीर.