Satara Loksabha मध्ये Shashikant Shinde यांच्या तुतारीचा गेम होण्यामागं पुंगीचं राजकारण?

  Рет қаралды 171,667

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Ай бұрын

#sataraloksabha #shashikantshinde #udyanrajebhosale
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. फक्त ३५ हजार ०५६ मतांनी शिंदेच पराभव झाला. भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना ५ लाख ५३ हजार ३६२ मते मिळाली. तर शशिकांत शिंदेंना ५ लाख १८ हजार ३०६ मते मिळाली. म्हणजे 32035 मतांनी शशिकांत शिंदेंनी पराभव केला. साताऱ्यात मान आणि मत हे उदयराजेंना मिळाल्याचं पहायला मिळालं. पण साताऱ्यात तुतारीच्या उमेदवाराचा म्हणजे शशिकांत शिंदेंचा गेम होण्यामागे पुंगी या तुतारीसारख्या दिसणारं चिन्ह असल्याचं बोललं जात आहे. नाहीतर शिंदेंचा विजय नक्की होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 262
@Janardan-f8n
@Janardan-f8n Ай бұрын
साथ नाही आठ जागेवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत
@aniketchavan9752
@aniketchavan9752 Ай бұрын
Tyanna UDAYAN MAHARAJ yanni uttar dile...🤞👑🚩❤️❤️❤️❤️😅😂😂😂
@rahulborse735
@rahulborse735 Ай бұрын
हे तर जाऊद्या दिंडोरी त पण सेम चिन्ह दिलेलं तुतारी विरोधात.. चिन्ह दिलाच तर दिल वरून नाव पण समे दिलेलं भगरे सर.. खूप गोंधळ झाला पण शेवटी विजय सत्याचा ✨
@PANKAJKALE777
@PANKAJKALE777 Ай бұрын
To bhahre 1lakh matdan khaun gela
@mauuli8826
@mauuli8826 Ай бұрын
त्याला एक लाख मत आहे
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
बीड मध्ये तर 2 आणि 4 नंबरला सुरुवातीलाच होते.. तरीही सत्याचाच विजय झाला.
@Power_of_ECOM
@Power_of_ECOM Ай бұрын
बीड मध्ये तर त्या डुप्लिकेट पिपाणी ने 54 हजार मत घेतली....
@rohidasbhadane5016
@rohidasbhadane5016 Ай бұрын
दिंडोरी, बारामती, बीड, सातारा अशा सर्व ठिकाणी उमेदवार दिले गेले व त्यांना पिपाणी चिन्ह दिलं यामध्ये लबाडी नाही तर काय आहे
@umeshghumare9342
@umeshghumare9342 Ай бұрын
बरोबर आहे सगळीकडे असंच झालं आहे
@girishdapkekar3953
@girishdapkekar3953 Ай бұрын
बीडमध्ये पंकजाताई पडल्यावर ऊदयनमहाराज राजीनामा देणार आहेत ना? त्या पडल्यावर की😮😮😮
@RahulChavan-qs9nm
@RahulChavan-qs9nm Ай бұрын
😂
@msthorat261
@msthorat261 Ай бұрын
Denar Rajyasabecha
@rohidasbhadane5016
@rohidasbhadane5016 Ай бұрын
द्या म्हणावं आता राजीनामा व लगेच घेऊन बघा पोटनिवडणूक
@rohidasbhadane5016
@rohidasbhadane5016 Ай бұрын
चांगला माणूस लबाडांच्या कळपात सामील झाला
@prashantkakade6217
@prashantkakade6217 Ай бұрын
😂😂
@user-zi4or6ci4d
@user-zi4or6ci4d Ай бұрын
100 टक्के खरंय तुतारी वाजविणारा माणूस आणि तुतारी या चीन्हामुळे खेळ झाला. , नाहीतर आज निकाल वेगळा दिसला असता
@nitinjadhav118
@nitinjadhav118 Ай бұрын
आ शशिकांत शिंदे काय ताकत आहे जिल्हात सवर्णांना समजले आहे 👑💐
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
हिंदूंना इंग्रजांची, मुस्लिमांची भीती कधीच नाही.... हिंदूंना खरी भीती ही हिंदूंचीच आहे....- सावरकर
@ramdasshelke3541
@ramdasshelke3541 Ай бұрын
निवडणुकीत खऱ्या व चांगल्या उमेदवारांची होणारी अशी फसवणूक निवडणूक आयोगाने विशेष नियम व कायदे करून निकोप लोकशाहीसाठी थांबवली पाहिजे
@palashtate1326
@palashtate1326 Ай бұрын
पराभव झाला की कारण काहीतरी पाहिजे की 🤣🤣🤣🤣
@rajkumarkadav1038
@rajkumarkadav1038 Ай бұрын
शशिकांत शिंदे उमदा माणूस होता.❤
@utkarshnangarepatil570
@utkarshnangarepatil570 Ай бұрын
😂😂
@sharadghutugade7608
@sharadghutugade7608 Ай бұрын
स्वतःच्या पैशाचं खापर दुसऱ्याच्या यशावर फोडायचे नसते तुमचं चिन्ह काय ते चिन्ह काय दिसायला वेगळे अवघड आहे😅
@sripadkulkarni183
@sripadkulkarni183 Ай бұрын
अरे मतदार काय अडाणी आहेत का? ते काय फक्त चिन्ह बघूनच मतदान करतात काय? तुतारी अणि पिपाणी चिन्हं तर वेगळीच आहे. माणूस कितीही अडाणी असला तरी पिपाणी अणि तुतारी ओळखू शकत नाही काय? आणि कशावरून पिपणीला मिळालेली मते तुतारी लाच मिळाली असती.
@sandipjagdale6683
@sandipjagdale6683 Ай бұрын
3235नाहीं 32035
@haruninamdar3273
@haruninamdar3273 Ай бұрын
कांहींहि असलं तरी यापुढे सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपर ने झाल्या पाहिजत, आणि निवडणूक अधिकारी हा निपक्षापती असावा,
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 Ай бұрын
तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यात खूप फरक आहे.
@jedhekaka4061
@jedhekaka4061 Ай бұрын
ताई तीन नाही दोनच ठीकानी पराभव झालाय
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Ай бұрын
शिंदे साहेब यायला पाहिजे होते निवडुन .
@ujwalamulik4859
@ujwalamulik4859 Ай бұрын
अरे 400 पार तर महाराष्ट्रात हाद पार आता पुणा येणारच काय 😔😔😭😭😜😜
@nitingangawane0786
@nitingangawane0786 Ай бұрын
बरोबर आहे तुतारीच येणार होती
@user-bd6kk2tz1m
@user-bd6kk2tz1m Ай бұрын
बरोबर आहे..
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
मान गादीला मत शिंदे साहेबाना च होता जी व्यक्ती लाखो मतांनी निवडून यायला पाहिजे होते ते काही हजार मतांनी निवडून आले आहेत
@ganesha7612
@ganesha7612 Ай бұрын
अहो संजय गाडे RPI चे काम करतात सातारमध्ये नाव आहे त्यांच त्यामुळे त्यांना मत मिळाली आहेत 😂
@vishalkambale3567
@vishalkambale3567 Ай бұрын
ए ताई पुंगी नाही तुतारीच बोल.निवडणूक आयोगाने नाव दिल आहे.कुणी घरी बारस घातलं नाही .
@user-wj8ek1ge6d
@user-wj8ek1ge6d Ай бұрын
कोरेगाव तालुक्यामध्ये या शशिकांत शिंदे विधानसभा विजय
@shahajipatil4036
@shahajipatil4036 Ай бұрын
ये 10 पैकी 8 जण निवडून आलेत. माहिती घेऊन बोल.
@SanjayMohite-mu5jr
@SanjayMohite-mu5jr Ай бұрын
बास येवडिच पवार माझा महाराष्ट्र कुठे नेहुन ठेवलाय या पवारांनी
@sp-lx8pt
@sp-lx8pt Ай бұрын
37067 लोक स्वतः सांगू शकतात की गाडे ना मतदान केलं का नाही चिन्ह एक सारख बोलून तुम्ही संजय गाडे याची ताकद नाही असं बोलताय ही चूक आहे कोणाला कमी समजू नका
@deepaksanas4585
@deepaksanas4585 Ай бұрын
उदयनराजे विषय काळजाचा❤
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
90 किंग 😂🥃
@deepaksanas4585
@deepaksanas4585 Ай бұрын
@@Bond-kc4bz गांड जळाली ते सांग की😂🤣
@milankumarpardeshi4714
@milankumarpardeshi4714 Ай бұрын
बरोबर
@manoj5350
@manoj5350 Ай бұрын
व्हीव्हीपॅट मशीन मधील चिन्हाच्या पावत्या चेक करणं गरजेचं आहे कारण शिंदे साहेबांना पडलेल्या मताच्या 5% मते अपक्ष उमेदवाराला सेट केल्याचे दिसतायत कारण चुका या एका तालुक्यात होऊ शकतात सगळ्या तालुक्यात एकसारख्या नाही होऊ शकत प्लीज कोणीतरी साहेबांना सांगा आणि चेक करा
@haruninamdar3273
@haruninamdar3273 Ай бұрын
या मताशी बहुतांवश जनता सहमत आहे, खरच याची खतरजमा केलीच पाहिजे, दालमे कुछ काला है
@sampatgawade4205
@sampatgawade4205 Ай бұрын
वंचित बीजेपीची बी टीम आहे हे सिद्ध
@haruninamdar3273
@haruninamdar3273 Ай бұрын
हे एकदम बरोब्बर आहे, वंचित बीजेपी ची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे
@anilneje3112
@anilneje3112 Ай бұрын
Barobar
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j Ай бұрын
सातारा अधोगती च्या दिशेने वाटचाल
@prathameshgaikwad337
@prathameshgaikwad337 Ай бұрын
#सातारा
@chandrashekarsarkale6725
@chandrashekarsarkale6725 Ай бұрын
बालेकिल्ला ध्वस्त झाला हि मोठी गोष्ट बाकी काही पण बोबला आता शेवटी जो जिता वही चंद्रगुप्त मौर्य 🚩
@GhatiManus2110
@GhatiManus2110 Ай бұрын
पटत नाही हे कारण . ३२०३५ पैकी जास्तीत जास्त पुंगी चिन्हाला फसतील हे अव्यवहार्य आहे . याचा अर्थ सरळसरळ असा काढताय तुम्ही की उदयनराजे ,भाजप व कार्यकर्त्याचे काहीच काम नाही . यंदा साताऱ्यात पाऊस पडला नाही भिजायला हेच जास्त व्यवहार्य वाटत आहे तुमच्या कारणाच्या तुलनेत😃😃😃
@reshmajadhav8336
@reshmajadhav8336 Ай бұрын
😂
@rushikesh9959
@rushikesh9959 Ай бұрын
Bichukle la १००० mat ahe gade la ३७००० vote ahe tyana kon olakhte 😂 ani jari jinakle ३७,००० ne tari khup low win ahe sagale sattetle amdar support la hite day night ani ek harlelya amdarala evadhe vote padale ya varun value kain rahili ahe te samajate ahe
@user-jt4sn3yk6b
@user-jt4sn3yk6b Ай бұрын
म्हणजे आम्ही येडे 😅
@krishnatjadhav7506
@krishnatjadhav7506 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Ай бұрын
तस तर मग 2 ते 3 लाख मूसलिम मते मिळालीत की शरदला सातारयात
@namdeoshinde8009
@namdeoshinde8009 Ай бұрын
शशिकांत शिंदे निवडून यायला पाहिजे होते.
@adityadhamal-patil5765
@adityadhamal-patil5765 Ай бұрын
Mhnje bhrastachar kela asta 😂😂
@anandpatil1091
@anandpatil1091 Ай бұрын
पक्षपाती निवडणूक आयोगाला लाज लज्जा शरम नाही बीजेपी साठी रडीचा डाव खेळून, शरद पवाराना संपवण्यासाठी सगळी पाप केली भाडखाऊने. आणि बीजेपी मोदी शहा फडणवीसने
@9762990491
@9762990491 Ай бұрын
​@@adityadhamal-patil5765😂😂 tu andytun baher aala ka
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
​@@adityadhamal-patil5765 ढुंगण धुता येत का बाळा तुला?
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Ай бұрын
Pawar is power man 🎉🎉🎉
@nileshchalke8266
@nileshchalke8266 Ай бұрын
100%
@nitinjadhav118
@nitinjadhav118 Ай бұрын
योध्दा 👑💐
@SataraPlus
@SataraPlus Ай бұрын
निवडणूक आयोगने जाणूनबुजून हे केलं आहे 😡
@Nandkishorshamraosonawane
@Nandkishorshamraosonawane Ай бұрын
भाजपाचा वचपा विधानसभेला आणखी जोरात 4:11
@tejasInterior11
@tejasInterior11 Ай бұрын
काय संबंध
@user-je4pq7ff6k
@user-je4pq7ff6k Ай бұрын
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे हा
@shafikshaikh6180
@shafikshaikh6180 Ай бұрын
तूतiरी वiजविनारा मानुस हे चिन्ह मतदार केंद्र पर्यंत मतदाराला जाई पर्यंत सांग ने चे काम कार्यकर्त्यi ला जमले नाही
@ShitalSangvekar
@ShitalSangvekar Ай бұрын
Kahi pan 😂 js pappu boltoy ts tu pan bol bai......pungi ani tutari made khup fark ahe😂
@sangrampatil936
@sangrampatil936 Ай бұрын
Hi friendship me
@user-di4po1hv6s
@user-di4po1hv6s Ай бұрын
संपूर्ण भारताचा विचार केला तर, आदरणीय पवार साहेबानं जवळ फक्त 10 खासदार, तसेच श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे 09 खासदार आहेत,
@pramodkharade5093
@pramodkharade5093 Ай бұрын
Mahesh Shinde the kingmaker
@dineshmane3577
@dineshmane3577 Ай бұрын
Ky kingmaker nahi koregaon madhe bgh kiti mata ghetlyat
@DEVID7980.
@DEVID7980. Ай бұрын
लवड्याचा किंगमेकर लीड दिलाय 3 हजार च 😂😂
@mahaveerbhosale2735
@mahaveerbhosale2735 Ай бұрын
राजे
@shankarkandale7994
@shankarkandale7994 Ай бұрын
जो जिता🎉
@JitendraAwale-cd7em
@JitendraAwale-cd7em Ай бұрын
32035 अस लिहा
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
😂😂😂 खरी गोष्ट आहे
@mohitkate4954
@mohitkate4954 Ай бұрын
Ho ka
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
बजरंग बाप्पा ची lead 40000 वर गेली असती पण election commision मुद्दामून evm वर तुतारी चिन्ह अंधुक दिलं होतं. अंधुक चिन्ह मुळे काही लोकांनी 4 नंबर ला असलेले पिपाणी चिन्ह दाबून आले.आणि पिपाणी ला 32000 मतदान पडला आहे.
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 Ай бұрын
54000
@dineshkhaire8726
@dineshkhaire8726 Ай бұрын
ताई तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटते
@rajanyewale8477
@rajanyewale8477 Ай бұрын
अग श्रीकांत शिंदे नाही शशिकांत शिंदे
@virangula1942
@virangula1942 Ай бұрын
हार कर जितनेवालेंको बाजीगर कहते हैं
@PickprinceAm.n.
@PickprinceAm.n. Ай бұрын
32035 असं लिहतात
@swapnilmore7979
@swapnilmore7979 Ай бұрын
10 पैकी 8 विजयी
@ganeshhekade3076
@ganeshhekade3076 Ай бұрын
बीड मध्ये सुद्धा असेच चिन्ह होते आणि त्या चीन्हाला 50हजार मते मिळाली, तरीपण राष्ट्रवादी जिंकली
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 पि पि पि पि पिपानी.😀😀😀😀 सायबाची वाजली मतांनी
@dayamane7950
@dayamane7950 Ай бұрын
Sem dist ka chinha Kahihi bolaych ka Har pachava
@hmt9670
@hmt9670 Ай бұрын
चिन्हा बाबत निवडणूक आयोगाची चुकी आहे अजूनही थोडीफार जनता साक्षर नाही याचा विचार व्हायलाच पाहिजे
@jayeshpatil2579
@jayeshpatil2579 Ай бұрын
8 जागेवर विजय झालाय
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
साताराआमचे राजेउदयराजे‌ गादीला‌ नतमस्तक
@paigambarmulla3837
@paigambarmulla3837 Ай бұрын
8 आले आहेत माहिती नीट घ्या
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Maharashtrache Adaraniy nete Shashikantji Shinde Saheb.
@shivajipatil6356
@shivajipatil6356 Ай бұрын
राजेंना ही फसवणूक शोभते का.
@nileshpawar8856
@nileshpawar8856 Ай бұрын
दिंडोरी मध्ये तसेच झाले आहे
@amarindalkar2988
@amarindalkar2988 Ай бұрын
32035 असे लिहितात.
@dattajadhav3006
@dattajadhav3006 Ай бұрын
जो जिता वहि सिकंदर 🔥🔥
@prakashkoli2469
@prakashkoli2469 Ай бұрын
तुमच्या बोलण्यावरून एवढंच लक्षात येतं की खोटं बोला पण रेटून बोला।
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 Ай бұрын
Beed madhe pan pungila 55000 mate milali
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
सर्व ठिकाणी पुंगी la 30 te 50000 matdan milal आहेत
@ashokshinde3939
@ashokshinde3939 Ай бұрын
Kaay ???
@Rahul.714
@Rahul.714 Ай бұрын
फरक बघा काय पण बोलू नका
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
32000 cha farak आहे Trumpet ne 37000 matdan ghetl
@user-ym5yi7ig2b
@user-ym5yi7ig2b Ай бұрын
3235 असे नाही 32035
@netaji7797
@netaji7797 Ай бұрын
007❤❤
@NeetaBhosale-nq4pl
@NeetaBhosale-nq4pl Ай бұрын
Yenar raje hote❤aani te aale
@sampatdubal9434
@sampatdubal9434 Ай бұрын
3235 ???
@vrundak424
@vrundak424 Ай бұрын
Asa kahi nahi
@vishalkambale3567
@vishalkambale3567 Ай бұрын
आता नका बोंबलत बसू
@sagarrmane777
@sagarrmane777 Ай бұрын
😂😂😂 mst logic ... Kay bolav yana
@bandumane677
@bandumane677 Ай бұрын
32035 barobar karun ghya.3235 zale te
@Tkmugawe
@Tkmugawe Ай бұрын
EVM हॅकिंग च मुद्दा उपस्थित नाही झाला......
@prashantlomate1305
@prashantlomate1305 Ай бұрын
😂
@ShitalSangvekar
@ShitalSangvekar Ай бұрын
😂ata nahi bolnar te ....tri pan Uddhav radtoy ajun ki kahi jagenvr gadbad zaley
@dilipkirdat2448
@dilipkirdat2448 Ай бұрын
आता मात्र EVM बरोबर 😂😂😂😂
@SantoshPawar-iw7hz
@SantoshPawar-iw7hz Ай бұрын
आपला अभ्यास कमी आहे 2
@dnyaneshwarpatil0312
@dnyaneshwarpatil0312 Ай бұрын
8 जागा आल्या बाई
@omkarmoraskar3237
@omkarmoraskar3237 Ай бұрын
32035 लिहायला शिका मग न्यूज क्रा
@sunitapawar6752
@sunitapawar6752 Ай бұрын
007
@amitpatil6021
@amitpatil6021 Ай бұрын
32035 नीट लिहिला का...😅
@mangeshsalunkhe6012
@mangeshsalunkhe6012 Ай бұрын
काकाच्या बालेकिल्याला सुरुंग लावल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना खुप खुप शुभेच्छा only 007 फॅक्टर
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
Lvdya चा सुरुंग 😂 त्या पिपाणी मुळे आलाय
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
90 किंग
@nitinpanaskar5144
@nitinpanaskar5144 Ай бұрын
कायपन हार पक्कि होति तुतारित भरून ठेवा पाणी💦💦💦💦💦💦💦
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Ай бұрын
भाजप रडुन जिकलय
@tennis70
@tennis70 Ай бұрын
ताई अभ्यास करून पुन्हा व्हिडिओ बनवा 😂 उचलली जीभ 😂😂
@pradnyakalkute3439
@pradnyakalkute3439 Ай бұрын
Nivadnuk vibhagane yacha chinhe denyaadhi vichar karne garajeche hote tyach barobar virodhakannihi aakshep ghetala pahije he janivpurvak karatat aahet
@user-koyna.life07
@user-koyna.life07 Ай бұрын
महाराज निवडून आले याचा आनंदच आहे पन शशिकांत शिंदे ना ही मानलं पाहिजे..... कारण महाराजांना पाटण कडून शंभूराजे देसाई, जावली मधून शिवेंद्र राजे, वाई मेडा मधून मकरंद आबा, कोरेगाव मधून महेश शिंदे एवढ्या लोकांची साथ होती तरी लीड फक्त 3220 च म्हणून वाटत लोकांनी तुतारी ला ही चांगलं मतदान केल
@SanjayMohite-mu5jr
@SanjayMohite-mu5jr Ай бұрын
शरद पवार यांच सातारा
@deepakmithari9569
@deepakmithari9569 Ай бұрын
Akade durust kara
@sampatdubal9434
@sampatdubal9434 Ай бұрын
32 हजार की 32 शे
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 7 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН