sath kabar bijapur | अफजलखानाने आपल्या ६३ बायकांना इथेच बुडवून मारलं | Vijaypura | Afzal khan vadh

  Рет қаралды 1,004,982

RoadWheel Rane

RoadWheel Rane

11 ай бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांचं #shivajimaharaj पारिपत्य करायला म्हणून निघालेला #afzalkhan पहिल्यांदाच मनातून घाबरला होता. त्याच्या ज्योतिषीनं त्याला ही तुझी शेवटची लढाई असेस असं सांगितलं. मात्र ही भिती स्वतःपुरती मर्यादित ठेवत नि खोटा अभिमान कुरवाळत त्यानं स्वराज्यात जायचं ठरवलंच. मात्र आता अल्लाहला प्यारा होणार आहेच तर आपल्या बेगमांना इथेच विजापुरच्या धर्तीत संपवून पुढे जायचं त्याने ठरवलं. जिथे त्याची पहिली छावणी पडली तिथे त्याचा झेंड्याचा हत्ती फत्तेलष्कर सुद्धा मृत्यूमुखी पडला. हे पाहून त्यालाही कळून चुकलं की आपली ही शेवटचीच लढाई. शेवटी त्याने इथल्याच खुनी बावडीत आपल्या ६३ बेगमांना बुडवून मारलं.
#roadwheelrane #afzalkhanvadh #sathkabar #vijapur
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZfaq - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 718
@rajendrasalunke4579
@rajendrasalunke4579 11 ай бұрын
आफजल्याचा नामर्दपणा पाहुन मनाला शांती लाभली जय शिवराया
@shaikhirshad5416
@shaikhirshad5416 5 ай бұрын
Hazrat aurangzeb chi mardani baghun pan phatli assel😂
@gauravmarathe8440
@gauravmarathe8440 5 ай бұрын
​@@shaikhirshad5416 Teri amhi ki chut mard ki olad hai na toh Tera mobile number de tab pata chalega hindu kya hai
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 5 ай бұрын
​@@shaikhirshad5416 Suwarjaat Afzal khaan ki 71 Bibiyan this, usaki kaunsi Dukarin ki Aulaad hai re tu KataLe Kaafir😮 ? Hamhare pair ke anguthe Barabar usi size ka tera kata huwa Lund hoga,Teri maa ki.....Ssale Kafir Jallad.
@hemantsatam2088
@hemantsatam2088 5 ай бұрын
💐🇮🇳🚩🏹🔱 शिवाजी महाराज की जय 🔱🏹🚩🇮🇳💐🙏
@Xaviersigma555
@Xaviersigma555 4 ай бұрын
@@prashantjadhavadityaevents7711 kafir hum tumko bolte bulle ke baal
@abhimanyushelkepatil8654
@abhimanyushelkepatil8654 7 күн бұрын
भाऊ मी एक दूर्गसेवक या नात्याने सांगतो की, आता इतिहासा बरोबर गड संवर्धन मोहिमा सुध्दा हाती घ्या, आणि आपल्या शिवरायांचे स्वराज्यवैभव जपण्याचा प्रयत्न करा...जय शिवराय...👑🦁💪🚩🙏
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 6 ай бұрын
तो आला नव्हता त्याला आणला होता,तो मेला नव्हता त्याला मारला होता, अरे बत्तीस दातांचा बोकड माझा राजाने फाडला होता.... जय शिवराय...
@rahulshinde7970
@rahulshinde7970 11 ай бұрын
ही जमात आज पण वासनेसाठी कुठल्याही थराला जातात ना आई बहीण कुठलंच नात नसत या नीच जमातीत
@sattarsanadi4637
@sattarsanadi4637 10 ай бұрын
तु पण या जमाती मध्ये आहेस .
@rahulshinde7970
@rahulshinde7970 10 ай бұрын
@@sattarsanadi4637 आणि हो हे परप्रांतीय साठी होत,त्यात हिंदू मुस्लिम सगळेच परप्रांतीय तुम्ही जात बघून यांना जवळ करणं बंद करा
@Emptiness132
@Emptiness132 10 ай бұрын
तु या जमातीत जन्माला येऊन अनुभव घेतलायस का. की उगच तोंडाची गांड करतोयस. खोटा इतिहास ऐकून
@Emptiness132
@Emptiness132 4 ай бұрын
@@sattarsanadi4637 तुला कस माहित. तुझी आई या जमातीची आहे का
@rishi19954
@rishi19954 11 күн бұрын
@@sattarsanadi4637to landya vishayi boltoye
@khushalahire-gf2ug
@khushalahire-gf2ug Ай бұрын
ही दहशत होती महाराजांची ,जय शिवराय 🙏
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 10 ай бұрын
श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏🚩🚩 हर हर महादेव आणि महापराक्रमी श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤❤❤❤
@sandeepjadhav5291
@sandeepjadhav5291 11 ай бұрын
ऐसा राजा होणे नाही.... शिवछत्रपती.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
जय शिवराय!🔥🙏🏻
@siddhika131
@siddhika131 2 ай бұрын
जय शिवराया 🙏🚩
@nandajagdale4271
@nandajagdale4271 5 ай бұрын
आमचं सरकार सुद्धा ना मर्द आहे कारण या पुरातन काळातील किल्ले असो वा वास्तू या कडे आपल्या सरकारच अजिबात लक्ष नाही.
@user-ic5ty7vp3i
@user-ic5ty7vp3i Ай бұрын
Appl sarkar afzal khanchi owlad ahi
@harshadasutar8388
@harshadasutar8388 5 ай бұрын
मराठा असण्याचा खूप अभिमान आहे मला. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 9 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण व माहिती. अफजुलखानला जे भविष्य सांगितल ते शिवाजीमहाराज यांनी त्यांचा प्रतापगडावर वाघनखाने कोथळा काढून खर ठरवलं व इतिहासात वाघनख अजरामर झाली.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramdaskadam5195
@ramdaskadam5195 5 ай бұрын
सरकारने आता या सर्व कबरी उखडून टाकल्या पाहिजे. व त्यावर सरकारी शाळा कार्यालय बांधले पाहिजे कारणं तो नालायक मेल्या पासून ती जागा तशीच पडून आहे....
@pujagaikwad5544
@pujagaikwad5544 12 күн бұрын
अतिशय सुंदर सांगितले.
@DipakChaughule
@DipakChaughule 5 ай бұрын
इतिहासात फक्त ऐकले होते आज साक्षात तुमच्या व्हिडीओ मधून पाहता आले . खूप खूप धन्यवाद 🙏
@maheshgaikwad5649
@maheshgaikwad5649 11 ай бұрын
त्या 63 बायकांचा आत्मा शांत झाला असेल जेंव्हा छत्रपतीनी अफझल खान ची रवानगी त्यांचा कडे केली
@poojathakur5154
@poojathakur5154 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे यांचa इतिहास आईकण्या साठी v tyakalin वास्तू पाहण्यासाठी तुमचे व्हिडिओ फार आवडतात दादा धन्यवाद
@Amolsonawane9540
@Amolsonawane9540 9 ай бұрын
मला हितं एक बायको मीळेना आणि ह्याला ६३ बायका देव पणं कीती निष्ठुर आहे 😁
@nitindeshmukh991
@nitindeshmukh991 2 ай бұрын
Tyana kamach Kay hote 50 bayka karaychya Ani 200 pore kadhaychi divasratra factory chalu
@satishjagtapsatishjagtap2609
@satishjagtapsatishjagtap2609 11 ай бұрын
वा भावा लय भारी जय शिवराय जय शंभुराजे
@sharadgiri5425
@sharadgiri5425 11 ай бұрын
आपले महाराज खरंच खूप मोठं आपलं दैवत होतं व आहे..ते पर श्रीला पण सन्मान देत होते... आणि हा हारामखोराने तब्बल ६३ बायका मारल्या.. त्यामुळे महाराजांनी त्याला बोडक्या सारखे फाडले हे खूप मोठं मोलाचं काम केले आहे.... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 4 ай бұрын
मा आदरनिय सर जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय जिजाउ माॅ साहेब नमस्कार फार छान व्हिडिओ माहिती दिली धन्यवाद
@kirangavade4725
@kirangavade4725 2 ай бұрын
त्या काळी मराठी माणसे लढायची , कोणत्याही समाजाचा भेद भाऊ नसायचा , मराठी माणूस म्हणजे मराठा, धनगर, रामोशी,मांतग , बारा बलुतेदार हे मराठे , तर फक्त मराठा समाज म्हणजे त्या काळातले मराठे न्हवे ...... छत्रपती शिवाजी महाराज हे आपले खरे देव आहेत
@veer_shubgangi
@veer_shubgangi 10 ай бұрын
Khup chan information dili thanku jay shivray🧡🚩
@savitajaiswal4028
@savitajaiswal4028 5 ай бұрын
इतिहासातून आपण शिकलो पाहिजे ,वेळीच ठेचले गेले असते तर एवढे भयंकर कृत्य घडले नसते
@user-di7sh9ux5k
@user-di7sh9ux5k 29 күн бұрын
अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिली ✌✌
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 4 ай бұрын
छान माहिती धन्यवाद, जय श्री राम ,जय शिवराय
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 11 ай бұрын
धन्यवाद अफझल उवाच "जै हंगामा;तुम लोगां मेरी नै तो और कीसीकी भी नै हो सकतौ ऊताच!!!." सुंदर चित्रीकरण व माहितीसह सादरीकरण. 卐ॐ卐
@hemantchavan1989
@hemantchavan1989 10 ай бұрын
अशीच माहिती यापुढे देखील द्यावी. वाट पहात आहे.. जय शिवराय 🙏
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤
@user-uj9tf9ft1l
@user-uj9tf9ft1l 6 ай бұрын
Mahiti khup Chan sagta sir thanks
@hemlatajaiswal2976
@hemlatajaiswal2976 5 ай бұрын
जय। महाराष्ट्र जय शिवाजी
@virJadhav
@virJadhav 11 ай бұрын
शेवटचे वाक्य 👌👌 खानाचा नामर्द पणा. मनगटात ताकत नसेल तर असलेच भ्याड कृत्ये करतात
@jayshrirokade1181
@jayshrirokade1181 7 ай бұрын
भाई तु ज्या नावाने व्हिडिओ चा शेवट केला नामर्द😂 मनाला खूप छान वाटले
@hemantchavan1989
@hemantchavan1989 10 ай бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती दिली.. धन्यवाद
@bhagwatbidgar1516
@bhagwatbidgar1516 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@ashokgharde1712
@ashokgharde1712 11 ай бұрын
छान माहिती मिळाली आहे.
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 4 ай бұрын
जय शिवराय दादा खूप छान माहिती दादा ❤❤❤
@anandpasare6805
@anandpasare6805 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩
@kailasjadhav9309
@kailasjadhav9309 10 ай бұрын
ढान आपला । इतिहासात च ।। । ‌ जय जिजीजाई जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
@sanjayshirode976
@sanjayshirode976 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे दादा👍👍👍👍👍👍👌👌👌👌
@only.shubhmlondhe2310
@only.shubhmlondhe2310 11 ай бұрын
किती छान प्रकार होता अफजल खान च त्या ६० कबरी वर जाऊन तिथे लोक नमाज पाढून येतात ही मानसिकता आहे लोकांची 😂😂😂😂😂
@gajendrapimple3846
@gajendrapimple3846 4 ай бұрын
जय भवानी,,,,जय शिवराय
@Arazorblade
@Arazorblade Ай бұрын
As a North Indian, I understand half of the word but I still watch all your videos. Sambhaji Maharaj is my idol. Thank you for showing these places
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey 9 ай бұрын
कुठे आमचे राजे शिवाजी आणि कुठे आहे हा अफजल कुठे आमच्या जिजाऊची पवित्र कुश आणि आणि अफजल यांच्या आईची कुठली कुश असे लदएवच जाने😅
@user-xp3ns6pv3p
@user-xp3ns6pv3p 10 күн бұрын
अतिशय निर्दयी क्रूरकर्मा
@sopannimhan
@sopannimhan 11 ай бұрын
खूप छान माहिती ६३ बायकांची
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 9 ай бұрын
जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज
@bhagwattaur4220
@bhagwattaur4220 7 ай бұрын
Sir tumhi khup changlya prakare mahiti sangtat.
@user-nt9ky8rh7h
@user-nt9ky8rh7h 7 ай бұрын
Khup chan mahiti😊
@chetanwaghmare1776
@chetanwaghmare1776 3 ай бұрын
जय शिवराय ❤❤❤❤
@mayureshraut6305
@mayureshraut6305 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली छान इतिहास सांगितला तुम्ही पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायला आवडेल.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@yogeshshinde4053
@yogeshshinde4053 4 ай бұрын
खूप छान जय शिवराय
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 4 ай бұрын
आपल्याच लोकंवर इतका आधीकर गाजवयचा की त्यांच्या शरीरावरचा आणि मनावरचा आधिकरच हिरावून घ्यायचा हा तर या लोकांचा इतिहास आहे
@ravijoshi9562
@ravijoshi9562 11 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडीओ
@shivramyadav6774
@shivramyadav6774 11 ай бұрын
Bahut Dhanyawad ji
@trabakambhore1400
@trabakambhore1400 2 ай бұрын
खुप छान वाटल ़़़़़
@sangeetamankar2569
@sangeetamankar2569 2 ай бұрын
Aamhala ha etihas mahiti navhata thanks❤❤❤❤❤
@jayapatil9755
@jayapatil9755 8 ай бұрын
जय शिवराय 🚩जय शंभुराजे🚩
@namratapatil4863
@namratapatil4863 4 ай бұрын
Nice bro Jay jijau Jay shivray
@user-dd7ne1fq4c
@user-dd7ne1fq4c 4 ай бұрын
Dada khub chan mahiti tya badal tumch aabar 😂😂😂😂😂😂 bhaika ladka ustad Navr Navracha Thanks 😊🙏🙏🌹💐
@shriraut6292
@shriraut6292 11 ай бұрын
जय शिवराय दादा
@yeshwantkandar2878
@yeshwantkandar2878 11 ай бұрын
तुमची माहिती छान आणि विस्तृत असते, keep it up❤
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 4 ай бұрын
छान माहिती
@rajendrashinde640
@rajendrashinde640 Ай бұрын
Beautiful explanation.
@user-wm8pq1by6d
@user-wm8pq1by6d 4 ай бұрын
परांडा किल्ल्याचे आपण माहिती खूप छान दिली
@shubhamdesai1445
@shubhamdesai1445 7 ай бұрын
Dada yek number tuze vidio khup bhari...astat.....
@pradipchaure278
@pradipchaure278 11 ай бұрын
पद्धतशीर आणि विस्तार पूर्वक व्हिडिओ बनवला आहे... सगळे व्हिडिओ तसेच असतात.. शेवटी एवढंच सांगेन की वाईट वृत्तीचा नेहमी नायनाट होतोच... कोणी काही म्हणो तुम्ही तुमचं शिव कार्य सुरू ठेवा, हा शिव धनुष्य पेलन अवघड आहे, पण तुमच्यासाठी कठीण नाही.. आम्ही तुमच्या सोबत आहोत. .
@sushantpatil8222
@sushantpatil8222 9 ай бұрын
Jay Shivray..🙏
@anantpatil7823
@anantpatil7823 11 ай бұрын
Jar 63 baykana marale tar afajalkhanachi pilawal kiti assel.
@dilipkendure6
@dilipkendure6 11 ай бұрын
1pan nahi
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 6 ай бұрын
Really good vidio & details are clearly stated & frankly with due respect to all dead as well as living . Jai Shivaji Maharaj
@krushnashelake7376
@krushnashelake7376 Ай бұрын
जय शिवराय
@dharmarajchavan
@dharmarajchavan 10 ай бұрын
मित्रा जबरदस्त माहिती
@YasminiqbalShaikh
@YasminiqbalShaikh 2 ай бұрын
Mi Muslim aahe bhaau afjal khan kharach namardach asnaar karanki dusre muslim raza ya pza ashi nvti 63 baykana kon martay tiyala narkat pan jaga nahi bhetnaa😢
@arvindrathod3455
@arvindrathod3455 5 ай бұрын
Love from Bijapur (Vijayapura)
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभू राजे
@prakashshivsharan9517
@prakashshivsharan9517 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे.
@suchitas3085
@suchitas3085 11 ай бұрын
Khup Chan
@DattaBandgar-oz5kg
@DattaBandgar-oz5kg 11 ай бұрын
खुप छान
@btsandkdramaworld1466
@btsandkdramaworld1466 4 ай бұрын
चीफ जस्टिज साहेब आपको कोटी कोटी🙏 प्रणाम जय संविधान जय भारत
@vikasbhandwalkar6688
@vikasbhandwalkar6688 10 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@krishnawaghmare5149
@krishnawaghmare5149 2 күн бұрын
तो अफजुल्या नामर्द होता त्याच काहीही एकावं असं वाटत नाही आम्हाला जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Dr.vsgaigole.softEr
@Dr.vsgaigole.softEr 5 ай бұрын
🚩जय शिवराय🚩
@RKOZARKAR
@RKOZARKAR 11 ай бұрын
छान प्रकार
@AkshaykadamMH11
@AkshaykadamMH11 7 ай бұрын
Jai shivray 🙏🚩❣️🚩🚩🙏
@deelipmeher5190
@deelipmeher5190 4 ай бұрын
Great job.keep it up
@kavitapatil2017
@kavitapatil2017 11 ай бұрын
Jay shivray 🙏🙏🙏
@omkarkanase1047
@omkarkanase1047 7 ай бұрын
जय शिवराय🚩
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 7 ай бұрын
Supar sar
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 9 ай бұрын
Bhawa tu 1 no boltos ❤❤❤❤
@punepropertyviews
@punepropertyviews 4 ай бұрын
जय महाराष्ट्र जय जय पुणे🎉
@marutijadhav7752
@marutijadhav7752 11 ай бұрын
Jai shivrai..
@DAKSHArts.
@DAKSHArts. 4 ай бұрын
Jai shriram yadhya bayama marun papich झाला jai shivaji
@user-uv2rj3uz7w
@user-uv2rj3uz7w 6 ай бұрын
६३ बायका होत्या हे शोधून काढलं छान केले...... आता बाप किती होते हे ही समजायला हवे 😂
@sharadpatil6335
@sharadpatil6335 11 ай бұрын
संर खुप छान बोला
@rameahpatil2076
@rameahpatil2076 10 ай бұрын
1 नंबर भावा
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 11 ай бұрын
Nice information from chandrapur
@shivrajsarnaik4334
@shivrajsarnaik4334 5 ай бұрын
या कोलगेटच्या जाहिरातीत दात नसलेली वृद्ध व्यक्ती सोललेला ऊस तोंडाला लावते हे दाखऊन आणि आम्हा प्रेक्षकांना बोर करून ही कंपनी काय मिळवते हे समजत नाही.जाहिरात कशी नसावी याचे हे खूपच सुंदर उदाहरण आहे.
@ravindragunjal5954
@ravindragunjal5954 25 күн бұрын
Jai Shivaray
@manishasanwar7895
@manishasanwar7895 9 ай бұрын
Very important information thanks
@sumantnandoskar6205
@sumantnandoskar6205 7 ай бұрын
Great👍 Carry on👏👏
@user-fg7jf9nq9k
@user-fg7jf9nq9k 11 ай бұрын
Vastu kiti mast ahe he
@raghunathpatil6865
@raghunathpatil6865 10 ай бұрын
जय शिवराय। नवी मुंबई
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 67 МЛН
अफजलखानाच्या वंशजांकडे असलेली दुर्मिळ वंशावळ
9:55
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 548 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН