सत्तर वर्षाचा बालेकिल्ला फोडणार..इलेक्शन अगोदरच खासदार घोषित,.जनतेचा बेधडक कौल

  Рет қаралды 221,595

APP Marathi News

APP Marathi News

2 ай бұрын

#न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews #ajitpawar #sharadpawar #nileshlanke #sujayvikhepatil #bjp #congress #maharashtrapolitics
सत्तर वर्षाचा बालेकिल्ला फोडणार..इलेक्शन अगोदरच खासदार घोषित,.जनतेचा बेधडक कौल#loksabhaelection2024
APP Marathi News - Our social media link👍
Facebook -: profile.php?...
Twitter -: LahorMahesh?t=yj9...
Instagram -: / app_marathi_news

Пікірлер: 201
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 2 ай бұрын
खासदार निलेश लंके साहेब झिंदाबाद विजयी झाले आजच विजयी झाले आहेत
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 2 ай бұрын
अगदी बरोबर जनता निर्णय घेत आहे
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
शंकाच नाही विजय फक्त आणि फक्त लंकेंचाच
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 2 ай бұрын
तुतारी कडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत आता तरी जनतेसाठी चांगले काम करावे ही जनतेची इच्छा
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 2 ай бұрын
तुतारी तुतारी तुतारी खासदार निलेश लंके हे एक नंबर
@banduvarpe9470
@banduvarpe9470 2 ай бұрын
सुजय विखे पडणार 100 टक्के निलेश लंके खासदार होणार
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 2 ай бұрын
लंके दादा लवकर खासदार व्हा आणि जनतेचे सगळे प्रश्न मार्गी लावा तुमच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 2 ай бұрын
येथून पुढे शेतकऱ्यांसाठी जोक चांगलं काम करेल तोच खरा लोकनेता
@Yogi00199
@Yogi00199 2 ай бұрын
आम्ही मुंबईकर आम्ही कोरोना काळात लंके साहेब यांनी चांगल्या पद्धतीने लोकांना मदत केली सर्व महाराष्ट्राने बघितले
@natand8197
@natand8197 2 ай бұрын
लंके साहेबांचा निकाल जाहीर झाला
@sanjaybelkar5620
@sanjaybelkar5620 2 ай бұрын
नेते लंके साहेब
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 2 ай бұрын
तुतारी तुतारी फक्त शेतकरी राजा शिवछत्रपती शिवराय जय तुतारी तुतारी
@nambhor5091
@nambhor5091 2 ай бұрын
खरच मतदार..... मानल राव 👍👍👍
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 2 ай бұрын
निलेश लंके खासदार विजयी
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 2 ай бұрын
सर्व पक्षांना ह्या इलेक्शन मधून सुधारण्याची गरज आहे काम केले तरच पक्षी टिकेल
@sagargatkal3364
@sagargatkal3364 2 ай бұрын
लंके फिक्स खासदार होणार 🎉❤
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 ай бұрын
मुस्लिम लोकांना सांगायचि गरज नाही ते त्यांच्या एकजुटीने कोंग्रेस ला मतदान करणार ते लय हुशार आहे
@mohasinshaikh5748
@mohasinshaikh5748 2 ай бұрын
Cngresni kae muslimanna vikat ghetl ka??vishay fakt evhdach hai gaddaranna thar dyaech nahi bass..
@shahistashaikh6650
@shahistashaikh6650 Ай бұрын
विकत तर नाही घेतलं अति तेथे माती होणारच आहे भाजपवाले नाही जे धर्माच्या नावाने राजकारण केले ना ते लोकांना चांगलं समजलं आहे मग ते मुस्लिम असो किंवा मराठी लोक येडे नाही राहिले आता लोक हुशार झाले
@kailasingale4200
@kailasingale4200 2 ай бұрын
निलेश लंके साहेब तुमचे कार्य खूप खूप छान आहे, सलाम तुम्हाला हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉 तसेच गावकऱ्यांचे पण खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
@ramharitaware1481
@ramharitaware1481 2 ай бұрын
चाचा अगदी सत्य बोलले ,रोहित दादा एकच नंबर.
@ravibhagwath147
@ravibhagwath147 2 ай бұрын
लंके साहेबांनी मन जिंकले दक्षिणचे
@Wgbo5158
@Wgbo5158 2 ай бұрын
लंके येणार आहे 🎉
@Nayak12396
@Nayak12396 2 ай бұрын
तुझा चॅनल नाही लोकच एकतर्फी बोलत आहेत.अरे लोकांना भाजप बोलायला सांग नाहीतर सुजय विखे झोपायचे नाहीत
@user-cp1hf4fe8s
@user-cp1hf4fe8s 2 ай бұрын
😂😂😂
@akshaybhand901
@akshaybhand901 2 ай бұрын
😂😂😂😂
@gufranjafershaikh6656
@gufranjafershaikh6656 2 ай бұрын
हहहहहह
@user-cs2bx6uc1q
@user-cs2bx6uc1q 2 ай бұрын
कामाचा अनुभव आहे साहेब होणार खासदार निलेश लंके साहेब होणार
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 2 ай бұрын
Anubhav..😂😂😂 List tari Dya kamachi ..😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 ай бұрын
​@@saurabhsarolkar5158tu adhi vikhechya kamachi list de mag bol 😂😂😂😂😂
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 2 ай бұрын
@@-user-9jpkthshdyekb  सुजय विखे कामे :- 1)अहमदनगर उड्डाणंपुल, 2) चांदबीबी महाल बायपास 3) विळद बायपास 4) दौंड मनमाड रेल्वे डबल लाइन 5) आयुष् हॉस्पिटल 6) बेलवंडी Midc 7) नगर midc विस्तारिकरण 8) शिर्डी midc 9) कर्जत= जामखेड midc 10) अहमदनगर सोलापूर रोड 11) कोरोना काळात रेमडी सिव्हर लस उपलब्ध केली. 12) कोरोना सेंटर चालवले. 13)पाणी प्रश्न सोडवले. *आमदार लंके यांच्या विषयी पुढील माहिती वाचा 1) भाळवणी ते पारनेर संपूर्ण रस्ते खराब आहेत 2) सुपा -पारनेर रस्ता संपूर्ण खराब आहे 3) पारनेर पानोली रस्ता खराब संपूर्ण खराब आहे 2) सुपा midc त हप्ता गोळा करणे, कॉन्ट्रॅक्टर कडून हफ्ता घेणं 3) पारनेर चे रस्ते संपूर्ण खराब झाले त्या कडे दुर्लक्ष 4) नवीन प्रकल्प एक ही नाही सुरु करू शकले. 5)तरुणांना कुठल्याही प्रकारे रोजगार उपलब्ध केले नाही. वरिल सर्व माहिती वाचल्या नंतर खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांना निवडून दिल्याने नगर दक्षिण चा आणखी विकास होणार यात तीळ मात्र शंका नाही..
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 2 ай бұрын
@@-user-9jpkthshdyekb  सुजय विखे कामे :- 1)अहमदनगर उड्डाणंपुल, 2) चांदबीबी महाल बायपास 3) विळद बायपास 4) दौंड मनमाड रेल्वे डबल लाइन 5) आयुष् हॉस्पिटल 6) बेलवंडी Midc 7) नगर midc विस्तारिकरण 8) शिर्डी midc 9) कर्जत= जामखेड midc 10) अहमदनगर सोलापूर रोड 11) कोरोना काळात रेमडी सिव्हर लस उपलब्ध केली. 12) कोरोना सेंटर चालवले. 13)पाणी प्रश्न सोडवले. *आमदार लंके यांच्या विषयी पुढील माहिती वाचा 1) भाळवणी ते पारनेर संपूर्ण रस्ते खराब आहेत 2) सुपा -पारनेर रस्ता संपूर्ण खराब आहे 3) पारनेर पानोली रस्ता खराब संपूर्ण खराब आहे 2) सुपा midc त हप्ता गोळा करणे, कॉन्ट्रॅक्टर कडून हफ्ता घेणं 3) पारनेर चे रस्ते संपूर्ण खराब झाले त्या कडे दुर्लक्ष 4) नवीन प्रकल्प एक ही नाही सुरु करू शकले. 5)तरुणांना कुठल्याही प्रकारे रोजगार उपलब्ध केले नाही. वरिल सर्व माहिती वाचल्या नंतर खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांना निवडून दिल्याने नगर दक्षिण चा आणखी विकास होणार यात तीळ मात्र शंका नाही
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 2 ай бұрын
बीजेपी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे पडणार
@ashokbhujbal5277
@ashokbhujbal5277 2 ай бұрын
बीजेपी .सरकार फवत ठेकेदार व कपंनी साठी आहेह
@rameshtanpure2413
@rameshtanpure2413 2 ай бұрын
एकच नंबर अंबिजळगावकर
@simonmakasare3841
@simonmakasare3841 2 ай бұрын
लंके साहेब फिक्स खासदार
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
उध्दव ठाकरे
@santoshgawade8625
@santoshgawade8625 2 ай бұрын
उपटून फेका कमळाला
@user-dh8yh7cr1v
@user-dh8yh7cr1v 2 ай бұрын
Only nilesh lanke khasadar
@AnkushAutade-oi9tp
@AnkushAutade-oi9tp 2 ай бұрын
🎉मि बीडकर फक्त तुतारी🎉
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
नमस्कार सगळ्या भावांनो ...🎉🎉🎉तू्म्हचे आभार कारण सगळे चांगल्याला साथ देताय ्््गेल्या विखेच्या काळात जे वाटोळं झालं ते लंके साहेब आल्यावर चांगलं होईल..नेता प्रामाणिक व साधा सूधा आहे...😅
@navnathwabale4908
@navnathwabale4908 2 ай бұрын
साधा भोळा वा छान कळल तुम्हाला कसा साधा भोळा
@user-pw1um2se7b
@user-pw1um2se7b 2 ай бұрын
आत्ता हा लबाड अजित दादा गेला आत्ता फक्त रोहित दादा भावि मुख्यमंत्री
@rajendrakaklij
@rajendrakaklij 2 ай бұрын
तुतारी 🎉🎉
@ganeshrepale3891
@ganeshrepale3891 2 ай бұрын
Only lanke saheb✌ fix
@vijaymulay4685
@vijaymulay4685 2 ай бұрын
Mva jindabad
@diwakarchute8730
@diwakarchute8730 2 ай бұрын
साखर कसे वाटू सकते त्यांचीतक्रार निवडणूक आयोग कडे करा
@user-sm2mz5yf6y
@user-sm2mz5yf6y 2 ай бұрын
Nilesh lankhe zindabad Only mahavikas aghadi zindabad
@sunilnagorav2322
@sunilnagorav2322 2 ай бұрын
निलेश दादा
@AtulRodge-bg2ty
@AtulRodge-bg2ty 2 ай бұрын
लंके साहेब जनतेने खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दाखवले आहे तरी त्यांनी निवडून आल्यावर सर्व जनतेची कामे आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा
@rajeshbhutekar2270
@rajeshbhutekar2270 2 ай бұрын
निलेश लंके साहेब तुम्ही आजच विजय झाला आंबेगावकर यांचे स्वागत
@jayantchaudhari2214
@jayantchaudhari2214 2 ай бұрын
भावांनो भाजप मुळापासून उखडून टाका तुतारी 💪💪💪💪
@Wgbo5158
@Wgbo5158 2 ай бұрын
या वेळी पैसा घेऊन कार्यक्रम करतील लोक 🎉
@saurabhkamble5586
@saurabhkamble5586 2 ай бұрын
रोहित दादा एकच नंबर नाद नाही करायचा.
@Nagar12370
@Nagar12370 2 ай бұрын
लोकनेते कोरोना योद्धा डॉ. निलेश लंके साहेब....... तुतारी वाजनार..... 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
@MalareRaut
@MalareRaut 2 ай бұрын
70 वर्षात काय उपटून भार बांधलीका
@chhotuchaudhari8446
@chhotuchaudhari8446 2 ай бұрын
लंके साहेब यांची तुतारी मोठ्याने वाजेल!
@vijaynalkul2973
@vijaynalkul2973 2 ай бұрын
Ok Thanks
@ganeshrode9369
@ganeshrode9369 2 ай бұрын
निलेश लंके साहेबांसारक नेता मिळायचा नाय....
@JackpotMarathi
@JackpotMarathi 2 ай бұрын
1 नंबर झालंय
@navnathduche6356
@navnathduche6356 2 ай бұрын
निलेश लंके साहेब निश्चितच खासदार होनार तुतारी दहा जागेवर जोरात वाजणार आहे आता फक्त लीड किती मिळतो येवढच पाहणे बाकी आहे
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 ай бұрын
ह्या गावाने लोकसभेला आणि सुजय दादा ला आणि मोदिला काही फरख पडत नाही
@take_up_trading.
@take_up_trading. 2 ай бұрын
फरक पडणार
@user-el7cs6yh4l
@user-el7cs6yh4l 2 ай бұрын
लंके साहेब खासदार
@khalidbagdadi5765
@khalidbagdadi5765 2 ай бұрын
जुड़ेगा भारत जितेगा इंडिया तुतारी विजयी भव निलेश लके विजयी भव
@arunshinde6224
@arunshinde6224 2 ай бұрын
निलेश लंके.साहेब...
@bushanghobale5528
@bushanghobale5528 2 ай бұрын
लंके साहेब दोन लाखानं विजय होणार
@sachinghule4692
@sachinghule4692 2 ай бұрын
Dada🔥🔥
@sandeepkanse-hl2dx
@sandeepkanse-hl2dx 2 ай бұрын
Only tutari jindabad
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 2 ай бұрын
Rohit dadana changle divas yenar.
@shaikhakbar9892
@shaikhakbar9892 2 ай бұрын
निलेश लंके ❤🎉💯✌️✌️✌️✌️✌️✌️
@user-sg4mv7yi8u
@user-sg4mv7yi8u 2 ай бұрын
शाबाश 🎉🎉
@ganeshnewase5413
@ganeshnewase5413 2 ай бұрын
खरे की काय। जनता एवढी हुशार झाली। म्हणजे पुढारी कोठे ही जाऊ जनता हुशार झाली आहे।
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
सद्यस्थितीत जनता हिच न्याय देवता आहे
@dilipauti6525
@dilipauti6525 2 ай бұрын
Lai bhari tutari no 1
@gaffarpathan8287
@gaffarpathan8287 2 ай бұрын
एकदम सुप्पर सुप्पर सुप्पर सुप्पर
@shrirammache8547
@shrirammache8547 2 ай бұрын
तयारी वाजवा एवढ्या वेळेस.
@babankangude9968
@babankangude9968 2 ай бұрын
शेतकरी जानता राजा साहेब👍👍👍👍
@rajukale8783
@rajukale8783 2 ай бұрын
❤❤एक मराठा कोटी मराठा ❤❤
@bharatlokhande3294
@bharatlokhande3294 2 ай бұрын
शरद पवार दहा वर्ष कृषि मंत्री होता काय केले शरद पवार यानी तुमच्या गावात
@NileshJadhav-lg8jh
@NileshJadhav-lg8jh 2 ай бұрын
यांणा शरद पवार नी दील आरकशन
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 2 ай бұрын
किती हि बोंबला सुजय दादा विखे पाटील हेच खासदार होणार जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏
@vijayarokade9757
@vijayarokade9757 2 ай бұрын
EVM setting लागणार.
@vijayarokade9757
@vijayarokade9757 2 ай бұрын
विखे साहेबांनी आता हार स्वीकारावी
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 2 ай бұрын
😂
@sauumya
@sauumya 2 ай бұрын
विखे नी विकून खाल्ला😅
@amollambe5542
@amollambe5542 2 ай бұрын
❤❤ मा.खा.निलेश जी लंके साहेब 👑 अहिल्या नगर 🚩
@machindramore9506
@machindramore9506 2 ай бұрын
मुतारी पाजेल आहे सगळ्यांना
@rajendrapatil6960
@rajendrapatil6960 2 ай бұрын
रो हिट दादा 💪💪💪💪
@santoshchandrawanshi5911
@santoshchandrawanshi5911 2 ай бұрын
फक्त तुतारी ❤😂😅
@dipakhapse2619
@dipakhapse2619 2 ай бұрын
फक्त तुतारी
@ambadasshavajijadhav6309
@ambadasshavajijadhav6309 2 ай бұрын
निलेश लंके खासदार साहेब 👑💯🎷❤️🙏🏼✌🏼
@user-nm4ru5kk4q
@user-nm4ru5kk4q 2 ай бұрын
धन विरुद्ध मन? 4 एपर्रील ला काय निकल ये तो,‌? मन कि धन??
@pirtajighule5538
@pirtajighule5538 2 ай бұрын
सगळीकडे तुतारी वाजवणार
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 ай бұрын
निलेश लंके साहेब विजयी होणार.
@socialhuman7556
@socialhuman7556 2 ай бұрын
वीखे साहेब कही खर नाही दिसत ओ उगीच पैसा बर्बाद होताल
@sainathpatil1673
@sainathpatil1673 2 ай бұрын
लंकेसाहेबांचं काम बोलतंयराव येणार तर लंकेसाहेब
@saijejurkar6013
@saijejurkar6013 2 ай бұрын
निलेश लंके साहेब जिंदाबाद
@bhausahebshete2424
@bhausahebshete2424 2 ай бұрын
तुतारी वाजविणारा माणूस
@sainathdarwade4755
@sainathdarwade4755 Ай бұрын
निलेश लंके साहेब खासदार होणार आहे तरी दोन लाख मतांनी विजयी होणार आहे दोन लाख मतांनी झिंदाबाद होणार आहे
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 2 ай бұрын
दोन लाखांनी तुतारीच निवडुन येनार. येनार तर लंकेच
@AD-hp2sl
@AD-hp2sl 2 ай бұрын
Bjp hataw kisan bachav ➖➖
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 2 ай бұрын
Tutati ek no 🙏🏻
@sambhajinarsale320
@sambhajinarsale320 2 ай бұрын
गल्ली पासून दिल्ली पर्यंत फक्त नीलेश लंके साहेब
@santoshkakade2303
@santoshkakade2303 2 ай бұрын
शंभर टक्के लंके साहेब खासदार होणार ❤
@editzzgamer190
@editzzgamer190 2 ай бұрын
Lanke चे chances madhe खूप vadh.
@saurabhmhaske5973
@saurabhmhaske5973 2 ай бұрын
अरे कोणतं गाव आहे तालुका कोणता आहे
@haripawar2517
@haripawar2517 2 ай бұрын
कर्जत
@sambhajinarsale320
@sambhajinarsale320 2 ай бұрын
कर्जत जामखेड तालुका
@parasramjadhav8776
@parasramjadhav8776 2 ай бұрын
तुतारी वाजणार लोकसभेचा उमेदवार निलेश लंके फिक्स खासदार नगर दक्षिण 💯💯💯💯
@nileshderange631
@nileshderange631 2 ай бұрын
Ram Krishna Hari petva mashal ani vajava tutari ❤❤❤
@sandipmurkute1623
@sandipmurkute1623 2 ай бұрын
#फिक्स_खासदार_निलेश_लंके_साहेब❤❤
@user-bj7cw2im6s
@user-bj7cw2im6s 2 ай бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@user-sj1dw9wd9m
@user-sj1dw9wd9m Ай бұрын
Sharvilak
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 2 ай бұрын
तुतारी 🎉🎉🎉
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 2 ай бұрын
Nilesh Dnyandev Lanke 🙏💯💯💯🌹
@VaishaliKale-bl4qy
@VaishaliKale-bl4qy 2 ай бұрын
Sujay Dada ❤
@rajendradange3219
@rajendradange3219 2 ай бұрын
आभाळच फाटलय, तिथे कमलबाई कुठं कुठं ठिगळ लावणार?
@TusharBolkar-ys7df
@TusharBolkar-ys7df 2 ай бұрын
जिंकले निलेश लंके साहेब जिंकले
@MayurKatkar-qu4ur
@MayurKatkar-qu4ur 2 ай бұрын
निलेश लंके यांचा विजय होनार
@vaibhavshinde8866
@vaibhavshinde8866 2 ай бұрын
चापडगाव मध्ये काय केलं
@santoshdeshmukh9910
@santoshdeshmukh9910 2 ай бұрын
only dada only bjp 🌷🌷🕙🕙🏹🏹🚩🚩🚩🚩💯💯💯
@parvinmungase3894
@parvinmungase3894 2 ай бұрын
निलेश लंके साहेब खासदार फिक्श ❤
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 30 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 30 МЛН