सत्तर वर्षाची परंपरा कांदा भजी आणि बंबातला चहा कोल्हापूर मध्ये famous Kanda Bhaji In Kolhapur
Пікірлер: 8
@vandanasalokhe5763 Жыл бұрын
नाद करायचा नाही...असे सर्व पदार्थ...सूर्यकांत हॉटेल मध्ये असतात......🎉🎉🎉🎉..कोल्हापूर करांचे..अतिशय आवडीचे. पदार्थ. जसे वडा. मिरची भाजी... कांदे भाजी ....मिसळ.. याचे वर्णन करणे .अशक्य आहे..... 🎉🎉🎉..........एकदा नक्की भेट द्या. कोल्हापूरचे..
@parag9459 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. एक विनंती होती, जर हॉटेल च लोकेशन गूगल मॅप वर नसेल तर कृपया शूटिंग नंतर add करा.
@ninad00378 ай бұрын
चैत्या भावा आवाज एकदम डाकू गत काढलायस😂😂 डाकू चैतन्यसिंग