No video

सत्य घटना शेतक-याची डोळ्यात अश्रू येणारच आत्महत्या पर्याय नाही - भाग 12

  Рет қаралды 310,549

gavran marathi

gavran marathi

Күн бұрын

शेतकर्‍याकडे कर्जाच्या वसूलीसाठी आलेला सावकार अश्लील भाषा वापरतो तेव्हा - भाग 12 #gavran #marathi Gavat gondhal gharat mujra |
#gavat gondhal gharat mujara
#ekgavterabhangadi
कलाकार
महेश काळे
ऐश्वर्या कांबळे
विठ्ठल पालवे (९७६२६५८६७०)
रेश्मा राठोड
सोपान पालवे (लेखक)
विलास पंडित
म्हातारदेव पालवे
नरेश आंधळे
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग १
• बायकांचा ग्रामसभेत राह...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग २
• निवडणुक कौन बनेगा चेअ...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ३
• भांगेचे भजे गांजाची नश...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ४
• सासरा नंबरी जावई दस नं...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ५
• सासरा नंबरी जावई दस नं...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ६
• गैरसमज विम्याचा राहाडा...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ७
• दाजीची मेव्हणी ज्वाला ...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग ८
• जिममध्ये आली नवीन बाई ...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग 9
• बैंक कर्जाच्या नावाखाल...
गावात गोंधळ घरात मुजरा - भाग 10
• गुप्तधन कोणाला मिळेल? ...
#funny #web #series
#Naryachi_dhamal_gav_bemisal
#best comedy
#comedy videos
#dhamal comedy
#funny web series
#gavranmeva
gavran web series
#marathicomedy
marathi web series
#naryachi dhamal
#top #trending
#trending marathi #web #series
#Gavran_marathi
#uchapatya
#starmarathi
#माऊली
#funny#ComedyFunny #Gavranmarathi #marathicomedy#narychi dhamal gaon bemisal#naryachi gundi

Пікірлер: 137
@vithalshihare1804
@vithalshihare1804 Жыл бұрын
नमस्कार सर्व टिमला 🙏🙏खरोखर रदय भरून डोळ्यात अश्रू आले हो खूप खूप. आभार🙏💕 अभिनंदन सर्वांचे
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राव 😭😭 आपल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो की खरंच तुम्ही सावकारकीचे विदारक व वास्तववादी चित्रण केले आयुष्यात कर्जबाजारी पणामुळे अनेक कष्टकरी शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात तर तो पर्याय नाही हे आपण सर्वांनी पुन्हा एकदा दाखुन दिले . आपले मनापासून धन्यवाद.. 👍
@sureshmore7911
@sureshmore7911 2 жыл бұрын
सत्य परर्तीथी आहे सर्व टीमला धन्यवाद
@tanushrikuwar8918
@tanushrikuwar8918 Жыл бұрын
एकच नंबर असेच भाग पाहिजेत
@SanjayPatare64
@SanjayPatare64 2 жыл бұрын
एकच नंबर
@sunilkhomane1031
@sunilkhomane1031 2 жыл бұрын
या एपिसोड नी सद्या शेतकरी निसर्गाच्या लहरी वातवरण व राजकीय पुढारी अश्या पैसे वाले लोकाच्या साथ देतात त्यामुळे शेतकरी फार कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे फक्त शेतकरी एकजुटीची आज खुप गरज आहे महेश काळे सर खुप खुप धन्यवाद पुढील भाग हा भष्टचार विरोधी तयार करा विनंती
@satishmane6899
@satishmane6899 2 жыл бұрын
खूप सुंदर Apisod 👌🌹 सर्व सावकारांना असाच धडा शिकवायचा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏
@gauravkumarathawale8917
@gauravkumarathawale8917 Жыл бұрын
सुपरहिट
@rajendrabochare3604
@rajendrabochare3604 2 жыл бұрын
Khup chan
@shivajiavhad6246
@shivajiavhad6246 Жыл бұрын
छान आहे
@gauravkumarathawale8917
@gauravkumarathawale8917 Жыл бұрын
खूप काही शिकायला लावणारा प्रसंग
@balajishinde4335
@balajishinde4335 10 ай бұрын
Kay bat hai bhu saheb thumi khup khup sunder video banvala Ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏 aabndan mauli koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
सर्वात अगोदर सर्व कलाकाराना माझा त्रीवार मानाचा मुजरा🙏🙏 आजचा एपिसोड खरचं शेतकरी वर्ग कर्जदार आहे पण आतमहात्या हा पराय नाही आजच्या भागात तुम्ही खुप रडुआल पण सलापण चागलाच दिला🙏🙏🌹🌹🌹
@subhashindarkhe2376
@subhashindarkhe2376 2 жыл бұрын
एकदम सुंदर
@ANANDPALKARA
@ANANDPALKARA 2 жыл бұрын
Khup chaan
@balajishinde4335
@balajishinde4335 10 ай бұрын
Mansachya dolaleli Pani yeto khup sunder 🙏🙏🙏🙏
@badshah5966
@badshah5966 2 жыл бұрын
खंरच भारी आहे
@vishnumuley2840
@vishnumuley2840 Жыл бұрын
एकदम सुप्पर हिट,वाटला हा एपीसोड
@sheshraokale5351
@sheshraokale5351 2 жыл бұрын
आयला म्हशा तु असे रोल करू शकतो व्वाह क्या बात है आणि विषय काय निवडला राव लयीच भारी
@vngfilms
@vngfilms 2 жыл бұрын
एकदम छान विषय सादर केला, सत्य परिस्थिती मध्ये अश्या घटना होतात. 👌
@shantilaldethe5921
@shantilaldethe5921 2 жыл бұрын
मस्त खुपच चांगला एपिसोड बनवला
@sultanerajendra
@sultanerajendra 2 жыл бұрын
खुप खुप छान
@bhimrajshinde8795
@bhimrajshinde8795 Жыл бұрын
वहिनी तुमची खुप ऐपेसोड पाहिले तुमची कार्य खूप छान आहे तुम्ही मला खूप छान आहात तुम्ही ग्रेट वर्क आहात
@dattatrayjadhav6368
@dattatrayjadhav6368 2 жыл бұрын
Dolyat pani aanal Rao tumhi 1ch no .
@user-gc2yf2og6s
@user-gc2yf2og6s 2 жыл бұрын
छान आहे एपिसोड
@rajeshjogdand8813
@rajeshjogdand8813 2 жыл бұрын
फार सुंदर
@pravinshingankar6146
@pravinshingankar6146 2 жыл бұрын
आजचा एपिसोड अतिशय अप्रतिम होता.तळागाळातल्या विषय हे सर्वसामान्य जनतेसमोर आपण घेऊन आलात त्याबद्दल आपल्या टीमचे आभार. तसेच माझ्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्या समोर अशी परिस्थिती आली तरी त्याचा तुम्ही निर्भीडपणे सामना करा कुठल्याही परिस्थितींमध्ये खचून जाऊ नका.
@ramgore1738
@ramgore1738 8 ай бұрын
सत्य कहाणी दाखवली हे पाहून डोळ्यात asru आले 👏🏼👏🏼👏🏼
@bapudarade665
@bapudarade665 2 жыл бұрын
एक नंबर खुप छान
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ
@sampatshinde4544
@sampatshinde4544 2 жыл бұрын
खुप छान
@vijay_gandhale_8520
@vijay_gandhale_8520 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ
@namdevchipade2648
@namdevchipade2648 2 жыл бұрын
चेअरमन एकच नंबर असेच पुढारी पाहिजेत तरच गाव सुधारेल, धन्यवाद
@rajupatil3417
@rajupatil3417 2 жыл бұрын
विलास पंडित जोरदार अतीशय
@santoshrangnathgopal7149
@santoshrangnathgopal7149 2 жыл бұрын
अंध्यक्ष यांनी चांगली अक्टींग केली पण ते प्रत्येक वेळा बोलतांना हासले यावर जरा लंक्ष द्या. बाकी संर्व मंडळींनी खुप छान अभिनव गाजवला आहे .खुपच छान एपिसोड झाला. आग लावली या एपिसोडने नं.१👌🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@babanpadaval153
@babanpadaval153 2 жыл бұрын
सुंदर
@dyaneshwaratole7170
@dyaneshwaratole7170 2 жыл бұрын
खुपच सुंदर आहे👌👌🙏🙏
@pramoddushi542
@pramoddushi542 2 жыл бұрын
महेश काळे एकदम भारी, डोळ्यात पाणी आणलं राव आज. सगळ्यांची कामं भारी.
@sukhdeobarahate4196
@sukhdeobarahate4196 Жыл бұрын
Ekch no comments and lay bari
@santoshdarade27
@santoshdarade27 2 жыл бұрын
प्रबोधन करनारा भाग खरंच खूपच छान
@prashantpalve8250
@prashantpalve8250 2 жыл бұрын
खुप भारी ऐपीसोड असेच ऐपिसोड बनवा अफलातून
@Brahmastra0604
@Brahmastra0604 2 жыл бұрын
Superb
@MukundPawar-vu2hq
@MukundPawar-vu2hq 2 күн бұрын
Vary nice
@houshirammhaske124
@houshirammhaske124 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे
@Marathimirchi
@Marathimirchi 2 жыл бұрын
खूपच भारी episode आहे छान टॉपिक निवडला ह्यावेळी सर्वांनी खूप छान काम केली ...
@psmore251
@psmore251 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड
@d_rgamingz3969
@d_rgamingz3969 2 жыл бұрын
खुप सुंदर लोकांना समजवलत त्या बद्दल धन्यवाद
@ganeshbiradi2239
@ganeshbiradi2239 2 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐
@rajubodakhe9363
@rajubodakhe9363 2 жыл бұрын
1 नंबर
@ganeshkutal7231
@ganeshkutal7231 2 жыл бұрын
शेतकर्यांची खरी परस्तीती दाखवली आणि गावोगावी च्या गावपुढार्याला योग्य चपराक दिली
@mohankudande920
@mohankudande920 2 жыл бұрын
Khup bhari
@sandipbarde7367
@sandipbarde7367 2 жыл бұрын
Real story
@vinodgaikwad5311
@vinodgaikwad5311 2 жыл бұрын
Good Video
@sharadshete8905
@sharadshete8905 2 жыл бұрын
किशोर भाऊ च काम एकच नंबर
@sureshgosavi1827
@sureshgosavi1827 2 жыл бұрын
एकदम चांगला भाग
@marathisong7919
@marathisong7919 2 жыл бұрын
1cha no🙏🙏🙏
@suryabhanchavan6016
@suryabhanchavan6016 2 жыл бұрын
अगदी काळजाला हात घालणारा एपिसोड बनवला भाऊ तुम्ही डोळ्यात अश्रू आले राव ...शलुट करतो जय महाराष्ट्र
@yogeshshirke6343
@yogeshshirke6343 2 жыл бұрын
Khup.mast..
@bababanait7529
@bababanait7529 Жыл бұрын
Jay.jawan.jay.kisan Jay.mh
@kishorkhedkar24
@kishorkhedkar24 2 жыл бұрын
खरंच खूप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर मला खूप आनंद झाला आहे
@bhaginathshelke1040
@bhaginathshelke1040 2 жыл бұрын
एपीसोड अतीशय उत्तम.परंतु सर्व शेतकरी बांधवांना विनम्र विनंती कुणाचीही बरोबरी करू नका आपली जशी परीस्थीती आहे तसे जगायला शिका. कारण आपण आशा देशात जन्माला आलोय जेथे पिकवणार्या पेक्षा खाणार्याची जास्त चिंता केली जाते.
@chaitanyagarje3838
@chaitanyagarje3838 2 жыл бұрын
Chan👌👌
@user-wi5et1xk3u
@user-wi5et1xk3u 2 жыл бұрын
छान एपिसोड पाहिला आहे आज
@nitinwagh6468
@nitinwagh6468 2 жыл бұрын
खूपच छान खरी परिस्थिती सांगितली😭.पन आशे जे विरोधक असूनही जे मागचे मतभेद सोडून धाऊन आले हे सगळ्यांनी केल पाहीजे 👌... कुणाचेच दिवस थांबून रहात नाही.💯.फक्त सहकार्याची इछा प्रतेकाने केली पाहिजे.🙏🙏
@sandipmaind1241
@sandipmaind1241 2 жыл бұрын
"खुप मस्त"" ----सर्व कलाकाराचे अभिनंदन!
@prasadrane2285
@prasadrane2285 2 жыл бұрын
Lay bhari
@kunalmore380
@kunalmore380 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. शेतकऱ्याची खरी व्यथा सांगणारा व्हिडीओ आहे.
@singingsong856
@singingsong856 2 жыл бұрын
Good for you
@vithaldasardasar5857
@vithaldasardasar5857 2 жыл бұрын
VithalDassr vijayapur Ek no one
@user-fq4mb4vf8m
@user-fq4mb4vf8m 2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन खरोखरच मस्त एपिसोड त्याबद्दल धन्यवाद
@balajishinde4335
@balajishinde4335 10 ай бұрын
Kay hohel baba fasi gehun khup jagi aashy gatena gadetat tumichy sarvo parivar koti koti pranam udand aausha raho jevanat khup sunder raho koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-sy2zp8xg2r
@user-sy2zp8xg2r 2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे काम एकदम मस्त आहे सर्वांचे अभिनंदन आणि विशेष म्हणजे लेखकांचे आभार ज्यांनी या मुद्या वर प्रकाश टाकून सत्य परिस्थिती दाखविली जय जवान जय किसान
@bharatnikalje5656
@bharatnikalje5656 2 жыл бұрын
जेवढ हसवल आहे तेवढच तुम्ही आज रडवले आहे खरच खूप आवडला आहे एपीसोड
@vishnushinde9044
@vishnushinde9044 2 жыл бұрын
खुप खुप वाईट वातल मी तर खूप रडलोय
@gadeh9342
@gadeh9342 2 жыл бұрын
Khrech khup chan epsisode hota dolyatun pani Alę 😥😥😥
@Bajrang_Tandale
@Bajrang_Tandale 2 жыл бұрын
✌️👌👌
@balukale5518
@balukale5518 2 жыл бұрын
Mast
@dineshchormale9620
@dineshchormale9620 2 жыл бұрын
Khap chan
@KRISHNA41893
@KRISHNA41893 2 жыл бұрын
वास्तव परिस्थिती समोर मांडली खरोखरच खूप धन्यवाद
@chemateramnath6198
@chemateramnath6198 2 жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏
@akashdangde4680
@akashdangde4680 2 жыл бұрын
Ki bagto
@ravimanjare9071
@ravimanjare9071 2 жыл бұрын
आमचे पनं असेच हाल आहे भाऊ
@user-df7pc6iw4b
@user-df7pc6iw4b 2 жыл бұрын
खुप छान मालीका बनवली आहे खरखोर डोळ्यात पाणी आले
@koleh6122
@koleh6122 2 жыл бұрын
🌹🥀👍
@rajendradhandak4857
@rajendradhandak4857 2 жыл бұрын
धन्य आहात तुम्ही शेतकरी हैराण आहेत हे जगजाहीर आहे पंरतु आपल्या तुन मोठे झालेल्या हे राजकारण करणारे डोळे मिटुन का आहेत
@damayantinangare9351
@damayantinangare9351 2 жыл бұрын
Very nice
@altamashmaniyar8679
@altamashmaniyar8679 2 жыл бұрын
👌
@omkaryutube9047
@omkaryutube9047 2 жыл бұрын
1n
@ashokberad3911
@ashokberad3911 2 жыл бұрын
very very nice
@shivajizodage8957
@shivajizodage8957 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट भाग दाखविला. Mahesh Kale is great actor
@shantilaldethe5921
@shantilaldethe5921 2 жыл бұрын
खराशेतकरी महेश 👍👍👍👍👍👍
@user-is8sl5kq3k
@user-is8sl5kq3k 2 жыл бұрын
एकच नंबर यातून तुमची मानुसकी दाखवली 😭😭
@user-tv8nl6xn3g
@user-tv8nl6xn3g 2 жыл бұрын
सर्वात जास्त आवडलेला हा पहिला एपिसोड
@dipakshinde7193
@dipakshinde7193 2 жыл бұрын
खूपच छान एपिसोड होता खरंच डोळयात पाणी आलं रावं
@shannkardarade6807
@shannkardarade6807 2 жыл бұрын
वा महेश भाऊ अगदी काळजाला घाव घातलास तु 1नंबर
@santhoshgutte4219
@santhoshgutte4219 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर
@sunilbhopale9495
@sunilbhopale9495 2 жыл бұрын
एकदम खरंय शेतकऱ्यांचा कोणीतरी विचार करायलाच पाहिजेत खुप खुप आभार
@anajigaikwad9631
@anajigaikwad9631 2 жыл бұрын
Khup khup chhan 👌👍🙏
@anandborade9243
@anandborade9243 2 жыл бұрын
Yekdam mast
@eashwarpaithankar6141
@eashwarpaithankar6141 2 жыл бұрын
गुरुजी हा भाग लय भारी राव पण मक्या भाऊ आणि रेषमा ताई तुम्ही यांना जोडीला सर्जेराव पाहीजे
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 2 жыл бұрын
1नंबर ... शेतकरी समस्या मांडले बद्दल
@dadasonsale6838
@dadasonsale6838 2 жыл бұрын
Nice
@bharatkhalapure2368
@bharatkhalapure2368 2 жыл бұрын
A
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Нашли чужие сети в озере..💁🏼‍♀️🕸️🎣
00:34
Connoisseur BLIND420
Рет қаралды 3,6 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16