Рет қаралды 64,158
सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan #MudCrabCatching #SavitriNadimadhePakdaleKhekde #CrabCatchingInKokan #Sforsatish
कोकणातील माझ्या गावापासून जवळच असलेल्या सावित्री नदीच्या खाजणामध्ये आम्ही आज पागोळीने खेकडे पकडायला गेलो होतो. वेरळ गावाचे रोहित दादा हे खेकडे पकडण्यामध्ये अतिशय नावाजलेले आहेत. खास मुंबईमधून खेकडे पकडण्यासाठी सम्यावर ते गावाला येत असतात. आम्हाला त्यांच्यासोबत आज खेकडे पकडण्याचा आनंद घेता आला. खेकडे पकडणे हि सुद्धा एक कला आहे. खूप मेहनत असते. तुम्हाला आम्ही दाखवली त्यापेक्षा कितीतरी पटीने मेहनत या कामात असते. तुम्हाला फक्त खेकडे कसे मिळतात ते भाग जास्त दाखवला आहे. परंतु मेहनत खूपच असते. हात पाय सांभाळून या सर्व गीष्टी कराव्या लागतात. तुम्हाला आम्ही कोकणातील असेच नवीनवीन व्हिडीओ दाखवत असतो. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. तुमचे प्रेम असेच कायम आसडूया.
रोहित दादांचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
/ @rohitningavalevlogs
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy