चुलीवरील पारंपरिक गावठी कोंबड्याच्या रस्सा 😍 | आईने सांगितल्या जुन्या आठवणी | S For Satish | Kokan

  Рет қаралды 125,411

S FOR SATISH

S FOR SATISH

11 ай бұрын

चुलीवरील पारंपरिक गावठी कोंबड्याच्या रस्सा 😍 | आईने सांगितल्या जुन्या आठवणी | S For Satish | Kokan #ChickenRassa #ChickenSagotiInKokan #ChickenRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZfaq channel - / @satishratate

Пікірлер: 201
@sangitakokate615
@sangitakokate615 11 ай бұрын
सतीश दादा मला तुझी आई खूप आवडते स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या आहेत अगदी माझ्या आईसारखी
@jdontour4you880
@jdontour4you880 11 ай бұрын
तुमचा आयी ला सलाम .तीला सतीश तुमचा वडलांची आठवण येत पण चेहर्यावर दाखवत नाही ,तुमचा सहवासच ती खुप आनंदी अहे तो व्हिडिओ पाहुन समजते.तीला आम्हा समस्त परिवाराकडुन प्रणाम...
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 11 ай бұрын
आम्ही पण श्रावण पाळत नाही.गावच्या जेवणाची चव व एक नंबर लागते. पाण्यात फरक आहे.आणि पाट्यावरील वाटण घालून कोणतीही रेसिपी खूपच छान 👌 लागते. आम्ही लाहानपणी वाटण आणि त्यात तिखट मीठ घालून भाकरी बरोबर खायला खूप चविष्ट लागायचे.आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात अजून पण बटाटे टाकून मटन रस्सा बनवतात.काही लग्नाच्या हळदीला ज्यांची परिस्थिती नसते , त्यांच्या घरी बटाटा, आणि सोयाबीन घालून मटन बनवले जाते.ती रेसिपी खूपच छान 👌 लागते.जुन्या आठवणी आता कोण बोलत नाही.पण प्रत्येकाने आपापल्या आठवणी आताच्या पिढीतील मुलांना सांगितल्या पाहिजेत. पहिली जीवन शैली खूप छान 👌 होती.आता माञ धकाधकीचे जीवन किती हि कष्ट केले तरी कमीच.धन्यवाद दादा 🙏 आणि आई साठी एक लाईक 👍🙏आई
@archanadudhwadkar8959
@archanadudhwadkar8959 11 ай бұрын
खूपच छान गावठी कोंबडीचा रस्सा गरम तांदळाची भाकरी. तुमच्या गावच्या रेसिपी बघून जेवण झाले तरी परत भूख लागते.
@sunilraut3731
@sunilraut3731 11 ай бұрын
छान बनवल कोबड्याच मटण आम्हीपण खोबर भाजून टाकतो बटाट पण टाकतो त्यामुळे रसा छान बनतो वेगळी चव लागते आवडला विडियो
@riyashirsekar4474
@riyashirsekar4474 11 ай бұрын
खूप छान रसा बणवलात आई.तुमचे गावचे व्हिडिओ खूप छान असतात.मला आवडतात.
@asmitamane8348
@asmitamane8348 11 ай бұрын
सतिशदादा तुभचे सखळे व्हिडिओ खुप छान असतात.तुमच्या गावच निसर्ग सौंदर्य खुप सुंदर व नयनरम्य आहे.आणि तुम्ही सर्वजण खुप हौशी व आनंदी आहात.आई तर खुप कष्टाळु व सदा हसमुख आहे.खरच खुप साध पण छान रहाता.आईला जेवढ जपता तेवढच मामींना पण जनता.हे पाहून खुप छान वाटत.एका कोकणी माणसाच जीवन किती साध पण तरीही ते सहज असत.कोणताही दिखाऊपणा नाही.तुमच ते सड्यावरचे झाडे लावणे त्यांची काळजी घेणे.तसेच नातेवाईक व शेजारी जपणे.त्यांच्याशी आपुलकीने वागणे.तसच शेतीतील कामात सुध्दा तेवढच रममाण होण.व मासे पकडणे,रानभाज्या शोधणे.व पावसाळा एन्जाॅय करण सर्वच कस छान.हेसर्व तुम्हाला सहज जमत.तुमच्यात ते संस्कार एकदम ठासून भरलेले आहेत.मस्त असेच आनंदी व छान रहा.सर्वांना आनंद देण हे पण फार भोलाच काम या माध्यभातून करताय.व खर्या अर्थाने कोकणातला साधा माढूस छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद शोधतो याच सर्वांना दर्शन घडवताय.तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा.आपल्या आईंना नमस्कार.धन्यवाद.❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 11 ай бұрын
thank you
@lalitashetty2424
@lalitashetty2424 11 ай бұрын
Your mother is very hardworking woman, very true the authentic recipe are forgotten
@sangeetamondkar8534
@sangeetamondkar8534 11 ай бұрын
बघून च तोंडला पाणी आले.
@shashikalarane1556
@shashikalarane1556 10 ай бұрын
Tuja Aaicha sagalya recipe khup chan astat.Tu khup nashibvan aahes.Tuje sagale video mi parat parat baghate khup chan astat.
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 ай бұрын
Sundar vdo ...excellent recipe....Aai ekdam simple😊👌🌹
@sumanmore6878
@sumanmore6878 11 ай бұрын
सतीश दादा कोकणातील व्हिडीओ खुप खुप छान असतात. अणि तुमची आई खुप साधी सरळ आहे आणि जेवण खुप टेस्टी बनवते. त्यांची रेसिपी मला खुप खुप आवडते.❤❤
@user-vf9ri8pv4s
@user-vf9ri8pv4s 11 ай бұрын
Satish bhau...... Aapli aai sugaran aahe.sarva padartha 1 no. Banavte. Aapan lucky aahat.Aapli aai navnavin padartha aaplyala khayala ghalte havi asalyawar. Aai na namaskar. Me pan kokanatil aahe.tal.devgad gao padavane. Sindhudurg. Best wishes for your next video.
@Swapnalithakare1256
@Swapnalithakare1256 11 ай бұрын
खूप छान रेसिपी . चुलीवरच गावठी कोंबड्याची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं.आई खूप मेहनती आणि नेहमी हसतमुख असतात .
@nehakamble4413
@nehakamble4413 11 ай бұрын
Aai sathi ek mixer gheun deu shktos twvdhach aai la aram milel kashala vatat basaych
@vilasgeete4738
@vilasgeete4738 11 ай бұрын
दादा तुमचे गावाकडील निसर्ग सौंदर्य तुम्ही दाखवता खुप छान आहे श्रावण महिना पाळत जावा
@poojakulye2357
@poojakulye2357 11 ай бұрын
Dada tumcha aai cha hatchi recipe bghayla Khup aavdtat and tumcha aai pn ekadm hasat, bolat recipe banvtat te bghayla Khup avdte
@veenawaikar5008
@veenawaikar5008 11 ай бұрын
Chaan receipe. Aai chi sir konalach nahi. Mast video
@latakamble4977
@latakamble4977 11 ай бұрын
Gavthi kombadyache kaalvan rassa bhaji recipe khup chhan mast laybhari jhali video khup chhan mast laybhari vatala
@ashwinimhapankar1774
@ashwinimhapankar1774 11 ай бұрын
आई म्हणाली perfect झालंय अगदी.. वाह्ह आई तू पण मस्त इंग्लिश बोलायला शिकलीस आता पुढे प्रांजू प्रदनू सोबत अजून छान बोलशील.. 👍🏻👍🏻❤❤ रेसिपी तर मस्त च दादा.. 👍🏻
@ShrutiKaran-pe1ib
@ShrutiKaran-pe1ib 11 ай бұрын
Satish तुझ्या गाव च्या आई च्या आणि तुझ्या विडिओ khup avdtat khup gavchya आठवणी yetat आणि आठवणी जाग्या hotat
@shashikalarane1556
@shashikalarane1556 10 ай бұрын
Tuja Aaichi recipe agadhi tuja Aai sarkhi chan.Tuji Aai khup chan ani sadhi aahe teela asech prem de.Tu gavi allyaver tee khup khush asate.❤️
@sonanathchandgude4540
@sonanathchandgude4540 11 ай бұрын
तुमच्या गावातलं वातावरण खूप छान आहे स्वर्ग असलेला अनुभव आला 👌👌👌👌
@minalskatta
@minalskatta 11 ай бұрын
A re baba aamacha adhik mahina aahe. Tondala pani sutale. Baghunch kalate ak no 👌👌👌👌🙏
@sonalijoshi1693
@sonalijoshi1693 29 күн бұрын
Recipe che video bagun tondala pani sutt 🥰😋
@narendramate7429
@narendramate7429 11 ай бұрын
Satish bhau tumchi aai khup sugaran aahe etki shetichi kame vevastit karte ani tya rahatat pan khup nit netkya ...vay jhal ki kahi manas vevastit rahat nahit pan tumchi aai khup mast rahate lucky aahat tumhi tumhala etki chan aai milali
@SFORSATISH
@SFORSATISH 11 ай бұрын
thank you
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 11 ай бұрын
गावाकडचे व्हिडिओज खूपच जास्त आवडतात.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤मस्तच व्हिडिओ.❤️ तुम्ही गावठी कोंबडा बोलतात. आम्ही गावरान कोंबडा, कोंबडी असे म्हणतो.
@swapnilfoodshorts6957
@swapnilfoodshorts6957 11 ай бұрын
Ani kaka me tumche videos sudda download karun thevto karan tumchya video madhe majhach vegli yete ❤😊
@minalskatta
@minalskatta 11 ай бұрын
Kadhi bolavanar aaicha hatache khayala. 😀👌👌🙏🌹
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 11 ай бұрын
आई ने चिकन खुप छान बनवले.
@harishpoojari5845
@harishpoojari5845 5 ай бұрын
गाव च घर एकदा पूर्ण दाखवा दादा आई नि मस्त जेवण केला आहे 👌🏿हमाला पण बोलवा
@pallavipradhan5191
@pallavipradhan5191 11 ай бұрын
Tumhi home stay chalu Kara. Amcha samor Khatana amhala tondala pani shuto. Khadi bolva key amhala
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 11 ай бұрын
काय मस्त. जेवण . पाणी सुटले आहे 😋😋😋😋चुली वर. लय भारी😋😋🤗🤗😍🍲🍗मनी माऊ ची पिल्ले मोठी झालीत.. पनवेल ल गेल्यावर. ती कुठे राहतात .? चुलीवर भाजलेली कांदा, खोबरे घालून वाटण अमेझिंग... लागतेय ..ते ही पाट्यावर वाटून...wow ... चवाई चे पान वापरून मस्तच...उकडायला वापरतात... खरंच. आई गावात रमलीय...आठवणी, भातशेती, गावाचे वातावरण पूर्णपणे मोकळे....तिचा बचत गट,मैत्रिणी, ..भारी स्वयंपाक ..😋😋😋🤗😍
@user-pl9hd7zn6x
@user-pl9hd7zn6x 11 ай бұрын
Tumchi gave far sunder aai mast javen banivat Ghar pan chan😊🙌🌹🥭
@suchitamhatre8620
@suchitamhatre8620 11 ай бұрын
Dheburla mhanje kay recipe dakhva
@sheela5309
@sheela5309 16 күн бұрын
Khupch Chan video Dada aani aaichi reshipi 😊❤❤❤❤❤
@shashikalarane1556
@shashikalarane1556 10 ай бұрын
Tuja patimagche jad khup chan aahe.
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 11 ай бұрын
Khupach chan resipi ani video
@aforairplane
@aforairplane 11 ай бұрын
दादा आई ना बघुन कुना कुणाला मस्त वाटत 😊❤
@crazyfoodynita5534
@crazyfoodynita5534 11 ай бұрын
हो दादा आमच्याकडे पण असच रस्सा बनवतात..मी पण mandangad तालुक्यातील बोरघर गावची आहे मी तुमचे video खुप आधीपासून बघते पण comment केली न्हवती पण मी रोजच तुमचे video chi वाट पाहत असते खुप छान असतात video
@Ravindra_0921
@Ravindra_0921 11 ай бұрын
Khup chan Recipe! ❤
@iqbalmunshi341
@iqbalmunshi341 16 күн бұрын
Satis tuji aai far chan haye Ticha sanskari pana mule Tu chanla sobavik banlas
@namitapotdar2173
@namitapotdar2173 11 ай бұрын
Satishdada 🙏recipi mastach tumachi aai lajabab aahe mi yeu ka tumachya aaicha hatachi sagoti khayala
@smitadharmameher8102
@smitadharmameher8102 11 ай бұрын
आई तुम्ही छान रस्सा बनवला आहे
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 11 ай бұрын
Aai chi Recipe mast aasatat
@veenathakur6441
@veenathakur6441 11 ай бұрын
मीपण आलीबागची आहे पण तूझे गावचे विडीओ बघायला खूप आवडतात
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 11 ай бұрын
Ek no vlog, chicken recipe is amazing, love it, mast😋😋😋😋
@truptikudkar7268
@truptikudkar7268 11 ай бұрын
Dada Tumcha kade ghare chan distat tumche pan ghar loveker bandha
@sunnyravde5945
@sunnyravde5945 11 ай бұрын
Tula fakht kokni lok like baki kon kart nahi pise deu sagta ka
@rupalipatil9544
@rupalipatil9544 11 ай бұрын
Tumachi aai majhya aaka sarkhich bolte aani majh gav mahad koturde
@dhirajbandgar6900
@dhirajbandgar6900 11 ай бұрын
Gavakadchi video ekdum bhari
@shantidalvi564
@shantidalvi564 11 ай бұрын
Masat banvala aaine gavthi chiken
@minalskatta
@minalskatta 11 ай бұрын
Pattavarche khalle ki aai mhanayachi palun jashil. 😀😀
@worldoffoodyatri1451
@worldoffoodyatri1451 11 ай бұрын
Satish Dada tujhe gavache kokanatle videos chan astat
@samrudhinarvekar4591
@samrudhinarvekar4591 11 ай бұрын
Rohan
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 11 ай бұрын
Pahunchar 4 divasch changla... roj pahunchar karat basle tar navinya te kay
@satishgaikar4324
@satishgaikar4324 11 ай бұрын
Chan dada gavcha video and Gavthi chikancha bet
@kavitamokal4110
@kavitamokal4110 11 ай бұрын
Khupch chan
@user-pl9hd7zn6x
@user-pl9hd7zn6x 11 ай бұрын
Khup chan😊
@pranjaljambhale723
@pranjaljambhale723 11 ай бұрын
Aai sathi 👍
@sachinwaghdhare6028
@sachinwaghdhare6028 11 ай бұрын
ऋवण नाही का तुमचा
@riahirlekar8690
@riahirlekar8690 11 ай бұрын
aai cha jevaan too tasty
@sharyuvanarse9898
@sharyuvanarse9898 11 ай бұрын
Aprtim 👌
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 11 ай бұрын
खुप छान विडीयो
@MittalMhapamkar
@MittalMhapamkar 11 ай бұрын
दादा खुप सुंदर माझे माहेर मंडणगड
@harshadaphotos685
@harshadaphotos685 11 ай бұрын
te Ful amchyakade gauri ganpatila gauri pudhe thevatat 😍
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 11 ай бұрын
असच आमचं पण vatan असते आणि गावाला पण असच vatap करतात
@sushmayelve9333
@sushmayelve9333 11 ай бұрын
खूप छान वाटला आईच्या आजचा रस्सा, आई इतक्या शांत आणि बारिक आवाजामध्ये बोलतात🙏👌👌👍👍👍
@ankushkale8734
@ankushkale8734 11 ай бұрын
तुमच्या गावतलं वातावरण खुप छान आहेत ❤❤❤
@jyotihumane9359
@jyotihumane9359 11 ай бұрын
एक नंबर आमच्याकडे गोड्या मसाल्यला वाटण बोलतात
@pranjaljambhale723
@pranjaljambhale723 11 ай бұрын
Tuza baba cha photo dakhv
@sudhapatole5597
@sudhapatole5597 11 ай бұрын
Apratim Chiken Curry Mouth watering 😋😋 Aai Lai Bhari 👌👌 Bhari Blog 👌👌👌👌
@narendramate7429
@narendramate7429 11 ай бұрын
Satish bhau tumchi aai khupach sadhi aahe saral aahe
@saritapatil9475
@saritapatil9475 11 ай бұрын
खुप छान गावाकडे निवांत वातावरन ❤❤❤🎉🎉
@swaragupta9361
@swaragupta9361 11 ай бұрын
Nice
@user-sh4nj7nd6o
@user-sh4nj7nd6o 11 ай бұрын
माझ्या पण रेसिपी बघा तुम्हाला आवडतील नक्की🙏🏼🙏🏼
@swatisalvi4716
@swatisalvi4716 11 ай бұрын
खुप छान मला गावाकडचेवातावरण खुपच आवडते😂
@gaurinerurkar3013
@gaurinerurkar3013 6 ай бұрын
चूल veg जेवणासाठी आहे असं म्हणता तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मधे मग मधेच non veg चुलीवर बनवलं.?
@harshadashinde6621
@harshadashinde6621 11 ай бұрын
👌👌👌👌
@kirtipatil3341
@kirtipatil3341 11 ай бұрын
Amcha Koli agri padhatit pn asac bnvtat goda masala
@poojasalgaonkar1
@poojasalgaonkar1 11 ай бұрын
नशिबवान आहेस आईच्या हातचे खायला मिळत असच आनंदी राहा
@ganeshdhumal826
@ganeshdhumal826 11 ай бұрын
Nice video dada
@MayurRKale
@MayurRKale 11 ай бұрын
Adhik mahinyat vidarbh side la nonveg khat nahi
@gajanantotre9969
@gajanantotre9969 11 ай бұрын
Mayur vidharnhat nahi tar all over Maharashtra khat nahi except kokan. 😊
@SWAPNALIRAHATE-ih8mo
@SWAPNALIRAHATE-ih8mo 11 ай бұрын
Mast
@sheetal480
@sheetal480 11 ай бұрын
I wanted ur masala powder aie khup chan jvan karte..... can you send it to bangalore
@sunitalakhpati6502
@sunitalakhpati6502 11 ай бұрын
Aainna namskar
@dhirajbandgar6900
@dhirajbandgar6900 11 ай бұрын
Satish Dada OP
@abhikoladkar8983
@abhikoladkar8983 11 ай бұрын
खूपच छान......झणझंनीत
@anushkakadam6982
@anushkakadam6982 11 ай бұрын
Bhari
@TechVisionAI
@TechVisionAI 11 ай бұрын
😋😋😋😋
@swarachaugule388
@swarachaugule388 11 ай бұрын
खुपचं छान रेसिपी 😋👌 पण दादा एक बोलू का तू तारिक mention kr vlog krtana
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 11 ай бұрын
GAVCHI CHULIVERCHI CIKN MASTCH 👌👌👍👍
@vajrapingale8348
@vajrapingale8348 11 ай бұрын
Dada gavche gharala pan navin colour dya mhanje aaila bare vatel
@shashikalarane1556
@shashikalarane1556 11 ай бұрын
Aaicha tu ladka aahes na mhanun tula vegala sukkha kadun dila aahe.Aaila kadhi visaru nakos.
@reshmasahani6779
@reshmasahani6779 11 ай бұрын
आई मस्त रेसिपी बनवली 👌🏻👍🏻
@user-vj1ch2tj2z
@user-vj1ch2tj2z 11 ай бұрын
👌👌👌👌👌
@priteshdant7753
@priteshdant7753 11 ай бұрын
छान गावाकडे निवांत वातावरण 👍
@amitmodak5246
@amitmodak5246 11 ай бұрын
Satish Da... Superb... Aapla Gava Kadchi Maja...Aapli Aai and Aaplya Aai chya Hatachi Chav Laye Nyari ... Ekdam Kase... In One .. particular Words... LAYE BHARI!!!....❤. Thanks & Regards🎉..
@vjs546
@vjs546 11 ай бұрын
मायलेकर जेवायला बसले बघून खुपच छान वाटले😊😊
@user-sh4nj7nd6o
@user-sh4nj7nd6o 11 ай бұрын
खूप खूप छान झाला रस्सा 😍
@amarjadhav849
@amarjadhav849 11 ай бұрын
Nice..🤤
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 7 МЛН
रानभाज्यांची गंमत | Konkan Vlog
11:31
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН