Shaktipeeth Mahamarg: कोल्हापूरात मोर्चा, धाराशिवला उपोषण Shaktipeeth Expressway ला विरोध का होतोय ?

  Рет қаралды 161,282

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #ShaktipeethMahamarg #maharashtranews
कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी १८ तारखेला लोकांची गर्दी जमली होती, कारण होतं एक मोर्चा. कोल्हापूरमधले नेते, कार्यकर्ते आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरातले शेतकरी या मोर्चासाठी एकवटले होते. हा मोर्चा होता, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात. नागपूरमधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहे. याला येणारा ८६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्चही चर्चेचा विषय आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय तापला तो त्याला होणाऱ्या विरोधामुळं.
१२ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या जवळपास ८०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना नेमकी आहे काय ? आणि या महामार्गाला शेतकरी, नागरिक आणि राजकीय नेते सुद्धा विरोध का करत आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 824
@Fun_and_Knowledge_
@Fun_and_Knowledge_ Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला विरोध केला नंतर स्वतच्या वडिलाचे नाव दिले,
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
Mag tu change kar
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Ай бұрын
मोदी ने तर जिवंतपणी पटेल स्टेडियम च नाव मोदी स्टेडियम केल तेव्हा अंध भक्त गप का होते
@Attttattttt
@Attttattttt Ай бұрын
​@@Royal_maratha1 Agodar virodh karaycha Ani nantar balya ch naav dyaycha Na kdhi balyane Vikas Kela na udhyane pn virodh matr nehmi Kela Thakrey hi maharashtratil ghan aahe
@cloud_Engineer
@cloud_Engineer Ай бұрын
@@Royal_maratha1अरे चाट्या मोदी ने नाही बांधल स्टेडियम😂
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 Ай бұрын
समृध्दी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे चे नाव उध्दव ठाकरे नी नाही दिले, शिंदे आणि महायुती सरकार ने दिले.
@Onthemiasion
@Onthemiasion Ай бұрын
China प्रगतशील का झाली तर कनेक्टिव्हिटी आणि फास्ट ट्रान्सपोर्ट मुळे... ट्रान्सपोर्ट फास्ट आणि स्वस्त झाला तर गुड्स price कंट्रोल मध्ये राहतील..
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
पूर्ण विडिओ पहा...नुसत ओकू नका...आवश्यकता च नाही समांतर रस्त्याची.. मग नेमक कोणाच्या विकासासाठी हा घाट घातला जातोय हा विचार करा थोडी जरी विचारशक्ती शिल्लक असेल तर
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe Ай бұрын
Travel industry pan mothi hote. Very high potential in tourist industry also
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@nishanpatil7235 तुमचे डोकेच तसे बनलेले आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात उने धूनेच दिसणार आहेत... आज बांधलेले रस्ते उद्या देशाचीच संपत्ती असणार आहे, ती कोण्या एका उद्योग समूहाची नसणार... पुढच्या पिढ्यांसाठी केलेली ही तरतूद आहे, असं समजा वाटल्यास... पण आपल्याला फायदा होऊच द्यायचा नाहीये ना...
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@nishanpatil7235 तुमचे डोकेच तसे बनलेले आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात उने धूनेच दिसणार आहेत... आज बांधलेले रस्ते उद्या देशाचीच संपत्ती असणार आहे, ती कोण्या एका उद्योग समूहाची नसणार... पुढच्या पिढ्यांसाठी केलेली ही तरतूद आहे, असं समजा वाटल्यास... पण आपल्याला फायदा होऊच द्यायचा नाहीये ना...
@riteshpatil7554
@riteshpatil7554 Ай бұрын
Already Parallel road exist and almost completed zala ahe... 2 ni road bharpur places madhe fkt 3-4 km chya parallel ni jaat ahet... Asa asatana Shetkari and local people la tyacha Kay use ahe?
@sushilmane503
@sushilmane503 Ай бұрын
हा विरोध फक्त विविध छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी आहे.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
जोपर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात दळणवळणाचे चांगले प्रकल्प मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाहीत तोपर्यंत पुणे - मुंबई - नाशिक ह्या त्रिकोणाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बाहेरील कंपन्या गुंतवणूक करणार नाही... आणि तोपर्यंत सगळे उद्योग गुजरातलाच जाणार... कारण त्यांना त्यांची कंपनी चालण्यासाठी चांगली दळणवळणाची साधने आणि कुशल कामगार लागतात...
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
Ha project phakta paise khanyasathi aahe
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@ST-wn5uv १९४७ पासून देशात जेवढे प्रकल्प झाले ते पैसे कमावण्यासाठीच झालेत... त्यामुळे त्या प्रकल्पाचा आपल्याला काय फायदा होतो ह्याचा विचार करा... आणि फायदा घ्या, फालतूच्या comments करणं बंद करा...
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
@@aniketkhambayatkar5314 falatu goshti tu kartoy. Tula kaay phayda aahe. Table Varun aahe ki khalun aahe. Tu asa kaay motha devbhakta aahe. Naktya..
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
​@@ST-wn5uv Maharashtra madye tuzhya sarkhi kami dokyachi loka pan ahet 😂 aata mahit oafla
@rajabobhate3475
@rajabobhate3475 Ай бұрын
युती सरकारने कोणतेही चांगलं काम करण्याचं ठरवलं की विरोध हा नक्कीच!
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Ай бұрын
Jalte bhava ya lokanchi vidharb marthavadycha vikas jhala ki Yevdhe varshe tya kaka n vanchit thevla vidharbha ani marthvadyala vikasapasun
@Royd5613
@Royd5613 Ай бұрын
अरे केळ्या ,तुला काय केळं कळतंय
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
सध्या महाभकास आघाडीला आणि खास करुण काकासाहेबांना जरा जास्तच आत्मविश्वास आलाय की विधानसभेला ह्यांना लोकं प्रचंड मतांनी विजयी करणार म्हणुन... मग त्यासाठी एकही संधी हे गमावणार नाहीत... प्रत्येक आंदोलन हे मोठेच करण्याचा सध्या संपुर्ण देशात प्रयत्न सुरू आहे...
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
​@@kanhaiyaphuke6058 yanchi Vidarbhatun janari electricity band kara, barobar line var yetil. Hach road Pune - Mumbai tun yanchya kade jaat asta tar itka virodh nasta kela.
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Ай бұрын
@@ROMI909 Nahi dada tyani apla vaiitt kela manhje apn tasa naste karyacha mg tynchyat ani aplyat kai farkhh
@Onthemiasion
@Onthemiasion Ай бұрын
जी गोष्ट west Bangal करत होती... प्रतेक project ला विरोध ती आज महाराष्ट्र करत आहे.. आणि प्रोजेक्ट गुजरातला गेले की रडतात..
@shyamkale7230
@shyamkale7230 Ай бұрын
बरोबर बोललात अगदी .
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
जाऊदे असेल फालतू प्रोजेक्ट नको एक रोड असताना देवाचा नावा खाली नको ते साले करतात
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
अगदी बरोबर 💯👍🏻
@riteshpatil7554
@riteshpatil7554 Ай бұрын
Are baba kontya project la Oppose karat ahe shetakari te tri paha... Bicharya shetkaryach aayushya udvast vyaychi vel Ali ahe.. Mazya Swatach complete sheti tya mdhe jaat ahe... Ji ki aamhala nai dyaychi..
@OMpim8
@OMpim8 Ай бұрын
Aaj kal fkt trend bnt challa aahe, pratek gostila virodh krne... Agodarch Marathwada magas aahe... Ata yevdha modha project hotoy hou dya ki... Yane kiti fayade hotil mahit tri aahe ka...
@milindmathapati
@milindmathapati Ай бұрын
Kolhapur Pune महामार्ग, ज्या महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक आहे तो 6 पदरी लवकर करावा ... वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन सरकारने त्या रस्त्यांचा विकास सर्वप्रथम करावा
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
Nko शेजारची जमीन जाईल
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@prajwal_kh मग काय हवेतून बांधायचा का 😡
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
@@aniketkhambayatkar5314 sarcasm
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 Ай бұрын
पुणे कोल्हापूर intercity Train संख्येत वाढ केली पाहिजे त्यसाठी track चे काम जलदगतीने केले पाहिजे काम फारच हळू चालू आहे
@talktawar
@talktawar Ай бұрын
ते आपण रोडच्या काट्याची जमीन शेतकऱ्याची आहे तिथे रस्ता कसा शक्य होईल😂
@IconicRugved
@IconicRugved Ай бұрын
हा महामार्ग झाला तर भविष्यात नक्कीच महाराष्ट्राची प्रगती होईल. मी सुद्धा एक शेतकरी मुलगा आहे. गावे जोडले गेले तर अनेक समस्या निवारण होतात. सध्या महाराष्ट्रातील वातवरण गढूळ आहेच परंतु आणखी गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय व्यक्तीमत्व जे आहेत त्यांनी प्रगतीचा मार्ग स्विकारावा. ज्यांना महामार्गा विषयी माहीती नाही त्यांनी उगाच भीती घालू नये. काॅन्ट्रॅक्ट आणि विरोधकरून खीसे भरण्याची चुढाओढ लागणार आहे.
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Ай бұрын
Ho na samrudhi mahamarga mule khup faida hota lokna kerala 8 tasancha pravas jhala mumbai nagpur
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
ऋग्वेदी कसा शेतकरी झाला
@YesIcan3719
@YesIcan3719 Ай бұрын
जेवढे नवीन हायवे होत आहेत त्यामुळे गावे. नाहीशी होत आहे .जिथे गाव येतं तिथे बरोबर फ्लाय ओवर ब्रीज तयार होतो त्यामुळे गावे नाहीशी होत आहेत.
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Ай бұрын
@@YesIcan3719 nasta hot bhau sheti jate tyat pn yogya Darat paise pn dile jate jyachi investment barobar karaviblagte
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2pr 'deo' kadhi pasun indralok sodun youtube var comment karu lagla😂
@Thepunemh12
@Thepunemh12 Ай бұрын
हा विषय खरंतर मॅप दाखवून चांगला समजावता आला असता. तुम्हाला साऊंड इफेक्ट, क्लिक साऊंड सगळं देता येतं मग मॅप का देत नाही समजलं नाही.
@adityadhumal5375
@adityadhumal5375 22 күн бұрын
थेवढ बजेट नाहीय बोलभिडूच समजून घे 😅😂
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Ай бұрын
ह्यामागचे खरे कारण फडणवीस यांना विरोध करणे हेच आहे!
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 Ай бұрын
how can u explain
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 Ай бұрын
Expressways ही काळाची गरज आहे हे लोकांना कळेल तो पर्यंत खुप उशिर होईल. Infrastructure give a boost to the economy 😊
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 Ай бұрын
its gives boots to Adani and ambani
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 Ай бұрын
@@abhishekpawar5888 i think you have some misunderstanding adani and ambani both are not in construction bid
@NEVERGIVEUP-qn8hl
@NEVERGIVEUP-qn8hl Ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग पुर्ण करा आधी खुप हाल होत आहे प्रवाशांची
@dattatraysathe9177
@dattatraysathe9177 Ай бұрын
आज पुणे मध्ये झालेल्या पोलिस भरती च्या आंदोलनावर बोलुन विषय करा....❤
@vilaskapile5026
@vilaskapile5026 Ай бұрын
विरोधासाठी विरोध...विकास होतो हे न बघता आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती. विधान सभा निवडणुका हेही कारण आहे.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
अगदी बरोबर 💯👍🏻
@shivprasadbakare5151
@shivprasadbakare5151 Ай бұрын
💯
@harryd984
@harryd984 Ай бұрын
मराठवाडा वॉटर ग्रीड ही काळाची गरज आहे.... आणखीन किती वर्ष माझ्या शेतकऱ्याना तुम्ही गाजर दाखवणार....
@AnketNikode-bq8im
@AnketNikode-bq8im Ай бұрын
Agdi barobar
@himanshuzade1199
@himanshuzade1199 Ай бұрын
ते तुम्ही शरद पवार & company ला विचारा . गाजर त्याने दाखवला . ज्या ने मदत केली त्याला तुम्ही गांड दाखवली
@himanshuzade1199
@himanshuzade1199 Ай бұрын
ते तुम्ही शरद पवार & company ला विचारा . गाजर त्याने दाखवला . ज्या ने मदत केली त्याला तुम्ही गांड दाखवली
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 Ай бұрын
जो पर्यंत काँग्रेस नेते जिंकत आहेत तो पर्यंत मराठवाडा तहानलेला राहील वकिलांच्या तीन पिढ्या खटले लढवतात आणि दोन्ही बाजू बावळट असल्याप्रमाणे कर्ज काढून कोर्ट करतात तसेच आहे 😢
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s Ай бұрын
आता हे शक्य आहे बजरंग सोनवणे करू शकतो फक्त
@Marathifinancialguruji
@Marathifinancialguruji Ай бұрын
एकरी 1 कोटी आणि दरवर्षी टोल वसुलीतून एकरी 1 लाख द्या आणि बिन्धास्त रोड करा 🙏👍❤️
@akshay_27383yue
@akshay_27383yue Ай бұрын
👌👌
@bhomeshrokde9757
@bhomeshrokde9757 Ай бұрын
🟠👌👊
@user-vp7jb4ph7n
@user-vp7jb4ph7n 27 күн бұрын
Mast bhava
@anujapatil7380
@anujapatil7380 Ай бұрын
निसर्गाचा विचार थोडा बाजूला ठेवला आहे. China खुप प्रगत आहे हे transport मुळे पण त्याही पेक्षा तो भरता पेक्षा क्षेत्रफळ पेक्षा जास्त आहे. आधी पासून रस्ता असतानाही समांतर रस्ता कशासाठी? हे आंदोलन बोगस असेलही पण मागणी सध्या तरी बरोबर वाटते
@siddharthg8134
@siddharthg8134 Ай бұрын
कोल्हापूरच सांगूच नका. कोणत्याही विकास कामाला कोल्हापूरात फक्त विरोधच होतो
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
😅😂
@ajitrpatil306
@ajitrpatil306 27 күн бұрын
तुमची स्वतःची १० गुंटे जमीन असेल आणि ती जमीन महामार्ग ला गेली की समजेल. विरोध का होतो तो.
@user-gy7ol5np7r
@user-gy7ol5np7r Ай бұрын
महामार्ग झाला पाहिजे
@sanketmoralwar9886
@sanketmoralwar9886 Ай бұрын
Tuzi Jamin vikin Dan kr...mg baghu
@ACB109
@ACB109 Ай бұрын
आहेत ते महामार्ग नीट करा
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
तूझी जमीन देशील का? 😊 सुपीक जमीनीचा नास होतो इथे 😢 विकास नाहीं विनाश आहे हा ❤
@user-gy7ol5np7r
@user-gy7ol5np7r Ай бұрын
@@sanketmoralwar9886 हो मी बाधित शेतकरी सांगलीकर
@nishanpatil7235
@nishanpatil7235 Ай бұрын
झोप त्यावर जाऊन झाल्यावर...तसाही नागपूर रत्नागिरी रस्ता ओस पडला आहे..कुणीही नसत त्या रस्त्यावर
@sandipbudal9851
@sandipbudal9851 29 күн бұрын
कोल्हापूर सोडून कुठेही विरोध दिसत नाही मोबदला चांगला मिळाला पाहिजे. महामार्ग झाला पाहिजे
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Ай бұрын
बाकी सगळं ठीक आहे पण, हे रोड श्रौप्तशृंगी देवी नाशिक ला कसं जोडेल ते तर विरोध दिशेला आहे की
@sanketplays1658
@sanketplays1658 Ай бұрын
Samrudhi mahamarg ne
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe Ай бұрын
Surat - chennai expressway
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Ай бұрын
उगाच विरोध करायचा म्हणून नाही करायचा... फायदा असेल तर नक्की झाला पाहिजे
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Ай бұрын
ज्याची बागायती शेती जाते त्याला कळत भावा...उगच आपला उचलली जीभ लावली टाळू ला
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
समांतर रस्ता कशाला???
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 Ай бұрын
​@@LoneWolf-gf5ipbarobr ahe
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Ай бұрын
सरकार ने ७/१२न बदलता ❤ज्यांची जमीन यासाठी अधिग्रहण होणार त्या शेतकऱ्यांना या महामार्गाच्या उत्पन्नातून जो नफा सरकार कडे जमा होईल त्याचा ८०% भाग शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचे शपथ पत्र कोर्टात सादर करावे, आणि जेव्हा ही योजना सरकारला नको असेल तेव्हा त्या शेतकऱ्यांची जमीन पुर्ववत करून देण्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करावे,❤जेणे करून पिढ्यानपिढ्या त्यांना उत्पन्न मिळत राहील ❤ शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला गिरणी कामगार 🙏 प्रमाणे भीक ❤मागावी लागणार नाही 🙏
@yogeshjog6072
@yogeshjog6072 Ай бұрын
बागायती गेलेले माझ्या ४ लोक ओळखीचे आहेत , १०% जमीन गेली आहे आणि ५, कोट bank मध्ये आले आहेत. शेती मागे शिल्लक आहेच द्राक्ष आणि ऊस Highway la चिकटून जागा develope करून त्यात एक भागात ढाबा काढून बसले आहेत.
@Rgt22264
@Rgt22264 Ай бұрын
अगदी बरोबर आहे आणि त्या रोडला जिथे रोड नाही आणि खराब आहे तिथे चांगले रस्ते तयार करा...
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
😂 doka kami ahe ka express way ani tuzhya gharchya samorchya road madhle antr sanjat nahi vat ta
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Ай бұрын
महाडीक चे चेले आहेत ते. महामार्ग महाराष्ट्र च्या विकासाची गरज आहे.
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Ай бұрын
बंटी पाटलाचे गुलाम आहेत ते.
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
विकास 🤔कसला विकास? इथे सुपीक जमीनीचा नाश होतोय 😢. तू तुझं चांगलं शेत शेत देशिल का? आधी आहे ते रस्ते सुधारावे 😊
@anupbhau91
@anupbhau91 Ай бұрын
फुकट नाही मागत aahe ​@@user-gb9oh2zm9r
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Ай бұрын
@@user-gb9oh2zm9r जवान देशा साठी जीव देतात जमीन तर किरकोळ आहे. तुझ्यासारखे विचार करणारे लोकं महाराष्ट्र वर कलंक आहेत
@tejpalkakadepatil7594
@tejpalkakadepatil7594 Ай бұрын
माज्या शेतातून एवढा मोठा मार्ग होत असेन तर मी खुशीन देईल जमिनीला तर खूप भाव भेटेन नंतर आणि व्यवसाय पण सुरू करता येईल 🏌🏻
@ARNAVKAREKAR
@ARNAVKAREKAR Ай бұрын
हा माणूस कोल्हापूरची कधीही प्रगती होऊ इच्छित नाही..अवघड आहे कोल्हापूरकरांचं…योग्य नेत्याला निवडून देण खर्च गरजेच आहे…
@anantkudalkar2439
@anantkudalkar2439 Ай бұрын
आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा. सगळीकडे काँक्रीटीकरण करून निसर्गाचा -हास थांबवा. मुंबई गोवा महामार्गावर कापलेली झाडे पुन्हा लावणार होते त्याचे काय झाले?
@maheshsoni9646
@maheshsoni9646 Ай бұрын
भाऊ..तो मुंबई गोवा महामार्ग हा केंद्र सरकार कडे येतो.
@akshya_mhetre
@akshya_mhetre Ай бұрын
आधीच एक मोठा महामार्ग सुरू आहे जो केंद्र सरकारने तयार केला आहे.. मग हा त्याला समांतर रोड कशासाठी..
@raghunandanmundada645
@raghunandanmundada645 Ай бұрын
कोणताही महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात जुनी आणि डेरेदार असलेली झाडे तोडली जातात. मग रस्ता बनवत असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन झाडे का लावली जात नाही ?
@ammy868
@ammy868 Ай бұрын
Read about green Highways. This is being done.
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
​@@ammy868give one example of the man made functional forest planted as a compensation to the deforestation caused by developmental activity in India.
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
​@@ROMI909 already india madye khup environmentalists radat ahet ani govt ty pramanech kam karto ahe ti govt konti pan aso
@surajghodke1033
@surajghodke1033 Ай бұрын
आहे ते महामार्ग नीट करावेत आणि गरज असेल तर त्यातच लेन वाढवाव्यात.
@User_93058
@User_93058 Ай бұрын
येवढा हुशार ये का तू सगळं तुलाच कळत का. ते येडे म्हणून सरकार चालवतात का त्यांना कशाची गरज आहे ते तू सांगणार का 😂
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
महामार्ग आणि Expressway मधला फरक कळतो का? सध्या दोन्ही चांगले करण्याचा प्रयत्न सूरू आहे पण तुमच्या सारख्या लोकांचा मेंदू डोक्यात आहे ना... मग कसे प्रकल्प पुर्ण होणार...
@YashJunnarkar2121
@YashJunnarkar2121 Ай бұрын
खरंच हा मार्ग बरोबर आहे, पण खर्च मोठे नाही झाले, तर सगळी contractor lobby जगणार कशी ह्या सरकारी यंत्रणेची..... Lane वाढवा गावांच्या बाहेर ring-road करा नाशिक पुणे सारखा करता येईल च की हा पण महामार्ग, कारण इकडे एवढी गर्दी नसणार ह्या route ला
@ajinkya820
@ajinkya820 Ай бұрын
Ahe te mahamarg ekdum mast ahe .. tu ghara baher nigh pehle ,.
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@YashJunnarkar2121 तुला माहितीये का किती गर्दी असणार किती नसणार... ज्या जिल्ह्यातून तो जाणार आहे, त्या जिल्ह्यांत भाविक लोकांची नेहमीच गर्दी असते, आता ती काही मर्यादित काळात असेल, परंतू जेंव्हा Expressway पूर्ण होईल तेव्हा 3-4 तासांत तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर जर लोकांना गाठता आले तर भाविकांच्या फेऱ्या वाढतील... त्यामूळे आपल्या अकलेचे तारे तोडू नका... जे काही नवीन प्रकल्प येत आहेत किंवा येणार आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा... नाहीतर येणाऱ्या पिढ्या आपल्याला शिव्या देतील, ह्यांच्या नाकर्तेपणा मुळे Expressway नाही पुर्ण झाला म्हणून...
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 Ай бұрын
गावातील रस्ते मुख्य रस्त्याला जोडा बरे होईल
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Ай бұрын
विदर्भासाठी महत्वाचे आहेत हे प्रोजेक्ट जे फडणवीस आणि गडकरी साहेब यांच्या मुळे शक्य झालं आहेत जय विदर्भ
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Vidarbha sathi important tar aahe. Barobar.
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 Ай бұрын
Tuzya vidarbhasathi koknchi ani dakshin Maharashtrachi vat lauya ky.
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
@@sandeepchougale9685 ho re, mag aamche shet- jungle pokharun tya kolshyachi electricity god watate re tumhala?! Itki labaadi jamte re mag?
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 Ай бұрын
@@ROMI909 Mg tya goshtina pn virodh kara ki,jar nisarg ani sheti vachli tarch apli pudhchi pidhi tiknar aahe,fkt garaj nslele raste karun deshachi pragati honar nahi.
@user-tj8ix5kk9b
@user-tj8ix5kk9b Ай бұрын
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भरपूर विकसित आहे दादा आमचा विभाग पेक्षा​@@sandeepchougale9685
@ankushchoudhari1498
@ankushchoudhari1498 Ай бұрын
पुतळा उभारण्यास होणाऱ्या खर्चाला विरोध होत नाही हा विरोध महामार्ग च्या आडून हिंदूंच्या शक्तिपीठांना आहे हम सब हिंदू एक है महामार्ग झालाच पाहिजे
@vipulpatil3130
@vipulpatil3130 Ай бұрын
डोक्याचा भाग गुढघ्यात आहे काय?
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Ай бұрын
BJP चेला
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
तुला आणि तुझा नेत्याला आदरांजली 😢😢😢😢😢
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Ай бұрын
अरे बाबा map मध्ये चेक कर, रत्नागिरी - नागपूर हायवे वर already माहूरगड,तुळजापूर,कोल्हापूर ही तिन्ही शक्तिपीठ येतात.फक्त माहूरगड पासून हा हायवे 7 km वर आहे.मी या रोड वरून सांगली ते नागपूर असा अधुन मधुन प्रवास करत असतो.
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
​@@rameshbobade4044ho ka? Existing highway kasa aahe? Kiti ved lagto? Genuinely vicharat aaho 🙏🏻
@bestmovies4010
@bestmovies4010 Ай бұрын
जवळ पास 27000 एकर सुपीक जमीन जाणार ही कोणती समृद्धी अल्पभूधारक शेतकरी डायरेक्ट भूमीहीन होणार पैसे एकदाच मिळतात पण जमीन पिढ्यानपिढ्या ची संपत्ती आहे मी सांगोला तालुका मधील आहे मी एक इंच ही जमीन नाही देणार 😡
@sanketmoralwar9886
@sanketmoralwar9886 Ай бұрын
देऊ नये जमीन... 👍
@akshayatre5203
@akshayatre5203 Ай бұрын
त्यापेक्षा बिल्डर आणि उद्योगासाठी विकून fortuner घेऊन मजा करता येते😂😂 महामार्ग ची काय गरज
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
Tuza bap pan deil
@tanyak2689
@tanyak2689 Ай бұрын
Barober ahe mahamargachi kay garaj...apan jagalo tashi apali mul pan jagtil...khadya khadya tun pravas karun karun
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
त्या पैश्याने जमिनी विकत घ्यायच्या
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 Ай бұрын
कोणत्याही विकास कामाला कायम विरोध करणे हे उद्योग हल्ली काही विरोधी राजकारणी लोक करताना दिसतात. त्याचे मुख्य कारणे लाभासाठी आणि राजकारणी लोकांची चिरीमिरी हेच असावेत. कोण विरोध करतो त्यावरून सहतेने लक्षात येते.
@gajanannikam6542
@gajanannikam6542 Ай бұрын
हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना फायदा व्हावा आणि त्या बरोबर राजकारण्यांचा म्हणून चालू आहे .आधीच महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे मोठे आहेत .विरोध योग्यच
@MySonu17
@MySonu17 Ай бұрын
शक्तिपीठ महमार्ग झाल्यावर पुणे मुंबई ला रोजगारसाठी जान्याची गरज पडणार नाही
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
​@@MySonu17कोठून शोध लावलास आहे त्याला डांबर लावू देत
@MySonu17
@MySonu17 23 күн бұрын
@@Appa1996 सोड जाऊदे भाऊ 🙏
@MySonu17
@MySonu17 23 күн бұрын
@@Appa1996 सोड जाऊदे भाऊ 😂
@pavansawant6300
@pavansawant6300 Ай бұрын
सध्या नागपूर ते रत्नागिरी ४ लने हायवे already under construction आहे हा महामार्ग तुळजापूर ला कोल्हापूर आणि पलीकडे लातूर (अंबेजोगाई ४०किमी)- नांदेड (माहूर)- हिंगोली(औंढा नागनाथ)- नागपूर मग त्याच ठिकाणांना नव्या रस्त्याने परत जोडायची गरज काय ? त्यापेक्षा मराठवाडा वॉटर ग्रीड ला पैसे वापरा ,राजकारण्यांना महामार्गतून टोल रुपात उत्पन्न मिळते शेती ला पाण्याची सोय केली तर यांना पैसे कसे भेटणार आणि शेतकऱ्यांना पाणी भेटले तर यांच्या मागे चिरी मिरी घेऊन कोण फिरणार? म्हणून लोकांना पंगू बनवायचे धंदे
@maheshsoni9646
@maheshsoni9646 Ай бұрын
भाऊ मी नांदेड ची...तु कोणत्या मर्गाबद्दल बोलतोस?
@amitkumbhojkar1082
@amitkumbhojkar1082 29 күн бұрын
शेतकऱ्यांची सुपीक जमीन खाऊन शक्तीपीठ जोडण्यात काही अर्थ नाही. ज्यांची श्रद्धा आहे ते राज्य मार्गावरून सुद्धा जातील आणि जाणार. तीर्थयात्रे साठी लोकांचे संसार नका उद्ध्वस्त करू. गरज नसलेला महामार्ग!!
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Ай бұрын
This will be game changer raod. It will give Many industries easy access to sea port near Goa too. It will generate jobs and new industrial zones will come in this belt. The person who has this vision needs to be appreciated.
@dineshtiwari5962
@dineshtiwari5962 Ай бұрын
रस्त्यांच्या कामापेक्षा सिंचन,पाणीपुरवठा, वृक्षलागवड व त्याचे संगोपन ह्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. निव्वळ टोल वर डोळा ठेऊन काम करणे सोडून दिले पाहिजे.
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 Ай бұрын
विदर्भ वमराठवाड्या च्या मागास भागातुन हा मार्ग जात आहे व विशेषत: खेड्यातुन म्हणजेच शहरांच्या बाजुबाजुनं हा रोड जात आहे त्यामुळं हि शहरं वाढतील खेड्यात घुसतील बाहेरचे उद्योग येतील पण वावरं नष्ट होतील,,, सरकारनं बापदाद्याईचा काळाचे वावरं घेतानी मोबदलातरी चांगला देला पाहिजे.
@Onthemiasion
@Onthemiasion Ай бұрын
रेदिनेकर च्या ४ पट
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
सरकार मोबदला चांगलाच देत आहे आणि ते पण सरळ तुमच्या बँक खात्यात ह्यात मधात कोणी दलाल नाहीयेत... अजून काय पाहिजे?
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
@@aniketkhambayatkar5314 काही न्हाई साहेब जातीच राजकारण आहे बाकी काही न्हाई .. महायुतीने काहीही केलेलं नकोय ह्यांना कारण मग ह्यांनी काहीच केला नाही असा होत
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@ShivajiJadhav-zp1sg अगदी बरोबर 💯👍🏻
@swapnildawale
@swapnildawale Ай бұрын
Pan long term madhe faydach hoil shaktipith manga cha... Jr nagpur la transport hub banawach asel tr ashe marg banawawech lagel
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Nagpur cha vichar tey kashala kartil. Nagpur la Maharashtra cha bhag tey samjhat nahi.
@Satish482
@Satish482 Ай бұрын
रेल्वे चे जाळे विस्तार करावे महारष्ट्र मध्ये
@gajanannikam6542
@gajanannikam6542 Ай бұрын
पर्याय असताना रस्ता बनवणे चुकीचे आहे . कारण चांगल्या जमिनी रस्त्यात जाणार आधीच जमीन कमी कमी होत जाते आहे .
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
Express way ani highway madye khup antar ahee highway join asto baki roads na express way nhi hya madye jast speed ne travel karu shakto jane logistics cost kami hote ani products swasta hotat
@maheshsoni9646
@maheshsoni9646 Ай бұрын
मग लोकसंख्या थांबवा.
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Ай бұрын
अगोदरच सुपीक जमीन कमी होत आहे. 😢
@MANGESH1727
@MANGESH1727 Ай бұрын
Tumhi seti karata ka
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Ай бұрын
@@MANGESH1727 yes sheti karto
@MANGESH1727
@MANGESH1727 Ай бұрын
​@@gokulkumbhar6044development pan jaruri asato
@shrikantpatil8594
@shrikantpatil8594 Ай бұрын
स्थानिक नेत्यांना विचारात न घेता स्थानिक लोकांना विचारात घेतल पाहिजे....
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
उत्तर प्रदेश मधे पाच एक्सप्रेस हायवे आहेत.
@mohandesai7086
@mohandesai7086 Ай бұрын
मग ते इथे काम शोधत का येतात?
@sadanandh8785
@sadanandh8785 Ай бұрын
Parallel road nko. Already ek road ahe
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
@@mohandesai7086 कारण त्यांना माहितीये की छोटे काम करायला महाराष्ट्रीयन लोकांना लाज वाटते... त्यांना मराठी लोक कामाचा चांगला मोबदला देतात म्हणुन ते येतात... आणि मराठी माणसांपेक्षा चांगले काम करतात...
@maheshsoni9646
@maheshsoni9646 Ай бұрын
​@@mohandesai7086आणि हो...आता त्यांचे येणे बरेच कमी झाले आहे..
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
​@@aniketkhambayatkar5314de danaka! Barobar 💯 🙏🏻
@parag1210
@parag1210 Ай бұрын
1:23 नाशिकच्या सप्तशृंगीचा ह्या महामार्गाशी काही संबंध नाही. पत्रादेवी मात्र ह्या मार्गाने कनेक्ट होणार आहे
@satishmule8870
@satishmule8870 Ай бұрын
त्यापेक्षा रेल्वेमार्ग वाढवा महाराष्ट्रातील
@millennialmind9507
@millennialmind9507 Ай бұрын
Tevadhi jaga railway kade nahi
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Zavnya bhusampadan karav lagta ​@@millennialmind9507
@prashantraikar7813
@prashantraikar7813 Ай бұрын
Instead plz make railway line from vidarbh to konkan
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Te pan jamini var ch rahil na dada. Tyat pan shet jamini jatil. 🙏🏻
@sushantpatil7669
@sushantpatil7669 Ай бұрын
आहे तो मिरज सोलापूर रस्ता ओस पडला आहे. मग नवीन रस्ता कश्यासाठी?
@santoshpatil1737
@santoshpatil1737 Ай бұрын
केंद्र सरकारने कोल्हापूर नागपूर रास्ता बनवला आहे त्यावर toll चालू आहे ते केंद्र सरकारला जातो जे काँट्रॅक्ट होते ते केंद्र सरकार चे त्यमुळे राज्य सरकारला पैसे खायला नाही भेटले म्हणून राज्य सरकारला पैसे खायला भेटण्यासाठी हा रास्त बनवला जात आहे बाकी ऑलरेडी एक 6 lean चा रोड असताना त्याला समांतर रस्ता बनणार कोण शहाणं असेल राज्यामध्ये हे सांगायला नको
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 Ай бұрын
​@@santoshpatil1737नागपूर रत्नागिरी आहे
@ekmaratha8321
@ekmaratha8321 Ай бұрын
विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आता विरोध ही वाढणार.
@umarkhot8691
@umarkhot8691 Ай бұрын
कोणत्याही शक्तीपीठाने या मार्गाची मागणी केली नाही, शेतकर्‍यांनी केली नाही, फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करतय हे सरकार
@GSDesigner
@GSDesigner Ай бұрын
लोकांचे खायचे वांदे झाले आहेत. महामार्ग बनवून कंत्राटदार आणि राजकारण्यांना फायदा होईल.
@carsafar9453
@carsafar9453 Ай бұрын
आणि तिथल्या लोकांना मिळणार मोबदला खूप असतो माझ्या मित्राची जमीन गेलीय bawada इंदापूर येथे ज्या ठिकाणी 20 लाख एकर जमिनीचा भाव आहे तिथे त्याला गुंठा 4 लाख भेटले आणि ज्या शेतकऱ्याची जमीन यात जाते तो कधीच विरोध करत नाही विरोध करणारे एका वेगळ्या भूमिकेची लोक असतात जे स्वतःला शेतकरी आणि राजकारणी आणि समाजसेवक म्हणून घेतात जशी वेळ असेत तसे
@noob-gx5bu
@noob-gx5bu Ай бұрын
🎉✅
@mera838
@mera838 Ай бұрын
गोवा हाईवे समृद्धि हाईवे बांधून काय दिवे लावले 🙏 हाईवे च्या दोन्ही बाजूला परप्रांतीय च्या वासाहती उभ्या राहतील. 🙏
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 2 күн бұрын
महामार्ग झालाच पाहिजे आम्ही सर्व शेतकरी सहमत आहोत
@rolex_is_here
@rolex_is_here Ай бұрын
समांतर दुसऱ्या महामार्गाची गरज आहे का येवढाच प्रश्न महत्वाचा वाटला बाकी तर राजकीय गप्पा वाटत आहेत. पहिलच एकच काम चालू आहे म्हणल्यावर दुसऱ्याची गरज नाही.
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Long term sathi express way important aahe. Aata fayda nasla tari future development sathi asa infrastructure crucial aahe. It attracts investments that can generate employment for next generation.
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Ай бұрын
जे आहेत तेच धड नाहीत...ते सुधारावा
@imransayyad1314
@imransayyad1314 Ай бұрын
नवीन महामार्गाची काहीच गरज नाही माझा स्वतः ट्रान्सपोर्ट धंदा आहे हाय ते रस्ते पूर्ण करा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा तेच समजत नाही
@ashish_pawar
@ashish_pawar Ай бұрын
Allah hu akbar 🚩
@lordvasily382
@lordvasily382 Ай бұрын
Tula rasta samjat nahi mhanunach banatoy mahamarg
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Ай бұрын
तुम्हाला गरज नाही म्हणजे बाकीच्यांना नाही असा त्याचा अर्थ होत नाही...
@prathmesh3811
@prathmesh3811 Ай бұрын
Gap landya
@prathmesh3811
@prathmesh3811 Ай бұрын
Gap landya
@jairajjedhe2488
@jairajjedhe2488 Ай бұрын
चिन्मय ~ सुरत चेन्नई महा मार्ग हा महाराष्ट्रातील चार जिल्हा मधून जात आहे. त्याला ही शेतकरी विरोध करत आहे. तर त्यावर एक video करा...
@ranjeetjadhav6035
@ranjeetjadhav6035 Ай бұрын
कुठले ४ जिल्हे? काय माहीत नसेल तर बोलु नका..
@shivajinavale6549
@shivajinavale6549 Ай бұрын
रस्त्याची गरज आहे. सामान्य जनता नसून धंन-दाडगे विरोध करीत आहे. अष्ठविनायक रस्ते झाले आणि तेथे जाणाऱ्या भाविकांपेक्षा तेथील नागरिकांना, शेतकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी जास्त फायदा झाला. तीच गोष्ट शक्ती पीठ रस्त्यासाठी सुद्धा होईल. रस्ते आताच होऊ शकतात.
@IconicRugved
@IconicRugved Ай бұрын
शक्तीपीठ हा expressway आहे. संमृद्धी प्रमाणेच हा सुंदर महामार्ग आहे. परंतु हा expressway ला संरक्षण भिंती असणार मग कोणाच्याही जमिनींना हवा तो भाव मिळणार नाही हेच दु:ख. शेतकरींच्या आडून बलशाली जमिनदारांनी केलेले कारस्थान आहे. भुलथापांना न थारा देता सरकार योग्यतो मोबदला देईलच. विकास तर होणारच व त्यामुळे शेतक-यांच्या मुलांची लग्न होतील.
@spatil8196
@spatil8196 Ай бұрын
शेतकऱ्यांचा नातवाच काय ? आत्ताचे अल्पभूधारक शेतकरी तर भूमिहीन होतील.
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Ай бұрын
रत्नागिरी, नागपूर हाच हायवे आणखी मोठा करा कारण ईथे जमीन अधीग्रहण आठपदरी रस्ता होईल एवढं केलेलं आहे, शक्तीपीठ रद्द करून आहे हाच रस्ता चारपदरीचा सहापदरी करावा आणि आहे हाच रस्ता शक्तीपीठ म्हणून जाहीर करावा. 🚩🚩🚩
@millennialmind9507
@millennialmind9507 Ай бұрын
Kolhapur visaru nakos
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Ай бұрын
@@millennialmind9507 काय विसरू नकोस ? अरे बाबा या नँशनल हायवेचं नावच रत्नागिरी, नागपूर महामार्ग असं आहे जो कोल्हापूर जिल्ह्यातून येऊन सांगली जिल्ह्यातून पुढे सोलापूर जिल्ह्यात जातो आणि पुढे तुळजापूर मार्गे नागपूर ला जातो।
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Ай бұрын
हजारो कोटी खर्च करून समृध्दी महामार्ग बांधला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही उलट लाखो शेतकऱ्यांची जमीन सरकारने कवडीमोल भावाने घेतली..😢
@abhishekjoshi4648
@abhishekjoshi4648 Ай бұрын
Garbha Shrimant jhalet lok. 5 pat paise ghetat shetkaryani
@himanshuzade1199
@himanshuzade1199 Ай бұрын
बस साला ५x पैसे दिले तरी तेच
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
Murkh Mansa kashyachya adharvar mhanato ahes
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Ай бұрын
@@abhishekjoshi4648 घंटा पाचपट..😪 20 लाख पर एकर ने भेटले पैसे.
@atharva5843
@atharva5843 Ай бұрын
Mumbai cha bhagacha construction rahilay te zhalyavar samruddhi mahamarg game changer tharel
@omkarlondhe1622
@omkarlondhe1622 Ай бұрын
गडकरी साहेब नांदेड लातूर टेभूणी रस्ता कडे लक्ष द्या
@mukundchirde6996
@mukundchirde6996 Ай бұрын
शक्ती महापीठ रोड केल्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते चांगले करा खरी देशाचा गणा शेतकरी आहे म्हणतात ना
@akshaykumargulbhile2097
@akshaykumargulbhile2097 Ай бұрын
गडकरी साहेब आहेत तेव्हा हा होतोय....मला नाही वाटत की याला विरोध केला तर इतर कोणी नेता इतका मोठा आणी शेतकरी ट्रान्सपोर्ट सोपा होईल ...शेता चा किमत्ती वाढतील...त्यामुळे याला विरोध करू नये...कारण इतर कोणी जर मिनिस्टर झाल तर शेतकरी महाराष्ट् ला भिक सुद्धा द्यायला विचार करतील.
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Yat Gadkari saheb ani central government cha kahi ek ghena dena nahi. Ha state project aahe.
@vikas8741
@vikas8741 Ай бұрын
महामार्ग नक्कीच झाला पाहिजे
@arjunpatil-iw6pu
@arjunpatil-iw6pu Ай бұрын
All Ready नागपूर तुळजापूर Highway असताना सुद्दा या Highway जरूरत नाही आहे
@mukundchirde6996
@mukundchirde6996 Ай бұрын
शक्ती पिठाला जाणारे लोक गरीब नसते हे कोणत्याही रोड न रस्त्याने जाते खरी आवश्यकता शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते चांगले करा
@elitetalkin
@elitetalkin Ай бұрын
Shaktipeeth Mahamarg bnalach pahije coz 10-15 yrs ntr Cost Pan vadel aani to paryant devlopment hoil.
@kisankhebude8941
@kisankhebude8941 Ай бұрын
शेतकऱ्याचा विरोध असताना यांना काय गरज आहे हेच कळेना झालय, आणि म्हणतात आम्ही शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो असं म्हणतात कशाला, ते उगाच पोटात एक ओठात एक..
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Ай бұрын
मी भाजप समर्थक आहे पण मागच्या 10 वर्षात भरपूर quality रस्ते झाले आहेत. आता निसर्ग आणि पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमाप झाडांची कत्तल होत आहे.
@pritamcool6831
@pritamcool6831 Ай бұрын
Existing highway la kitihi bypass widening kel tarihi 7-8 hrs madhe wardha to kolhapur goa jau shkt nahi tyasathi advance rastech lagnar ahe. Existing road vr 10sqft pn land acquisition hou shkt nahi mhnun govt navin highways city pasun 10-15km dur develop krtat mhnje jaminicha prashn rahat nahi.
@ganeshgarde3408
@ganeshgarde3408 Ай бұрын
रोजगार - महागाई - सरकारी शाळा कॉलेज - सरकारी दवाखाने मोठी हॉस्पिटल या सर्वांची जी नागरीकांना गरज आहे ते सोडून नुसतेच रस्ते बांधून त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमनी बळकावून काय साध्य होणार बर याची मागणी सुद्धा नाही मग हे अदानी सारखाच्या भल्यासाठी चालल आहे काय गोव्याचा हायवे कधी होणार ?
@user-tj8ix5kk9b
@user-tj8ix5kk9b Ай бұрын
थोडातरी विदर्भ मराठवाडा विभागाचा विकास होऊ द्यावा ही कळकळीची विनंती 🙏
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
खेडे गावचे रस्ते करा आधी खेडे गावांत जाण्यासाठी रस्ते नाही ओढा, नदी, नाले यावर पूल नाहीत गावातील पुढारी, नेते शासनाचा आलेला निधी सामान्य जनते पर्यंत पोहोचू देत त्याकडे आधी लक्ष वेधले पाहिजे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत त्यासाठी सरकारने हे सगळी कामे स्वतः पाहावी आजून खूप आहे बोलण्या सारखे......... बस इतना ही
@puneinfra
@puneinfra Ай бұрын
Ambajogai ❤
@user-ho3fn5nv2i
@user-ho3fn5nv2i Ай бұрын
Kolapur Satara ....paschim. ...maharastratil lok swarthy ahet. ...ux Vidarbha marathwada lokana ...te. tuccha samjtat....apman krttat...nehmich virodh asto.....Vidarbha marthwada vegle rajya zalch pahije🎉
@ranjeetjadhav6035
@ranjeetjadhav6035 Ай бұрын
शेट्ट घे माझी... आमचा महाराष्ट्र आहे..जय महाराष्ट्र 🧡🚩
@the-nikhil8502
@the-nikhil8502 Ай бұрын
रोजगार पाहिजे तर उद्योग महाराष्ट्रात आणावे लागतील त्या साठी एक्स्प्रेस वे, इंटरनॅशनल एअरपोर्ट, रेल्वे, बुलेट ट्रेन आणि बंदर ह्या गोष्टी लागतात त्याला विरोध करू नाही 🙏🏻. आणि शेता जवळून मार्ग गेला तर व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी आहे
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
अयोध्येत रामपथ बनविला पण बरोबर मोबदला नाही दिला इथे पण असाच होनार आहे 😮
@googleuser4534
@googleuser4534 Ай бұрын
मोबदला दिला पण त्यानंतर बाजूच्या जमिनी करोडो रुपये गुंठ्याने झाल्या . त्या घेणे कुणालाच जमले नाही . तिथे मोदीचे चेले घुसले .
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn Ай бұрын
कोण म्हणालं तुला....... Illegal बांधकाम असलेल्यांना मिळाले नाही 😊
@ym-ss1he
@ym-ss1he Ай бұрын
ये लवडया खोटी अफवाह पसरवु नकोस पंचरपुत्रा, मोबदला मिळाला आहे
@user-tb3gz9vj1u
@user-tb3gz9vj1u Ай бұрын
सर आमची या महामार्ग मध्ये तीन एकर जमीन जात आहे तर आम्ही नंतर भूमिहीन होत आहोत आमच्या वेदना कोण जाणून घेणार
@mra2878
@mra2878 Ай бұрын
Fukat jate ka jamin....Market rate peksha jast rate milto jaminincha....Tya paishyat dusri kade gheun ghyaychi jamin
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Jamini chya rate chya 4 pat paise bhetatil direct account madhe. Ardhya paisyani naveen jameen ghya ani ardhe invest kara, kinva FD karun vyaja chya paisyani sheti kara. Je pan utpanna yeil tey bonus. Profit aahe, opportunity jau deu naka.
@atharva5843
@atharva5843 Ай бұрын
समृद्धी महामार्ग चे शेतकरी आता 5x श्रीमंत आहेत....
@sushilkadam603
@sushilkadam603 19 күн бұрын
तुमचे वेदना मार्केट पेक्षा 4/5 पट दर तुमच्या जमीनीला सरकारने दिल्यावर तुम्ही पैसे घेतल्या वर कायमचा निघून जाईल......
@ThePramodK007
@ThePramodK007 Ай бұрын
Kahi zale tari rasta zala pahije... Pudacha vichar karun rasta zala pahije.. nahi tar pudacha 50 varsha madhe halat bekkar hoil..
@somnathgund5698
@somnathgund5698 Ай бұрын
का करताय विरोध राजकारण चाललय सारे जनता हुशार आहे जनतेचा विरोध नाही राजकारण्याच्या विरोध दिसतोय
@surajgavai4668
@surajgavai4668 Ай бұрын
सर्व कष्टकऱ्यांची हीच विनंती आहे का सरळ काष्टा करायला चांगला एकरी दोन कोटी मोबदला द्या एकही दोन कोटी मुंबई दिल्याच्या नंतर कुठेही विरोध होत नाही अशी मला कल्पना आहे
@maheshsatam2609
@maheshsatam2609 Ай бұрын
महा-आघाडी काम बिघाडी 😊😊
@ganeshmadke8881
@ganeshmadke8881 Ай бұрын
आपलं धाराशिव 🚩🚩
@pradipthakare6013
@pradipthakare6013 Ай бұрын
समांतर रस्ता कोणता आहे ते स्पष्पणे सांगावे.
@ashwinnimbarte9262
@ashwinnimbarte9262 Ай бұрын
Nagpur ratnagiri mahamarg
@avadhutinamdar7541
@avadhutinamdar7541 Ай бұрын
खरेतर,या महामार्गाला विरोध करायचा विडा सर्वप्रथम सकाळ वृत्तपत्र समुदायाने उचलला आता तो जनतेत गेला आहे असं भासवले जात आहे.सुज्ञास सांगणे न लगे.😅
@adityabhosale512
@adityabhosale512 Ай бұрын
जिल्ह्यातील गावांची नावे मिळाली तर तो व्हिडिओ बनवून टाका सर्वांना समजेल आपल्या गावातून जातोय का नाही
@savakar712
@savakar712 Ай бұрын
फक्त कोल्हापूर चे लोक विरोध करत आहेत
@inspiration4658
@inspiration4658 Ай бұрын
Development is necessary, it will be beneficiary for Kolhapure City.. Dont oppose
@piyushtekade3915
@piyushtekade3915 Ай бұрын
Development varr politics karu nakaa ani naahi excuses, issues oppose vegale reason chaalnaar, vikas zala pahije mhanje vikas zalach pahije.
@sanketmoralwar9886
@sanketmoralwar9886 Ай бұрын
Tuzi Jamin geli nhi tula kay samjnar...
@piyushtekade3915
@piyushtekade3915 Ай бұрын
@@sanketmoralwar9886 kaay?
@rmzr4824
@rmzr4824 Ай бұрын
@@sanketmoralwar9886 ani maag rada, gujurat he gujurat te
@user-uc7iw6jg1o
@user-uc7iw6jg1o Ай бұрын
तब्बल २७००० एकर उपजाऊ जमीन घालवून अन्नसंकट का निर्माण करायचं ???
@harrymacadams9765
@harrymacadams9765 Ай бұрын
विदर्भचि गोआशी connectivity होणार mhnatlyavar लागली का बुडाला आग😂😂
@ROMI909
@ROMI909 Ай бұрын
Asach vatata. 😅
@ganamite004
@ganamite004 Ай бұрын
विरोध करणाऱ्यांना 'कट' मिळाला नाही
@gopalbahire2381
@gopalbahire2381 17 күн бұрын
जर शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असेल तर हा प्रोजेक्ट चांगलाच आहे
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks Ай бұрын
Vote for bol bhidu ✅
@anantakale4016
@anantakale4016 Ай бұрын
86600 cr kharch khup ahe🥵🥵 samruddhi cha kharch 35000 cr ahe🤔
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc Ай бұрын
बोल भिडू ला विनंती आहे की पोलिस भरती वर व्हिडिओ बनवावा युवकांना न्याय मिळवून द्यावा
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
जे आहेत ते अगोदर चांगले करा.
@vivekvatve
@vivekvatve Ай бұрын
NAMASKAR!
@Indian_cricket_7777
@Indian_cricket_7777 Ай бұрын
Communication 👌
@adinathpalake
@adinathpalake Ай бұрын
नुसतं महामार्ग बांधायचं आणि शेती चा बट्ट्याबोळ करायचा येवढंच जमतंय यांना शेती साठी विशेष काय केलाय काय यांनी
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 162 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 162 МЛН