Shalinitai Patil Live: Sharad Pawar यांच्याविरोधात अजितदादांचं बंड, राष्ट्रवादीवर काय म्हणाल्या?

  Рет қаралды 867,911

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#shalinitai patil #ajitpawar #NCPcrisis #ChhaganBhujbal
अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली आणि अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांचं काय होणार? छगन भुजबळांबद्दल काय वाटतं? वसंतदादांची साथ सोडलेल्या शरद पवारांबरोबर जे झालं ते योग्य झालं का? आता सातारा शरद पवारांच्या बाजून ऊभा राहणार का? शालिनीताई पाटलांचा interview LIVE
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 775
@AshokKolhe-qo3du
@AshokKolhe-qo3du Жыл бұрын
या वयात एवढं सगळं लक्षात ठेवणे याला देशप्रेम म्हणतात
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw Жыл бұрын
Deshdrohi Aahe, akkha Maharashtra kurtadun khallay , disat nahi ka???😢
@prakashghadshi4715
@prakashghadshi4715 11 ай бұрын
काँग्रेस वाले देशप्रेमी असतात आरएसएस वाले देशद्रोही असतात
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 11 ай бұрын
या वयात देखील ताईसाहेब अभ्यासपूर्ण विवेचन करतात या गोष्टीचे आश्चर्य वाटत ताईसाहेब आर्थिक आरक्षण आंदोलनाच्या प्रमुख नेत्या होत्या.
@SuzumeHoshinoko
@SuzumeHoshinoko 11 ай бұрын
😅 😅 😮
@prakashmahale5424
@prakashmahale5424 4 ай бұрын
​@@SuzumeHoshinoko❤
@BD-INDIA
@BD-INDIA Жыл бұрын
खरच शरद पवार साहेब ग्रेट आहे. ज्यांनी म्हातारा म्हणून हिणवलं त्यांना एकच सांगणं आहे आम्ही सर्व जण म्हाताऱ्या बरोबर आहोत.
@user-dx3vr6lm6c
@user-dx3vr6lm6c Жыл бұрын
बिन बापाचं पोर म्हणून चुलता हात हातात घेतो एक वेळा खासदार सात वेळा आमदार पंचवीस वर्षे मंत्री चार वेळा उपमुख्यमंत्री बनवतो तरी त्या पुतण्याची भूक भागत नाही हा माणूस आहे कि बकासुर
@vinodkale6162
@vinodkale6162 Жыл бұрын
Putanya Konacha Aahe😂😂😂😂
@sagar41412
@sagar41412 Жыл бұрын
​@@vinodkale6162 बामनाच्या मांडीवर आहे तो सध्या
@loveuindia2761
@loveuindia2761 Жыл бұрын
​@@vinodkale6162😂😂 nice
@shankargolesar7159
@shankargolesar7159 Жыл бұрын
अजित पवार हा लबाड माणूस स्वार्थी राजकारणी
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw Жыл бұрын
​@@sagar41412 Gusavlana brahmanane mandivar basavun?😂
@royalenterprises5462
@royalenterprises5462 Жыл бұрын
शालिनीताई पाटील शरद पवारांची विरोधात असून सुद्धा चांगले बोलतात विशेष आहे❤❤❤❤❤❤
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Жыл бұрын
हीच खरी '" शालीनता '..
@sks7620
@sks7620 Жыл бұрын
शालिनीताई पाटील सारख्या नेत्या राजकरणातून जनतेने दुर करणे म्हणजे स्वतःचे नुसकान करून घेण्यासारखे आहे
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
😂😂😂😂 Pawar Congress fodla hota ani amdar hijack kela hota
@kinpat8825
@kinpat8825 11 ай бұрын
आपली काहीतरी गल्लत होत असावी. त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते असं त्या स्वत: म्हणाल्या. पण दोघांचीही जातकुळी एकच आहे. वय झाले तरी ध्यास सोडायचा नाही. लोकं हे त्यांचं टॉनिक आहे, आणि लोकांसाठी लोकांमध्ये राहूनच संघर्ष उभा करणे हे त्यांचं जीवन आहे. दोघेही आता अशा टप्प्यावर आहेत, की त्यांना आता कसले लाभ प्राप्त करायचे नाहीत. फक्त चांगले कार्य करुन आयुष्य सार्थकी लावायचे आहे. परस्परांमध्ये ते आपले inspiration शोधूच शकतात की. मला व्यक्तिश: असं वाटतंय की ताईंबद्दल साहेबांचे विचारही यापेक्षा भिन्न असु शकत नाहीत. असो. अशा व्यक्तिंकडून खुप शिकण्यासारखे मात्र नक्की आहे
@changejakhanpathan8808
@changejakhanpathan8808 11 ай бұрын
🎩 😁 👕👍Great! 👖
@anilbugadikattikar7449
@anilbugadikattikar7449 Жыл бұрын
90व्या वर्षी पण हा सुसंस्कृतपणा शालिनीताई….सध्याच्या नवीन राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजेत.. ....
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
😂😂😂😂
@thamarawate4103
@thamarawate4103 11 ай бұрын
अगदी बरोबर , पक्षाची विचारधारा आहे ही . आणि नीतिमत्ता रक्तात भरलेली आहे . गद्दार की नाही .
@snehajoshi5600
@snehajoshi5600 11 ай бұрын
मुलाखत‌स्पष्ट ‌विचाराची‌आहे
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 11 ай бұрын
या वयातही रोखठोक आवाज,परखड शब्द,रोखठोक मुलाखत. ताईंचा आवाज आणि परखड मुलाखती बद्यल अभिमानच आहे. यत्र नार्यस्तू पुज्यंते,रमंते तत्र देवता म्हणून ताईंचा अभिमान आहे.
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj 2 ай бұрын
१०० टक्के 👍👍
@santoshjadhav-ts3ld
@santoshjadhav-ts3ld Жыл бұрын
सुसंस्कृत राजकारणी कसे असावे हे शालिनीताई उत्तम उदाहरण. असे राजकारणी आत्ता दुर्मिळ झाले आहेत.
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
Susanskrut Pawar Congress todla hota ani amdar fodla hota , susanskrut Pawar Dawood Ibrahim la escape honyasati help kela hota Mumbai bomblast nantar hey susanskrut Pawar CM hota. Lavasa scam madhey kithi lokana lootle
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Жыл бұрын
बहोत माल अंदर कियेला है इसने
@user-mb9bi1ny7l
@user-mb9bi1ny7l 2 ай бұрын
मराठा आरक्षणावर बोलल्यावर शालिनीताई यांना याच शरद पवारांनी पक्षातून काढून टाकले आहे ,हे शरद पवारांचे मराठा आरक्षण प्रेम.
@rushikeshsorte9079
@rushikeshsorte9079 Жыл бұрын
90 व्या वर्षी सुद्धा बुद्धी इतकी तल्लीन आहे सु संस्कृत राजकारणी याला म्हणतात आदर्श व्यक्तिमत्त्व नमस्कार ताई
@sakshisasane3754
@sakshisasane3754 Жыл бұрын
शालिनी ताई आज पर्यंत ऐकून होतो,पण इतकं परखड नेतृत्व असेल याची कल्पना नव्हती,जय सातारा
@user-dp4di3gj5v
@user-dp4di3gj5v Жыл бұрын
90 व्या वर्षी एवढंच सुस्पष्ट बोलणं सर्व घटना लक्षात अजूनही ठेवण आणि त्या सर्व मुद्देसूद मांडणं, वाटतच नाही की शालिनीताई 90 वर्षाच्या आहेत म्हणून शालिनीताई नक्कीच शतक पूर्ण करणार.
@sanjayraskar8209
@sanjayraskar8209 Жыл бұрын
ताई व पाटील आजी मी खरोखरच मानलं तुम्हांला, नव्वदाव्या वर्षाच्या असताना पूर्ण इतिहास आपल्या तोंडपाठ आहे. धन्यवाद ती माता .
@shankarkulkarni4114
@shankarkulkarni4114 Жыл бұрын
शालिनीताई खरंच आपण खूप शालीन आहात आपलं मन खूप मोठ आहे असा विचार करणारे आता कोणी नाहीच ......त्रिवार सलाम
@nandakumarmungashe8300
@nandakumarmungashe8300 Жыл бұрын
वस्तुस्थिती जनते समोर आणले बद्दल धन्यवाद . शालिनीताईंचे दिर्घायुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना .
@laxmanraundal3581
@laxmanraundal3581 Жыл бұрын
शालिनीताई पाटील यांच्या न्यायनिष्ठ माहिती बद्दल धन्यवाद
@changdevmasurkar3119
@changdevmasurkar3119 Жыл бұрын
अजून काय पुरावे पाहिजेत साहेबांवर टीका करणाऱ्यांना
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂सायबाने पण कारखाना चोरलाय कन्नडचा फक्त ५० कोटीत
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
ताई, मार्मिक विश्लेषण... मतभेद असावेत, मनःभेद नसावेत... हि तुमची भूमिका आवडली. एक अभ्यासू व्यक्तीमत्व.. खंजीर शब्दाचा वापर करणे योग्य वाटतं नाही... सत्य भूमिका.. एक महिला रणरागिणी... स्पष्ट व बोलकी व अनुभवी प्रतिक्रिया..
@ParinitaNaik
@ParinitaNaik 11 ай бұрын
0:31
@prachinkolambkar6324
@prachinkolambkar6324 7 ай бұрын
मी
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Жыл бұрын
नावाप्रमाणेच शालीनी ताई शालीन आहेत.दोनदिवसापासु, वसंतराव दादा व पवार साहेबांबद्दलचा व्हायरल होणार्या बातमीचा उलगडा चांगल्या प्रकारे सांगीतला.
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Жыл бұрын
योग्य वेळी मुलाखत घेतली ,खूप आवडली .आम्ही साहेबासोबत
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Жыл бұрын
अरे बाप रे आज कळले शरदचंद्र पवार साहेबांचा इतीहास खुप मोठे कार्य आहे पवार साहेबांचे आज मी त्यांच्या सोबत आहे.,
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Жыл бұрын
जरंडेश्वर कारखाना परत सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे
@kakasogaikwad9078
@kakasogaikwad9078 Жыл бұрын
आ.शालिनीताई जे बोलल्या ते १००% खरे आहे आजित दादांची फजिती होणार
@sanjaykor5763
@sanjaykor5763 Жыл бұрын
आभ्यासु व्यक्तीमत्व शालिनीताइ पाटील
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Жыл бұрын
अतिशय अनुभवसमृद्ध, तात्विक, वैचारिक आणि सुसंस्कृत आणि नावाप्रमाणेच 'शालीनता 'असा सुंदर मिलाफ आहे,
@vinayaksuryavanshi5079
@vinayaksuryavanshi5079 Жыл бұрын
ताई चा आवाज बघा अजून खणखणीत आहे...सलाम ताई
@mahendravakil2383
@mahendravakil2383 11 ай бұрын
इतकं देखण व्यक्तीमत्व आणि ओजस्वी विचाराच्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत ह्याचा अभिमान आहे. आपल्या विचारांची देशाला गरज आहे.
@dr.parasp.jadhav525
@dr.parasp.jadhav525 11 ай бұрын
मी पहिलांदाच मा. शालिनीताई पाटील यांची मुलाखत ऐकली. खूप छान, त्यांचे बोलणे सुसंस्कृत आहे. स्पष्ट विचार, एक नागरिक म्हणून त्यांचे विचार खूपच चांगले.
@panditkharade1025
@panditkharade1025 11 ай бұрын
शालिनीताई आजी तुम्हाला साष्टांग दंडवत..खरच महान आहात..अशीच दहा हिरे मिळाले तर महाराष्ट्राचे कल्याण होईल...
@akshayugade3626
@akshayugade3626 Жыл бұрын
स्वतः शालिनीताईंनी क्लिअर केलं की शरद पवारांनी वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. विरोधकांची हवाच काढून घेतली.
@trimbakghadge1603
@trimbakghadge1603 11 ай бұрын
म्हणजे शालिनी ताई वसंत दादांच्या पत्नी नव्हत्या
@parshurampitambare7968
@parshurampitambare7968 11 ай бұрын
आदरणीय श्रीमती शालिनीताई पाटील मॅडम यांनी जी रोखठोक भुमिका मांडली त्यास माझा मनापासून सलाम.
@RAGHAV_30
@RAGHAV_30 Жыл бұрын
ताई चा अभ्यास खुप आहे. अनुभव खुप् आहे. असे लोक कमित् कमी विधान तर असवित्.
@somnathbhosale105
@somnathbhosale105 Жыл бұрын
ताई साहेब आपण या वयात सुद्धा किती अभ्यासू आणि परखड बोलत आहात, उठा पुन्हा आणि दया साहेबांना साथ, संपूर्ण सातारा जिल्हा तुमच्या बरोबर आहे .
@arunkad56
@arunkad56 Жыл бұрын
शालिनीताई बरोबर बोलत आहेत. हे. एकनाथ शिंदे ला सुद्धा लागू होत आहे.
@dishakadam8355
@dishakadam8355 Жыл бұрын
Ka tumchya Bapache naav dusryani lavala tar tumhala chalel ka
@skadam3945
@skadam3945 11 ай бұрын
शिंदेचा काय संबंध. SN BJP युतीला लोकांनीच निवडून दिले होते. ती गद्दारी नव्हती. खरी गद्दारी SN ने जनतेसोबत 2019 ला केली
@vimalbhamare4127
@vimalbhamare4127 Жыл бұрын
नमस्कार ताईसाहेब अशाच राजकारणी लोकांची आज गरज आहे हा ईतिहास आज तरुणाईला समजला पाहिजे
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Жыл бұрын
Thanks mumbai tak शरदचंद्र पवार यांच्या विषयी फार गैरसमज पसरवले जात होते परंतू आपण शालिनीताई पाटील यांची मुलाखत घेऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्यामदत केली . पुन्हा एकदा धन्यवाद.
@dishakadam8355
@dishakadam8355 Жыл бұрын
Yesss
@gauravsalunkhe_patil2074
@gauravsalunkhe_patil2074 Жыл бұрын
Right
@nananagvekar1936
@nananagvekar1936 Жыл бұрын
मा साहेब तुम्हाला त्रिवार वंदन आजही तुम्ही सत्य लोकांना समजावून सांगत आहे
@santosh1123
@santosh1123 Жыл бұрын
ताई आपल्या आजचा मुलाखती ने अजित पवाराचा मागे जे आमदार आहे त्यांनी जर मुलाखत पाहली ना हात भर फाटेल
@panditkharade1025
@panditkharade1025 11 ай бұрын
अजित बरोबरचे बरेच त्याच्या सारखेच बरेच चोर आहेत..
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 Жыл бұрын
फडणवीस यांनी ही मुलाखत ऐकावी विरोध हा कसा पचवायला शिकावे समाज भल्यासाठी इगो असावा पण मी पणासाठी नसावा 🙏
@navitapatil6552
@navitapatil6552 11 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी देखील ही मुलाखत पाहावी
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 11 ай бұрын
@@navitapatil6552 जरूर पहावी,
@sunilmhamunkar3121
@sunilmhamunkar3121 Жыл бұрын
मुलाखत प्रसारित केले बद्दल वृत्तवाहीनीला सलाम... दादाला पार उघडा केला..
@sambhajikarpe8231
@sambhajikarpe8231 Жыл бұрын
मुलाखत आवडली,शालीनीताई पाटलांना खूप खूप धन्यवाद
@sachinzagade6996
@sachinzagade6996 Жыл бұрын
शालिनीताई पाटील यांचे वय झाले तरी पूर्ण जूना इतिहास किंवा वस्तुस्थिती बरोबर सांगीतली
@santosh1123
@santosh1123 Жыл бұрын
ताई येवडे वय झाल्यानंतर पण आपली स्मरण शाक्ती खुप चांगली आहे...अभ्यास पण खुप छान खरोखर आम्ही तरूण तुमचा सारख्या अभ्यासू नेतृत्व ला मुकलो...आपण क्रांती सेना नावाचा पक्ष काढला होता..मराठा आरक्षण हे मुद्दे आपणच मांडले मी त्यावेळी 14ते 15 वर्षेचा असेल
@deepaksurnar1626
@deepaksurnar1626 11 ай бұрын
शालिनीताई खरंच तुमच्या सारख्या आणि वसंत दादा यांच्या सच्चा नेत्याची देशाला आज गरज आहे. आज राजकारणाचा चिखल झाला आहे परंतु तुमच्या सारख्या एखाद्या नवीन नेतृत्वाची आस धरून आम्ही आहोत. तुमच्या सत्यवादी राजकारणाला सलाम
@sagarkhage8342
@sagarkhage8342 Жыл бұрын
मा.अजित पवार साहबांना चांगलं माहित आहे.आमदार जरी माझ्या सोबत असले तरी राज्यातली जनता मा.शरद पवार सोबतच राहणार . हे सगळे पुन्हा एकदा सगळं नाटक आहे.. मा.शरद पवार साहेबानी ed कारवाई सगळे भाजप मध्ये पाठवून भाजप च नाव आणखी खराब होईलाच पण . अजित पवारांना फोडलं म्हनुन सहनबुती म्हणून 2024 ला लोक पावर - ठाकरे - काँग्रेस ला मतदान करतील ... आणी हे सगळे गेलेलं 2024 ला मागारी येणार हे नक्की पन् भाजप ला यांचा मोठा फटका बसणार ...
@vijayzunjarrao6703
@vijayzunjarrao6703 Жыл бұрын
छान विश्लेषण... मुलाखत आवडली 👍
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 Жыл бұрын
शालिनी ताई बोलत आहे अजीत पवार यांच्या अडचणीत येणार आहे
@SulochanaarvindDumbre
@SulochanaarvindDumbre 11 ай бұрын
Cc❤😢😊 RW s SF jk l VC da CV . ,
@udaydesai9634
@udaydesai9634 Жыл бұрын
शालीनी ताई, महाराष्ट्र आपला मनपूर्वक आभार..!!
@subhashpawar6634
@subhashpawar6634 Жыл бұрын
लई भारी मुलाखत दिली अभ्यासपूर्ण
@mahadevchaudhari3297
@mahadevchaudhari3297 Жыл бұрын
अगदी बरोबर शालिनीताई .योग्य विश्लेषण..योग्य माहिती आताचे पिढीला दिली
@chandshaikh58
@chandshaikh58 Жыл бұрын
खुपच हुशार, स्मरणशक्ती ची कमालच करावी लागेल
@anamik3267
@anamik3267 Жыл бұрын
छान मुलाखत दिली. कट्टर बीजेपी मतदारांना सुद्धा झाले ते आवडले नाही.राष्ट्रवादी मतदारांनाही आवडले नाही.
@vinayakkandekar1082
@vinayakkandekar1082 Жыл бұрын
सलाम शालिनीताई तुमच्या अभ्यासू वृत्तीला🙏
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Жыл бұрын
समृद्धी महामार्गावर प्लॉट लाटण्यासाठी लबाड बिल्डरांची , भूमाफियांची गरज लागेल म्हणून अजित पवार ला धंदेवाल्या BJP ने उपमुख्यमंत्री केले.
@laxmanshinde6968
@laxmanshinde6968 Жыл бұрын
धन्यवाद शालिनीताई खुप छाश माहिती जुन्या काळातील सरकारी माहिती दिँलयाबदल आणी खास करून शरदचंद्रजी बाजू आपण बरोबर सांगितली महाराष्ट्र ला शरदचंद्रजी ची गरज आहे खुप
@chhayagaikwad6262
@chhayagaikwad6262 Жыл бұрын
ऐक नंबर मुलाखत आभ्यासु व्यक्तिमत्त्व
@nandkumar5101
@nandkumar5101 Жыл бұрын
यालाच म्हणतात original राजकारणी
@sanjayraskar8209
@sanjayraskar8209 Жыл бұрын
आपण सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. 👌👌👌👍👍👍🙏🙏👏👏👏
@prafull77
@prafull77 Жыл бұрын
जबरदस्त ! Reality !!
@vrushalijadhav6881
@vrushalijadhav6881 Жыл бұрын
शालिनीताई पाटील खरच एक स्त्री म्हणून राजकारण खूप छान माहितीपूर्ण मुलाखत अविस्मरणीय आहे 🎉🎉
@manojbhosale1904
@manojbhosale1904 Жыл бұрын
शालिनी ताई पाटील आज लोकसभेत पाहिजे होत्या
@sadhanaborker-rl3im
@sadhanaborker-rl3im 11 ай бұрын
नमन शालिनीताई पाटील वास्तविकता तुम्ही आमच्यासमोर मांडलं
@laxmangole5542
@laxmangole5542 11 ай бұрын
परखड मत आणि पुरावा निशी सत्य कथन बोलणं. ९० वयात ही कमालीची स्मरण शक्ती... अभ्यासु व्यक्तीमत्व शालिनी ताई पाटील..
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
जुन्या नेत्यांनची नैतिकता वाखाणण्याजोगी आहे
@SantoshSatarakar3103
@SantoshSatarakar3103 Жыл бұрын
आदरणीय शरद पाटील यांना खरंच मानलं पाहिजे ह्या वयातही एवढं रोखतो बोलून सातारा जिल्ह्याची मान उंचावत माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांची बाजू घेऊन या वयात हि त्यांना सपोर्ट करावा असे त्यांनी सर्वांना जाहीर आवाहन केलं
@pranitakadam934
@pranitakadam934 11 ай бұрын
शालिनी ताई तुम्ही खूप खरे स्पष्ट राजकीय विश्लेषण स्पष्ट केलात तुमच्यासारखे जनतेचे कैवारी राहिलेले नाहीत आता स्वार्थ बोकाल लेला आहे
@rakeshdeore1862
@rakeshdeore1862 Жыл бұрын
किती छान विश्लेषण केलं
@user-kn1re5sj2p
@user-kn1re5sj2p Жыл бұрын
पवार साहेब वर लोकं आरोप करतायेत की वसंतदादा पाटील यांचे पाठीत खंजीर खुपसला, पण दादांच्या पत्नी आज देखील सांगतात की शरद पवार यांनी खंजीर खुपसला नाहि...! आणि आम्ही पवार साहेब समर्थक.
@vinodkale6162
@vinodkale6162 Жыл бұрын
Hi Pan Sahebanchi Googli Aahe😂😂
@gauravsalunkhe_patil2074
@gauravsalunkhe_patil2074 Жыл бұрын
@@vinodkale6162 🤣🤣🤣🤣
@sampatpachundkar8886
@sampatpachundkar8886 Жыл бұрын
अतिशय मार्मिक व सत्य माहिती मिळाली
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV Жыл бұрын
खूप मस्त, किती व्यवस्थित आणि मुद्देसुद विचार मांडणी
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Жыл бұрын
90 yrs old woman looks very intelligent with good memories
@shivendrakashid
@shivendrakashid Жыл бұрын
खरंच अभिमान वाटतो. क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्याचे पाहिले खासदार झाले. २०२४ ची लोकसभा इलेक्शन शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात लढवावी. संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी राहील.
@sampatwalke1911
@sampatwalke1911 7 ай бұрын
काहीतरीच काय
@vijaysonawane1455
@vijaysonawane1455 Жыл бұрын
ताई शतायुषी व्हा.तात्विक मुलाखत.धन्यावाद.
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 Жыл бұрын
खुप छान झाली मुलाखत 👌👌
@prakashpasalkar5055
@prakashpasalkar5055 Жыл бұрын
Ek number Jay Maharashtra.
@mahadevtikka4116
@mahadevtikka4116 Жыл бұрын
जबरदस्त great knowledge
@mayuresh576
@mayuresh576 Жыл бұрын
Salute to shalini tai , aaj garage aahe tumchya sarakha lokanchi
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
Gret interwiew 🎉🎉 thanks, 90 year old , her points is a purely exact 😊
@vijaydhamdhere7488
@vijaydhamdhere7488 11 ай бұрын
झाले सव॔ बरोबर आहे शिव छञपती मावळे कलियुग एकते आदश॔ राजकारणं करा सव॔ मित्र पक्ष हिंदू पक्ष एकञ येऊन महाराष्ट्र देशप्रेम करा मोदी पवार साहेब ठाकरे नितीन जी विचार करा देशप्रेम एकत्र या ❤
@Dr_Dayanand
@Dr_Dayanand Жыл бұрын
खूप छान ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻 परखड मत ताई...
@subhashpatil6986
@subhashpatil6986 Жыл бұрын
आभारी आहे मुलाखत. घेतली. खर. जणते.समोर.आल.
@ashoklalage6483
@ashoklalage6483 11 ай бұрын
अशी खरी बोलणारी माणस राजकारणी पाहिजे
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
I watched this interview 10 Times
@marutibabar9178
@marutibabar9178 Жыл бұрын
ताई छान मुलाखत देत आहात
@SantoshPatil-sc2vy
@SantoshPatil-sc2vy Жыл бұрын
मुलाखत आवडली ❤
@ratangosavi5400
@ratangosavi5400 15 күн бұрын
खूपच अभ्यासपूर्ण अशी मुलाखत आहे, या वयात सुद्धा एव्हढी प्रचंड स्मरण शक्ति असणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे, मुलाखतकाराने सुद्धा महत्तवपूर्ण मुद्द्यावर प्रश्न विचारले आहेत, दोघींचेही अभिनंदन!
@ushabende9298
@ushabende9298 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 Жыл бұрын
खूप छान ताई 🙏🙏
@maheshambre8931
@maheshambre8931 Жыл бұрын
शालिनीताई कडून पुर्ण माहिती ऐकून घ्यावी ,पाहिजे तेवढा वेळ लागु द्या.
@dhananjayshinde2620
@dhananjayshinde2620 Жыл бұрын
Respected Shri Shalinitai ji thank you for enlightening us all with the knowledge and the past politics in such simple and subtle words !!!
@sandipjadhav54
@sandipjadhav54 Жыл бұрын
❤😊😅😊
@vijayt8536
@vijayt8536 Жыл бұрын
I 1001% agree with you
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
Shalini Tai don't know how Sharad Pawar break congress and took MLAs with him ,she doesn't know how he looted people in Lavasa Scam ,she doesn't know how Dawood Ibrahim ran away from Mumbai when he was CM. She doesn't know how Sharad made Vajpayee government fall by one MP in loksabha. He is not saint he is receiving Karma
@vinodmenon9196
@vinodmenon9196 11 ай бұрын
If Sharad Pawar is a great leader why maximum corrupt people are in NCP
@sulochanakamthe9924
@sulochanakamthe9924 11 ай бұрын
क्ष.,. पण
@mrajn6325
@mrajn6325 Жыл бұрын
ग्रेट न्यूज,, सत्य मेव जयते जयहिंद.
@rightbaat2226
@rightbaat2226 Жыл бұрын
ही मुलाखत गद्दार लोकांनी एकली पाहिजे,
@sureshjadhav1411
@sureshjadhav1411 Жыл бұрын
शालिनीताई शरद पवारांना पाठिंबा दिला आहे
@truptik8764
@truptik8764 2 ай бұрын
अत्यंत शालीन,सुसंस्कृत,अभ्यासू आदरणीय मा. शालिनीताई🙏❤ महाराष्ट्राच्या भावी पिढीस प्रचंड आदर्शवत. आज या सुसंस्कृत महाराष्ट्रात हैदोस घालणाऱ्या भाजपच्या धर्मांध,भडकाऊ,कपटी,निर्लज्ज, घरफोड्या,चोऱ्या, गद्दारी शिकवणाऱ्या फडतूस प्रतिनिधीनीना तोंडात मारेल अशी योग्य मुलाखत. 🙏
@sureshwagh651
@sureshwagh651 Жыл бұрын
I am in Shalinitai patil constituency. She is very brilliant politician. Its realty
@jalindarmhaske6801
@jalindarmhaske6801 Жыл бұрын
🙏🙏🙏 सलाम मडम
@pranavgurav2074
@pranavgurav2074 11 ай бұрын
सुसंस्कृत.. अभ्यासपूर्ण..👌
@mahi-16
@mahi-16 Жыл бұрын
अर्थिक निकाश वर अर्क्षन खरा क्रांतिकारी विचार
@parijuhi
@parijuhi Жыл бұрын
Impressive. She is talking with so much confidence, with all legal and regulatory references.. A well studied...
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
Pawar is having own prepared tonic ,he break congress and took MLAs with him in past ,he allowed Dawood Ibrahim to escape when he was CM ,he made Vajpayee government fall by one vote ,he looted people money in Lavasa scam ,karma returns
@narayanp4256
@narayanp4256 11 ай бұрын
​@@ssryr6427तूझ्या कर्माची फळे मणिपूर व बेंगाल मध्ये मिळत आहेत तुम्हाला. कुठे भटकत आहे तुझा गृह मंत्री.
@jayantsalunkhe9374
@jayantsalunkhe9374 11 ай бұрын
University law 1st tya kali
@yusufgadne3229
@yusufgadne3229 11 ай бұрын
​llll
@MadhukarDovala
@MadhukarDovala 10 ай бұрын
​@@narayanp4256o up no up😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
ताईचे सुंदर विश्लेषण, शरद पवार ग्रेट.
@kundasupekar5265
@kundasupekar5265 8 ай бұрын
आदर्शवतव्यक्तीमत्व वमहत्वपुरर्ण सत्य विवेचन शालिनीताई पाटी ल कुंदासुपेकर
@shankardawle5277
@shankardawle5277 11 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत, शालिनीताईचां स्पष्टवक्तेपणा मनापासून भावला.धन्यवाद 😊
@RatnakantPatil-kq6hu
@RatnakantPatil-kq6hu 11 ай бұрын
जेष्ठ मार्गदर्शक श्रीमती शालिनीताई पाटील आपण सत्य परिस्थिती सांगितली कै.वसंतदादाच्या पाटीत खंजीर खुपसला ही परिस्थिती कळली ताई धन्यवाद!🙏🙏
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 124 МЛН