Sharad Pawar : ...आणि विखेंचा करेक्ट कार्यक्रम | LetsUpp Marathi

  Рет қаралды 159,290

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ай бұрын

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
-
#jayantpatil #SharadPawar #ncpmaharashtra #rashtrwadi #RadhakrishnaVikhePatil #BJP4IND #ankushkakade #NCPCrisis #MaharashtraPolitics #politicalnews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 71
@eknathmore5879
@eknathmore5879 Ай бұрын
सुजय विखे पडणारच होते. काम नाही आणि सत्तेचा माज होता. विरुद्ध बाजूला लोकप्रिय उमेदवार उभा होता.
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 Ай бұрын
👌👌अतिशय एकनिष्ठ आहेत काकडे साहेब 💐💐🙏🙏
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 Ай бұрын
Koni yanar nahi baki samazdar ahe
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 Ай бұрын
कर्डिले जगताप कोतकर राम शिंदे यांनी पाडलं डॉ विखे ना
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
काकडे साहेब हे एकनिष्ठ आहेत.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Ай бұрын
Great! Sharad Pawar saheb! No competition! One man Army!
@rajkal1326
@rajkal1326 Ай бұрын
तसलं काहीच नाहीये 10 पैकी 8 जागा आल्या याचा अर्थ जनतेचा पाठींबा होतं साहेबांना....
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 Ай бұрын
अंकुश काकडे शेंबडा कधी दिसला नई हा आज न्यूज वर आला ! विखे पडले ठीक आहे पण स्वतःला चाणक्य समजू नको रे भो. राजकारण हा विषय लई गहन आहे !
@user-kz7tq6ur7q
@user-kz7tq6ur7q Ай бұрын
Kaahi Goshti maagey Raahuun kelya jaataat
@S-kn1pn
@S-kn1pn Ай бұрын
अंकुशराव काकडेनचे अहमदनगर मतदारसंघाबाबद ज्ञान कमी आहे हे जरी खरे असले तरी बेलवंडीच्या मतदानाच्या आकडेवारीहून विखेंच्या माणसाने लंकेना मदत केल्याचं स्पस्ट केले आहे.
@ns-pj5bc
@ns-pj5bc Ай бұрын
Vikhe. पडायला। विखे स्वत कारणीभूत आहे.. त्यानी २०१९ ला राम शिंदे ,कर्डिले , कोल्हे यांना पाडल म्हणून विखे पडले.. काकडे ना नगरच राजकारण समजलच नाही..
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r Ай бұрын
कोल्हे नगर दक्षिण मतदार संघात नाहीत, राहुरी तून विखेला लीड भेटली कर्डीले ने मदत केल्या शिवाय शक्यच नाही, राम शिंदे ची तर फारच वाईट अवस्था तो आता निवडून येत नसतो..
@nitinkadam1109
@nitinkadam1109 Ай бұрын
पहिला साखर कारखाना काढला विखे नी सहकार सुरु करणारे नेते
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 Ай бұрын
तो शिर्डीचा विषय
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil Ай бұрын
तो पण पवार साहेबांच्या मदती मुळे फक्त
@prakashtiwari6151
@prakashtiwari6151 Ай бұрын
@@Adv.PriyaPatil Kai pun bolto Tya veles Sharad.Pawar rajkarnat pun nhavte
@amoldeshmukh8182
@amoldeshmukh8182 Ай бұрын
तो तत्कालीन मुख्यमंत्री गाडगीळ यांनी घडवून आणले
@nitinkadam1109
@nitinkadam1109 Ай бұрын
@@Adv.PriyaPatil काही माहिती घ्या पवार स्वतःचा एखादा कारखाना आहे का सहकारी तत्वा वर 1950अगोदर चा कारखाना आहे
@ashokshinde9406
@ashokshinde9406 Ай бұрын
बाळासाहेब विखे कधीच आमदार नव्हते. शंकरराव चव्हाण आणि अण्णासाहेब म्हस्के( बाळासाहेब विखेंचे मावसभाऊ) हे दोघेच म्हस्का (महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस) चे आमदार होते.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Ай бұрын
Vikhe was close to Shankar rao chavan who was rival of Sharad Pawar! 😂😊
@dattatraygawali4251
@dattatraygawali4251 Ай бұрын
राजकारण हे समुद्राच्या पाण्यातील गलबतासारखे असते तेथे कधी कोणाचे गलबते अगदी सहजपणे किनाऱ्याला लागतील आणि कोणाचे समुद्राच्या पाण्यातील खडकाला आदळून फुटून जातील हे कदाचित कोणीतरी एखादाच सांगू शकतो बाकीच्या चाणक्यांनी तोडांच्या वाफा दवडू नये. 🤝
@amargole6886
@amargole6886 Ай бұрын
एकनिष्ठ कार्यकर्ता काकडे साहेब
@tushartambe8818
@tushartambe8818 Ай бұрын
विखे पाटील यांच्या शाळेमध्ये शरद पवार चे शिक्षण झाले😊
@gamerplyer8738
@gamerplyer8738 26 күн бұрын
म्हणुण त्याना पाठींबा द्यायचा का
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 Ай бұрын
अंधरातले डाव तिकडेच सांगा काकडे पाटील. उधाव ठाकरे पण आहेच मुख्यमंत्री झाले
@ntabhang7684
@ntabhang7684 24 күн бұрын
माज जिरला 😅
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 Ай бұрын
Good
@surekhakute9601
@surekhakute9601 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rku03
@rku03 26 күн бұрын
कधीही कोणाचे भलं केलं नाही.
@amol1525
@amol1525 Ай бұрын
Aamche vikhena baramati madhun aamdarki dya
@ashokshinde9406
@ashokshinde9406 Ай бұрын
अंकुशराव काकडे ह्यांना अहमदनगर जिह्यातील १९९० चे पूर्वीचे राजकारण माहीत नाही.
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id 29 күн бұрын
लंके स्वोताहाच्या हिंमतीवर निवडणूक जिंकली
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 16 күн бұрын
@@GaneshDarade-cj6id Sharad Pawar helps him with 15 CR!
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 16 күн бұрын
@@GaneshDarade-cj6id election can not won without money! Pawar saheb spent big money to defeat old rival vikhe
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 16 күн бұрын
@@GaneshDarade-cj6id money is must! 15 CR for MP and 10 CR for MLA
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 16 күн бұрын
@@GaneshDarade-cj6id lunke is not innocent! Chapter ahe
@machhindraantre2468
@machhindraantre2468 Ай бұрын
खोटं बोल रेटुन बोल
@manasthakore4350
@manasthakore4350 Ай бұрын
Actully Nilesh Lanke ek kadva neta aahe saheb babat cha vishwas manhun seat win zali aahe ....
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
कोण हे काकडे ? काहीही बरळतोय मागेपुढे करून
@tusharyadav866
@tusharyadav866 Ай бұрын
एकदा नाही, दोनदा केला 😂
@sameerjagtap4094
@sameerjagtap4094 Ай бұрын
He je Pawar sahebani kela te Uddhav la jamal nahi, umeedwaar fakr ubha karun chalat nahi, sagale davpech khelave lagatat.
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh Ай бұрын
होय डावपेच तर आहे पण त्याबरोबर उद्धवची चूक ही झाली की पक्ष फुटी नंतर पक्षाचं cadre नसताना काही ठिकाणी उमेदवारी दिली. आता बुलढाण्यात एकही सीट नव्हती महायुतीची तरी तिथे उमेदवार दिला आणि मग नंतर लक्ष दिले नाही तिच गोष्ट सांगली आणि मावल मध्ये झाली.
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 Ай бұрын
UT is stupid and immature and high ego.lumbi race ka ghoda nahi hai woh🎉😅low I.q. idiot!
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Ай бұрын
KAKADE SAHEB
@bhaskarbhalerao9850
@bhaskarbhalerao9850 Ай бұрын
Satu ahe
@sandeepsurana8878
@sandeepsurana8878 Ай бұрын
Sag rambha
@sachinmane4319
@sachinmane4319 Ай бұрын
Khota bolu nako
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Ай бұрын
शरद पवार चा ऐवढा पक्ष मोठा आसता तर 48 जागा लढवलया आसता
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 Ай бұрын
ते सेल्फिश नाही ..
@swamigaykar9804
@swamigaykar9804 Ай бұрын
भाजप एवढा मोठा पक्ष आहे त्याने तरी ४८ जागा लढल्या का ? शिंदे - अजित पवार कडे ४०-५० आमदार आहेत त्यांनी तरी ४८ जागा लढल्या का
@dilipbhapkar1788
@dilipbhapkar1788 29 күн бұрын
Good
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 127 МЛН