Sharad Pawar यांच्या आठवणीत Ajit Pawar भावूक, BJP ने डावललं…अजित पवार माघारी फिरतील का ?

  Рет қаралды 111,542

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #AjitPawaronSharadapawar #SharadPawar
भूखंड आणि श्रीखंड बारामती लोकसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी शरद पवारांवर टिका करताना भूखंड श्रीखंड या शरद पवारांवर होणाऱ्या आरोपांना पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी थांबा अस प्रश्न अजित पवार सातत्याने विचारत राहिले होते, पण निवडणूका झाल्या निकाल लागला आणि अजित पवारांची तोफ शांत झाली.
काल झालेल्या दोन्ही गटांच्या अधिवेशनात आपआपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला, पण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने घेतलेल्या अधिवेशनात अजित पवारांचे सुर बदलल्याचं बोललं गेलं. शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. केंद्रिय मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान, फक्त एकाच जागेवर विजयी होणं, भाजप अजित पवारांना वजा करून विधानसभेला सामोरं जाण्याची करत असणारी तयारी अशा अनेक चर्चा सध्या अजित पवार माघारी फिरतील का या प्रश्नापर्यन्त येवून थांबत आहेत. आजच्या या व्हिडीओतून आपण समजून घेवूया अजित पवार माघारी फिरतील का? दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होईल का?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 203
@akshaychopade794
@akshaychopade794 Ай бұрын
सुजल्यावर कळतंय.... शरद पवाराणी कुठे मारले ते
@siddhantvanarse836
@siddhantvanarse836 Ай бұрын
अजितदादाला ला फडणवीस ने संपवल..
@aabasahebholkar2798
@aabasahebholkar2798 Ай бұрын
आणी फडनविसला शरद पवारांनी संपवलं.
@cvh593
@cvh593 Ай бұрын
​@@aabasahebholkar2798😂😂😂😂😂
@VishnurajVBh
@VishnurajVBh Ай бұрын
पन थोड्या वेळाने का असेना शरद पवार अजित पवार ला संपवणार होता म्हणून अजित पवार बाहेर पडले
@manojbarwad3113
@manojbarwad3113 Ай бұрын
@@VishnurajVBhdept cm kitida kelay sampnya sathi ka
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
फडणवीस ला दादा शिंदे यांनी संपवले असे सर्व म्हणतात
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
शक्यता तशी फार कमी आहे मागे फिरण्याची पन म्हणतात हे राजकारण आहे इथे काहीही होऊ शकत यामुळे काही एक सांगता येत नाही 🤝
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
मी दोन पक्ष फोडुन पुन्हा आलो म्हणालेला फडणवीस म्हणतोय मला मोकळा करा😂 काय अवस्था करून घेतली पवारांच्या नादाला लागून.
@Omi_001
@Omi_001 Ай бұрын
😂😂😂
@Omi_001
@Omi_001 Ай бұрын
फडणवीस लवकरच राजकारणातून कायम चा मोकळा होईल असे चित्र आहे...
@deepaksn1
@deepaksn1 Ай бұрын
Phadanvisa ghari basawala mhanaje zaal! Nahitar ha manus lavkarach dangali ghadwil.
@user-ie1ro4lp5e
@user-ie1ro4lp5e Ай бұрын
अजित पवार कधीच स्वतःहून BJP सोबत गेलेले नाहित, ते फक्त ED , CBI मुळ गेल आहेत , राष्ट्रवादी एकत्रच आहे , फक्त सरकार बदलन्याची वाट बघताय . Same परिस्थीती शिवसेनेची आहे. वेळ पडल्यास सगळयात मोठा धक्का BJP ला , अजित पवार आणि एकनाथ शिंदे देतील.
@prajwal_kh
@prajwal_kh Ай бұрын
घोटाळा केला होता की नाही ?
@dipaknar1883
@dipaknar1883 Ай бұрын
😂😂😂
@tonysalunkhe517
@tonysalunkhe517 Ай бұрын
तु एक समजदार आहे, पवार साहेब स्वतः जाऊ शकत नाही कारण ते आपल्या मतदराशी दगाबाजी कधीच करणार नाही त्यांना मत ची किंमत माहीत आहे,
@Omi_001
@Omi_001 Ай бұрын
एक वेळ शरद पवार साहेब अजित दादांना परत माघारी घेणार नाहीत, एकवेळ उद्धव ठाकरे साहेब एकनाथ शिंदे ला परत माघारी घेणार नाहीत... पण गरज पडल्यास दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आणि दोन्ही शिवसेना पक्ष नक्कीच एकत्रित युती करू शकतील!
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
खरं सांगायच तर भाजपला कमी जागा मिळाल्यानेआंतरीक आनंद झालेला आहे पण अजीत दादा यांना दाखवता येईना .
@prit.1735
@prit.1735 Ай бұрын
आम्ही म्हाताऱ्याला सोडत नाही , वयान आणि शरिरान कमजोर आहे . नाहीतर सगळ्यांचा माज पद्धतशीर उतरवला असता अजून पण नाद करायचा नाय घरी बसविल म्हातारं...
@tusharthanekar2196
@tusharthanekar2196 Ай бұрын
खोबरं तिकड चांगभलं 😂
@lonewolf8196
@lonewolf8196 Ай бұрын
मी सिन्नरचा गणित सांगू शकतो जर राजाभाऊ वाजे खासदार झाले नसते तर ते शंभर टक्के सिन्नर मधून आमदार झाले असते कारण मागच्या वेळी फक्त 3000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता कोकाटे यांनी त्यांना मदत केली कारण त्यांना आता त्यांच्या मुलीला आमदार करायचा आहे आणि जर राजाभाऊ वाजे हरले असते तर तिचा पत्ता कट होता म्हणून त्यांनी मनापासून वाजेंना मदत केली 😜
@Shahaneraj
@Shahaneraj Ай бұрын
Yes correct. Pan. Nasik Shahar madhun pan changla voting jhala rajabhau la. Karan Godse bunkamacha lachar amdar gaddar ahe . Waje adhi pasun uddhav saheban sobat ahe.
@saurabhshelke9809
@saurabhshelke9809 Ай бұрын
तुम्ही बोललात ते एकदम योग्य आहे पन सिमंतीनी ला तीकीट नाही मीळनार .ह्या वेळी पन कोकाटे च ऊभे राहतील आणि कदाचीत ऊदय सांगळे पन ऊभे राहु शकता कोकाटें विरुद्ध
@newmovies2023hd
@newmovies2023hd Ай бұрын
काका माझ चुकलं , मला माफ करा😂🙌
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar Ай бұрын
काका मला वाचवा 😢😢😂😂
@vishalbhosale5788
@vishalbhosale5788 Ай бұрын
😂😂😂​@@yashrajbhapkar
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
माफी नाहीच.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
तुम्ही माझा अपमान केला माज वय काढल तुम्हाला दाऊद ,श्रीखंड भूखंड आठवलं माझ्या सुप्रियाला राजकारणातून आऊट करण्याचैकोशिष केली माझा पक्ष फोडला माझी खर्च हिसकावून घेतली माझ्या चेहऱ्यावर निवडून आणलेले आमदार पळून नेले बहुत होगाया बेटा अब माफी नाही उधरही भटक.जा
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
नाही नाही नाही
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
काका मला वाचवा 😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 Ай бұрын
सोबत रूपाली चाकणकर ऊर्फ रूपा बारामतीकर ला सुध्धा परत आना 😂😂😂😂
@thealphaN
@thealphaN Ай бұрын
तिला काय बोलू नकोस 🤬
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
😊
@xxxtentaciono5726
@xxxtentaciono5726 Ай бұрын
हे बघा मी काही शरद पवारचा कार्यकर्ता नाही पण हे मात्र खर आहे की महाराष्ट्रात येऊन मराठी नेत्याला डिवचणे हे मराठी माणसाला आवडले नाही
@tusharwable3256
@tusharwable3256 Ай бұрын
Khudd Baramati madhun Supriya Tai na 48000 ch lead milal he pan sanga .
@sampatmedge4222
@sampatmedge4222 Ай бұрын
अजितदादा यांनी काय करावं हे उततमराव जानकर यांना विचारा
@shaan_1296
@shaan_1296 Ай бұрын
Wah dada wah😂
@ravindrashivasharan8223
@ravindrashivasharan8223 Ай бұрын
माघारी फिरतील पण घेतय कोण😊
@np7389
@np7389 Ай бұрын
काका कोणाचाही असो तो पुतण्याचा कधीच नसतो. काका सत्ता नेहमी आपल्याकडे ठेवतो किंवा आपल्या मुलाला मुलीला देतो. हेच सत्य आहे. त्यात काही चुकीचे नाही. काका मग तो बीड चा असो की मुंबई चा की बारामती चा असो.
@padubhai69
@padubhai69 Ай бұрын
Tumhi tumchya putnyala sagal daan kara ani mag hey bola
@shreyasyadav3629
@shreyasyadav3629 Ай бұрын
Ho ho supriya sule na ch dil Sagal... 3 vela उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्री पद सुप्रिया सुळेंना च दिलं... शरद पवार चुकतात च नेहमी... लोकसभेला सत्ता होती तेव्हा सगळ्यांना डावलून केंद्रीय मंत्रीपद सुप्रिया सुळेंना च दिलंय... 😂😂 बरोबर आहे का?? ज्याला कळलं त्याला कळलं😂😂
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
एकदम बरोबर मेहनत दुसर्‍या कडून करून घ्यायची आणि मालकी हक्क मुलांना देयाच
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI Ай бұрын
पुतण्याची लायकी पण तशी पाहिजे.
@VV-ps8rt
@VV-ps8rt Ай бұрын
​@@padubhai69 Paksha personal property asto ka?
@shubhyadav9
@shubhyadav9 Ай бұрын
राजाभाऊ वाजे व भाऊसाहेब वाकचौरे यांना त्या मतदार संघा मधून लीड भेटली म्हणजे ते उमेदवार त्या त्या तालुक्यातील आहेत , त्या मुळे लोकांना वाटले की होईल आपल्या तालुक्यातील आमदार.
@manthanbhosale2882
@manthanbhosale2882 Ай бұрын
Make a video on vaishnav Devi halla
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 Ай бұрын
Banvlay bg
@kirtiind52846
@kirtiind52846 Ай бұрын
भाजपने घटस्फोट दिला तर अजितने आत्ता म्हशी सांभाळाव्या... त्याला जागा नाही आत्ता ... संपलेला विषय आहे आत्ता अजित पवार
@shivamk5018
@shivamk5018 Ай бұрын
Dada pahele rupali chya mohatun baher yaa 😂
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz Ай бұрын
सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा
@tusharwable3256
@tusharwable3256 Ай бұрын
Kaka Mala Vachava 😁
@harshalsajane7372
@harshalsajane7372 Ай бұрын
हिकडं परत आलास तर बघ
@ganeshbhisade7972
@ganeshbhisade7972 Ай бұрын
Your vodeo are very useful.... Please English subtitles ❤
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 Ай бұрын
विधानसभेला अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही म्हणजे नाही, अजित पवार आणि फडणवीस महाराष्ट्राला नको म्हणजे नको फडणवीस अजित पवार नको नको नको नको नको नको नको नको नको नको
@actively-passive7119
@actively-passive7119 Ай бұрын
01.PoK की घर वापसी 02.सख्त जनसंख्या नियंत्रण कानून 03.धर्मांतरण नियंत्रण कानून 04.घूसपैठ नियंत्रण कानून 05.सम्पूर्ण भारत में UCC लागू 06.NRC - CCC 07.एक देश एक शिक्षा 08.एक देश एक चुनाव 09.एक देश एक टैक्स 10.एक देश एक कानून 11.एक देश एक व्यापार कानून 12.अनुच्छेद 30a खत्म 13.अनुच्छेद 25 में बदलाव 14.वक्फ बोर्ड खत्म 15.मुस्लिम पर्सनल ला बोर्ड खत्म 16.अल्प संख्यक आयोग खत्म 17.Worship Act 1991 खत्म 18.पूरे भारत के लिए Renaming कानून *नए भारत का वैश्विक संकल्प...* *सनातन वैदिक धर्म...विश्व धर्म* *अखंड हिंदु राष्ट्र भारत...विश्व गुरु भारत* *धर्मो रक्षति रक्षितः...*🚩
@SagarPatil-yz5ck
@SagarPatil-yz5ck Ай бұрын
😂😂😂 आंडू
@vishnuekkar
@vishnuekkar Ай бұрын
👍🏼
@rajudhote5163
@rajudhote5163 Ай бұрын
Khra chankya tarbuja nahi t shrad pawar saheb ahe
@Abcd12372.
@Abcd12372. Ай бұрын
यातल्या एका ल पण घेऊ नका
@Analysis565
@Analysis565 Ай бұрын
आता आला तर आम्ही भाजप ला मतदान करणार 😀😀
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Ай бұрын
काका मला माफ करा 😂😂
@vbz1981
@vbz1981 Ай бұрын
अजित ला परत घेतलं तर मतदार मत देणार नाही...
@mukeshgole9483
@mukeshgole9483 Ай бұрын
ताई काही सांगू सांगता येत नाही शरद पवार साहेब म्हणतात त्यांना काही ही करू शकतात ते उद्धव ठाकरे घेऊ शकतात तर अजित पवार का नाही सगळं राजकारण भाग आहे किती ही झाला तरी सुप्रिया ताई MP पवार साहेबानं मुळे झाल्या आहेत हे विसरू नका पवार साहेबाचा उत्तराधिकारी अजित पवारच आहेत
@anilgaikwad6887
@anilgaikwad6887 Ай бұрын
अजित पवारांना एकच वाक्य लागू पडतंय - काय होतास तु काय झालास तु
@ganeshbhisade7972
@ganeshbhisade7972 Ай бұрын
Plese English subtitles ❤
@tusharthanekar2196
@tusharthanekar2196 Ай бұрын
Are you deaf? Or non Marathi?
@sagarkalbhorpatil2938
@sagarkalbhorpatil2938 Ай бұрын
लवकर फिर बाबा 🤣🤣🤣
@pibangar9910
@pibangar9910 Ай бұрын
कोणालाच परत पवार साहेबांनी घेऊ नये, जनता त्यांचे मागे उभी राहिली आहे
@santoshbhagat9361
@santoshbhagat9361 Ай бұрын
साध्याच राजकीय वातावरण बघितलं तर, अजित पवार यांची गरज भाजपला ही नाही आणि शरद पवारांना ही नाही... शिवाय महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली तर,, तर सुप्रिया सुळे यांनी ताकद अजित पवार यांच्या पेक्षा वाढेल किंवा पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना मान मिळू शकेल।
@VasantiPotdar-lf6nw
@VasantiPotdar-lf6nw Ай бұрын
भाजप.. काढा AP ना बाहेर आता तरी!!! कशाला अजून डाग लावून घेताय कपड्यावर. फायदा काहीच झालेला नाही जवळ घेऊन
@user-bm7uc6ml1s
@user-bm7uc6ml1s Ай бұрын
काका मला माफ करा....
@hemantpictures
@hemantpictures Ай бұрын
kaka mala maaf kara🤣
@ajaywagh1780
@ajaywagh1780 Ай бұрын
संभाजी राजांना जसे दिलेर खाणाला अडवण्यासाठी पाठवले होते तसेच भाजप ला अडवण्यासाठी शरद पवाराणी अजित पवाराना पाठवले होते हे थोड्या दिवसात कळेल
@user-ov7ky6tj10
@user-ov7ky6tj10 Ай бұрын
जसं शनिवार वाड्यातून आवाज येतो काका मला वाचवा तसा आवाज काही दिवसांनी बारामती मधे येणार काका मला वाचवा😂😂😂😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
अजित पवार यांना पार्टीत घेतले तर जनता नाराज होईल
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Ай бұрын
बीजेपी सोबत जाऊन अजित पवार च राजकीय आयुष्य खतम
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Ай бұрын
Piche mudne ka sawal hi nahin aata. Sharad Pawar chahe to Ajit Pawar Mein aa Sakta.
@KUNALGAIKWAD_
@KUNALGAIKWAD_ Ай бұрын
नको नको तिकडेच रहा
@dipaknar1883
@dipaknar1883 Ай бұрын
होय अगदी बरोबर
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 Ай бұрын
बारामतीच धोक्यात आहे आता ..........
@AniketSalunkhe1995
@AniketSalunkhe1995 Ай бұрын
स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे आणि परत बोंबलून स्वतःलाच शिव्या देणे 😂😂
@krishnakhot863
@krishnakhot863 Ай бұрын
😂😅
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware Ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
@kunalkolhe5500
@kunalkolhe5500 Ай бұрын
मञीं मंडळाची नावे व त्यांचे काम या वर सविस्तर महिती चा video बनवा ना...
@jglaxman6107
@jglaxman6107 Ай бұрын
आता हे विधानसभा यांना 10 पण जागा आणणं मुश्कील दिसते. यांनी घरी माघारी फिरले तर शरद पवार साहेबांचे नुकसान होईल.
@laxmankadam431
@laxmankadam431 Ай бұрын
पवार v/s पवार नसून पवार with पवार आहेत
@vaibhavpendhare6084
@vaibhavpendhare6084 Ай бұрын
@bolbhidu Rajabhau Waje ahet te Waze nahit, nidan nav tri nit taka. 3:30
@mkkheshhebe
@mkkheshhebe Ай бұрын
दादा आता बस संपलं आपलं
@AN-lu2jd
@AN-lu2jd Ай бұрын
बास्स करा आता राजकारण दुसरे व्हिडिओ बनवा view's साठी तुम्ही बनवू नका.. समजातील परिस्थिती वर बोला..
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
मागे फिरन्या शिवाय गत्यंतर नाही. 😢
@ganeshmadavi4096
@ganeshmadavi4096 Ай бұрын
अजित पवारांनी आता एकनाथ शिंदे सोबत निवडणूक लढवावी काही फायदा नाही शरद गटात येवून यांच्या जागी एखाद दुसरा व्यक्ती ल संधी मिळेल
@Spartanash
@Spartanash Ай бұрын
आमदारकी ची निवडणूक झाली आणि भाजपा चां पार बाजार उठवून येईल परत...😂😂 महाविकास आघाडी च उप मुख्यमंत्री म्हणून 😂😂
@roshandhotre7287
@roshandhotre7287 Ай бұрын
Nahi
@sunildhagesir5111
@sunildhagesir5111 Ай бұрын
प्रश्न हा नाहीच...? प्रश्न हा आहे की, पवार साहेब, अजितदादा मित्रमंडळला परत घेतील का..?
@omkarghugare7382
@omkarghugare7382 Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यासाठी चालू असलेली ही मोठी खेळी आहे
@eagleeyenews
@eagleeyenews Ай бұрын
तुम्ही कारणे सांगत बसू नका, vdo बोअर होत आहे. तोच तोच पना आहे.
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 Ай бұрын
अजित दादांनी आता तमाशाचा फड काढावा अजित पवार बारामतीकर सह रूपाली चाकणकर तमाशा मंडळ😅😅
@RameshKamthe-ps5pu
@RameshKamthe-ps5pu Ай бұрын
खिंडीत गुदमरले दादा😂
@dipaknar1883
@dipaknar1883 Ай бұрын
या म्हणावं पण ते 600 कोटी घेऊन या म्हणावं.
@rajendrakulkarni2235
@rajendrakulkarni2235 Ай бұрын
परतीचे दोर तुम्हीच कापले नाही काय?
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC Ай бұрын
अजित दादा येतील आणि पवार साहेब घेतील पण बरेच लोक असे आहे की त्यांना पवार साहेब घेणार नाहीत. त्यांचं बोलण खूप बेकार होत
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 Ай бұрын
काका मला वाचवा😂😂😂
@gajananshinde1997
@gajananshinde1997 Ай бұрын
परत घेऊ नका या घरभेदी ला 😢
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Ай бұрын
पुन्हा घेतलं तर लोकं यांना मतदान करणार नाही. अजित पवार जोपर्यंत भाजपा सोबत आहेत तो पर्यंत लोकं त्यांच्या विरोधात मतदान करणार पुन्हा आला तर लोकं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ऐवजी भाजपला मतदान करतील म्हणूनच शरद पवार स्वतः यांना घेणारच नाही आहे तिकडेच राहा 😂😂🔥🔥
@deepalibhoir-ws4nw
@deepalibhoir-ws4nw Ай бұрын
परत फिरा परत फिरा..रूपा चाकणकर यांना घेऊन दादा परत फिरा..😢
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Ай бұрын
घेऊ नका परत ✅
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 Ай бұрын
Dada 1 varsha pn tiku shakle nai 😂😂
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Ай бұрын
घेऊन जा त्यांना परत.
@VasantiPotdar-lf6nw
@VasantiPotdar-lf6nw Ай бұрын
अजित पवार पुन्हा परत येऊ द्या आणि बारामती तुन उभे राहू द्या .... बघा या वेळी विजय दादा शिवतारे तुम्हांला जोरात पाडून दाखवतील मग 🤣🤣🤣🤣🤣
@ramprasaddigole5018
@ramprasaddigole5018 Ай бұрын
सगळी ह्यांचीच खेळी आहे 😂😂😂
@ohWellWhatThehell
@ohWellWhatThehell Ай бұрын
hya baladhya srimant anne brashtachari lokancha time pass ahe .. maharashtrachi vaat ahe
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo Ай бұрын
Ajit pawar vikas jasat kelay ani rajakaran kami
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 Ай бұрын
तुमचे विश्लेषण खूप चुकीचे आहे ते पवार आहेत कुठे कसे कुणाला वळवायचे हे त्यांना माहित आहे त्यामुळे तुमचे विश्लेषण चुकत आहे हेच सांगु शकतो
@hrushikeshshinde5514
@hrushikeshshinde5514 Ай бұрын
NA GHAR KA NA GHAT KA
@vg9576
@vg9576 Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 25 जागांवर, तसेच इतर अनेक मतदारसंघांमध्ये जनतेने आघाडी घेतली आहे आणि त्यांना पाहिजे असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आमदारांचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नाही
@tusharyadav866
@tusharyadav866 Ай бұрын
ताई, तुम्ही डोकं लाऊ नका. सगळ्यांनी निवडणुकीत तुमचा IQ पाहिला.
@ashokshinde1
@ashokshinde1 Ай бұрын
10001% dcm पण होणार
@Rpatil-ko4vg
@Rpatil-ko4vg Ай бұрын
Dada he nav netrutv Mila ahe rashtrawadi la . Ki je tya ja kama shi Ani lokan shi pramanik ahe. Shard pawaran sarkha ghatki nahi . Dada la kup scop ahe phude . Tyani part nahi Jaya la pahije
@statuskataa1930
@statuskataa1930 Ай бұрын
राजाभाऊ वाजे आहे बरका वाझे नाही 😅
@jglaxman6107
@jglaxman6107 Ай бұрын
70000 कोटी घोटाळा हे पण सांगा mam.
@mchetan1
@mchetan1 Ай бұрын
लवकर माघारी फिरले पाहिजे
@syedumar2488
@syedumar2488 Ай бұрын
Dada tumchi maj utarli Maharashtra chi janta me 😂 ata vidhansabhet tumhi pan padnar 😂
@dnyaneshwargaikwad7893
@dnyaneshwargaikwad7893 Ай бұрын
नेते म्हणजे मतदार नाहीत ते फक्‍त एका मताचे मालक आहेत हे बोल भिडू, मिडिया व भाजपne समजुन घ्या
@grpdfcgh
@grpdfcgh Ай бұрын
Sahanbhuti kai mhantei.....84 warshi manus ladhala he bol....kai tuza reporting
@Pra7ikd
@Pra7ikd Ай бұрын
Kaka Mala Maaf Kara 😭
@LifenLiving8
@LifenLiving8 Ай бұрын
दादा पादा 😂
@MohanArbat
@MohanArbat Ай бұрын
Saheb aani Ajit Pawar yekatra Nakoch Karan Ajit yache Bolane Changale nahi
@bhushanahirrao6114
@bhushanahirrao6114 Ай бұрын
अजित दादा का भी वक्त आहे
@akashmadane3865
@akashmadane3865 Ай бұрын
Dada ata pada 😂
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Ай бұрын
पवार साहेब ग्रेट माणूस आहे
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 159 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 30 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН