Sharad Pawar यांनी MVA ला ३०-३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला, पवारांना वाऱ्याची दिशा कळाली ?

  Рет қаралды 593,201

BolBhidu

BolBhidu

24 күн бұрын

#BolBhidu #NarenrdaModiOnSharadPawar #SharadPawar
आत्ता अस दिसतय की आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 च्या आसपास जाण्याची शक्यता आहे, शरद पवारांनी महाराष्ट्रात मविआ 30 ते 35 जागांवर विजयी होत असल्याचा अंदाज लावला. तर पवारांच्या या विधानावर फडणवीसांनी अरे बापरे… पवारांनी महायुतीला 12-13 जागा दिल्या पवार साहेबांचे किती उदार अंतकरण आहे अस म्हणत टोला लगावला…
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी बारामतीत आले होते, तेव्हा देखील पवारांच कौतुक करताना मोदींनी पवार शेतकरी पूत्र आहेत त्यामुळे त्यांना वाऱ्याचा अंदाज अचूक ओळखता येतो अस वक्तव्य केलं होतं. अर्थात पवारांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जरी पवारांचे हे अंदाज विरोधी पक्षावर कुरघोडी करण्याच्या रणनितीचा भाग असले तरी पवार सहसा आवाक्यात आल्याशिवाय आकडे बोलून दाखवत नाहीत.पण पवारांच्या या विधानामागे किती तथ्य वाटतयं? पवारांना कसं काय दिसत असावं ज्यामुळे ते मविआच्या 30 ते 35 जागांचा अंदाज सांगत असावेत समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 500
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या नेत्याला तीन तीन पक्ष फोडूनही गल्लोगल्ली फिरावं लागतंय हीच ताकद आहे माझ्या महाराष्ट्राची ❤
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 23 күн бұрын
खर बोललात
@doctorfootball1479
@doctorfootball1479 23 күн бұрын
Aplyacha deshasathi phirat aahe babya, itlaycha cartoon chitkavayla phirta nahi aahe
@govindmore8977
@govindmore8977 23 күн бұрын
Only Sharad Pawar Saheb
@DeccanPS
@DeccanPS 23 күн бұрын
Jya netyani svatahchya ghara palikade konacha kam nahi kela.... Tyana aaj lokanchi sahanbuti ahe asa satranji uchalnaryana vatat.... Tumhi mhanje Maharashtra nahi... Tumhi mhanje chatukar satranji uchalnare....
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
@@doctorfootball1479 महाराष्ट्र लुटायला फिरत आहेत, सगळे भ्रष्ट सोबत घेऊन...काही अनौरस औलादी आहेतच सोबत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 23 күн бұрын
वार फिरलय मराठ्यांमुळे
@abhijitnagar5419
@abhijitnagar5419 23 күн бұрын
Saglya goshtich credit naka gheu re
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 23 күн бұрын
Gujarat cha ​Hardik Patel aata Irrelevant aahe Tasach Jarange pan Irrelevant honar 😂 , kahi varshanni koni aadhaavan pan naahi kadhanaar
@bapu1035
@bapu1035 23 күн бұрын
​@@abhijitnagar5419 bacche baap ko bula
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
@@bapu1035 😂😂😂😂🤣
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 23 күн бұрын
आघाडीने आरक्षण दिलंय राव .
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 23 күн бұрын
गुजराती विरूद्ध मराठी स्वाभिमान
@ShaikhMussa
@ShaikhMussa 21 күн бұрын
गुजराथी व्यापार X महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी… भारतात फक्त आणि फक्त INDIA आघाडी…
@PrashantJadhav-mr7em
@PrashantJadhav-mr7em 11 күн бұрын
Gujrati lokancha kontach shuru veeratecha itihaas nahi.... Marathi manasa ne Delhi paryanta majal marli.... gujrati fakta tiprya Ani dandiya khelu shakto
@VaijantiSutar
@VaijantiSutar 23 күн бұрын
शरद पवार खरं बोलतात अंदाज चुकणार नाही देवेंद्र ला त्यांचं राजकारण कळणार नाही कधी बाजार केलेला
@rkrathod_6973
@rkrathod_6973 22 күн бұрын
😂😂😂
@vjvasant
@vjvasant 22 күн бұрын
काय बोलताय बाजार उठवला काकांचा देवेंद्रजिनी. .!!!
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 22 күн бұрын
जे स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाही ते आता संविधान वाचवण्याची बकवास करत आहेत 😂 परिस्थितीनुसार कायद्यामध्ये बदल हे केले जात असतात याचा अर्थ असा नाही की तो संविधानामध्ये बदल केला जात आहे 😮 विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करावे जनता मूर्ख नाही
@mjshow2745
@mjshow2745 22 күн бұрын
Ghar sambhalta yeiana Maharashtra sambaltoy
@rtsiop
@rtsiop 22 күн бұрын
Mi maratha wa maza sarwa gharatle 22 jn , ward madhle 230 Jan milun ..vote udhhaw thakrey na dile ...
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
महाराष्ट्रद्वेषी भाजपचं कंबरडं शिवरायांचा महाराष्ट्रच मोडणार
@rahulmuley7952
@rahulmuley7952 23 күн бұрын
अरे बाप ले 😂
@DeccanPS
@DeccanPS 23 күн бұрын
Alele.... Gharatun baher nako nighu bala 4 june la... Radu avarnar nahi... Aalele baal
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
@@rahulmuley7952 हो गुजरात्यांची अनौरस औलाद हो 😂
@sk07official
@sk07official 23 күн бұрын
तुझा बाप मोदी आहे वाटतंय अंड भक्त😂😂​@@rahulmuley7952
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 23 күн бұрын
40 वर्षांनंतर आठवण झाली😂
@RahulYadav-te5rw
@RahulYadav-te5rw 23 күн бұрын
महाराष्ट्राचं ठरलय वातावरण फिरलय महाविकास आघाडी 💪💪
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 23 күн бұрын
Zata 😂😂😂
@harshgaud9287
@harshgaud9287 23 күн бұрын
कोणी ठरवलं? तू एकटा राहतो का महाराष्ट्रात?
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 23 күн бұрын
​@@user-no3kf8ih6iशेठं घ्या 5 तरी येऊ द्या
@rahulshilimkar
@rahulshilimkar 23 күн бұрын
Kadak ganja मारलाय bhau ni
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
@@harshgaud9287 तु एकटा राहतो का मग .. सांगायला bjp it cel
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 23 күн бұрын
शरद पवार महाराष्ट्रची शानच आहे या वयात घरी बसने पसंद करणारे मात्र ते योद्धा प्रमाणे लढाई उभी केली आहे
@Investing-power
@Investing-power 21 күн бұрын
तुम्हाला घान मानायचे आहे का 😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 21 күн бұрын
पवार साहेबांची भीती मोदीला त्यामुळे येतो महाराष्ट्रात साहेब मोदीला महाराष्ट्रात पराभव दाखवणार
@vishalnagapure6694
@vishalnagapure6694 14 күн бұрын
@@Investing-power te amhi modila mhnto aamhi kay karu tula samjat nahi tr
@user-ej2gr9en9y
@user-ej2gr9en9y 23 күн бұрын
शरद पवार साहेब ग्राउंड वरील वास्तविक वास्तव लोकनेते आहे वाऱ्याची दिशा पाहून अंदाज देतात
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 23 күн бұрын
महाराष्ट्र देशाला दिशा देणार गुजराती लोकांचा माज उतरवनार✌✌
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 23 күн бұрын
Exactly
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 23 күн бұрын
अरे बापरे. 😂😂😂
@Sunil-zd4iv
@Sunil-zd4iv 23 күн бұрын
साडेतीन जिल्हेईलाही 😂
@AK-sk6jj
@AK-sk6jj 23 күн бұрын
😂
@railwayhisabkuchh8710
@railwayhisabkuchh8710 23 күн бұрын
Right
@surajghodke1033
@surajghodke1033 23 күн бұрын
भाजप राज्यात त्यांच्या कर्माने बॅकफूटवर चालली आहे.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 23 күн бұрын
चालंलय नाही शंभर टक्के गेले आहे
@AnitaRaut-ul3zb
@AnitaRaut-ul3zb 23 күн бұрын
@@SunilShinde-ct3cd Hoka😭😭😭dukhhad batami.Kay mag Aata pappuchi Hava chalel.Ek Rahul pappu.ani dusara Aditya pappu.Chala tar maharashra ek litar Aata.Alu ki factori.khata khat khatakhat.vikas hoil.
@amitdhanke4013
@amitdhanke4013 23 күн бұрын
Tarbuz mule
@MAU9820.
@MAU9820. 23 күн бұрын
Wakdya cha spoon 😅​@@amitdhanke4013
@MAU9820.
@MAU9820. 23 күн бұрын
Wait for 4TH JUNE 😅😊pawar chi pant kadhato
@pravinj1238
@pravinj1238 22 күн бұрын
मागील काही वर्षांपासून खालील कॉमेंट मध्ये बीजेपी समर्थक 90%(IT Cell) असायचे आता सोशल मीडियाच्या परिस्थिती मध्ये विरोधकांनी बराच फरक पाडला
@ajitshinde9277
@ajitshinde9277 17 күн бұрын
Correct
@harimurumkar8141
@harimurumkar8141 23 күн бұрын
महाराष्ट्राच वातावरण फिरलय महाविकास आघाडी
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 23 күн бұрын
महाविकास आघाडी -40 जागा महायुती -8 जागा
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 23 күн бұрын
❤da😂😂😂
@harshgaud9287
@harshgaud9287 23 күн бұрын
काही तरी टायपिंग मिस्टेक झाली भावा तुझी,असो.
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 23 күн бұрын
म्हणजें 40 जागावर पवार च पंतप्रधानपद होणार
@rahulshilimkar
@rahulshilimkar 23 күн бұрын
Mahayuti madhe 4 shivsena ani 4 Rstravadi 4 ani BJP 0 asa pan taka bhava
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 23 күн бұрын
Absolutely correct
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 23 күн бұрын
काहीही झाले तरी हा आकडा 35 च्या खाली येणार नाही, कदाचित 1 ते 2 जागा आणखी वाढू शकतात.
@harshpashte4871
@harshpashte4871 23 күн бұрын
😂 ??
@user-xw3ub8mu7m
@user-xw3ub8mu7m 22 күн бұрын
😂
@user-gd2yf3ym8z
@user-gd2yf3ym8z 22 күн бұрын
Correct bro
@user-sm1zj8bd7x
@user-sm1zj8bd7x 22 күн бұрын
शेट्ट
@Akash77488
@Akash77488 22 күн бұрын
Bjp karmane marnar ahe..😂😂
@kiranmalkar4413
@kiranmalkar4413 23 күн бұрын
आरती काय विश्लेषण आहे...... मागे टाकले सगळ्या मोठ्या वाहिन्या आणि वृत्तनिवेदकां ना....
@NamdeoBhoyar
@NamdeoBhoyar 21 күн бұрын
महाराष्ट्र विकास आघाडी, मशाल, तुतारी, पंजा...३८ खासदार निवडून येतील... हमखास...नोंद घ्यावी...!
@user-sy8rl3vl3t
@user-sy8rl3vl3t 23 күн бұрын
हा ६० वर्षचा अनुभव आहे. BJP हारत आहे.
@ashokkale2468
@ashokkale2468 23 күн бұрын
मुंगेरीलाल के सपने
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
​@@ashokkale2468अंशभक्त चे तिसरे term चे स्वप्न 😂😂
@moviesshorts3757
@moviesshorts3757 23 күн бұрын
Mungerilal tuza baap hota ka
@moviesshorts3757
@moviesshorts3757 23 күн бұрын
​@@ashokkale2468 ka re
@draadityap9721
@draadityap9721 23 күн бұрын
Pawar boltat tycha nehmi opposite hota
@user-jk8wr6kh2i
@user-jk8wr6kh2i 23 күн бұрын
30 ते 35 जागा नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रात 45 जागा जिंकेल ✌️✌️🚩🚩🔥🔥
@manojatakare1761
@manojatakare1761 23 күн бұрын
18-21 max
@aniruddha005s
@aniruddha005s 23 күн бұрын
Bhatakati aatma petun uthla ahe dweshana.. vidhansabhechi tayari karato aahe.. congress mdhe jaun tag dharaycha prayatna karato aahe.🙂🤓
@Vinayak66666
@Vinayak66666 23 күн бұрын
परफेक्ट आकडा.... 38 जगा महाविकास आघाडी ✌️
@user-ku7uc9iw7u
@user-ku7uc9iw7u 23 күн бұрын
🍌🍌
@ganeshkadam2479
@ganeshkadam2479 23 күн бұрын
60 varshat 15 peksha jast khasdar nivdun nahi ale....ata kase yetil
@vikramsalunkhe6642
@vikramsalunkhe6642 23 күн бұрын
शरद पवार साहेब आहेत ते सांगतायत म्हणजे 💯 खरं
@VanitaPWar
@VanitaPWar 16 күн бұрын
❤ok
@user-cb4cq6uq5w
@user-cb4cq6uq5w 23 күн бұрын
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती बारामती - सुप्रिया सुळे माढा - धैर्यशील मोहिते धाराशिव - ओमराजे निंबाळकर परभणी - संजय जाधव हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर सोलापूर - प्रणिती शिंदे अमरावती - बळवंत वानखेडे चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर वाशिम यवतमाळ - संजय देशमुख सातारा - शशिकांत शिंदे ठाणे - राजन विचारे नाशिक - राजाभाऊ वाजे
@imransayyied1799
@imransayyied1799 22 күн бұрын
नांदेड
@samadhangaikargaikar6485
@samadhangaikargaikar6485 21 күн бұрын
बीड , बजरंग बाप्पा
@samadhangaikargaikar6485
@samadhangaikargaikar6485 21 күн бұрын
दिंडोरी , भास्कर भगरे
@GAINZALPHA
@GAINZALPHA 21 күн бұрын
Sangli suspence aahe😂😂😂 no one predict results in sangli...
@sudhirpatil4391
@sudhirpatil4391 19 күн бұрын
जळगाव मंधील रावेर ला श्रीराम दादा पाटील❤
@rohitmane8168
@rohitmane8168 23 күн бұрын
पवार साहेब जेव्हा नंबर सांगतात तेव्हा त्याच्या जवळपास निकाल येतो. हवेत आकडा टाकायची त्यांना सवय नाही. जर अंदाज नसेल तर ते आकडा सांगत नाहीत.
@apachean4810
@apachean4810 23 күн бұрын
Screenshot काढून ठेवलाय बरका...! साहेब 2019 मध्ये म्हणले होते bjp la 120-130 जागा मिळतील... पण BJP la 300+ जागा भेटल्या 😂😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 23 күн бұрын
भाजप सारखे 45 अंध डोळ्यांनी सांगत नाहीत.
@paragpawar5788
@paragpawar5788 23 күн бұрын
विधानसभेच्या जागा बद्दल होत ते....तुम्ही लोकसभा आणि विधानसभा हा घोळ केला
@AK-sk6jj
@AK-sk6jj 23 күн бұрын
​@adhirajp4490 Te tula results cha divshi kalel😅
@AK-sk6jj
@AK-sk6jj 23 күн бұрын
2014 madhe kiti jaga sangitli hoti pawar sahebane?
@Raghav.Rajaram
@Raghav.Rajaram 23 күн бұрын
ही निवडणूक NDA vs India नाही ही तर ही निवडणूक महाराष्ट्र vs दिल्ली सलतनत अशी आहे
@harshpashte4871
@harshpashte4871 23 күн бұрын
😂 hi ladhai hindu vs gadar chindi alliance chi ahee
@jaystock3036
@jaystock3036 23 күн бұрын
Moth moth bolu nakos 😂
@9000.0
@9000.0 23 күн бұрын
​@@harshpashte4871gu kha hijdya 😂
@musafirhu3367
@musafirhu3367 23 күн бұрын
दिल्ली ही हमेशा महाराष्ट्रा समोर झुकती है
@vishwambhardhanwe9479
@vishwambhardhanwe9479 22 күн бұрын
दिल्लीच्या बादशहाला नेहमी महाराष्ट्र झुकवतो. इतिहास आहे हा
@ashokjavir1655
@ashokjavir1655 23 күн бұрын
Sharad pawar saheb is very good politician for p m of India 💯 resonate thank you so much
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 21 күн бұрын
सगळ्यांचे दावे आम्ही ४ जूनला पाहू काणे आघाडीवर कोण हातगाडीवर
@Peaceful_life28
@Peaceful_life28 23 күн бұрын
पवार साहेब अंदाज व्यक्त करतात यातच सगळं आलय! ते म्हणतात ना 30/35 तर नक्कीच 35 कमीत कमी येणारच! ते 40 सुद्धा होऊ शकतात बरं का...
@dattashindebiologytutorial
@dattashindebiologytutorial 23 күн бұрын
राजकीय आकड्यांच्या खेळात दबंग या शब्दाचा अर्थ म्हणजे शरद पवार! गुजराती कीड व्यवस्थापन पवार करणारच...
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 23 күн бұрын
घंटा..40 वर्षात 2 अंकी खासदार निवडून आणता आले नाहीत 😂😂😂😂
@AA-qr1kk
@AA-qr1kk 23 күн бұрын
🍌🍌
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 23 күн бұрын
अहो लाज तर वाटू द्या , शरद पवार यांनी आतापर्यंत फक्त 33 खासदार निवडून आणले आहेत. एकट्या जयललिता आणि करुणानिधी यांनी एका लोकसभेत 37 आणि 39 खासदार निवडून आणले आहेत.
@shivajijadhav8503
@shivajijadhav8503 23 күн бұрын
Kulya aandh bhakta aahe​@@milindkulkarni3198
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 23 күн бұрын
कूतर्याला मालकच भारी वाटत मित्रा. 😂😂😂
@khajaamin
@khajaamin 23 күн бұрын
साहेब आकडा सांगतात आणि आम्ही मराठी जनता तो आकडा पूर्ण करतोच. इतिहास
@RoshniKarval
@RoshniKarval 23 күн бұрын
❤Sharad Pawar Saheb Jindabad !🙏
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 23 күн бұрын
साहेबांची ही १३वी लोकसभा निवडणूक आहे. अनुभव आहे त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचा आणि जनतेच्या मनाचा.. जुमले बाजी करून नाही आलेले ते .. जनमतातून निवडून आलेले नेते आहेत ते ..
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 23 күн бұрын
Shattaaaaa
@RiteshMhetre-te7fs
@RiteshMhetre-te7fs 23 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌 ​@@user-no3kf8ih6i
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du 23 күн бұрын
एवढा अनुभव असून एकदाही 10 जागा जिंकता आल्या नाहीत.
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 23 күн бұрын
@@vinwork4-gr7du एव्हढे चाणक्य मंडळ असूनही घरी बसवलाच ना त्या अनाजी पंतला.. 🤣🤣
@harshgaud9287
@harshgaud9287 23 күн бұрын
१०० आमदार कधी निवडून आणता आले नाही. 😂😂😂
@arunpradhan6435
@arunpradhan6435 23 күн бұрын
सहेबाचांच गणित एकदम बरोबर आहे यावर माझा विश्वास आहे धन्यवाद साहेब ,
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 22 күн бұрын
वादळ वार् , फिरलंय! महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार !😂😂
@user-uh7vn4ps6d
@user-uh7vn4ps6d 22 күн бұрын
पूजा मॅडम तुम्ही मधेच कुठे गेला तुम्ही नव्हता त्या मुळे बोल भिडू बघायला पण बर वाटत न्हवत आणि आम्हला जे समजायची जी टेक्निक तुम्हला आहे ते आजून कुणाला आली नाही तुमच्या माणसांना तुमचं सांगण आणि बोलणं हे ऐकून च आम्हला सगळं कळतं आणि समजायला पण सोप्प वाटत 😊
@user-su8fs9wk9b
@user-su8fs9wk9b 23 күн бұрын
नक्कीच ३०ते३५खासदार निवडून येणार
@HARSHAL-yp4sc
@HARSHAL-yp4sc 23 күн бұрын
40 जागा लागणार
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 23 күн бұрын
ह्यात मूळ जागा आहे का?
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 23 күн бұрын
40 jagan var lagnar😂
@puneshdeshmukh7625
@puneshdeshmukh7625 21 күн бұрын
पवार साहेब हे खुप विचारवंत नेतृत्व आहेत पवार साहेब आहेत म्हणूनच देशाचे राजकारण साहेबांच्या दरबारात घुमते
@Buddhism500-zf5gc
@Buddhism500-zf5gc 23 күн бұрын
48 yenar 🙏🏻 जीतेगा इंडिया
@dagdumagar4343
@dagdumagar4343 23 күн бұрын
वार फिरलय हे नक्की,जागा दोन चार ईकडे तिकडे होतील पण 28 ते 30 जागा महावीकास आघाडीला मिळतील जरांगे पाटील ईफेक्ट अंदरुणी जास्त चाललाय
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 23 күн бұрын
Marathyana Reservations Denarch Nahit, Karan Tyana Pahije teva Marathe Waprun gheta ale pahijet..Aandolanachya Navakhali.
@rupesh9585
@rupesh9585 22 күн бұрын
Jarange patil effet ani Kanda keli shetakari n cha effect ahe ground level la
@sagarshelke6147
@sagarshelke6147 20 күн бұрын
अंदाज बरोबर आहे 30 ते 35 जागा नक्की येतील
@dilipyeole3914
@dilipyeole3914 14 күн бұрын
म्हणूनच अगोदर भाजप ४०० पारचा नारा देत होते, तो नारा नंतर गायब झाला.
@surajpatil3900
@surajpatil3900 23 күн бұрын
तेरे हर वार पे पलटवार हूं मैं यूही नही कहलता शरद पवार हूं मै
@vivekgiramkar
@vivekgiramkar 23 күн бұрын
वाकडे तोंड का औरंगाझेब हू में, हिंदू देवताओ का बाप हू में 🤣
@arpitadigitalworld1266
@arpitadigitalworld1266 23 күн бұрын
💯
@shivajijadhav8503
@shivajijadhav8503 23 күн бұрын
😂
@sanmeshwanjale731
@sanmeshwanjale731 23 күн бұрын
😂
@walturenamdev209
@walturenamdev209 14 күн бұрын
😂😂😂
@battleofthouths
@battleofthouths 23 күн бұрын
UBT ११ जाग्यावर शिंदे सोबत लढत आहे त्यातल्या १० जागा तर आजच फिक्स आल्या आहेत UBT कडे.
@rajdeshmukh5084
@rajdeshmukh5084 23 күн бұрын
CORRECT
@akshayugade3626
@akshayugade3626 23 күн бұрын
पवार साहेब बोलले म्हणजे तेच खर होणार.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 23 күн бұрын
Pawar 2019 madhe bjp sarkar padnar asa mhatle hote , zala ulta
@marutinikam9200
@marutinikam9200 23 күн бұрын
पवारांचा निर्णय अंतिम आहे पवार बोलले ते एकदम इलेक्शनचे मतदान बरोबर आहे त्यांचा अंदाज बरोबर असू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र
@OnkaarK-ud4wd
@OnkaarK-ud4wd 23 күн бұрын
उलट होणार 😂
@laxmankadam431
@laxmankadam431 23 күн бұрын
@@marutinikam9200 उलट होणार
@Indian__07
@Indian__07 23 күн бұрын
3 khasdar yetat tya preksha aam aadmi bar 😂
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 23 күн бұрын
वस्तुस्थितीच आहे फेकाफेक नाही .
@pavanwagh9865
@pavanwagh9865 23 күн бұрын
Program nakki honar.... Maha Vikas Aghadi 38+ lagnar.... Thoka like....😊
@akshayrenuse287
@akshayrenuse287 21 күн бұрын
पहिल बापाचे पाप त्याच्या मुलांना फेडायला लागायचे पन आता काळ बदलला आहे ज्याचे पाप त्याला त्याच जन्मी फेडायला लागत आहे म्हणुन थोडास राजकारण्यांना निवडणूक सोडून इतर वेळेस पण गरीब जनतेकडे लक्ष द्या.
@ramdasthote8073
@ramdasthote8073 23 күн бұрын
35 + होणार म,वि,अघाडी होईल
@purushottamrede7378
@purushottamrede7378 23 күн бұрын
जास्तही येऊ शकत शकतात.... खरोखर ग्राऊंडवर महाविकास आघाडीला फेवरेबल वातावरण आहे...
@the_sindh_resident
@the_sindh_resident 20 күн бұрын
How to make video to praise sharad pawer which should also look like authentic
@surajpardeshi849
@surajpardeshi849 23 күн бұрын
Yes Correct ahe
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 23 күн бұрын
I traveled 530 km to solapur.........to vote against bjp. Modi shaha has destroyed maharashtra politics by finishing all regional Marathi parties.....I feel like crying sometimes.....marathi politics will never be same. Mala prachand abhiman hota aplya rajkiy netyancha , bhale te koniti party me ho
@aki-un8jw
@aki-un8jw 23 күн бұрын
तू कोण केल्या
@francisfitzgerald6468
@francisfitzgerald6468 23 күн бұрын
हा आदिलशहाने तुकडे फेकलेल्या वतनाचा देशमुख दिसतोय आदिलशाह आवडत असल्यामुळे याला मोदी शाह आवडत नसावेत
@tejassambhajipatil
@tejassambhajipatil 23 күн бұрын
❤🎉
@UnknownGamerz4161
@UnknownGamerz4161 23 күн бұрын
Great Respect bro🎉🎉🎉
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 23 күн бұрын
​@@aki-un8jwGap re andhya 😂
@sagarpatil7523
@sagarpatil7523 23 күн бұрын
100% बरोबर होईल साहेब यांचा अंदाज 100% बरोबर होईल.
@pradipvatamwar7698
@pradipvatamwar7698 23 күн бұрын
4 june chya nikala nantar tumachi ani Pawaranchi kashani pooja karawi tevhad sanga.
@shahajikhot959
@shahajikhot959 7 күн бұрын
Yaa
@ashishgawande6477
@ashishgawande6477 23 күн бұрын
Correct bolte pawar saheb ❤
@user-hd2vg6rl7i
@user-hd2vg6rl7i 23 күн бұрын
यामुळे मोदींनी पवार साहेबांना आफर दिली आहे
@AnitaRaut-ul3zb
@AnitaRaut-ul3zb 23 күн бұрын
Kadhi??????😮
@vaibhavpawar7521
@vaibhavpawar7521 23 күн бұрын
Hoo raver modi bollet...pawar sahebanni jar bjp la support kel tr naval vatayala nako...pan tyamule Ajit pawar sampltil
@joy-ht9xb
@joy-ht9xb 23 күн бұрын
​@@AnitaRaut-ul3zb आज नंदुबारमध्ये सभेत बोलले मोदीजी ....m खुली ऑफर की पवार सोबत या😅😅😅😅
@swapnilnerkar8405
@swapnilnerkar8405 23 күн бұрын
Purn khar sanga
@shivajijadhav8503
@shivajijadhav8503 23 күн бұрын
Halkat paji fekuchand tevdhach karu shakto aata
@rajgondakothavale1367
@rajgondakothavale1367 10 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे-18, काँग्रेस*11, शरद पवार गट-7, भाजप-9, शिंदे गट-2, अजित पवार-00, सांगली अपक्ष-विशाल पाटील. हा सर्वे 4 जून नंतर देखील पहा, बरोबरच यायला पाहिजे. इतका मला आत्मविश्वास आहे व राजकारणाचा अभ्यास आहे.
@nanagiri19801
@nanagiri19801 23 күн бұрын
ho
@vasanttarate2391
@vasanttarate2391 23 күн бұрын
गडदरांची अवस्था तेल गेलं तूपही गेलं अशी होणार हे निश्चित.
@nsmhase
@nsmhase 23 күн бұрын
बेशरम फडणवीस मुळे भाजप रसातळाला चाललीय तरी तोंड वर करून बोलत असतो
@MauliThakur-jy9ow
@MauliThakur-jy9ow 23 күн бұрын
बरोबर आहे
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 23 күн бұрын
100%बरोबर.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 23 күн бұрын
Pragati Fadnavis karu shakto maharashtrachi , manya jarange nhi ki tyacha boss pawar nhi, he saglyana mahit aahe.
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 23 күн бұрын
😂😂😂😂 khar aahe fadnvis chya ego mule zala hey 2.5 cm dile aste Thackeray na tr hi vel aali nasti
@BG-mi6gq
@BG-mi6gq 23 күн бұрын
​@@Pkulkarni9054 चल रे भुरट्या.. तुला सारख्या अडाणी लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागत आहे.. गाढवा तुला GDP चा महाराष्ट्राचा दर तरी माहीत आहे का? तुज्या बिनकामाच्या फसन 20 च्या आधी तो 10% वर होता 2003-2015 मधे तो मागच्या 10 वर्षात 7% आहे.. जा तुझ्या विकासाची पुंगी तुझ्या घरात वाजावं.. त्या फसव्या ला त्याच्या विदर्भाचा विकास जमला नाही तो काय घंटा विकास करणार महाराष्ट्राचा
@user-nv2bg4pf5l
@user-nv2bg4pf5l 23 күн бұрын
हो
@aniketlandge3018
@aniketlandge3018 23 күн бұрын
35 ते 37 जागा येणार mahavikas aagadi च्या ❤❤
@jitendramane8259
@jitendramane8259 23 күн бұрын
नाही 23 ते 25 जागा येतील
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 23 күн бұрын
शरद पवार चे अंदाज बरोबर असतात ✔️✔️2019 ला मतदाना नंतर अंदाज केला तेव्हा कार्यकर्त्यांना त्यांनी 2024 ची तयारी करायला सांगितले
@Mahira-patil
@Mahira-patil 23 күн бұрын
😂😂
@bapuraomore4236
@bapuraomore4236 22 күн бұрын
तुमच्या चॅनलला व भावी पंतप्रधानांना मनमोकळ्या शुभेच्छा! 🙏🏻🌷🙏🏻
@shashank1218
@shashank1218 22 күн бұрын
शरद पवारांचा दावा योग्य आहे नक्कीच महाविकास आघाडीच्या जागा तीस ते 35 येतील💯💪
@PratikGhuge-pk6iv
@PratikGhuge-pk6iv 23 күн бұрын
जनतेचा मनात फक्त आदरनीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब, भावी मुख्यमंत्री
@datta6159
@datta6159 23 күн бұрын
KAHI PN
@shaktiman4119
@shaktiman4119 23 күн бұрын
आदित्य ठाकरे र पण चालेल . फक्त महाराष्ट्राचा ची डेव्हलपमेंट व्हायला हवी ...
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 23 күн бұрын
त्याला तिकडेच घरी बसुदे रे... बस करा गलामी...🙏🙏🙏
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 23 күн бұрын
​@shaktiman4119 aditya thackeray la Cm itki choti post shobhat nhi, kamit kami Pm post pahije😂
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
@@Pkulkarni9054अनाजी टरबूज अमेरिकन लढतोय म्हणे
@akshaydongare6737
@akshaydongare6737 23 күн бұрын
आज ची परिस्थिती पाहता 30 पर्यंत पोहचू शकते म. वि. आ.
@riteshmithbaokar683
@riteshmithbaokar683 23 күн бұрын
काही वारं फिरलेल नाही...याचा बाजार उठणार आहे.. बारामती देखील हातातून निसटणार याची कल्पना आली आहे त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, पुढची संभाव्य वाताहत रोखण्यासाठी केलेल विधान आहे.. निकालानंतर महायुतीला ३० ते ३५ जागा मिळतील..४ जूनची वाट पाहूया...
@abhijitkharat3646
@abhijitkharat3646 21 күн бұрын
हो नक्कीच पवार साहेब हे खूप जुने जाणते आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारे नेते आहेत महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे देशाला दिशा देणे हेच आपला महाराष्ट्र करत आहे
@avinashjadhav3932
@avinashjadhav3932 23 күн бұрын
शरद पवार यांनी केलेला अंदाज 100℅ खरा ठरेल.
@sanketalhat2973
@sanketalhat2973 23 күн бұрын
Ab ki baar - BJP Tadipaar!😊
@jp-ed7qi
@jp-ed7qi 23 күн бұрын
😂
@amolpalekar5305
@amolpalekar5305 23 күн бұрын
Ha ek strategy cha part jari asala tari India aaghadi LA fayda nakkich hotoy More than 50% seats nakkich miltana distay
@avinashgaikwad2173
@avinashgaikwad2173 22 күн бұрын
यांचा अंदाज एवढा clear आहे की ते पंतप्रधान केव्हा होतील ते पण त्यांना माहित आहे
@simonarsud9532
@simonarsud9532 23 күн бұрын
20:22 MAHA Vikas aaghadi❤
@jsm2755
@jsm2755 23 күн бұрын
शाहू फुले आंबेडकर चव्हाण साहेब यांच्या विचारांचा विजय.
@nirmiticreations9495
@nirmiticreations9495 23 күн бұрын
100% येणार आहेत .. जय शिवराय..🚩
@DokePrasad
@DokePrasad 23 күн бұрын
पवारांच्या विधानाचा उलटा अर्थ घ्यायचा असतो!!!! Screenshot काढून ठेवा आणि ४ जून ला तपासा😊
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 23 күн бұрын
हो काढून ठेवला आहे तुमच्या कमेंटचा स्क्रीनशॉट 😂😂😂 जहाज बुडल की उडी मारणारे उंदीर असतात😂😂😂 तास तुमचे होणार आहे 😂😂😂 तास पण ४ जून रोजी सार्वजनिक शौचालयात जाऊन चोळत बसणार आहे तुम्ही barnol 😂😂😂 खरच जर खानदानी एक बापाचा असशील तर ४ जूनला कमेंट मध्ये उत्तर देशील😂😂😂 आता किती पण भुंकत बस पण ४ जून ला तुझी मज्जा बघतो आम्ही
@santoshgavali6957
@santoshgavali6957 23 күн бұрын
😢
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 23 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी ३५पेक्षा जास्त जागा येतील हे पवार साहेबचा आंदाज अचूक आहे .
@harshal8632
@harshal8632 23 күн бұрын
साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा ..
@rahuljagtap9194
@rahuljagtap9194 14 күн бұрын
पवार साहेबांना राजकारणातील सर्वात जास्त अनुभव आहे त्यामुळे त्यांचा अंदाज खरा ठरू शकतो अनुभव कधीही फेल जाणार नाही
@ashsurg1
@ashsurg1 23 күн бұрын
same person had said last year "Get ready for mid term election"😅😅...nothing happened
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 23 күн бұрын
गडकरी सोडून मला वाटत सगळे पडतील महायुतीचे 😂😂😂😂😂😂😂😂😂 एक मराठा लाख मराठा 🔶🔶🔶🔶🔶🔶
@Golu5896
@Golu5896 23 күн бұрын
गडकरी आधी पडतोय. वंचित च्या कृपेने 2-4 येतील
@sharad_wagh
@sharad_wagh 22 күн бұрын
दिवसाच स्वप्न साकार होईल
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 22 күн бұрын
मस्त मित्रा मोदी आणि गडकरी निउडून येतील फकत बाकी सगळे पडतील
@Shiv9423
@Shiv9423 21 күн бұрын
गप बसा रे भो,किती दिवस जात पात करत राहणार , या पवारांनी जात पात करूनच brainwash केलंय तुम्हाला इतके दिवस,कोणाला मतदान करा पण ,या जात पात गोष्टी बाजूला ठेवुन करा.
@waghamodenana2323
@waghamodenana2323 23 күн бұрын
अंदाज नव्हे तर आल्याच म्हणून समजा
@Vikaspisal372
@Vikaspisal372 22 күн бұрын
Nakkich
@bcachemistry5575
@bcachemistry5575 22 күн бұрын
Social media वरती च जागा येतील प्रत्यक्ष नाही.
@hanmantchavan772
@hanmantchavan772 23 күн бұрын
नक्कीच ३० ते ३५ जागा येणार माहविकास आघाडीला!
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 23 күн бұрын
महाविकास आघाडी विरूद्ध गुजरात भरोभरती म्हणजेच महायुती, ही लढत महाराष्ट्रच जिंकणार
@bittertruth5632
@bittertruth5632 23 күн бұрын
अरे जातीपाती वरून आप आपसात लढणारा महाराष्ट्र कधीच हरला, मराठी लोक फक्त वडापावच्या गाड्या लावू शकतात बाकी सर्व गुजराती आणि मारवाडी लोकांच्या हातात आहे.
@krishnajoshi8538
@krishnajoshi8538 23 күн бұрын
🙏
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 23 күн бұрын
अगदी बरोबर महाराष्ट्रात महाविकास 35 - 38 जागा फिक्स येणारच
@rajendrasawant5623
@rajendrasawant5623 23 күн бұрын
Chhan विश्लेषण. मुद्दे सुद मांडणी.
@vitthalraotonpe1323
@vitthalraotonpe1323 23 күн бұрын
एकदम बरोबर आहे पवार साहेबांची बोली भाषा हि खरोखरीची आहे साहेबांचा अदाजचं सगळं काही सांगुन जातों म्हणूनच मोदीजी महाराष्ट्रात येऊन तडफड करतायत.
@jaystock3036
@jaystock3036 23 күн бұрын
Baramati jinknar nahi ani 30+ che swapn chalu ahe 4 june la kalel ya comment madhe 😂😂
@VidzMG
@VidzMG 22 күн бұрын
😂😂 Tu booth var kamala hota ka ajit dadachya😂😂😂??
@jaystock3036
@jaystock3036 22 күн бұрын
@@VidzMG mi tumchy sarkh chamcha nahi re
@ashoksirsat3320
@ashoksirsat3320 21 күн бұрын
Burnol vikat ghe khup garaj aahe Tula mitra😂😂😂
@jaystock3036
@jaystock3036 21 күн бұрын
@@ashoksirsat3320 mala nahi Tula garaj ahe stock karun thev atapasun 4 June la lagel Ani nantar pan
@VidzMG
@VidzMG 21 күн бұрын
@@jaystock3036 पाखंडी गोबरभक्त 😅😅...
@pravinawaghade76
@pravinawaghade76 20 күн бұрын
होय
@santoshmalode9390
@santoshmalode9390 23 күн бұрын
42 जागा मविआ जिंकून येतील.
@jalindarraut7297
@jalindarraut7297 23 күн бұрын
आरशात तोंड पहा
@Shiv9423
@Shiv9423 21 күн бұрын
गप रे
@one_pro_indian
@one_pro_indian 23 күн бұрын
विधान सभेला BJP ची अवस्था अत्यंत वाईट होनार येवढं नक्की 😅
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 23 күн бұрын
त्यासाठी च तर शरद पवार व उध्दव ठाकरे यांना महायुतीत येण्याचे बोलावणे येत आहे. कारण लोकसभा हातातून जाणार हे नक्की आहे. पुढे विधानसभा निवडणुकीत सुध्दा आपला पराभव होणार आहे त्यामुळे महायुती चे नेते पवार साहेब उध्दव ठाकरे यांना पायघड्या घालत आहे. परंतु हे दोन्ही नेते यांना त्यांची जागा दाखवून देतील. व राज्यातील जनता यांना धडा शिकविण्यासाठी आतूर आहे.
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 22 күн бұрын
आमचे मत already zhal india aliance la🎉
@ashishgirawale3003
@ashishgirawale3003 22 күн бұрын
तूम्हारे हर वार का पलटवार हू मैं युही नही केहलाता शरद पवार हू मैं 👑👑
@pradipwagavekar6308
@pradipwagavekar6308 23 күн бұрын
Only uddhav saheb thackrey 🚩
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 23 күн бұрын
30/35माहाविकास आघाडी जिंकणार
어른의 힘으로만 할 수 있는 버블티 마시는법
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 9 МЛН
100😭🎉 #thankyou
00:28
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 39 МЛН
एग्ज़िट पोल - पार्ट 2 | Exit Poll - Part 2
31:06
Ravish Kumar Official
Рет қаралды 3 МЛН