Shegaon Sansthan : गजानन महाराजांच्या Shegaon Sansthan चं सगळीकडे कौतुक होतं, तिथलं काम कसं चालतं?

  Рет қаралды 288,905

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #ShegaonSansthan #Shegaon #GajananMaharaj
बोल भिडूने आनंद सागर या प्रकल्पाविषयी मध्यंतरी एक व्हिडीओ बनवला. त्या व्हिडीओवरून बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या कि शेगाव संस्थानावर सुद्धा एक व्हिडीओ बनला पाहीजे कारण शेगाव संस्थानाचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेगाव संस्थानाविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
आनंद सागर प्रकल्प लिंक : • Shegaon चा Anand Sagar...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 950
@rohitdandade296
@rohitdandade296 Жыл бұрын
भारतातील सर्वात शिस्तप्रिय मंदिर जय गजानन💐👏
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
खूप छान शिस्त आहे... पण संत आळंदी व देहूला आहे....आणि देव पंढरपुरात... जय श्रीराम .....
@sanjaytarode9230
@sanjaytarode9230 Жыл бұрын
अशी शिस्त भारतात कुठे ही पाहायला मिळणार नाही. जय गजानन👏.
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
@@sanjaytarode9230 खरं आहे...शिस्त पहावयाची असेल तर शेगाव ची पहावी....आणि संत व देव पहावयाचे असेल तर... श्री विठ्ठल, श्री. DNYANESHWAR व श्री. तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जावे.....
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 Жыл бұрын
अशीच व्हिडिओ श्री क्षेत्र देवगड, नेवासा, अहमदनगर ह्या दत्त मंदिरावर एक नक्की करा. शिस्त प्रिय मंदिर, स्वच्छ, सुंदर, मंदिर आहे.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
होय, पूर्ण सहमत 🙏🙏🙏
@singlesolution2770
@singlesolution2770 Жыл бұрын
अशी शिस्त कुठच नाही ❤ जय गजानन... गण गण गणात बोते ❤
@prakashwakhare1518
@prakashwakhare1518 Жыл бұрын
श्री गजानन जय गजानन
@amolsarve9597
@amolsarve9597 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 Жыл бұрын
आहे.. फक्त एकदा भेट द्या.. श्री क्षेत्र दत्त मंदिर, देवगड, नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध मंदीर, संभाजीनगर - अहमदनगर highway वर आहे
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
बरोबर. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं. पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले. “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय 💐🚩🙏
@yuguniverse
@yuguniverse Жыл бұрын
शेगावला गेल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि मनाला शांत पण वाटते 🚩❤️🙏🏻 specially तिथचे कार्यकर्ते खुप premd असतात ❤❤❤ आणि स्वच्छता तर खूपच असते ❤❤❤
@ArunTiwari-wx2is
@ArunTiwari-wx2is Жыл бұрын
श्री संत गजानन महाराज यांचे सर्वाधिक मोठे लोकप्रिय भक्त हत्ती ची खुप आठवण येते🙏🙏😭😭
@LDKULAL
@LDKULAL Жыл бұрын
जय गजानन...🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻😍 महारष्ट्र भर देव दर्शन केले पण शेगाव सारखी शांतता आणि स्वच्छता कुठेच नाही.. खरचं खूप भारी वाटतं येथे..🙏🏻
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये "अतिशय प्रामाणिक कार्य" चालतं. पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले. “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.
@mayursonawane1633
@mayursonawane1633 Жыл бұрын
गण गण गणात बोते...🙏🙏🚩🚩🚩
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 Жыл бұрын
हो, खरे आहे 🙏🙏
@realSamarthT
@realSamarthT Жыл бұрын
​@@indian62353 कारण बाकीचे मंदिर सरकार आणि त्यांचे पदाधिकारी सांभाळतात, शेगाव मंदिर सरकार सांभाळत नाही, भक्त सांभाळतात त्यामुळं
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@realSamarthT बाकीचे मंदिर ट्रस्टी आणि पुजारी सांभाळतात. सरकार नाही. मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी तिरुपती बालाजी मंदिराच्या "एका ट्रस्टी व पुजारी" यांच्यावर इन्कमटॅक्स डिपार्टमेंट ने टाकलेल्या धाडीत कोट्यावधी रुपये सापडले. "ओ माय गॉड" या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मोठ्या देवस्थानांमध्ये खूप लूट केली जाते, या ट्रस्टी मंडळींकडून आणि पुजाऱ्यांकडून...
@ArunTiwari-wx2is
@ArunTiwari-wx2is Жыл бұрын
अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय 🙏🙏🙏🚩🕉️🚩
@TS-nq8eb
@TS-nq8eb Жыл бұрын
Ho barobar jai gajanan🎉🎉
@narendrasonparate6391
@narendrasonparate6391 Жыл бұрын
शेंगाव संस्थान मध्ये कार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी भक्तांचे खूप खूप आभारी आहोत...🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संत गजानन महाराज की जय 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@amolgholap4853
@amolgholap4853 Жыл бұрын
भारतातील एकमेव शिस्तप्रिय मंदिर जिथे अमीर गरीब सर्व समान... जय श्री गजानन माऊली...
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. शेगाव संस्थान मध्ये अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक कार्य चालतं. तिथे गरीब-श्रीमंत असा फरक केला जात नाही. परंतु, शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.
@ashabajpai1255
@ashabajpai1255 Жыл бұрын
गण गण गणत बोते, खुप शिस्ती ने या संस्थान चे कार्य केले जातत,आनंद,शांति मिडनारा अकमेव संस्थान महंजे शेगांव गजानन नगरी💐💐🌷🌷👍🙏🙏
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@ashabajpai1255 बरोबर👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
इतर देवस्थानांनीही शेगाव देवस्थान चा आदर्श घ्यावा 👍
@dhanrajtaley3092
@dhanrajtaley3092 Жыл бұрын
भारतात अशी शांतता, स्वच्छता, प्रेमभाव, नियोजन, आदर कुठल्याही मंदिरात नसेल. भाग्यवान आहोत आह्मी गजानन च्या सभोवताल राहतो. जय गजानन 🌹🌹🙏🙏
@samirbarde7452
@samirbarde7452 9 ай бұрын
गण गण गणात बोते जय गजानन महाराज
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 Жыл бұрын
विदर्भाचे पंढरपूर ❤️🚩🚩 जय गजानन माऊली ❤
@Gauravmendhe2000
@Gauravmendhe2000 Жыл бұрын
आम्हाला आनंद झाला ताई, तुम्ही इथली शिस्त सर्वापुढे मांडली त्यासाठी धन्यवाद 🙏🏻
@sanku...1266
@sanku...1266 Жыл бұрын
शेगाव ला जायचा योग काही आला नाही,पण आळंदी येथील गजानन महाराजांच्या मंदिरात जाण्याचे भाग्य लाभले.मन प्रसन्न झाले.अशी शिस्त आणि स्वच्छता कोणत्याच ठिकाणी पाहायला मिळाली नाही. गण गण गणात बोते ❤️💐
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 Жыл бұрын
आपण कृपया एकदा तरी शेगाव ला दर्शनाला जा. अर्थात योग यावा लागतो.
@user-zj5be6oh7f
@user-zj5be6oh7f Жыл бұрын
छान काम ..👌👌👌👌👌👌 अभिनंदन अश्या काम करणाऱ्या मंदिर संस्थानचे🙏🏼
@priteshdeshmukh8908
@priteshdeshmukh8908 Жыл бұрын
बोल भिडू च्या माध्यमातून संत श्री गजानन महाराज शेगांव येथील संस्थान बाबत माहिती सर्व महाराष्ट्रातील लोकांना आपण दिली. त्या बद्दल धन्यवाद. 🌺🌺जय गजानन🌺🌺
@alkadeshmukh437
@alkadeshmukh437 Жыл бұрын
खूप छान आहे शेगाव मंदिर आम्ही या आठवड्यात जाऊन आलो गन गन गनात बोते
@sureshjoshi6628
@sureshjoshi6628 Жыл бұрын
श्री गजानन महाराजांची ची जय , श्री गजानन महाराजांना आमचा सर्वांचा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷 गण गण गणात बोते , शेगांव संस्थान मध्ये कार्य करणाऱ्या सर्व सेवाभावी भक्तांचे मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏🙏
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
गण गण गणात बोते... 🙏🏻गोंदवले संस्थान वर सुद्धा एक विडिओ बनवा ✨️
@anilrajput9605
@anilrajput9605 Жыл бұрын
गोंदवल्यात सोहळे वोवळे खूप चालते उदाहरणार्थ साखरखेर्डा प्रल्हाद महाराज मठ
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
@@anilrajput9605 जे करतात त्यांना करू द्या ना. मटण खाऊन ही मोठे मोठे लोक येतात म्हणून. देव काही भाजी पाला नाही हिंदूचा.
@pravinhake8919
@pravinhake8919 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आम्ही शेगांवकर असल्याचा...जय गजानन माऊली.....
@indiafirst4815
@indiafirst4815 Жыл бұрын
नेहमीच अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण असते शेगाव ला. लॉकडाऊन काळातही खूप उत्तम रित्या सर्व भक्तांना दर्शनाची सोय करण्यात आली होती. राहणे खाणे याची उत्तम सुविधा पुरवली जाते. भक्तांच्या गरजेच्या सर्व गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे हाताळल्या जातात. मंदिर व्यवस्थापन अतिशय योग्य सेवेकरिंच्या हातात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने किमान एकदा तरी शेगाव दर्शन घेऊन याची प्रचिती घ्यावी. जय श्री गजानन महाराज.
@ajinkya_2728
@ajinkya_2728 Жыл бұрын
अख्या जगात असं शिस्तबद्ध , स्वच्छ, कार्यप्रणाली सारखं "श्री संत गजानन महाराज संस्थान" शोधून सापडणार नाही।। 🚩🚩 ।।गण गण गणांत बोतें।। 🚩🚩
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Жыл бұрын
संपुर्ण जगात एवढी स्वच्छता आणि निटनेटकेपणा तुम्हाला कुठेच दिसणार नाही. शेगाव चे गजानन महाराज मंदीर भारतातील एक सवौत्कृष्ट मंदीर आहे.
@sunitanikumbh4158
@sunitanikumbh4158 Жыл бұрын
अतिशय शिस्त बद्द, प्रामाणिक पणे ईथे काम चालते. इथे गेल्यावर स्वर्गीय सुख मिळते.. खुप प्रसन्न वाटते 🌹💐जय गजानन. खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏
@sarodemahalaxmiprakash2c423
@sarodemahalaxmiprakash2c423 6 ай бұрын
श्री शेगाव सवस्थेसारखे सर्व तिर्थस्थाने व्हावीत.बाकीच्या तिर्थस्थानाने शेगाव ला येऊन शिक्षण घेऊन जावे आणि भक्तांना चांगली सेवा द्यावी.
@sushantkulkarni1489
@sushantkulkarni1489 Жыл бұрын
जय गजानन महाराज 🙏🏻❤️🥺🌼
@pranavchougale1238
@pranavchougale1238 Жыл бұрын
Gajanan Maharaj Mandir kutte naahi
@ganeshchavan4983
@ganeshchavan4983 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू टीम मनस्वी धन्यवाद संत गजानन महाराज संस्थान संदर्भात मार्गदर्शन तसेच माहिती दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद
@baliedits8314
@baliedits8314 Жыл бұрын
आम्ही श्री गजाननाच्या सानिध्यात राहतो हेच आमचे भाग्य🙏🚩💯
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
महाराष्ट्राची संत परंपरा,साधू पूर्वी "मृत्यू"हेच सर्वस्व आहे प्रेमाने आदराने आपुलकीने जगा आणि जगू द्या प्रवचनाने सांगत पण भक्त म्हणून आपण केवळ चमत्कार लक्षात ठेवले आणि जगण्याचा मार्गाचे नियम विसरून गेलो
@shantaramholey6411
@shantaramholey6411 Жыл бұрын
एकदम सत्य माहिती, जगाची गोष्ट सोडा, पूर्ण जगातील मंदिर मी व तुम्ही सुद्धा पहिली नाही. पण भारतातील हें एक शिस्तप्रिय, शांत, भ्रस्टाचारापासून मुक्त असे हें मंदिर आहें, येथे गरीब श्रीमंत असा भेद नाही. उच्च नीच असेही नाही, 🌞
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं. पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले. “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.
@suyogd2718
@suyogd2718 Жыл бұрын
बोल भिडू ला खुप खुप आभार हा वीडियो बनवल्या बद्दल.. शेगाव संस्थान हे भारतातील इतर मंदिरांसाठी inspiration व मैनेजमेंट च एक उत्तम उदाहरण आहे
@vaibhavmane6749
@vaibhavmane6749 Жыл бұрын
शेगांव संस्थान सारखी स्वच्छ्ता, शिस्त, नियोजन कुठेही पाहायला मिळनार नाही !! ||जय गजानन माऊली||
@satishadwe7794
@satishadwe7794 Жыл бұрын
व्हिडीओ बनविल्या बददल आपले अभिनंदन व आभार . नियोजन बद्ध , भष्टाचार मुक्त, समाजपयोगी कार्ये करणारे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान आहे . अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे हे संस्थान आहे. नितिमत्ता वृंद्धी गत करणात्या अशा समाज उपयोगी संस्थाची गरज आहे. जय गजानन
@shilpapawar748
@shilpapawar748 Жыл бұрын
जसे कार्य सुरू आहे तशीच उत्तम योग्य माहिती दिली आहे . जय गजानन श्री गजानन 🌹🙏
@manojkhedkar9
@manojkhedkar9 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील इतर संस्थानानी नकीच हा आदर्श घ्यायला पाहिजे. जय गजानन.
@tusharvernekar4894
@tusharvernekar4894 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील सर्वात सुंदर आणि स्वच्छ मंदिर..
@shaileshpawar1470
@shaileshpawar1470 Жыл бұрын
Appreciate this video. Hundred percent what she mentioned is surreal and unique. Thanks to Bhau Shiv Shankar Patil vision and simplicity. You will not find such a unique institution anywhere whose motto is Seva and giving. Gajanan Maharaj Krupa 🙏
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
संत गजानन महाराज संस्थान यांचें कार्य खुपचं कौतुकास्पद आहे, अभिनंदन.
@sharaddombe697
@sharaddombe697 Жыл бұрын
शेगाव संस्थान हे भारतातील सर्वोत्तम संस्थान आहे.असे संस्थान मी माझ्या अख्या आयुष्यात पाहीले नाही...
@foodiemayur8351
@foodiemayur8351 Жыл бұрын
Great example of Management even World's top institute should visit and our politician should learn something from this.....
@rupeshkamley1728
@rupeshkamley1728 Жыл бұрын
माऊली बोल भिडू चा सर्व सहकारी व कार्यकर्ते चे आभार व अभिनंदन असच कार्य करीत रहा ही गजानन महाराज चरणी प्रार्थना
@nitinkorde
@nitinkorde Жыл бұрын
आणखी एक खासियत म्हणजे इथे VIP पास ची सिस्टीम नाही. सामान्य असो वा मंत्री, प्रत्येकाला लाईन मध्ये लागूनच दर्शन घ्यावं लागतं. इथले संस्थानिक मंदिरातील पाणी देखील पीत नाही... देवाचा व्यवसाय केलेल्या शिर्डी च्या संस्थानिकांनी यातून बोध घेतला पाहिजे
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
💯✔️
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@realSamarthT
@realSamarthT Жыл бұрын
शिर्डी संस्थान ग्रामस्थांच्या ताब्यात दिले पाहिजे, सरकार भोंगळ कारभार करते
@pankajkorpe8396
@pankajkorpe8396 Жыл бұрын
Shri Sant Gajanan Maharaj Ki Jay.....🎉❤
@atharvakarajkhede5503
@atharvakarajkhede5503 Жыл бұрын
खरे असे संस्थांन होणे नाही .... गण गण गणात बोते 🙏
@kmawate6092
@kmawate6092 Жыл бұрын
भारतातील सर्वात स्वच्छ,सुंदर शिस्तप्रिय संस्थान
@vyaspatil_1234
@vyaspatil_1234 Жыл бұрын
भारतातील सर्वात शिस्तप्रिय आणि स्वच्छ मंदिर ❤ जय गजानन माऊली 🧡🚩
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
खूप छान सकारात्मक माहिती आहे गण गण गणात बोते श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज की जय
@gopalage6397
@gopalage6397 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू ❤माझ्या गुरू संत गजानन महाराज यांच्या विषयीची माहिती संपूर्ण youtube वर देण्यासाठी खूप खूप धन्यवाद
@DhanshreeArtandFashion
@DhanshreeArtandFashion Жыл бұрын
बोल भिडू नेहमी प्रमाणे छान सांगितलं 😊खूप सुंदर माहिती . गण गण गणात बोते महाराज 🙏🏻
@kaustubhtale369
@kaustubhtale369 Жыл бұрын
स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती या व्हिडिओ मध्ये द्यायला हवी होती.
@shubhampatil2690
@shubhampatil2690 Жыл бұрын
One of the best organisations , world best cleanliness Jay Gajanan,
@Prabhakar_wadatkar
@Prabhakar_wadatkar Жыл бұрын
श्री गजानन महाराज संस्थान चे कार्य फक्त 7 मिनिटात सांगितले जाऊ शकत नाही , संस्थानचे कार्य यापेक्षाही अधिक आहेत 🚩
@Antunagrale
@Antunagrale 9 ай бұрын
शेगाव संस्थानचे कार्य खरंच खूप मोठे आहे. आणी स्वच्छता आणी शिस्त या दोन गोष्टी तिथे काटेकोरपणे पाळल्या जातात. आम्ही सुद्धा दरवर्षी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातो आणि संस्थानाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी जमेल तेवढी देणगी देतो. आणी मी हे अनुभवले आहे तिथे जेवढी देणगी देईल त्याच्या 50 पट तुम्हाला भरभरुन मिळतं. गण गण गणात बोते 🙏🙏🙏
@ajinkya_2.0
@ajinkya_2.0 Жыл бұрын
शेगांव संस्थांना तर्फे असंख्य निस्वार्थ सामाजिक सेवाकार्ये पार पाडली जातात.. दररोज हजारों भक्तांना निःशुल्क जेवण दिल्या जाते.. कोणाचीही जात, पंथ, संप्रदाय, धर्म न विचारता.. कुष्ठरोगी, कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटल्स उभारली आहेत.. अनेक ब्लड बॅंक्स रुग्णांच्या सेवेत असतात.. गोरगरिबांना मोफत शिक्षणाची सोय केली जाते.. अंधश्रद्धा निर्मूलनच्या श्याम दानव ने श्री गजानन महाराज यांच्यावर लांच्छन लावायचा प्रयत्न केला होता.. या दानवाला माझा एकच सवाल आहे.. गजानन महाराजांचे नाव घ्यायची तरी याची लायकी आहे का..? गजानन महाराजांच्या नावाने लाखों भक्तांचे कल्याण केल्या जाते, या श्याम दानव ने किंवा अंधश्रद्धा निर्मूलनने आता पर्यंत किती लोकांना अन्नदान केले, किती गरिबांचे शिक्षण केले..
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
अले बापले 😂
@user-pq4ep3zd3j
@user-pq4ep3zd3j Жыл бұрын
@@Nikolazyko nigh re bhimtya....
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@Nikolazyko जळाली का रे.......... टपात बस भोंगळा होऊन गर पडेल
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 Жыл бұрын
@@Nikolazyko chota Bheem ne general category ki vat lagayi 😡
@swapniljadhav7803
@swapniljadhav7803 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. इथे काहीजण सेक्युलर कीडे आहेत ज्यांनी कधी सामाजिक कार्य केले नाहीत त्यांनी फक्त आपल्या धर्माला नाव ठेवण्याचे काम केलेय.
@nm0901
@nm0901 Жыл бұрын
Thank You such wonderful information 🙏🏻👏🏻 जय गजानन महाराज.....,🌺
@Shubhamchinchole
@Shubhamchinchole Жыл бұрын
जय गजानन माऊली... तुम्ही सादर केलेली माहिती व अभ्यास हा खूप छान होता..आणि अजून खूप काही गोष्ठी आहेत... त्या next part मध्ये येऊ द्या ❤
@sandhyaoak935
@sandhyaoak935 11 ай бұрын
माझं श्रद्धा स्टान फक्त हेच आहे, मी अनेक ठिकाणी देवदर्शनाला जात असते श्री गजानन महाराज म्हणजे कलियुगातील जादू आहे, मला अनेक अनुभव आले आहेत, , तेथील वेवस्था उत्तम आहे, जय गजानन 🙏🙏🙏🌹🍇
@allaboutyourself6809
@allaboutyourself6809 Жыл бұрын
गण गण गणात बोते🙏🚩
@Smartinfo99
@Smartinfo99 Жыл бұрын
बोल भिडू चे मना पासून आभार 🙏🙏🙏🙏 शेगांव संस्थान सारख management भारतात कुठच नाही.🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏🙏🙏
@testycooking8582
@testycooking8582 Жыл бұрын
Mandirat kuthalahi dharshana sathi Amir garib bhedbhav hot nahi kuthalihi VIP dharshan nahi all people is equal 🙏🙏🙏🚩🚩
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Barobar 👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Nahitar itar thikani deva-dharmachya navane bajar mandla ahe (O My God & Trance ya movies madhe dakhavlya pramane) Bhaktanna lutna suru ahe.
@bharatitalwalkar9991
@bharatitalwalkar9991 Жыл бұрын
भक्तांचा विचार आणि ऊत्तम सोईंसाठी प्राधान्य देणार संस्थान आहे.॥गण गणात बोते॥
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@bharatitalwalkar9991 right. 👍 तसेच मुख्य म्हणजे इतर देवस्थानांच्या सारखा देवा धर्माच्या नावाने भ्रष्टाचार (ओ माय गॉड पिक्चर प्रमाणे) येथे चालत नाही, याचे सगळे श्रेय म्हणजे देवस्थान चे माजी अध्यक्ष स्वर्गीय "शिवशंकर भाऊ"यांनी देवस्थान ला लावलेली शिस्त.
@GKwithSHUBH
@GKwithSHUBH Жыл бұрын
भारतातील सर्वांत स्वच्छ आणि शिस्तप्रिय मंदिर .गण गणात बोते 💐💐💐🚩🚩
@omdeshmukh5363
@omdeshmukh5363 Жыл бұрын
सर्वात सुंदर असे मंदिर शिस्तप्रिय वागणूक आणि माऊलींचा आशीर्वाद खरच अप्रतिम मंदिर आहे आणि मॅनेजमेंटची सेवा कौतुकास्पद आहे आणि असलं मॅनेजमेंट तुम्हाला आम्हाला शैक्षणिक अभ्यासक्रमात असायला हवा बोलभिडू च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे एकदा माऊलींचा आशीर्वाद घेऊन येथील व्यवस्था बघावी जय गजानन माऊली ❤🙏
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
हिंदू मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त केले पाहिजे 🙏🙏🙏
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
खरंय ब्राम्हणांच्या ताब्यात दिली पाहिजेत.. म्हणजे दोन भावांपैकी एक पुजारी बनेल, आणि दुसरा अमेरिकेत स्थायिक होईल बाकी मंदिराबाहेर अभिजित नारळ,तेल,फुलांचा व्यवसाय करतोच ना, सकारात्मक बाजू बघायला पाहिजे...❤️
@user-pq4ep3zd3j
@user-pq4ep3zd3j Жыл бұрын
@@Nikolazyko nahi.... Hach paisa gurukul sathi waprnyat yawa.... Nigh bhimtya
@pranitkhandare8477
@pranitkhandare8477 Жыл бұрын
​@@Nikolazyko shegaon bhrmancha tabyat nhi ahe...hech gosta majid church sthe bolun dkva
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@Nikolazyko aare bhimtya........ Tula ब्राम्हणाचा गू खाल्ल्या शिवाय जमत नाय का, आणि मंदीर फक्त ब्राम्हण लोकांचे नाहीत आमचे सुद्धा आहेत chutya
@ramachandraadhav4534
@ramachandraadhav4534 Жыл бұрын
शेगाव संस्थान नियंत्रण मुक्त आहे
@vishalpatil7623
@vishalpatil7623 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात असे संस्थान आणी अशी शिस्त पहायला मिळणार नाही
@ravindrawaghalkar2749
@ravindrawaghalkar2749 Жыл бұрын
गजानन महाराज संस्थान स्वच्छ खुप सुंदर संस्थान आहे आणि तिथचे सेवा करी छान भाविकांना सेवा देतात सर्व तेथे बगण्या सारखे आनंद सागर आहे मंदिर पासून 3 km वर आहे असे संस्थान मी महाराष्ट्र मध्ये कुठच नाही बगेल...
@ankitjunghare.
@ankitjunghare. Жыл бұрын
लवकरच तुमचे १मिलियन पूर्ण होतील.....मनापासून अभिनंदन♥️♥️♥️♥️
@sagartaware1988
@sagartaware1988 Жыл бұрын
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इथला सेवाभाव आणि देणगीसाठी आग्रह नाही हे राहीले. हा मेसेज सर्व इतर देवस्थानांच्या ट्रस्टी, पुजारी सेवेकरीना दाखवून बदल घडवून आणला पाहिजे.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. शेगावच्या संस्थानाचा आदर्श इतर सर्व देवस्थानांच्या ट्रस्टी, पुजारी यांनी घेतला पाहिजे. शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये अतिशय प्रामाणिक कार्य चालतं. पण इतर देवस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी. भक्तांची पार लूट सुरू आहे.
@rajendraagrawal7337
@rajendraagrawal7337 Жыл бұрын
Really appreciable work by pujyashri gajanan baba sansthan
@MS-wo3we
@MS-wo3we Жыл бұрын
🙏श्री गजानन 🙏जर कोणाला खरोखरच भक्तीमय वातावरण अनुभवायचे असेल तर शेगाव हे एकमेव ठिकाण आहे 🙏 आपल्या सतगुरु महाराजांचे मूलमंत्र म्हणजे "शिव भावे जीव सेवा" 🚩जय गजानन 🚩गण गण गणात बोते 🙏
@houseofcakebakemart7103
@houseofcakebakemart7103 Жыл бұрын
असे देवस्थांन शोधुन सापडणार नाही , निर्मळ, शिस्तप्रिय, भारतात नाही तर जगात ....एकमेव
@saurabhnimbalkar7936
@saurabhnimbalkar7936 Жыл бұрын
'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन', 'श्री गजानन महाराज की जय'
@bhavesh007oldisgold7
@bhavesh007oldisgold7 Жыл бұрын
माझी आई पण श्री गजानन महाराज मंदिर मध्ये सेवाकार्य(सेवाधारी) म्हणून काम करत........ 🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩(जय श्री गजानन महाराज🚩🌺 🙏🙏) माझ्या आई ने 2016 मध्ये सेवाकार्य साठी नाव नोंदणी केली होती.... नंतर कुठे 2021 मध्ये सेवाकार्य साठी सुरू केले......) 🙏🥰
@nitinghule4507
@nitinghule4507 Жыл бұрын
माझ्या आयुष्यात एकमेव शेगाव ची संस्था नंबर एक वाटते येथे श्रीं चा कृपा आशीर्वाद आहे गण गणात बोते
@Shriramjairam2025
@Shriramjairam2025 Жыл бұрын
पुण्यातील जगप्रसिद्ध #श्रीमंत दगडूशेठ गणपती संस्थानाचे कार्य - कार्यक्रम यावर ही असाच व्हीडीओ बनवावा ही विनंती ! गणपती बाप्पा मोरया !
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
शेगावच्या संस्थान मध्ये व दगडूशेठ गणपती संस्थानमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. शेगावच्या संस्थानाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे चालतं. तसेच तिथे गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. परंतु याच्या उलट दगडूशेठ गणपती संस्थान व शिर्डी संस्थान आहे. तिथे किती भ्रष्टाचार चालतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.
@yuguniverse
@yuguniverse Жыл бұрын
गण गण गणात बोते 🚩❤️🙏🏻
@vijaybawaskar7981
@vijaybawaskar7981 Жыл бұрын
⛳श्रींच्या पालखीचे आवाजाचे गायन कोकीला ह. भ. प. मास्कर महाराज ⛳
@nileshambure7400
@nileshambure7400 Жыл бұрын
जय गजानन माऊली,, शेगाव सारखी व्यवस्था जगात कुठंही नाही,आणि हो भक्त गरीब असो वा श्रीमंत कुठल्याही भेदभाव नसणारी एकमेव संस्था म्हणजे शेगाव जय गजानन माऊली❤
@mayursapkale1592
@mayursapkale1592 Жыл бұрын
गण गण गणात बोते ..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ankushdeshmukh7007
@ankushdeshmukh7007 Жыл бұрын
हे सर्व माऊलीच करून घेत आहेत 🙏🏽🙏🏽
@jeetendra169
@jeetendra169 Жыл бұрын
उत्तम व शिस्तबद्ध संस्थान ❤जय गजानन श्री गजानन ❤
@kamalkisanshewale4509
@kamalkisanshewale4509 Жыл бұрын
अशी व्यवस्था कुठे ही नाही, कुठे ही कचरा नाही, शांतता प्रामाणिक ,मनापासून सेवा करणारे सेवेकरी, गण गणात बोते, जय गजानन माऊली 💐💐💐💐
@ramkrishnagahukar8431
@ramkrishnagahukar8431 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती एकदम योग्य अशीच आहे.संस्थान चा उद्देश प्रसिध्दि चा नाही.तरी आपण करित‌असलेले कार्य प्रशंसीय‌आहे.आसेच कार्य सर्वच क्षेञात आहे त्याचा पण प्रचार प्रसार कराल‌हीच गजानन चरणी प्रार्थना.
@ashokshelke4651
@ashokshelke4651 Жыл бұрын
बोल भिडू टीम चे धन्यवाद छान माहीती दिलीत ❤❤
@amitparadkar1333
@amitparadkar1333 Жыл бұрын
Gan gan ganat bote.......very nice information....real fact which we experienced...
@adityagopale874
@adityagopale874 Жыл бұрын
मुख्य म्हणजे श्री देवस्थान मधील शिस्त खूप चांगल्या प्रकारे पाडल्या जाते आणि तेथील प्रसन्न वातावरण पण अनुभवायला मिळतो. 🙏 गण गण गणात बोते
@shiv4432
@shiv4432 Жыл бұрын
शेगाव संस्थानासारखी शिस्त, स्वच्छता आणि विनम्रता भारतात कुठेही पाहायला मिळणार नाही. आमची संतनगरी शेगाव 🙏
@bharatpatil706
@bharatpatil706 Жыл бұрын
अगदी बरोबर माऊली
@Krishna19917
@Krishna19917 Жыл бұрын
सर्वात चांगला विषय घेतला
@user-xo2se7hy7j
@user-xo2se7hy7j Жыл бұрын
जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१|| निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| तत्व,निष्ठा आणि अनुशासन!!! याच जिवंत उदाहरण श्री गजानन महाराज शेगाव संस्थान❤
@roshannikam7131
@roshannikam7131 Жыл бұрын
Thank You Bol Bhidu, Deshatil Sarvat jaast swach, nitnetk, kontyahi parkarchi aarthik loot naslele, High profile prassidhi pasun dur aslele, samaj sevela vahun ghetalele aamche Shegavvhe Sansthan baddal mahiti dili khup khup aabhar❤
@deepachaware9387
@deepachaware9387 Ай бұрын
जय गजानन माऊली असे देवस्थान स्वच्छ सुंदर व शिस्तबद्ध कुठेच नाही
@dganesh2121
@dganesh2121 Жыл бұрын
Only पाटील, भारतातले सर्व मंदिर ब्राम्हणांच्या किंव्हा सरकारच्या ताब्यात आहेत, एक फक्त पाटलाच्या ताब्यात आहे ते म्हणजे गजानन महाराज मंदिर शेगांव, गर्व आहे मला पाटिल असण्याचा
@Nikolazyko
@Nikolazyko Жыл бұрын
गर्व मेहनतीने कमावलेल्या गोष्टीचा करावा वैभव बाळा ❤️ पप्पांच्या चुकीचा कसला आलाय गर्व ❤️
@user-pq4ep3zd3j
@user-pq4ep3zd3j Жыл бұрын
@@Nikolazyko nigh re lav..
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
आपण पाहिले हिंदू मग..........ब्राम्हण, मराठा etc. आपणच आपल्या धर्मात जातीवाद करू नये
@user-pq4ep3zd3j
@user-pq4ep3zd3j Жыл бұрын
@@HINDAVI_SWARAJYA. agreee
@vijaytekade9835
@vijaytekade9835 Жыл бұрын
Yethe jaticha ullekh Karu naye mandir cometi bhakt ha Kendra manun sarwana soi suvidha dete yethil swachata wakhnanyajogi ahe Ani Shanta pan ahe
@laxmansalok1305
@laxmansalok1305 Жыл бұрын
जय गजानन माऊली जगाची आई वडील आहे
@piyushchavan5532
@piyushchavan5532 Жыл бұрын
Shegaon Sansthanach jevadh kautuk karav tevadh kamich aahe Khup niyojanbaddh kaam aahe tyanch !! श्री गजानन महाराज की जय !!
@SachinCreation98
@SachinCreation98 Жыл бұрын
भारतातील सर्वात स्वच्छ मंदिर आणि शिस्त तर इथल्या प्रत्येक सेवेकरी मध्ये आहे....जय श्री गजानन महाराज...🎉
@digitalbrilliantclasses519
@digitalbrilliantclasses519 Жыл бұрын
गोंदवले संस्थांवर एक व्हिडिओ बनवा
@vishnudhandale4693
@vishnudhandale4693 Жыл бұрын
जय गजाजन महाराज 🙏🚩
@aditiurban9681
@aditiurban9681 Жыл бұрын
Jay Gajanan
@chhotutighare1434
@chhotutighare1434 Жыл бұрын
अतिशय सर्वोत्तम सुविधा आहे ,जय गजानन माऊली 🙏🙏🙏 खुप छान माहिती दिलीत तुमचा सर्व टीम अशीच नवी माहिती अनात जा खूप छान. अतिशय उत्तम कामगिरी 💯
@sachinchandre8462
@sachinchandre8462 Жыл бұрын
संतभुमी महाराष्ट्रातील इतरही महत्त्वाची मंदिरे शेगाव संस्थानच्या व्यवस्थापनात दिली तर ..सर्व श्रद्धास्थानांचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही.. जय गजानन!
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
बरोबर👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
शेगावच्या संस्थानामध्ये व इतर संस्थानांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. शेगाव संस्थान मध्ये “अतिशय प्रामाणिक कार्य” चालतं. पण इतर संस्थानांमध्ये मात्र देवा-धर्माच्या नावाने सगळा बाजार सुरू आहे. (सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये). मागच्याच महिन्यात बालाजी मंदिरातील एका ट्रस्टींच्या घरी, इनकमटॅक्स डिपार्टमेंट च्या टाकण्यात आलेल्या धाडीत "कोट्यवधी रुपये" सापडले. “ओ माय गॉड” आणि “ट्रांस” या चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवा-धर्माच्या नावाने बाजार करून ठेवलाय या लोकांनी.
@Desperatek95
@Desperatek95 Жыл бұрын
Jay gajanan 🙏❤️
@sunilbhusari04
@sunilbhusari04 Жыл бұрын
जय गजानन 💐
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ, जे सांगितले ते खरे आहे. शिस्तीसोबत प्रेमळ सुद्धा आहेत कार्यकर्ते, काळजीने विचारपुस करतात. असे फार दुर्मिळ भारतात
@laxmanjadhao8860
@laxmanjadhao8860 4 ай бұрын
❤❤गणगणगणातबोते❤❤ जगाच्या पाठीवर अप्रतिम आणि अद्वितीय.. जय गजानन माऊली!❤
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 22 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 62 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН