No video

Mazya Re Priti Fula | Aadhar Songs | Raja Paranjape | Anupama | Asha Bhosle | Romantic

  Рет қаралды 415,287

Shemaroo MarathiBana

Shemaroo MarathiBana

Күн бұрын

Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth Rs.129 or more! Hurry & subscribe now: shemaroo.com/S...
Watch Shemaroo MarathiBana On:
- TATA SKY - CH No. - 1230
- AIRTEL DIGITAL TV - CH No. - 531
- DISH TV - CH No. - 4016
- FREE DISH - CH No. - 88
- IN DIGITAL MUMBAI - CH No. - 536
- UCN - 270
- HATHWAY - 518
- GTPL - 474
- DEN - 834
- SCOD 18 - 468
बस स्टॉप ,रझाकार,कट्टी बट्टी , लॅन्ड १८५७, कॅपेचिनो आणि दर महिन्याला बऱ्याच पॉप्युलर मूवी, नाटक आणि टॉक शो (जे कुठेच उपलब्ध नाही ) पाहण्यासाठी JOIN वर क्लिक करा..
सदस्यता घेण्याच्या पायर्‍या : -
१) सदस्यता घेण्यासाठी इथे क्लिक करा - bit.ly/Shemaroo...
२) शेमारू मराठी चॅनेल वरील जॉईन बटण दाबा.
३) ₹ ११९ चे देय द्या आणि प्रीमियम मराठी चित्रपटांचा आनंद घ्या.
Movie: Aadhar (1969)
Music Director: Sudhir Phadke
Singer: Asha Bhosle
Director: Raja Paranjape
Mazya Re Priti Fula is a song from the 1969 movie Aadhar starring Raja Paranjape, Anupama, Madhu Apte and Lalita Desai. Enjoy watching this melodious Marathi song.
Plz subscribe-
/ @shemaroomarathibana
Join us on Facebook at / shemarooent
Follow us at #!... "" .
"To Enjoy Marathi Super Hits Videos, Download Marathi Super Hits App on your Android Phone.
Google playstore: play.google.co...
Install and stay connected with us!!" .
Watch full length Marathi movies, Marathi stage plays, Marathi videos and Marathi item songs only on / shemaroomarathi .
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on :-
Facebook - / shemarooent
Twitter - / bollyfilmvideos "" .
To Enjoy Marathi Super Hits Videos, Download Marathi Super Hits App on your Android Phone.
Google playstore: play.google.co...
Install and stay connected with us!!
Download ShemarooMe APP for more Marathi Videos, songs and share it with your friends and Family - shemaroome.app...
Give a missed call on 18002665151
www.shemaroome.com / @shemaroomarathibana
Watch Shemaroo MarathiBana On:
Tata Play - CH No.- 1230
D2H - CH No.- 1483
Airtel - CH No.- 529
Dish Tv - CH No.- 1212
GTPL - CH No.- 474
Nxt Digital - CH No.- 244
UCN - CH No.- 244
Free Dish - CH No.- 20
In Digital - CH No.- 522
Hathway - CH No.- 518
SCOD 18 - CH No.- 478
Den - CH No.-808
Siti - CH No.- 765
Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
Facebook - / shemaroomarathibana
Follow us on Instagram - / shemaroomarathibana
Follow us on Twitter - / marathibana_
shemaroome.one...

Пікірлер: 272
@mrunalfulari3713
@mrunalfulari3713 4 жыл бұрын
किती सुंदर गाणं आहे.अप्रतिम आस पुणे परत नाही बघायला मिळणार स्वच्छ सुंदर सारसबाग, पर्वती किती छान दिसतय ज्यांनी ज्यांनी त्या काळातील पुणे बघितले किती नशीबवान ते
@nitingodse3548
@nitingodse3548 3 жыл бұрын
माझ्या लहान पणा तील पुणे... मामा बरोबर सायकल वरून खूप फिरलो.. गाणे पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. खूप खूप सुंदर होते पुणे त्यावेळेस.. आता जवळ पास 40 . 42 वर्ष झाली... असेच पुणे माफीचा साक्षीदार चित्रपटात बघायला मिळते..
@nelsondullugaulu
@nelsondullugaulu 2 жыл бұрын
उपरे वाट लावतात
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
@@nitingodse3548 which year is this?
@rahuljoshi3522
@rahuljoshi3522 2 жыл бұрын
@@rohanutep81 The movie was released in 1969 so would be around that time.
@RajendraDeore-zd9vj
@RajendraDeore-zd9vj Жыл бұрын
@manojpande8044
@manojpande8044 5 ай бұрын
2024 मध्ये पण जे ऐकत असतील त्यांना 🙏🙏👌👌👍👍
@taru778
@taru778 5 ай бұрын
He nivedita saraf che wadil aahet 😅
@mrunalidhale1994
@mrunalidhale1994 2 ай бұрын
Aiktohi Ani gatohi
@paddy001
@paddy001 3 жыл бұрын
सारसबाग...... रोज सारसबाग समोरून कामाला जातो.....आज हे गाणे पाहून धन्य झालो.
@anuradhajadhav896
@anuradhajadhav896 3 жыл бұрын
ही गाणी नवीन पिढी केव्हातरी आपलीशी करील तेव्हा या पिढीला खरी मनःशांती लाभेल..सध्यातरी हाच उपाय या कोलाहलात दिसतो आहे...आशा करुया हे होईल...कुठलाही उपाय जोर जबरदस्तीने होत नाही..नवीन पिढीने ही गाणि ऐकत राहीली पाहिजेत...आपण तसं उत्तेजन दिलंच पाहिजे...
@sunilgavankar7771
@sunilgavankar7771 3 жыл бұрын
अगदी खरं
@deeps7184
@deeps7184 2 жыл бұрын
खरं आहे....
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 2 жыл бұрын
खरंच आहे
@anitech12
@anitech12 2 жыл бұрын
अंतर्मनाचा अवीट स्पर्श ..! केवळ अद्भुत, अविस्मरणीय अकलपित !!
@rautsanjay75
@rautsanjay75 Жыл бұрын
Khup aavdatat hi Gani
@hashubhaa.2847
@hashubhaa.2847 3 жыл бұрын
गाणं इतकं श्रवणीय आहे की गाणं संपलं तरी त्यातून बाहेर पडणे होत नाही😇😇😇 मनात दरवळत राहते Gr8 आशाजी,बाबूजी✨🌈
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 6 ай бұрын
Ashi geete, ase geetkar, ase sangeet , ase sangeetkar ani ase gayak ata hone ashkyach. GOLDEN DAYS OF INDIAN FILM INDUSTRY. DHANYA TE BABUJI & ASHA TAI. HATS OFF TO ALL .
@kshripad32
@kshripad32 6 жыл бұрын
वाह मस्तच......!!!!! अप्रतिम गाणं आहे .ही एक्टरेस म्हणजे अनुपमा कुलकर्णी ...सध्या शिकागो मध्ये स्थायिक आहे .मी बराच शोध घेतला तेव्हा पत्ता मिळाला.मी तिकडे जाईन तेव्हा नक्की भेटणार आहे त्यांना.!!!! आधार हा चित्रपट सुरेखच आहे. धर्मकन्या हा तिचा अजून एक अप्रतिम चित्रपट आहे.
@avinashkumbhar5153
@avinashkumbhar5153 6 жыл бұрын
shripad kulkarni
@hashubhaa.2847
@hashubhaa.2847 6 жыл бұрын
तीही अप्रतिमच आहे👌
@madhurimahagaokar3949
@madhurimahagaokar3949 5 жыл бұрын
सुंदर अनुपमा कुलकर्णी..
@milindkulkarni4748
@milindkulkarni4748 4 жыл бұрын
Her surname is now Dharkar. She could be in her seventies. I met her in my dental clinic nearly 10 years ago.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 жыл бұрын
Phar chhan mahiti. Kiti salcha chitrpat?
@vishwaskulkarni4286
@vishwaskulkarni4286 3 күн бұрын
1977 ला पुण्यात आलो. तेव्हा देखील सारसबाग सुंदरच होती. आजच्यासारखा बाजार झालेला नव्हता. अशी जुनी मराठी गाणी ऐकायला नेहमीच अतिशय छान वाटतं. एक छान साधेपणा, सुरेलपणा आशा गाण्यांमध्ये जाणवत राहतो.. - रविमुकुल
@pranjaliaphale2975
@pranjaliaphale2975 9 ай бұрын
अवीट अविस्मरणीय मधुर सुुरेल श्रवणीय प्रेक्षणीय गीत.. अशी गाणीी परत परत होत नाहीत. या गीताचे गीतकार, संगीत कार, गायक, कलाकार या सर्वांचे आभार पण ज्यांची नावे ही माहीत नाहीत अशा पडद्यामागच्या सर्व वाद्यवृंदाचे आणि ज्यांनी या गाण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्व अनामिकाचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. .
@kedarkulkarni8689
@kedarkulkarni8689 3 жыл бұрын
Babuji... God of Marathi film Music with God gifted talent & caliber ... Asha Tai with gifted singing .. Raag Kalavati.. The ultimate effect is this...This remains for ever...Timeless classics....only to listen & experience ....
@pawarmd2668
@pawarmd2668 Жыл бұрын
Good song pune city pawati kiti sunder .sarasbaug kiti durekh scenery.kai hote sunder.good i like best song.
@ashleshabiradar5533
@ashleshabiradar5533 2 жыл бұрын
या गाण्यातील सारसबाग बघून अस वाटतं की तेंव्हा सुद्धा ही जागा खूपच प्रसिद्ध होती.......😍😍
@pranavbam4769
@pranavbam4769 2 жыл бұрын
तेव्हा तिथे तळे अजपेक्षा जास्त होते व पर्वती वर झोपडपट्टी नव्हती.... विचार करा पेशवाईच्या काळात तळ्यात ला गणपती किती सुरेख असेल 25 एकरात पसरलेले तळे त्यात सवाई माधवराव यांनी सोडलेले (आत्ता दुर्मिळ झालेले) सारस पक्षी... असे आता पुन्हा नाही दिसणार याचे वाईट वाटते😔
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 Жыл бұрын
@@pranavbam4769 इंग्रजांनी नालायकांनी ते तळे बुजवले होते. आता जे दिसते ते नंतर बांधलेले आहे. इंग्रजांनी पेशव्यांच्या हरेक खुणा पुसण्याचा प्रयत्न केला.
@milindb8339
@milindb8339 6 жыл бұрын
खूप सुंदर अजरामर गाणे , आत्ता अशी गाणी शोधून हि निर्माण होणार नाहीत
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 6 жыл бұрын
"काळजाचा कंद तुरे माझ्या प्रीतफुला ".अप्रतिम शब्दकळा. अतिशय गोड दिसणारी अनुपमा. आशाताईंचा वेगवान तरी मदभरा सुरेल सुस्वर. सुरेल संगीत.धन्यवाद
@sharadkankrej6484
@sharadkankrej6484 4 жыл бұрын
Khup chan
@vinodpkulkarni
@vinodpkulkarni 2 жыл бұрын
Kupach chaan.
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 жыл бұрын
अप्रतिम गीत. लवली गाणं. 👌👌👌❤❤❤माझे आवडते गीत. माहीत नव्हते. पुण्यातील सारस बागेत चित्रित झालेले सुंदर गाणे. अाभारी यू.टूबजी..🙏❤
@monaliparab6810
@monaliparab6810 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे.... आशा आणि सुधीरजींच्या मधूर आवाजाचा साज... वाह... क्या बात है। 🙏
@saddy2611
@saddy2611 6 жыл бұрын
Ashaji and Sudhir ji What a rendition.. Heavenly..
@prasadprabhakar1132
@prasadprabhakar1132 5 жыл бұрын
सत्तरच्या दशकातील पुणे. शांत, स्वच्छ, सुंदर. वाटतही नाही की हे चित्रीकरण तेथिल आहे. खुप सुंदर.
@ishang8132
@ishang8132 4 жыл бұрын
saras bag, mast
@bibhishanbhatlawande2094
@bibhishanbhatlawande2094 2 жыл бұрын
या स्थितीतील पर्व ती किंवा त्याच्याही पुर्वी जेंव्हा वरती जायला नुस्ता दगडी रस्ता होता तेंव्हा मी पाहिली आहे पुन्हा ते पाहुन आनंद झाला
@dattatraydeshpande9516
@dattatraydeshpande9516 Жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात इतकी श्रवणीय सुंदर चित्रपट गीतं आशाबाईंनी व बाबूजींनी केलेली स्वरांची जादु तोड नाही आणि परत होणे नाही.
@dattatrayshivankar982
@dattatrayshivankar982 Ай бұрын
माझा सलाम त्या कँमेरा नामक वस्तू म्हणजे एक प्रकारे मानुस जल्माला घातला पुन्हा पुन्हा सलाम
@anuradhajadhav896
@anuradhajadhav896 3 жыл бұрын
शब्दांच्या पलिकडील ही गाणी तनमनाला विसावा देणारी....आश्वासक दिलासा देऊन विलक्षण उर्जा प्रदान करणारी आहेत...
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 жыл бұрын
Utkrushtha pratikriya.
@anjanavernekar2694
@anjanavernekar2694 2 ай бұрын
आशा ताईंचा आवाज खूपच वेगळा पण फारंच सुंदर वाटतोय या गाण्यात
@anupamasworld8312
@anupamasworld8312 Ай бұрын
किती सुंदर आणि गोड गाणं आहे हे!!! मी ऐकत आले आहे आत्ता या क्षणापर्यंत... पण हे प्रत्यक्ष पाहिले आणि धन्य झाले!!! खूप छान वाटले, धन्यवाद देवा, माझ्या या आनंदाच्या क्षणासाठी!! ❤❤❤❤❤
@YoginiKhanolkar-kp1jd
@YoginiKhanolkar-kp1jd 9 ай бұрын
ऐकतच रहावं.....डोळे मिटून.....किती सुकून आहे❤
@mohanshrikhande403
@mohanshrikhande403 2 ай бұрын
सर्वांगसुंदर गाण्याबरोबर 52 वर्षापूर्वीच्या माझ्या लहानपणी च्या सारसबाग आणि पर्वती च्या दर्शनाचा पुनःप्रत्यय आला. त्यावेळेस पुणे निरोगी आणि प्रदुषणमुक्त , गर्दीमुक्त होते. कालाय तस्मै नमः. 🙏🏻 राहिल्या त्या आठवणी , गेले ते दिवस. 👍👌❤❤❤❤
@archanbhakti
@archanbhakti Жыл бұрын
खूप सुंदर,आशा आणि सुधीरजींचा सुरेल आवाज, सुधीरजींचे संगीत, आणि गदिमांची गीतरचना यांचा सुंदर त्रिवेणी संगम. त्रिवार वंदनीय
@swarvijayorchestraahmednag8840
@swarvijayorchestraahmednag8840 6 жыл бұрын
अप्रतिम गीत ,हदयातील ठेवा
@bibhishanbhatlawande2094
@bibhishanbhatlawande2094 5 жыл бұрын
गाणं अतिशय सुरेख आहेच पण जुनी सारस बाग व पर्वती पाहून खूप बरे वाटले ,आता नुसती बजबजपुरी झाली आहे
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व दोघांनी मिळून एक आजारामर kalakruti केली.
@sanjayambekar9490
@sanjayambekar9490 Ай бұрын
या हिरो, ची फॅशन, आजचजी, वाटते, खूप छान
@shrikantagnihotri1752
@shrikantagnihotri1752 Жыл бұрын
आशाजींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक.
@Jayshree398MadhliAali
@Jayshree398MadhliAali 3 жыл бұрын
वाह....काय सुरेख गायलय बाबूजी आणि आशाताईंनी !
@nisha592
@nisha592 2 жыл бұрын
Ashi kitek bhavgeet ajramar karun thevlit babujini
@latakulkarni2920
@latakulkarni2920 2 ай бұрын
Gajanan joshi ,Anupama ....doghehi mast distat .....gaane pan ❤
@rameshr.narvekar5713
@rameshr.narvekar5713 Жыл бұрын
A good song from the film Aadhar. The song is well pictured .
@vijayaprakashbalghare5319
@vijayaprakashbalghare5319 Жыл бұрын
गाण्याच्या अर्थ खुप सुंदर आहे आणि सगित अप्रतिम आहे खुप छान
@deepakshinde7957
@deepakshinde7957 2 жыл бұрын
I have sit at sarasbag last week 1 may 2022 and observe entry gate of sarasbag which is same as it is on that time of this movie How nice sarasbag today
@meerajoglekar5707
@meerajoglekar5707 5 жыл бұрын
at that time,pune city is crowdless and calm and quiet.i feel very good.again pune will become calm and quiet?
@bharatkhater8260
@bharatkhater8260 3 жыл бұрын
Nostalgic song 🎵💓♥💖 Remember olden golden my childhood days when I was hearing this other old melody song 🎵 on vividhbharati wow
@chinmayrane7737
@chinmayrane7737 4 жыл бұрын
अति सुंदर फारच छान वाटत अशी गाणी ऐकायला
@mohanpujar7403
@mohanpujar7403 2 жыл бұрын
पुन्हा-२ ऐकले तरीही मनाचे समाधान होत नाही, असे हे अवीट गोडीचे गाणे आहे! गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी तसेच सुंदर नायक गजेन जोशी (नायिका निवेदिता जोशी-सराफ यांचे वडिल) हे दोघेही या जगात नाहीत. परंतु त्यांची कलाकृति मात्र अजरामर आहे. चांगल्या संगीताला Expiry Date नसते, हेच खरे! भारतीय सिनेसृष्टितील ते सुवर्णयुग होते, हेच खरे!!!
@rajanikantbhosale2708
@rajanikantbhosale2708 Жыл бұрын
U tube, spledid all this song & all this work.
@jayasworldmarathi9311
@jayasworldmarathi9311 4 ай бұрын
अनुपमा आहेत या जगात अमेरिकाला असतात.
@akarampatil8219
@akarampatil8219 9 ай бұрын
मंत्रमुग्ध करणारा स्वर आशा भोसले यांचा.
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
Awismaraniya आहे हे गाणे व संगीत आणि सर्व चित्रीकरण
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व रेखा Kulkarni म्हणजेच आपल्या अनुपमा अभिनेत्री होत
@harshadapotdar7929
@harshadapotdar7929 Жыл бұрын
हे गजन जोशी आहेत, निवेदिता जोशी ह्यांचे वडील आणि अशोक सराफ यांचे सासरे,आताच वाचले तेव्हा समजले, म्हणून गूगल केले 😊
@manjireevaidya695
@manjireevaidya695 Жыл бұрын
❤❤❤❤फारच सुंदर गाणे ,अभिनय,चित्रण,गायन,संगीत,निखळअनुनय शृंगार
@ratangosavishivgir8326
@ratangosavishivgir8326 2 жыл бұрын
अतंत सुंदर गीत !मधुर आवाज ,मधुर संगीत आणि राजाभाऊ आणि अनुपामजिंचा सुंदर अभिनय याचा सुरेख संगम या गीतांमध्ये झालेला आहे !धन्यवाद !
@milindpujari4773
@milindpujari4773 Ай бұрын
Zher gut !!! Great song
@pmmudvedkar3009
@pmmudvedkar3009 2 жыл бұрын
Very Sweet Song. Full Credit to Aashaji and Fadke Saheb.
@pradipralebhat2165
@pradipralebhat2165 6 ай бұрын
खरंच या काळातील संगीतामध्ये वेगळीच जादू असायची
@renukadoppa1224
@renukadoppa1224 Жыл бұрын
Lovely song.Great babuji n Asha tai
@madhurgane357
@madhurgane357 8 жыл бұрын
My favorite song from childhood.
@nandkumarpanchal623
@nandkumarpanchal623 7 жыл бұрын
Madhur Gane विवेक आणि अनुपमावर चित्रित केलेले गाणे,संगीत, गॉड आवाजामुळे मनाला सुखद वाटते- नंदकुमार
@santoshgolhe344
@santoshgolhe344 4 жыл бұрын
Asha Bhosle n Sudhir phadke great. Very nice song.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
अप्रतिम सुरेख अभिनय अनुपमा 🙏
@nelsondullugaulu
@nelsondullugaulu 2 жыл бұрын
How beautiful Pune was 😥
@rohanutep81
@rohanutep81 2 жыл бұрын
Yes what a privilege to experience the beauty of Pune.
@jayantjoglekar5161
@jayantjoglekar5161 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे हे गीत.आजका‌ल अशी गाणी दुर्मिळ होत चालली आहेत
@adityakulkarni2006
@adityakulkarni2006 3 жыл бұрын
sarasbag ahe background madhe ! looks so different . sweet song !
@subhashvasagadekar2067
@subhashvasagadekar2067 5 жыл бұрын
*मोरया,,,"या गाण्यातील शब्द,गोडवा, माधुर्य, काय वर्णावे, शब्दालाही लाजवेल अशी ही शब्दरचना आहे.वयात आल्यापासून या गाण्याच्या बोलानीं वेड लावलं आहे.बाबुजींच्या बद्दल काय बोलावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री.श्रीपाद कुलकर्णी त्यानीं दिलेल्या अभिप्राया मधून श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांच्या बद्दल माहिती मिळाली.त्यानाही धन्यवाद. आणि खूप खूप शुभेच्छा मंगल मूर्ती मोरया"सुभाष बाबुराव वसगडेकर आणि परिवार मिरज.....
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 Жыл бұрын
खूप सुं द र गाणे.. पुन्हा पुन्हा एईका वेसे वाटणारे..
@yuvrajbhosale9799
@yuvrajbhosale9799 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गीत सदैव
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 Ай бұрын
ते निवेदिता सराफ यांचे वडील आहेत आणि खूपच हँडसम आहेत. दोघंही खुप सुंदर दिसत आहे
@pardiptole6418
@pardiptole6418 3 жыл бұрын
हिरो कोण आहे हे समजेल का येवढा सुंदर हिरो अजून पर्यंत मराठी चित्रपट मी बघितलं नाय old is gold
@santosherram7226
@santosherram7226 3 жыл бұрын
राजा परांजपे
@pardiptole6418
@pardiptole6418 3 жыл бұрын
@@santosherram7226 thanks sir
@jitendrasaingar6126
@jitendrasaingar6126 3 жыл бұрын
हीरो गजन जोशी होते.निवेदीता जोशी सराफचे वडील. रेडिओ वर निवेदन करीत असे.
@pardiptole6418
@pardiptole6418 3 жыл бұрын
@@jitendrasaingar6126 yes
@suniltambe861
@suniltambe861 3 жыл бұрын
@@santosherram7226 Ganyatil hero Raja Paranjape naheet
@sanjaygole5171
@sanjaygole5171 Жыл бұрын
केवळ अप्रतिम... आशा ताई the Great
@shabanarehman583
@shabanarehman583 Ай бұрын
Old is gold
@bhalchandrapotharkar4010
@bhalchandrapotharkar4010 2 ай бұрын
अप्रतिम, अविट गोडीची गाणी.... नॉस्टॅलजिया.....
@medhaphatak5173
@medhaphatak5173 7 жыл бұрын
sunder duet geet. junya punyachi athvan zali saras baug baghun.
@vivekkumbhare4329
@vivekkumbhare4329 Ай бұрын
गोड एकदम 3:35
@rameshbansod725
@rameshbansod725 2 жыл бұрын
असि,गित,अईकुन,काळजाचे,पाणी, पाणी,झाले,कुठे,गेले,ते, दिवस,गीते,आईकुन,फार,बरे,वाटले,आपले, आभार, धन्यवाद
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
अप्रतिम. दिल खुश हो गया.
@latamali1899
@latamali1899 Ай бұрын
Nice song 🎶🎶🎵🎵👌👌👌👌👌
@vijayaprakashbalghare5319
@vijayaprakashbalghare5319 Жыл бұрын
गाणं खूप सुंदर आहे मन मोहून टाकणारे
@pallavihadkar3962
@pallavihadkar3962 3 жыл бұрын
Actor Gajen joshi ..nivedita joshi che vadil
@umasawant4671
@umasawant4671 3 жыл бұрын
Oh
@user-ge3no9cp6t
@user-ge3no9cp6t 2 ай бұрын
जुने ते सोने असे म्हणतात पण ही तर सोन्याची खाणं ❤किती प्रेमळ गाणे 🎉हळवे,🎉🎉🎉❤
@user-ge3no9cp6t
@user-ge3no9cp6t 2 ай бұрын
त्या वेळेचे आणि आताचे सारसबाग ❤❤❤❤पुणे🎉🎉🎉सुंदर रम्य स्थळ 🎉पुणे करांचे अभिमानाचे स्थळ आज सुद्धा त्याच तोऱ्याने नांदते आहे❤गौरवशाली स्थळांचे जतन करून त्याचे वैभव कायम ठेवण्याचे प्रयत्न प्रत्येकाने करावे❤इथे त्याचा वापर चांगल्या प्रकारे केले गेले❤❤🎉🎉
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌सुगंधीत, टवटवीत मधूर प्रीतीफूल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌼👌🌼👌🌼👌🌟
@rmkulkarni2154
@rmkulkarni2154 2 жыл бұрын
अद्वितीय विचार सरणीचे गीत.
@swarajpatil9944
@swarajpatil9944 6 жыл бұрын
Lovely song made my Day
@RajuRathod-hm3sv
@RajuRathod-hm3sv 6 жыл бұрын
Maze 1 numbarche avdte gane
@sanjaysathe9369
@sanjaysathe9369 5 жыл бұрын
Old pune best
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गाणे.my फेवरेट साँग
@vijaynr65
@vijaynr65 Ай бұрын
संपूर्ण गाण्यात हिरो चा फक्त एकच क्लोजप ? नवल आहे कोरियोग्राफर व डायरेक्टर ची 😄
@vaijayantimalapingale9909
@vaijayantimalapingale9909 5 жыл бұрын
My favorite song
@aartikulkarni8443
@aartikulkarni8443 4 ай бұрын
अभिजात उच्चतम दर्जेदार श्रवणीय संगीत,गायन,गायक,कलाकार, शब्दरचना, आशा ताई व बाबूजी अप्रतिम कलाकार, असं सुवर्णयुग आणि त्याला मोगऱ्याचा स्वर्गीय सुगंध इतकीच उपमा देता येते,कारण शब्दच संपतात,इतकं अद्वितीय, अप्रतिम गीत गायलं आहे,कोणाला ते गुणगुणायचं म्हणलं तरी अशक्यच !!! सर्वांनाच मानाचा त्रिवार मुजरा!!!
@manjishrinaik4369
@manjishrinaik4369 Жыл бұрын
Amchya lahanpanichi bag khupch chan watle baghun aani khup athwan aali😮
@vrindashenolikar4304
@vrindashenolikar4304 4 жыл бұрын
खूप छान. अनुपमा आणि हिरो कोण आहे? राजा परांजपे नाही वाटत. राजा परांजपे म्हणजे सीमा बरोबर काम केलेत ते??
@mangeshshrinivassaturdekar954
@mangeshshrinivassaturdekar954 4 жыл бұрын
He's Honorable Shri Nilu Phule.
@tusharkamble9009
@tusharkamble9009 3 жыл бұрын
गजेन जोशी निवेदिता जोशी यांचे वडील
@vandanajagtap2674
@vandanajagtap2674 3 жыл бұрын
गजेन जोशी.. अभिनेत्री निवेदिता जोशी यांचे वडील.
@ruchasathe9184
@ruchasathe9184 10 ай бұрын
सुंदर गाणे, सुंदर अभिनय, सुखद
@vinayakkittur3964
@vinayakkittur3964 5 ай бұрын
❤❤❤❤
@sanjaykuchekar6991
@sanjaykuchekar6991 Жыл бұрын
Khupsundr
@aniketdeokar559
@aniketdeokar559 Жыл бұрын
सारसबाग ❤️😍
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 3 жыл бұрын
सुंदर गाणं,सुंदर पुणं आमच्या लहानपणचं
@nisha592
@nisha592 2 жыл бұрын
Kiti prffullit watate pahilich ol eklyabarobar .great
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 4 жыл бұрын
sundar geet thank you
@nehawaghmare1099
@nehawaghmare1099 3 жыл бұрын
Apratim song👌👌
@koynakulkarni4688
@koynakulkarni4688 2 ай бұрын
खूप सुंदर अविट गोड गाणे
@manojchavan1817
@manojchavan1817 2 жыл бұрын
खूपच सुंदर, प्रणाम
@swarupakolhe2849
@swarupakolhe2849 Жыл бұрын
Wonderful!💋💋💋
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
100 टक्के गजन जोशी आहेत. निवेदिता सराफ व मीनल परांजपे चे वडील.
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 Ай бұрын
Tech aahet
@nirmalkulkarni4816
@nirmalkulkarni4816 3 жыл бұрын
Dil khush huwa
@pathakmanoj59
@pathakmanoj59 2 жыл бұрын
Actor is Gajan Joshi father of Nivedita Saraf
@dilippawar7030
@dilippawar7030 4 жыл бұрын
सुंदर..
@pradipralebhat2165
@pradipralebhat2165 6 ай бұрын
अशा प्रकारची निर्मिती होईल असे कधी वाटत नाही आता
@mugdhakubal5066
@mugdhakubal5066 Жыл бұрын
१९७० मधील सारसबाग येथील शुटिंग 👌👌
@deeps7184
@deeps7184 2 жыл бұрын
अप्रतिम....
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
श्रवणीय अप्रतिम
@shivajidhumal
@shivajidhumal 3 жыл бұрын
काय ते सुरेख दिवस!
Tyachi Mazi Preet | Dev Manus Songs | Anupama | Asha Bhosle | Romantic
4:35
Shemaroo MarathiBana
Рет қаралды 95 М.
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 20 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
Old Soulful Hindi Tracks || BOLLYWOOD SONGS || Part - 1
28:20
Music Mantra
Рет қаралды 10 МЛН
Door Rahuni Pahu Nako Re
4:21
shripad kulkarni
Рет қаралды 39 М.
Ka Re Durava Ka Re Abola - Asha Bhosle, Mumbaicha Jawai Song
4:28
Ultra Marathi
Рет қаралды 2,3 МЛН
Baharuni Ye Anu Anu-Awaghachi Savsar-1960-Asha-Vasant Pawar
3:34
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН