No video

ShivKalyanRaja Full Album

  Рет қаралды 650,832

Vaibhav Khedekar

Vaibhav Khedekar

Күн бұрын

Пікірлер: 439
@tusharchaudhari7956
@tusharchaudhari7956 3 жыл бұрын
सावरकरांनी शिवरायांवर लिहिलेल्या ओळी अंगावर शहारे आणतात❤️
@proudsanatani2507
@proudsanatani2507 2 жыл бұрын
बाबासाहेब पुरंदरे निवर्तले आणि पुन्हा या अल्बम ची आठवण आली. शिवश्रुष्टी पुन्हा डोळ्यासमोर उभी राहीली शिवशाहिरांना मानाचा मुजरा.
@dineshkadam516
@dineshkadam516 4 жыл бұрын
देवाजवळ एकच मागणे ....देवा ,ही सृष्टी ३५० वर्षे मागे घेऊन जा आणि आम्हाला ही अनुभूती घेऊ दे ....धीमी पाऊले टाकीत येता ,रुद्रांचा अवतार.....प्रत्यक्ष बघू दे 🙏🏻
@Akshayhelande
@Akshayhelande 4 жыл бұрын
हेच माझ्याही मनात येतं कधी कधी आपण 400 वर्ष उशिरा जन्मलोय रायगडावर त्या शिवरायांच्या पायाच्या मोजड्या पाहण्याचं भाग्य नाही आपल्या नशिबी पण या गडकिल्ल्यांनी पाहिलंय शिवरायांना तेव्हा आपली सर्वांची जबाबदारी आहे की गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत.
@surajjadhav2405
@surajjadhav2405 4 жыл бұрын
जगदंब...
@shardaprabhakar9
@shardaprabhakar9 3 жыл бұрын
असं नको, जेव्हा जेव्हा शिवराय जन्म घेतील तेव्हा त्यांचे मावळे म्हणून जन्म मिळू दे
@JK-gc8lv
@JK-gc8lv 3 жыл бұрын
असा चमत्कार झाला तर १००० जन्मांच पुण्य एकिकडे तर महाराजांच्या स्वराज्यात १००० मिनिटं जरी जगलो तरी एक हजार जन्मांच पुण्य फिकं पडेल.
@dnyanesh8029
@dnyanesh8029 3 жыл бұрын
अगदी मनातलं सांगितलं ! हा जीव त्या मौल्यवान रत्न शिवरायांच्या कामी आला असता आणि या जीवाचं व जीवनाचं सोन झाले असते ! दुदैव आपलं
@musicloverpratik1069
@musicloverpratik1069 4 жыл бұрын
शिवकाळात गेल्याची अनुभुती आलीय अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी येतंय. रक्त उसळतय जगदंब जगदंब जगदंब... 🚩🚩
@atulmorajkar5623
@atulmorajkar5623 2 жыл бұрын
As a true
@vinodjundare2827
@vinodjundare2827 3 жыл бұрын
आम्हांस अभिभान वाटतो शिव जन्म भुमी किल्ले शिवनेरी, जुन्नर ही आमची मातृभुभी आहे..🚩 शिवकल्याणराजा हे गीत नसुन अमृतवाणी आहे 🙏🏻
@tusharchaudhari7956
@tusharchaudhari7956 2 жыл бұрын
ह्या आवाज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कायम स्मृतीत ठेवेल... RIP #लतादीदी💐
@vaishaligalphade4704
@vaishaligalphade4704 2 жыл бұрын
खूप मन भरून येते,रोमांचीत होतं, आणि मराठी असल्याचा गर्व होतो. 🙏🙏 बाकी लता दीदी चां आवाज काय सांगू.... पुन्हा होणे नाही. 🙏🙏
@bisanchandagarwal5656
@bisanchandagarwal5656 Жыл бұрын
जय जय शिवराय❤
@rutaranade6265
@rutaranade6265 4 жыл бұрын
हा अल्बम मी किती वेळा ऐकला असेल त्याची गणतीच नाही. शिवकाळाची अनुभूती देणारा या अल्बमच्या कर्त्यांना प्रणाम.
@pramodpakhare414
@pramodpakhare414 2 жыл бұрын
होय खरं आहे तुमचं
@vaibhavsonwane6651
@vaibhavsonwane6651 2 жыл бұрын
Ho mi pn Lata Mangeshkar chya awaja madhe khup chan Gani ahet kharach apratim 👌👌
@mkd2sh494
@mkd2sh494 2 жыл бұрын
@Lala B means? Kay bolatat? Kalal nahi nit.
@wagh734
@wagh734 Жыл бұрын
Jay shivray
@shyamalrasam9273
@shyamalrasam9273 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय असो .
@saranggosavi6430
@saranggosavi6430 Жыл бұрын
100 वेळा ऐकून झाले आज, तरीपण तितकेच नवीन व प्रेरणादायक
@ashsush589
@ashsush589 4 жыл бұрын
राजै परत अवतार घ्या तुमच्यासारखा युगपुरूष परत होणे नाही केवळ स्वर्गीय अनुभव
@siddheshghosalkar8516
@siddheshghosalkar8516 4 жыл бұрын
शिवकल्यानं राजा ही गाणी नाही हे अमृत आहे आमच्यासाठी लहानपनापासून ऐकत आहोत अंगावर रोमांच उभे राहतात मनगटात ताकत येते रक्त खवळून उठत जय भवानी जय शिवराय
@rushikeshbhunje8700
@rushikeshbhunje8700 4 жыл бұрын
Right ..very true
@nikhilrajendrasawant8057
@nikhilrajendrasawant8057 4 жыл бұрын
Pan apan kahitari karun dakhavl tar tyacha faayda.......! 😥😢😓
@unknownguy279
@unknownguy279 3 жыл бұрын
खरंय खरंय
@shirishkarve8529
@shirishkarve8529 Жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,गानसम्राज्ञी लतादिदी व पं.हृदयनाथजी मंगेशकर अजरामर कलाकृती.आज देखील ऐकताना रक्त गरम होते.स्फुरण चढते.
@suchith9327
@suchith9327 3 жыл бұрын
हृद्धा्यनाथ मंगेशकर यांना भारत रत्न द्या हीच एक इच्छा देवाकडे. सगळ्यात underated कौतुक ना झालेले महान प्रतिभावन माणूस पण कोणी कदर केली नाही
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 3 жыл бұрын
असा अलबम पुन्हा होणे नाही.सारेच अप्रतीम...! सारं काम अजरामर आहे..!जोवर छत्रपतींचं नांव राहील तोवर हेही राहील.कितीही वेळा,कधीही ऐकाव अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते आणि वाटत हा करंटा जीव त्यावेळी का जन्माला आला नाही त्या देवाला पहायचं भाग्य लाभलं असत कदाचित.
@vidulakulkarni4415
@vidulakulkarni4415 Жыл бұрын
हो ना... खरंच असं वाटतं. पण आपले एवढे कुठले भाग्य
@rvishhal6940
@rvishhal6940 Жыл бұрын
सगळे बाबासाहेब आणि लता दीदी ह्यांची थोरवी सांगत आहेत ! ते असेलच,पण खरं credit हृदयनाथ मंगेशकरां च आहे, एवढा प्रतिभावान संगीतकार भारत देशाला मिळाला, छत्रपतींचा गौरव सांगणारे संगीत निर्माण करणं, हा शिवधनुष्य च जणू पंडितजी नी पेलला आणि त्याचं सोनं केलं, जय शिवराय!
@spyrao3013
@spyrao3013 Жыл бұрын
एकदम बरोबर.
@ethical_troll
@ethical_troll 4 жыл бұрын
एका उच्च शिखरावर गीत रामायण आणि दुसऱ्या उच्च शिखरावर शिव कल्याण राजा. दोन दैवी काव्ये.
@ameya9372
@ameya9372 2 жыл бұрын
खरंच
@prasadkhatavkar9080
@prasadkhatavkar9080 2 жыл бұрын
🙏
@alpanadeshpande5894
@alpanadeshpande5894 2 жыл бұрын
😭😭
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 жыл бұрын
दोन्ही दैवते🙏🚩
@shubhangimarathe4881
@shubhangimarathe4881 2 жыл бұрын
Very well said , nice comment
@milindpatankar5535
@milindpatankar5535 3 жыл бұрын
आनंद वनभुनी........!! तुमचीच वाट पाहत आहोत राजे... या.पुन्हा एकदा....🙏🙏🙏🙏🙏 संगीताचा अतुलनीय अनुभव.......!!!!
@namitamirkar6958
@namitamirkar6958 3 жыл бұрын
जरी महाराजांनी भालदार , चोपदार म्हणून ठेवले असते तर धन्य झाले असते !! निदान या थोर महामानवाला मुजरा करून धन्य झालेअसते.
@santoshdalvi6141
@santoshdalvi6141 5 ай бұрын
😢❤
@omkarlohakare2601
@omkarlohakare2601 Ай бұрын
हो अगदी खरे
@sudam620
@sudam620 Жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकृती लताजी व बाबासाहेब पुरंदरे व हृदयनाथ मंगेशकर यांचे खूप आभार
@rajshreeshivbamurti7910
@rajshreeshivbamurti7910 Жыл бұрын
आम्ही या गाण्यांमुळे घडलो, एका दिवसात कमीत कमी ४ ते ५ वेळा हा संच आम्ही ऐकत असे..खरच हे श्री शिवकल्याण राजा आपल्या साठी एक ऊर्जा स्रोत देवाने दिलेला आशीर्वाद आहे...आणि माझे अहो भाग्य दीदी आपल्याला सोडून जाण्या आधी एक वर्षापूर्वी खुद्द शिवकन्या शिवभक्त लता लदीदी मंगेशकर यांना फोन वरून सांगितले होते आणि दिदींशी मला बोलण्याचे अहो भाग्य मला प्राप्त झाले होते.
@niteshsharma2154
@niteshsharma2154 3 жыл бұрын
लाता दीदी ,बाबासाहेब पुरंदरे, हदयनाथ मंगेशकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 жыл бұрын
यामधे रचनेमध्ये एक अदृश्य शक्ति आहे जी आयुष्यात येणाऱ्या संकटाना तोंड द्यायला पुरेशी आहे. जय शिवराय 🙏🙏🙏
@mahadevjadhav6049
@mahadevjadhav6049 3 жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांची अप्रतिम कलाकृती. नतमस्तक शिवरायांसमोर.
@shirishkarve8529
@shirishkarve8529 Жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रे बघत सर्व गाणी ऐकणं म्हणजे चित्रपट पहात आहे असे वाटते. 🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🙏🏻
@kishorchavan3351
@kishorchavan3351 2 жыл бұрын
🚩"पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती." अखंड दंडवत.. शिवराय असे शक्तिदाता 🙏✨
@ankitkane3058
@ankitkane3058 5 жыл бұрын
लतादीदी, बाबासाहेब पुरंदरे आणि ह्रदयनाथ मंगेशकर यां शिवभक्तांना वंदन !
@santoshsalvi5197
@santoshsalvi5197 4 жыл бұрын
M.p
@sumantparchure1358
@sumantparchure1358 4 жыл бұрын
यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करायलाच हवा कारण यातील बरीचशी गाणी सावरकरांनी रचली आहेत.
@kushalgujarathi4188
@kushalgujarathi4188 3 жыл бұрын
कुसुमाग्रज यांची या अल्बम मधील गाणी सुद्धा खूप हृदयस्पर्शी आहेत
@neetadeshmukh8529
@neetadeshmukh8529 4 жыл бұрын
संगीत क्षेत्रात ही अशी कलाक्रती होणे अशक्यच!! ऐतिहासिक अल्बम!!🙏👌
@preetithakar9951
@preetithakar9951 2 жыл бұрын
अगदी खरं आहे!
@pramodpakhare414
@pramodpakhare414 2 жыл бұрын
बरोबर आहे
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
आपल्या सर्वांचे तसच अखण्ड हिंदूस्थान चे दैवत म्हणजे आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हो नेहमी जय हो, सदैव विजय असो श्री शिवरायांचा
@manasiparkhi1951
@manasiparkhi1951 2 жыл бұрын
राजे तुम्ही परत या. तुमची खूप गरज आहे या महाराष्ट्राला.
@geetamhaske2215
@geetamhaske2215 2 жыл бұрын
धन्यवाद. लहानपणापासून ही गाणी ऐकतोय अजूनही तोच रोमांच उठतो. अश्या व्यक्ती पुन्हा होणं अशक्य. मला अभिमान आहे माझा जन्म हया महाराष्ट्र राज्यात झाला.
@pintyapatil1346
@pintyapatil1346 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणी आहेत लता दीदींचेआणि बाबासाहेब पुरंदरे ऐकल्यावर शिवकाळात घेउनजातात
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 5 жыл бұрын
Maharaj hote mhanun aaj aapan ahot 🙏
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 Жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय ।। छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय ।। छत्रपती रणरागिणी महाराणी ताराबाई मातोश्री की जय ।। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे कि जय ।। श्रीमंत माधवराव पेशवे की जय ।। स्वातंत्र्यवीर सावरकर कि जय ।।
@rutaranade6265
@rutaranade6265 4 жыл бұрын
हा अल्बम म्हणजे एक मौल्यवान ठेव आहे. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख नवीन पिढीला यातून व्हावी.
@sandhyarao8290
@sandhyarao8290 3 жыл бұрын
Nigahe kiu bhatakati haisong, lata
@gunigenda5044
@gunigenda5044 4 жыл бұрын
Pranimatra Jhale Dukhi: Sant Ramdas Swami Jaidev Jaidev Jai Jai shivraya: Swatantryaveer Savarkar Guni Baal Asa ( Neej Re Shivraya): Govindagraj-Ram Ganesh Gadkari He Hindu Nrusinha Prabho: Swatantryaveer Savarkar Saranar Kadhi Ran: Kusumagraj (Vi. Wa. Shirwadkar) Kund Kanha Paya Vrunda Kahan: Kavi Bhushan Vedat Marathe Veer Daudale Saat: Kusumagraj (Vi. Wa. Shirwadkar) Anandvanbhuvani: Sant Ramdas Swami Indra Jimi Jambh Par: Kavi Bhushan Shatakanchya Yadnyatun Uthali: Shankar Vaidya Nishchayacha Mahameru: Sant Ramdas Swami
@vinithagodbole6321
@vinithagodbole6321 2 жыл бұрын
Thank you for this information🙏
@manasimore4292
@manasimore4292 2 жыл бұрын
Thankyou 🙂
@abhijitbose2872
@abhijitbose2872 5 ай бұрын
How many has Lataji composed in this album?
@rohitkhairmode2958
@rohitkhairmode2958 2 ай бұрын
🚩
@PrasadJadhav-tn9do
@PrasadJadhav-tn9do 4 ай бұрын
लेखन, संगीत, स्वर सर्वच अविस्मरणीय, मराठी संगीताचा सुवर्णकाळ. श्री. छत्रपति शिवरायांना त्रिवार मनाचा मुजरा.....
@vivekbhosale6489
@vivekbhosale6489 2 жыл бұрын
•||हर हर महादेव||• •||जय भवानी, जय जिजाऊ, जय शहाजीराजे, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी, जय महाराष्ट्र, जय हिंद||• वैभव खेडेकर , हा अल्बम अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarshinde-cj1zc
@dnyaneshwarshinde-cj1zc 5 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराजांचे गीत पोस्ट केले धन्यवाद महाराजांची नुसता गज॔ना कानावर येतात तेव्हा ऐक वेगळी अनुभूती येते जगदंब जगदंब जगदंब
@gitanjalichauhan1035
@gitanjalichauhan1035 2 жыл бұрын
खरंच आतापर्यंत अगणित वेळ ऐकले आहे हे.... परंतु प्रत्येक वेळी नव्याने अनेकविध भावनांचं काहूर माजतं मनात... फार हेलावून जायला होतं... आनंद.. अभिमान... गर्व...आर्तता...दुःख ना जाणो किती भावना प्रत्येक वेळी तितक्याच तीव्रतेने उफाळून येतात. महाराजांना सलाम... तसेच अल्बम बनवणाऱ्यांचे धन्यवाद 🙏🏼. ऋण फेडताच येणार नाही असं कामं करून ठेवलं आहे सर्वांसाठी...
@sujatakarle5826
@sujatakarle5826 6 жыл бұрын
Latadidi and Babasaheb Purandare are simply amazing. These legends took us to Shivaji Maharaj's era. We feel so proud that we stay in Shivaji Maharaj's Maharashtra.
@incoengg8985
@incoengg8985 6 жыл бұрын
Very true!
@vikramdeogharkar7046
@vikramdeogharkar7046 5 жыл бұрын
Sujata Karle 🙏अज्रमर🙏
@isandeepdhumal
@isandeepdhumal 3 жыл бұрын
आपण खूप छान लिहिले आहे ... वंदन 🙏.. फक्त आपली मातृभाषा ... मराठी 🙏 मध्ये असायला हवं होतं ... !!
@indigo9029
@indigo9029 Жыл бұрын
So truly and rightly said
@np7389
@np7389 2 жыл бұрын
15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम... भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
@vrindabolinjkar3861
@vrindabolinjkar3861 11 ай бұрын
किती भाग्यवान आहोत की आपण अशा पुण्यभूमी जन्मलो जिथे रुद्रावतार शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इतक्या सुंदर रचनांनी त्यांचे वर्णन होत आहे त्यांचा गौरव होत आहे ... माझा मुलगा लहान असताना मी शिवरायांचे अंगाई गीत त्याच्यासाठी गायचे . खूप लहान होता तो, काही दिवसांपूर्वी असंच विषय झाला तर मला खूप आश्चर्य वाटलं की त्याला ते अजूनही आठवतंय
@abhijeetkoli31
@abhijeetkoli31 6 жыл бұрын
माझा सगळ्यात आवडता अल्बम...धन्यवाद वैभव हे व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल...अंगावर काटा येतो ऐकताना...
@sandipdevkar3280
@sandipdevkar3280 5 жыл бұрын
फक्त ऐकताना ?
@vaibhav1683
@vaibhav1683 2 жыл бұрын
Thank you!
@ravindrabhoi7648
@ravindrabhoi7648 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajjadhav4174
@rajjadhav4174 Жыл бұрын
लता दीदी च्या आवाजातील विद्युल्लता हृदयनाथ यांचे तेजस्वी संगीत, पुरंदरे यांच्या आवाजात गगनभेदी निवेदन आणि दैवी-वंदनीय शिव चरित्र हे सर्व लहानपणी ऐकलेले, आजही त्याच त्वेषाने ऐकतो आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकत राहणार आहे
@hiteshpargaonkar1255
@hiteshpargaonkar1255 5 жыл бұрын
या तिन्ही शिवभक्तांना साष्टांग नमन...!🙏🙏🙏🙏🙌🙌🙌❤❤❤❤
@mankarpankaj4734
@mankarpankaj4734 4 жыл бұрын
शिव राया तुझी सावळी काया, तु उभा ठाकलाशी पुरे राया, तु चालते बोलते दीपस्तंभ, तुच एक वाचवी दु:खापाशुनी आम्हा,तुच स्वराज्य शिवराया, तुच आमचा स्वाभिमान राया,तुच आशे ची किरण आम्हाला राजा,तुच विजय तुच आनंद आम्हासाठी राया, . . .
@prabhakarvadje821
@prabhakarvadje821 3 жыл бұрын
वा सुंदर कोणी लीहिल आहे
@ghe-su
@ghe-su 2 жыл бұрын
मा.ब म पुरंदरे यांचे. आवेश पूर्ण निवेदन लताजींची गायकी काय म्हणावा हा दुग्धशरकरा योग कितीही वेळा श्रवण करा एकण्याची भूक वाढतच जाते. मा. बाळासाहेब व लताजीना सविनय प्रणाम 👌🙏
@preetithakar9951
@preetithakar9951 2 жыл бұрын
अल्बम साठी शतशः धन्यवाद! लहानपणी रोज एकदा हा अल्बम ऐकल्याशिवाय आमच्याकडे दिवस मावळायचा नाही पण मध्यंतरी ऐकण बंद झालं होतं....आज ऐकून पुन्हा कान तृप्त झाले. अनेक आठवणी ताज्या झाल्या. बाबासाहेब पुरंदरेंची व्यख्यानं प्रत्यक्ष ऐकायचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं..... सगळं अगदी ताज झालं🙏🙏
@vaibhav1683
@vaibhav1683 2 жыл бұрын
🙏🙂
@pritikamble7568
@pritikamble7568 Жыл бұрын
अंतःकरण ही तृप्त झाले.
@artidixit3858
@artidixit3858 6 ай бұрын
क्षणाक्षणाला उर भरुन येतो.. माझा राजा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinapanchal
@sachinapanchal Жыл бұрын
महाराजांचे आपल्यावर अनेक रूण आहेत ते आपण कधीच फेडु शकत नाही आणि आपली खरी ओळख जर असेल ती महाराजांमुळे आहे.मग तो कोणी उद्योगपती असो कि कोणी राजकारणी असो.
@mazachmhannakhara516
@mazachmhannakhara516 6 жыл бұрын
पूर्ण अल्बम अदभूत, केवळ अदभूत. आजचा जातीयवादी महाराष्ट्र बघून वाईट वाटतं...
@adityashinde6843
@adityashinde6843 5 жыл бұрын
🚩
@anandpatil6150
@anandpatil6150 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं. निव्वळ ब्राह्मण आहेत म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्भत्सना करणारे corrupt राजकारणी आता जाणते राजे झाले आहेत.
@rutaranade6265
@rutaranade6265 4 жыл бұрын
@@anandpatil6150 तुमचं म्हणणं पटलं. सर्व मराठी समाज एक होता तेव्हा स्वराज्य अवतरलं आणि अटकेपार झेंडेही लागले.
@shardaprabhakar9
@shardaprabhakar9 3 жыл бұрын
@@anandpatil6150 "जाणते राजे" एकमेव अद्वितीय, स्वराज्यासाठी झोकून देणारे, अवघ्या ५३-५४ वर्षाच्या आयुष्यात विश्वाला तोंडात बोट घालायला लावणारे विश्वव्यापी कर्तृत्व!! अशी हजारो शतकं गेली तरी या सह्याद्रीच्या सूर्याचा अस्त होणे नाही, तेच खरे "जाणते राजे"
@MrDictator38
@MrDictator38 3 жыл бұрын
पुरोगामी आधुनिक औरंगजेबाचा महाराष्ट्र!
@vijayg.deshmukh414
@vijayg.deshmukh414 3 жыл бұрын
जाणता राजा !! कोटी कोटी वंदन 💐
@vaishaligosavi141
@vaishaligosavi141 2 жыл бұрын
अप्रतिम लेखन शैली आणि सुंदर संगीत त्यात तेवढाच गगनभेदी आवाज यांचा पवित्र त्रिवेणी संगम 🙏🙏🙏
@atharvmhatre4999
@atharvmhatre4999 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏
@aspiringenglish5698
@aspiringenglish5698 2 жыл бұрын
Geet Ramayan ani shiv kalyan Raja.. Donhi apratim... Kavya rachana, sangeet, gayan sarvach apratim
@anupamajoshi4708
@anupamajoshi4708 4 жыл бұрын
Apratim.....kavya rachana......sangit....latadidi cha avaz.....nostalgic feeling....
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 Жыл бұрын
He hindu nrusinha prabho shivaji Raja 🚩🚩🙏
@12121ashmit
@12121ashmit 3 жыл бұрын
My baba's favorite album..We had the LP record....I miss him very much..😪
@vighneshshirdhonkar2592
@vighneshshirdhonkar2592 Жыл бұрын
Same here. Now I have its CD as the record got broken due to the awra awri 🥲
@Askindiauk
@Askindiauk Жыл бұрын
the song inspire and ignite nationalism ..........Jai Bhavani Jai Shivaji
@denxedits6978
@denxedits6978 16 күн бұрын
शिवप्रभू ची नजर फीरे अन् , ऊठे मुलुख सारा..!🙏🏻🚩
@dnyanesh8029
@dnyanesh8029 3 жыл бұрын
अदभुत अद्वितीय अवर्णनीय गीतमाला स्वर्गीय संगीत व स्वर मंगेशकर कुटुंब लाख लाख प्रणाम त्या एकनिष्ठ मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम त्या माझ्या राजाला !
@shubhangizunjarrao8698
@shubhangizunjarrao8698 Жыл бұрын
आपण आताही शिवरायांचे मावळे आहोत. हर महादेव.चला‌ उठा संस्कृती टिकवण्यासाठी सज्ज व्हा. जय भवानी जय शिवाजी‌ जय तुकाराम महाराज. राम कृष्ण हरी माऊली
@maheshshetye1857
@maheshshetye1857 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏 हा अल्बम ऐकताना डोळ्या समोर 350 वर्षा पूर्वीचा इतिहास उभा राहतो. महाराजांना ज्या शिलेदारांनी निष्ठेने साथ दिली त्यांच्या प्रकरमा चे चित्र डोळ्यासमोर उभे राहून डोळ्या पाणी येते. या सर्व शिलेदारांना मना पासून मुजरा 🙏🙏🙏
@avadhootghuge1390
@avadhootghuge1390 3 жыл бұрын
21:08 म्यानातुन उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझं आवडतं गाणं
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 3 жыл бұрын
यांनी मराठी माणसाला जे जे दिलं ते उदात्त,मंगल,अभिमानास्पद दिलं. काळाच्या पटलावर आपल्या लेखणीने,वाणीने शिवकल्याण राजा, जाणता राजा, राजा शिवछत्रपती सारखा अमीट ठसा उमटवणारा सह्याद्रीचा अजिंक्य कडा म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
@PrasadJadhav-tn9do
@PrasadJadhav-tn9do 4 ай бұрын
लेखन, संगीत , स्वर सर्वच अवरनिय.... , छत्रपतींना त्रिवार मनाचा मुजरा
@umeshkharade5975
@umeshkharade5975 Жыл бұрын
श्रवणीय संगीत. जय शिवराय
@sumanrao1739
@sumanrao1739 6 жыл бұрын
This is so beautiful an album that many would still be struggling to appreciate it in its entirety. Utterly inspiring work of Lata, Hridayanath and the unseen musicians, recordists and writers.
@ravindraraul4913
@ravindraraul4913 5 жыл бұрын
Amazing experience!
@ganeshsutar3602
@ganeshsutar3602 2 ай бұрын
जरी नसलो आपण शिवकाळातील. पण तरीही आपण भाग्यवान आहोत कि अशी अमृततुल्य गाणी आपण ऐकतो आहोत. तसेच आपण या राजुना जन्मलो. जय शिवराय 💐💐💐
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
वाह आदरणीय श्री वैभव जी आपण खूप काही छान, अप्रतिम काही प्रसंग, इतिहासिक चित्रपट व अल्बम उदाहरण दाखल शिवकल्याण राजा हा सुंदर अल्बम KZfaq वर सर्वांसाठी शेअर केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद आहे , सर्व सर्व हिंदू बांधवांनी , भगिनींनी हे बघावे खूप अप्रतिम ठेवा आहे हा आपल्या सत्य आईतीहासिक घटनांचा व आपल्या आदरणीय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांचा छान ठेवा जपावा ही सर्वाँना विनंती आहे
@sanjaykulkarnivadgaonsheri
@sanjaykulkarnivadgaonsheri 2 жыл бұрын
केवळ अद्भुत , दिव्य !
@pratibhathorat
@pratibhathorat 4 жыл бұрын
शब्दच नाहित .......
@ashokthapade4948
@ashokthapade4948 9 ай бұрын
राजनिती धुंरणधर शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🌾
@SALIMMOM
@SALIMMOM 6 жыл бұрын
Awesome... songs really proud to be born in Maharashtra. But feeling ashamed on todays condition
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 2 жыл бұрын
More ashamed due to today's situation.
@pritidas1965
@pritidas1965 2 жыл бұрын
Proud of you brother 👍.
@suyogvalunj5571
@suyogvalunj5571 4 жыл бұрын
Unbelievable Every is word just so beautiful. May marathi Jai Chatrapati Shivaji . Ekch Wagh hota parat nahi aasa Raja
@akashchavan4616
@akashchavan4616 4 жыл бұрын
धन्यवाद उर अभिमानाने भरून येतो असं ऐकून..
@suunilrandive36
@suunilrandive36 2 ай бұрын
खूपच सुंदर.अंगावर काटे आणणारा थरार, राजांना जी माणसं लाभली हिऱ्यां समान होती
@nninadkulkarnin369
@nninadkulkarnin369 Жыл бұрын
अप्रतिम ध्वनिमुद्रिका!!!
@nrnsportsandarts3744
@nrnsportsandarts3744 8 ай бұрын
WAHH WAHH WAHH
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 Жыл бұрын
जय श्रीराम, जय भारतमाता, जय भवानी, जय शिवराय
@sainathdoke4974
@sainathdoke4974 2 жыл бұрын
Lata didi great inspiration today and future generations.💐💐
@vedshreesoman9988
@vedshreesoman9988 5 жыл бұрын
शब्दच नाहीत.निशब्द अगदी.
@user-dq3ic4mx5o
@user-dq3ic4mx5o 9 ай бұрын
प्रत्यक्ष महाराजांच दर्शन या अल्बममधून झाले राजे जरी ३५० वर्षापूर्वी गेले तरी अजूनही या भूमीत त्रे आहेत असा भास होतो राजांनी पुन्हा एकदा यावे व ही स्थिती बदलावी ही श्री चरणी प्रार्थना
@neelamshinde1291
@neelamshinde1291 2 жыл бұрын
Shivkalyan raja khupach anmol
@jayashreepuranik7734
@jayashreepuranik7734 2 жыл бұрын
अप्रतिम
@santc2678
@santc2678 5 жыл бұрын
Awsome, Composition,Narration, Music,Rendition, Electrifying, Maharaj swata dolya pudhe ubhe thaktat,all greats, no comparisions.Abhala evhade, Much much much above our present narrow minded politicians.
@pratham_uvaach
@pratham_uvaach 2 жыл бұрын
या महान शिवभक्त त्रिकुटातील आज फक्त लता दीदी उरल्या😣
@anandkulkarni9653
@anandkulkarni9653 5 жыл бұрын
Best album ever ... Jai Bhavani ... Jai Shivaji
@savitaghadigaonkar-ft8mi
@savitaghadigaonkar-ft8mi Жыл бұрын
मला अभिमान आहे की हा अलबम मला शिवाजी महाराजा काळात घेऊन जातो🌷🙏
@9867252713
@9867252713 4 жыл бұрын
Far far aabhar ... 🙏
@incoengg8985
@incoengg8985 6 жыл бұрын
excellent commentary by Babsaheb. A real Shiv bhakt.
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 6 ай бұрын
जय शिवराय.जय महाराष्ट्र.
@sanjaykatkar6944
@sanjaykatkar6944 Жыл бұрын
खुप प्रेरणादायी
@shankarchavan5850
@shankarchavan5850 3 жыл бұрын
mi Lahan pani he geet aikaycho, shiv jayantila, pan 4 madhe ani nantar mala maharajancha itihas samajala tevha pasun mi roj hi sagli geet aikto, ani mala abhiman ahe ki mi maharastrat Janmalo. maharajyanchya bhumit Janmalo. He hindvi swarajya vhave hi shreein chi iccha......punha punha aikavese vatte........Jay Bhavani....jay Shivaji....🙏🙏🙏🙏🙏
@loukiknikalje6937
@loukiknikalje6937 2 жыл бұрын
Khupach chan 🔥💯🚩....jyana maharajan baddal mhit nasel te ya album mule samjun yeil ❤️💯🔥🚩lata ji ne khup sundar gayla ❤️👌 ....Jai Shivray 🚩♥️.... Jai Maharashtra 🚩♥️... Jai hind 🇮🇳♥️🚩💯🔥
@vaibhavsonwane6651
@vaibhavsonwane6651 Жыл бұрын
Jay shivray asa album punha hone nahi superb yrr awesome jay shivray 🚩🚩🙏😊❤️
@vibhavarinayak1603
@vibhavarinayak1603 3 жыл бұрын
अद्भुत चमत्कार
@gorakhnikam8355
@gorakhnikam8355 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩
@user_k.7025
@user_k.7025 6 ай бұрын
Jai shivraya 🙌🙏🚩
@shashikantpadekar8529
@shashikantpadekar8529 Жыл бұрын
जय शिवराय.... जय शंभूराजे...
@narendrarahate5743
@narendrarahate5743 4 жыл бұрын
II छत्रपती शिवाजी महाराज की जय II
@sourabhmali3560
@sourabhmali3560 3 жыл бұрын
Kashi ki kala jati,mathura me masjid basti agar shivaji maharaj na hote tho sabki sunnat hoti🙏🙏🙏🙏
Shiv Kalayan Raja Part 2
21:01
Desi CineVibe
Рет қаралды 139 М.
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Swarajya Toran Chadhe - Maratha Tituka Melawawa
6:03
मराठी पाऊल पडते पुढे
Рет қаралды 491 М.
19 February 2023
3:27
Vithu Mauli
Рет қаралды 49 М.
Shiv Kalyan Raja 2
7:45
Vaibhav Khedekar
Рет қаралды 206 М.
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
Yugnirmata Maharashtracha Shivaji Maharaj
9:40
Abhijit Narvekar
Рет қаралды 576 М.
Dollars Trilogy Ultimate Cut
25:32
matogolf
Рет қаралды 13 МЛН