Рет қаралды 13,897
श्री. ओंकार दळवी आणि श्री. कृष्णा साळुंके यांचे पखवाज सहवादन
ताल - धमार, नगमा - अभिषेक शिनकर,
अतिशय सुंदर वादन, पढंत व हात दोन्ही तयार, बोल उपज विलक्षण तयारीचे,
वादनात आनंद आणि ताळमेळ विलक्षण होता
Shri, Krishna Salunke & Shri. Omkar Dalvi played together on the Pakhawaj at LKSS.18 in Lonavala Khandala (Residential) Sangeet Sammelan of ABHIJAT Music Forum