Рет қаралды 1,919
Shri Mahalakshmi Naman Ashtak | श्री महालक्ष्मी नमन अष्टक | with Lyrics
महालक्ष्मीच्या नमन अष्टकाचे पठण केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. असे म्हटले जाते की जी व्यक्ती प्रामाणिक अंतःकरणाने श्री महालक्ष्मीचे नमन अष्टक पठण करते, तीच्यावर महालक्ष्मीचा नेहमीच आशीर्वाद राहतो.
हे महालक्ष्मी नमन अष्टक दिवसातून तीन वेळा पठण करावे असे करता माता महालक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते शुक्रवारी महालक्ष्मी नमन अष्टकाचे पठण केल्याने चांगली फळे मिळतात.
Shri Mahalakshmi Naman Ashtak
श्री महालक्ष्मी नमन अष्टक
#mahalakshmi #lakshmi #lakshmipuja #lakshmipooja #lakshmidevi #lakshminamanashtak #mahalakshmidevi #mahalakshmipooja #namanashtak #mahalakshmimantra #laxmi #laxmipuja #youtube #youtubevideo