Shriniwas Pawar on Ajit Pawar: 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागला की अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील

  Рет қаралды 763,647

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #ShirniwasPawar #AjitPawar #ABPMajha #BaramatiLoksabha
#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Video Credit: Salman Shaikh/Producer | Editor/ Vicky Pawar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

Пікірлер: 866
@rmk5745
@rmk5745 Ай бұрын
दोन्ही भाऊ बोलायला सडेतोड आहेत 💯
@dattakade3584
@dattakade3584 Ай бұрын
😊घणण
@narayankale4990
@narayankale4990 28 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊​@@dattakade3584
@BajiraoFuke
@BajiraoFuke 28 күн бұрын
Hhj AA ​
@digvijaypatil1758
@digvijaypatil1758 Ай бұрын
श्रीनिवास बापू....सच्चा माणूस..❤🎉
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
घंटा
@kiranjagtappatil5295
@kiranjagtappatil5295 Ай бұрын
गु खा
@boom_shankar
@boom_shankar 29 күн бұрын
तुला आवडला की सच्चा आणि नाय आवडला की लुच्चा, बरोबर ना? ❤डू
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g 29 күн бұрын
😂😂😂😂😂
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 27 күн бұрын
@@boom_shankar बरोबर आहे लुच्चा कोण आहे ते पूर्ण जनतेला कळतंय 4 जूनला अतिशय स्पष्ट होईल
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Ай бұрын
एक नंबर श्रीनिवास जी आगदी प्रामाणिक पने मत मांडत आहात मनापासून काय पण बोल दादा लाचार झाला की सत्तेसाठी हे मात्र नक्की
@ni3601
@ni3601 29 күн бұрын
मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे परंतु यावेळेस ताईच्या बाजूला उभं राहायला पाहिजे
@PUTKEBADEBHAI
@PUTKEBADEBHAI 26 күн бұрын
😂 ka pakit motha dele ke kay tai ne
@shaikhgani6648
@shaikhgani6648 29 күн бұрын
अजित पवार पडणार हे जनता सांगते दादा ची दादागिरी संपली 70 हजार कोटी मुळे बी जी पी चां घरगडी झाला
@OnkarShinde-rs4yq
@OnkarShinde-rs4yq 23 күн бұрын
😊l😊l😮😊
@amittambe3486
@amittambe3486 Ай бұрын
*श्रीनिवास बरोबर बोलतायत.. सुप्रियाताई निवडून येणार 100%👍*
@user-ff1uh6jo2m
@user-ff1uh6jo2m Ай бұрын
Nahi yeu shakat
@shashankkatke2849
@shashankkatke2849 Ай бұрын
Tai padnar ya velela
@narayanjambukar
@narayanjambukar Ай бұрын
निवडून येणार
@user-kb2hi8zc9s
@user-kb2hi8zc9s Ай бұрын
Padnar tai yaveles
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 29 күн бұрын
🚩🚩Ajya padla 🚩🚩
@urstruly1111
@urstruly1111 Ай бұрын
खरं तर सर्वाना राजकीय महत्वकाक्षा आहेत.. त्यामुळे हे लोकं भावाच्या विरोधात बोलायला पुढं येतं आहेत. मुलाला साहेब आमदार करतील हीच यांची अपेक्षा आहे
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
भाऊ मोठा गुणाचा आहे ना, मुतरा मुतला नात्या गोत्यावर....
@sachinjaybhaye1764
@sachinjaybhaye1764 Ай бұрын
पाळलं पोसल अन फिरून डसलं
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
नालयकला कधी कधी धडा शिकविण्याची गरज असते
@user-qy2py3if8z
@user-qy2py3if8z Ай бұрын
No Comments....
@vijaygorambekar7378
@vijaygorambekar7378 29 күн бұрын
Ajit Pawar ek number Nalayak Manus nighala...
@madhukargawali6564
@madhukargawali6564 Ай бұрын
खरे बोलणे याचा अर्थ भावाच्या विरुद्ध बोलणे असा होत नाही.
@knowledge_bharat_47
@knowledge_bharat_47 Ай бұрын
आयुष्यभर ज्यांच्याशी राजकीय वैर केलं त्यांच्या घरी जाऊन पाठिंब्यासाठी पाया पडायला लागतेय यातच दिसतेय कोण निवडून येणार ते
@user-qe2oq4db5l
@user-qe2oq4db5l 29 күн бұрын
He favfya la pan vichar😂😂😂😂
@SudhakarDere
@SudhakarDere 28 күн бұрын
वों❤शलौ ्नवं्नंं​@@user-qe2oq4db5l
@dr.dineshpatil4500
@dr.dineshpatil4500 Ай бұрын
खरा सज्जन माणूस
@dattarayapise5262
@dattarayapise5262 29 күн бұрын
सुप्रिया ताई चा विजय असो
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Ай бұрын
सन्यास घेतला तर बर होईल. नाटके संपुष्टात येईल.
@shailendra1002
@shailendra1002 29 күн бұрын
Sharad Pawar only 🎉🎉
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
स्वतःचा भाऊ असून भावाविरुद्ध बोलत आहेत काय बोलणार आपण 🚩
@anandkarpe2317
@anandkarpe2317 29 күн бұрын
It is because his Brother is dishonest.
@grpdfcgh
@grpdfcgh 28 күн бұрын
Ajit pawar is dishonest
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 28 күн бұрын
ही वस्तुस्थिती आहे की शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने अजित पवार मोठे झाले आणि आज अजित पवार शरद पवारांच्या विरोधातील भूमिका घेत आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे आणि त्या आयोग भूमिकेला जर अजित दादांच्या बंधूनी योग्य वजन धरली तर त्यावर टीका करण्यासारखं काय आहे?
@pratibhadhok9778
@pratibhadhok9778 27 күн бұрын
अगदी बरोबर, ते भावाच्या विरोधात बोलत नाहीत.सत्य परिस्थिती सांगत आहे.
@nitinkasbe9445
@nitinkasbe9445 Ай бұрын
सुप्रिया सुळे फक्त
@anilawathare9815
@anilawathare9815 27 күн бұрын
मा.श्रीनिवास पवार यांची मुलाखत संयत,व परखड पण स्पष्ट व रोखठोक अशी दिसत आहे.
@drmansooralikhan9300
@drmansooralikhan9300 29 күн бұрын
Only " Janta Raja " Pawar saheb. Only Tutari.❤
@VinodGudadhe-mq2pq
@VinodGudadhe-mq2pq 24 күн бұрын
🇦🇱🈁
@GameStar4038
@GameStar4038 Ай бұрын
कुटुंबातील व्यक्तीचा व बारामती तालुक्याचा विकास केला फक्त
@nandasakhare1291
@nandasakhare1291 Ай бұрын
Kharay
@jaypatil6055
@jaypatil6055 29 күн бұрын
महाराष्ट्र आज एक नंबर ल आहे ते तुझ्या पप्पा मुळे का
@MiteshGiranjePatil
@MiteshGiranjePatil 29 күн бұрын
Sharad Pawar ha bhrashtacharyancha adhyaksh ahe. Tyala gada 😂
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 29 күн бұрын
Are ajun LAHAN BALAK ashes
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 Ай бұрын
जे पेरलं ,तेच ऊगवतं ....नविन काय
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 29 күн бұрын
Pudhe jaun Tula pan he samjel
@Er.Avinash_Patil.14
@Er.Avinash_Patil.14 Ай бұрын
अजित पवारांना सासरवडी नंतर धण्या . तटकरे आणि पटेल नी समजून संगीत तुम्ही कसे बरोबर आहेत..आपले पोर ,आपल आस्तत्व ह्या साठी म्हणून ह्यांनी हे निर्णय घेतला... पण साधा प्रश्न आहे जो घरच्या चां झाला nhi to जनतेचा काई होणार
@alkapatil6164
@alkapatil6164 29 күн бұрын
💯
@ketivp328
@ketivp328 28 күн бұрын
उध्दव ठाकरे सुद्धा घरच्यांचे कधीच झाले नाही, तरीही लोकांनी त्यांच्या उमेदवारांना मते दिलीच की. शेवटी घरच्या गोष्टी त्यांच्या personal आहेत. लोकांना त्यांच्यासाठी काम कोण करतो हे महत्त्वाचे.
@Ashok_972
@Ashok_972 Ай бұрын
स्वतः भादरून बसलाय😂
@riskylovers
@riskylovers Ай бұрын
हि सगळी आतून एक आहेत हो...यांचा कोणाचा फार मनावर घेऊ नका...
@ulkaloke8401
@ulkaloke8401 24 күн бұрын
अगदी बरोबर
@laxmankalane4449
@laxmankalane4449 Ай бұрын
दादांना किती वेळा तोंडघशी पाडल
@Balu_aru
@Balu_aru 29 күн бұрын
पण दादा, दादा आहेच पावरा मुळे नाहीतर कोण कुत्र विचारत नसतं
@user-qe2oq4db5l
@user-qe2oq4db5l 29 күн бұрын
​@@Balu_arutu vicharte na bas zale😂😂😂😂
@Balu_aru
@Balu_aru 28 күн бұрын
@@user-qe2oq4db5l ho manus aahe na mi, mhanun vicharl, tu nasashil vicharale
@dattatraygosavi7426
@dattatraygosavi7426 Ай бұрын
तुम्ही का मिशी काढली हे पहिले लोकांना सांगा
@36-bilalmahaldar44
@36-bilalmahaldar44 Ай бұрын
Tujhi marayla
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
तूझ्या आईला आवडत म्हणून
@dnyaneshwarsonawane8483
@dnyaneshwarsonawane8483 Ай бұрын
😂😂😂
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
😅😅😅😅😅
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk 29 күн бұрын
Tuzhya sobat zopayla😂
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Ай бұрын
त्यांना मिशी काढायला लावण्यापूर्वी तुम्ही कोणत्या धर्माला अनुसरून मान्यता आहे
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
ज्यांची विकासावर बोलण्याची लायकी नसते ते देव आणि धर्मावर बोलतात....
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
अजितचा सख्खा भाऊ आहे तो जो अजित चा धर्म तोच त्यांचा पण....
@bhauk678
@bhauk678 Ай бұрын
आम्ही फक्त अंधधर्म मानतो, अंधभक्ताना आवडणारा, बरोबर ना अंधभक्त
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
अंध भक्तांना धर्माच्या पलीकडे काही दिसत नाहीं....
@shashankzende2726
@shashankzende2726 Ай бұрын
अरे येडझव्यानो धर्म वाचला तर विकास बघायला शिल्लक राहाल ना नाहीतर दाढी वाढवून आणि मिशा काढूनच फिरावं लागणारे😂😂😂😂
@gajananpawar6138
@gajananpawar6138 29 күн бұрын
दादा हा हृदय नसलेला माणूस आहे, त्याला कुटुंबाची काहीच पडलेली नाही.
@user-xx8xb9th7m
@user-xx8xb9th7m 22 күн бұрын
शेवटी सत्ता घरात पाहिजे.👌पडला तरी पवार पडणार निवडून आला तरी पवार येणार.( सुळे ) जनतेला मूर्ख बनवतात. खूप शहाणे आहेत हे लोक. 👌
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
आपल्याकडे वानप्रस्थाश्रम,सन्यासाश्रम हे ठरावीक वयानंतर कशासाठी आहेत?तरुणांच्या कडे जबाबदाऱ्या सोपवून फक्त मार्गदर्शन करायचे अशी पद्धत आहे.
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
बीजेपी भक्तांना संन्यास घेण्यासाठी....
@anillute5704
@anillute5704 Ай бұрын
Modi 74
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm 29 күн бұрын
Modi.sahebani.pan.wanprast.vhavka
@devendragawali3008
@devendragawali3008 29 күн бұрын
घर कडक आहे. मोक्कर पैसा दिसतोय भाऊ कडे.
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 24 күн бұрын
😂😂😂
@gs3519
@gs3519 Ай бұрын
म्हणजे तुम्ही दादांच भाषण मन लावून ऐकत आहेत 😅
@entertainment-pramods6012
@entertainment-pramods6012 Ай бұрын
आधि काकांना घरी बसायला सांगा तुमचं घरचं आम्हला हे काही घेण देण नाही देश आणि महाराष्ट्र महत्वाच
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
तुझा बाप बसला का घरी?
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 29 күн бұрын
Tujhya ,, Kai jatay re
@rameshpatil2523
@rameshpatil2523 Ай бұрын
श्रीनिवास पवार आपलं जनतेसाठी काय योगदान
@GodFather0990
@GodFather0990 29 күн бұрын
😂😂😂
@sachinnalawade6230
@sachinnalawade6230 28 күн бұрын
are yed gandya ajit pawar kay yogdan aahe., 70000 crore cha ghotala
@LataKotkar-mi7bc
@LataKotkar-mi7bc 28 күн бұрын
Dharnat mutaya lagel tyanna
@okline3056
@okline3056 28 күн бұрын
मग पत्रकार त्याची चाटायला का जातात,मुलाखत दिली आहे, ती राजकीय व्यक्ती नाही मग योगदान कशासाठी? तुझ्यासारख्या बांडगूळ पोराला जन्म दिला हेच योगदान...😂😂☺️☺️
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 27 күн бұрын
अहो त्यांच्या मुलाखती ऐका श्रीनिवास पवार पश्चिम स्पष्ट सांगतात की मी राजकारणात नव्हतो आणि राहणार नाही त्यामुळे त्यांचं समाजाच्या योगदानाचा प्रश्नच नाही परंतु अजित पवारांनी घेतलेली भूमिका मी त्यांना योग्य वाटत नसल्यामुळे ते काकांच्या बाजूला उभे आहेत एवढा साधा सरळ उत्तर आहे त्यांच्या समाजाचा योगदानाचा संबंध आला कुठे उलट अजित पवारांनी जे समाजाला योगदान दिलं कुणामुळे कुणामुळे उभे राहिले कुणामुळे 30-35 वर्षे ते सत्तेत राहिले जसे अजित दादांचे उर्वरित भाऊ प्रसिद्धीच्या झोतात नाहीत तशीच परिस्थिती अजित दादांची राहिली असती त्यामुळे दादा काय आहे आणि शरद पवार साहेब काय आहेत हे जनतेला चांगलं समजतं आहे
@drmansooralikhan9300
@drmansooralikhan9300 29 күн бұрын
Decision taken by entire Pawar family is laudable. Only Tutari. ❤
@shirishshinde2451
@shirishshinde2451 29 күн бұрын
India आघाडी विजयी होणार
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z 29 күн бұрын
स्वताच्या जिव वाचवण्यासाठी नाईलाजाने अजितदादांना तसा निर्णय घ्यावा लागला.हेस्वाभाविक आहे. सुनेत्रा पवार यांचा पराभव तात्विकद्रुष्ट्या योग्य आहे.कारण दादांचे मागचे संकटातुन मुक्त समाधान दादांना मिळेल .
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Ай бұрын
तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा तुम कोणता धर्माला मानता व देवाला मानता का नाही
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
तुम्ही गायी कापून वर्गणी घेता का? तुमच्या घरातल्या बायाना नग्न करून धिंड काढता का?
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
गप रे धर्म वेडा
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
ते फक्त बी जे पी वाले घेतात.....
@yashpalbhosale2164
@yashpalbhosale2164 Ай бұрын
धर्माचे काय लोणचे घालायचे आहे? त्याने काय पोट भरणार आहे का? मोदी प्रमाणे हिंदू हिंदू करून हिंदू लोकांची टॅक्स लावून डांग मारायची आहे का?
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Ай бұрын
@@SQ1RQ2ZQ त्यांनी तुमच्या घरातल्या बायकांची नग्न करून धिंड काढली असल्यासारखे तुम्ही त्यांच्यावर का चिडत आहात
@user-fh1gy8eq1q
@user-fh1gy8eq1q Ай бұрын
म्हहाराष्ट्रात साहेबांनी दुसऱ्यांची घर फोडली त्या मुळे करावं तस भरावं लागत भावाला नालायक म्हणताना लाज वाटायला पाहिजे होती
@nikhilka8015
@nikhilka8015 Ай бұрын
paksh aani chinha nahi palvala! aani BJParty che thodi palavala tyanni! BJparty ka udatay!!!
@swarajya7848
@swarajya7848 Ай бұрын
आरे काम नाही केले तर मिशी काढेन असे महणाले दादा. दादा कामाचा माणूस आपला माणूस ❤❤
@user-xw3fq8lb8k
@user-xw3fq8lb8k Ай бұрын
❤️❤️🙏🙏
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
दादा मुतरा माणूस
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 Ай бұрын
धरणवीर
@bhartiyabana
@bhartiyabana Ай бұрын
दादा मुळेच राष्ट्रवादी आली आणि शरद पवार मोठे झाले.
@user-dw8ey4vq8r
@user-dw8ey4vq8r Ай бұрын
Yes 👍
@mukundgosavi791
@mukundgosavi791 Ай бұрын
नमस्कार सुप्रिया सुळे यांनी स्वतः च्या हिमतीवर निवडणूक लढवली असती तर बरे पण म्हातारे साहेब,आई, मुलगी व इतर नातेवाईक याना उन्हा तान्हात फिरायला लावणे हे सुप्रिया याना शोभत का? 15 वर्षात काय केलेहे सांगा फारुख अब्दुल्ला याना का सपोर्ट केला इंडित राहून काय दिवे लावणार?
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
अजित ची बायको, पोरं, टरबूज चंपा फेकू हे फिरतात तेव्हा चालत का? फेकुने पण काश्मीर मधे मेहबूबा मुफ्ती सोबत गेलाच की तिथे बोल ना चोनग्या
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
भुंकर्‍या मोकाट कुत्र्यांना काय कळणार...
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
म्हैबुबा मुफ्तीच्या सरकारमध्ये मोदीजी का सामील झाले ते विचार आधी भक्ता...
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
​@@beshinde7718👍👍👍👌👌👌
@rameshghabade1925
@rameshghabade1925 Ай бұрын
खरंय सगळं दादांनी केलं आणि नाव सुप्रियाताई च त्यामुळे निवडून तर सुनेत्रा ताईच येणार
@user-lu7ie9gf9n
@user-lu7ie9gf9n Ай бұрын
Dada
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Ай бұрын
अजित पवार, पार्थ पवार यांनी म्हशीचा घोटा चांगला सांभाळलं असते. त्यांचे मराठी भाषा वरचे प्रभुत्व समजते, हिंदी इंग्रजी चा विषय वेगळा. अजित दादा मनाचा मोठा माणूस फक्त पार्थ पवार मुळे हे सर्व झाले.
@nathuwadkar1903
@nathuwadkar1903 29 күн бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ from pune dhankwdi Wadkar jay shule tai jay agadi
@amrutabhumre9578
@amrutabhumre9578 25 күн бұрын
अप्रतिम मुलाखत तितकीच निर्भिड व परखड उत्तरे. व्वा छान
@yuvarajkharat8618
@yuvarajkharat8618 Ай бұрын
70 हजार कोटी पचवुन ढेकर देतोय दादा
@vikramraju4209
@vikramraju4209 Ай бұрын
आता कामाला येतील
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w Ай бұрын
Te kaka ni hazam kele ATA dadachya navave dhuskya 🌪️🌪️🌪️dhuskya sodtayt
@RaosahebDighe-gd4ty
@RaosahebDighe-gd4ty 29 күн бұрын
फडणवीस ने बोचा धुतला अजित चा 🤣🤣🤣🤣🤣🤣
@yuvarajkharat8618
@yuvarajkharat8618 29 күн бұрын
@@RaosahebDighe-gd4ty खाली काय लोबंतय विचारले पन नाही 🤣🤣🤣
@arunbhosale5078
@arunbhosale5078 28 күн бұрын
माझं नुकसान कोणामुळे जास्त होणार आहे, ते टाळण्यासाठी ना इलाजाने त्याच्या पाठीमागे उभे राहणे खूप गरजेचे असते, हा मानव धर्म आहे,
@jsheal
@jsheal Ай бұрын
अजित दादांनी खरंच विचार करायला हवा होता.
@sudarshankendre95
@sudarshankendre95 Ай бұрын
अजित पवार याचां उमेदवार यावेळेस नक्की पडणार...या मधे काही शंका नाही.
@user-ff1uh6jo2m
@user-ff1uh6jo2m Ай бұрын
Nahi padu shakat nahi ekacha wada Ajit dada❤
@user-ff1uh6jo2m
@user-ff1uh6jo2m Ай бұрын
Only king maker
@user-kb2hi8zc9s
@user-kb2hi8zc9s Ай бұрын
Tai padnar
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w Ай бұрын
@@user-ff1uh6jo2m kingmaker only modi 💪💪💪
@farukbargir5100
@farukbargir5100 Ай бұрын
आपले म्हणणे योग्य पध्दतीने बोलला जे आहे ते आहे
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Ай бұрын
स्वताला मिशा नाहित आणि दादाला काय सांगणार
@sanjaypatolesir5526
@sanjaypatolesir5526 Ай бұрын
सुनेत्रा पवार निवडून आले तर तुम्ही काय काढणार 😂😂😂😂😂
@santoshghare8944
@santoshghare8944 Ай бұрын
काढलेलं तु लावणार का ओठावर 😂😂😂😂
@user-qr8ry9xy4n
@user-qr8ry9xy4n Ай бұрын
त्याला मिशन आहे ती खालच्या कडील
@Zendubam970
@Zendubam970 29 күн бұрын
चडी काडेल...!
@user-ru3yf4fy4l
@user-ru3yf4fy4l Күн бұрын
आगदी बरोबर
@ajaychavare5243
@ajaychavare5243 Ай бұрын
राहायला नाही केळ्या काम केला पाहिजे हे सांगतोय दादा
@chandrakantdhormale1070
@chandrakantdhormale1070 23 күн бұрын
Corect
@swap755
@swap755 Ай бұрын
चौथा स्तंभ हा देशाला भिकेला लावत असतो, तो लोकसभा निवडणुक म्हटली की फक्त २ फेमस पक्ष, यामध्ये कधीच तो अपक्ष उभे कुठले आहे या मतदार संघात याचा अभ्यास न करता सामान्य लोकांन प्रमाणे आपल स्टेटमेंट देऊन टाकतो.... हे ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी विकास ground level ला दिसेल....
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
Smart
@user-rx6yh9qx5y
@user-rx6yh9qx5y Ай бұрын
एकदम बरोबर...
@vinodparab5958
@vinodparab5958 22 күн бұрын
साहेब आपणास धन्यवाद🙏🙏🙏🙏
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 26 күн бұрын
वसतरा आणि मिशी आणी निवडणूक हे नवीन समीकरण राजकारणात सध्या उदयास आले आहे.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 29 күн бұрын
श्रीनिवास पवार=सत्यवादी विचार❤❤❤
@arunkumargavit4607
@arunkumargavit4607 23 күн бұрын
होय,
@yashrajatanpure8588
@yashrajatanpure8588 Ай бұрын
एक तर गप्प बसायचं राहिले बाजूला भाऊ मनुन आणि लावतोय मिशा काढायला आणि परत म्हणतोय तो मोठा भाऊ आहे. व्वा रे पठ्ठा
@saurabhkhade2821
@saurabhkhade2821 28 күн бұрын
आम्ही बारामती मतदारसंघातील मतदार आहे अजित दादा किती मतांनी निवडून येतात हे त्यांनी फक्त पाहावे बाकीचं काहीच पोकळ भात बोलू नये
@ketanpatil3311
@ketanpatil3311 Ай бұрын
शरद पवारांना तेवढं एकदा जय भवानी, जय शिवाजी बोलायला सांगा. आपल्या देशात फक्त सहानुभूती वर लोक निवडून येतात, नंतर पाच वर्ष ते जनतेवर कोणती सहानुभूती दाखवत नाही. राजकारणात कोणी गरीब नाही, म्हणून जो आपले प्रश्न मार्गी लावू शकेल, त्याला मतदान करा. जय भवानी, जय शिवाजी🙏🙏
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 29 күн бұрын
Are tumhi Jai bhavani Jai shivaji,mhantana daru piun gaobhar hundat rahayche hech kaam tumche
@user-ff1uh6jo2m
@user-ff1uh6jo2m Ай бұрын
Ekach wada Ajit dada❤
@anilrathod4366
@anilrathod4366 24 күн бұрын
Tai
@user-dh5fy3yu2m
@user-dh5fy3yu2m Ай бұрын
सुनेत्रा ❤❤❤
@DL.Truth.YouthforIndia
@DL.Truth.YouthforIndia 29 күн бұрын
सत्यमेव जयते ❤
@bandukhandekar51
@bandukhandekar51 22 күн бұрын
घरातले सगळे लोक खूप प्रॅक्टिकल आहेत बिलकुल भावनिक होऊन निर्णय घेत नाही किंवा बोलत नाही😊
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 28 күн бұрын
बघू काय होतंय ही विधानसभेची निवडणूक नाही लोकसभेची आहे
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Ай бұрын
Aajya cha vishay sampala...mishi...nahi. Aajun Kay Kay kadhanar...
@ganeshdalvi305
@ganeshdalvi305 24 күн бұрын
श्रीनिवास जी खूप प्रामाणिक बोलत आहेत, खरी परिस्थिती आहे
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 23 күн бұрын
खूप छान मुलाखत
@akrur-maharaj-nalawade9468
@akrur-maharaj-nalawade9468 22 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@maldar101
@maldar101 29 күн бұрын
काही ही नाही हो. "तू कर मारल्या सारख मी करतो रडल्या सारख." फक्त या "फेकुचंद बेचुमल झुटलानी" ला सत्तेवरून पायउतार होवू द्या, मग बघा काय काय घडते ते. साहेबांना ज्यांनी ज्यांनी ओळखलय, त्याना या बाबत अंदाज आलेला आहे.
@rahulthombare360
@rahulthombare360 Ай бұрын
Only Dada❤❤❤❤❤❤
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 29 күн бұрын
ही यांची वैयक्तिक लढाई नाही यात जर भाजप ला मतदान केले तर सामान्य जनतेला मोठी किंमत मोजावी लागेल.सावध व्हा सुप्रया ताई पडल्या तर त्याचे काही नुकसान होनार नही सामान्य माणसाची माती होणार.
@surajjadhav6709
@surajjadhav6709 Ай бұрын
Ha kon pawar yz
@beshinde7718
@beshinde7718 Ай бұрын
तुझ्यासारख्या लावारिसला कसं माहीत आसणार....
@rajendrainjanware6270
@rajendrainjanware6270 Ай бұрын
दादा.... सोडून बाकी हे सर्व YZ आहेत....😂😂😂😂😂😂
@babasahebsonawane9765
@babasahebsonawane9765 Ай бұрын
अरे काय दादा अन काय पादा 😆😆😆
@umeshsabale4712
@umeshsabale4712 29 күн бұрын
आपली इच्छा कधीच पुर्ण होणार नाही
@shailendra1002
@shailendra1002 29 күн бұрын
Pawar is power 🎉🎉
@srushtijagtap4321
@srushtijagtap4321 27 күн бұрын
आयुष्यात सख्खा भाऊ कधी श्रीनिवास पवारांसारखा असू नये असा भाऊ कोणालाच मिळू नये श्रीनिवास पवारांना उभं केलं ते अजित पवारांनी😊
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 Ай бұрын
दादानं मिशा काढल्या तर zhat काढा 👍👌
@Sudarshan109
@Sudarshan109 29 күн бұрын
हा भाऊ पक्का वैरी निघाला...A फॉर अमेठी, B फॉर बारामती.. एवढे निकाल समजनेस पुरेसे आहे
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Ай бұрын
श्रीनिवास पाटील साहेब आपण योग्य भूमिका मांडली आहे. 4 जूनला सिंचन दादाला मिशी काढावी लागेल बारामती च नाही तर राज्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
@jijabraopatil1042
@jijabraopatil1042 29 күн бұрын
Very perfect comments on Ajit dada by his brother very good 👍👍👍🙏🙏🙏
@satya5197
@satya5197 Ай бұрын
पण खुद्द शरद पवारच स्वतःच्या भावा विरुद्ध प्रचार करुन कॉग्रेसकडून निवडून आले होते हा तर तुमच्या वडिलधाऱ्यांचा इतिहास आहे मग अजित पवारांनी तेच केलं तर ही भाषा वापरताय स्वतःच्या सख्ख्या भावाबाबत
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 15 күн бұрын
राजकारणात पडलेल्या कोणाही व्यक्तीस संन्यास घेणे सोपे नसते कारण राजकारण हा अधिनियम शासित पेशा वा व्यवसाय नाही.
@bharatigore784
@bharatigore784 26 күн бұрын
तुम्ही राजकारणात सक्रिय नाही मग कशाला विचार मांडले शांत बसले तर बरे होईल
@bhausahebdighe5691
@bhausahebdighe5691 20 күн бұрын
देशात श्रीनिवासबापु सारखे माणसं खुप कमी आहे 🙏🙏👌👌
@ravikamble7853
@ravikamble7853 23 күн бұрын
यांच्या पेक्षा आंबेडकर साहेबांचे उपकार आहेत शरद पवारांन वर्ती त्यांनी सुप्रिया सुळेला पाठींबा दिला .अजित राव तुम्ही कुटुंबात वाद चालू केला.आणि अमरावती मध्ये आनंद दादाला पण पाठिंबा दिला .
@noddyk1
@noddyk1 27 күн бұрын
I loved the house they are sitting in ... Amazing and so much Authentic 😍 ... Not sure what kind of architecture it is called but would love to build a house like this ❤❤❤
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
इतिहास साक्ष आहे घरचेच गद्दार निघतात. साहेबांनी याला काहीतरी नक्की मोठं आश्वासन दिले आहे.
@ggchavhan
@ggchavhan Ай бұрын
यांच्या सारख्या भावा मुळेच मराठे मागे राहिले
@yogesh7328
@yogesh7328 28 күн бұрын
छान मुलाखत.
@shivajishelar4236
@shivajishelar4236 26 күн бұрын
खर तर दादा कुटे ही असो दादा जनतेचा विचार करतो कोणीही असो बहिणीला आपले घर देऊ शकत नाही दुसरी कडे घेऊन देऊ शकत आहे फक्त दादा
@pareshwaghmode
@pareshwaghmode Ай бұрын
मंदार सर छान प्रश्न विचारले
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 26 күн бұрын
मिस्याच नाही तर काढणार काय समजत नाही 😄😂
@mrpchannel6555
@mrpchannel6555 Ай бұрын
तुतारी येणार
@prafulmaske2743
@prafulmaske2743 28 күн бұрын
मिशी काढून टाका
@dattatraymane8814
@dattatraymane8814 Ай бұрын
मिडीयावाल्यांनो यांना जास्त महत्व देऊ नका या पावसातल्या छत्र्यांप्रमाणे आहेत
@ghuyrxxchjkl
@ghuyrxxchjkl Ай бұрын
Mar mutryacha dialogue yedzavya
@satishrane4013
@satishrane4013 29 күн бұрын
Saheb
She’s Giving Birth in Class…?
00:21
Alan Chikin Chow
Рет қаралды 9 МЛН
어른의 힘으로만 할 수 있는 버블티 마시는법
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 11 МЛН