Shyam Manav on Dhirendra Maharaj : .. तर आम्ही अंनिसचं काम कायमचं बंद करु , श्याम मानव यांचं चॅलेंज

  Рет қаралды 479,652

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #shyammanav #anis #dhirendrashastri #abpmajha
Shyam Manav on Dhirendra Maharaj : .. तर आम्ही अंनिसचं काम कायमचं बंद करु , श्याम मानव यांचं चॅलेंज
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | CM Eknath Shinde Davos Visit Live Updates | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल | Ujjwal Nikam | विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

Пікірлер: 2 300
@thetiger4955
@thetiger4955 Жыл бұрын
माणूस मरतो विचार मरत नाही डॉ नरेंद्र दाभोळकर साहेब अमर राहो
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
Mela bara zala
@sumitpatil7316
@sumitpatil7316 Жыл бұрын
JAISE jyache karma taise fal deto re Ishwar
@yogeshgarud4888
@yogeshgarud4888 Жыл бұрын
@@sumitpatil7316 त्यांचे चांगले कर्म होते म्हणून लोकांना आवडलं नाही पण माणूस तर गेला नाव कायम राहील महाराष्ट्र भर आणी त्याच्याच मूळ महाराष्ट्राला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवावा लागला यातच त्यांची जित झालि पाटील बुवा 😊
@yogeshgarud4888
@yogeshgarud4888 Жыл бұрын
@@sunrays22 म्हणून आज त्यांचं नाव कायम आहे आणी काही शंका वाटत असेल तर अजून पण युट्युब वर जाऊन अंधश्रधा निर्मूलन सर्च करून बघावे त्यात अपल्या शन्काच निरसन जरूर होईल आणी राहिला विषय दाभोळकराचा त्यांनचे पण व्हिडिओ बघून घ्यावेत आयुष्यात खूप फायदा होईल बुवा 😊
@sumitpatil7316
@sumitpatil7316 Жыл бұрын
@@yogeshgarud4888 Mi kuthe tyana Kahi wait bollo...mi evdhch bollo ki je Kahi tyani karma kele astil changle Ani wait tya hishobane tyanchya(aatma) watyala changle Ani wait bhog aale astil
@RayabaIndia
@RayabaIndia Жыл бұрын
डॉ. नरेंद्रजी दाभोळकर यांच्या पश्चात अत्यंत समर्थपणे शाम मानव जी अंनिस चे काम सांभाळत आहेत ❤️👍🙏 महाराष्ट्रात दांभिक लोकांना थारा नाही 🙏🙏
@abhii_thackeray
@abhii_thackeray Жыл бұрын
Abe bhamtya pandokhr sarkar n challange kela shyam aapppa le dmmm asn tr tithe ja mhna
@shrikrishnarane838
@shrikrishnarane838 Жыл бұрын
..स,ಂೂೂಗ
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- Жыл бұрын
हे सर्व करायला पैसा कुठून येतो याची चौकशी झाली पाहिजे
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
@@Vande_Mataram- चांगले काम करत आहेत.उगाच जळू नकोस.
@danceforever5940
@danceforever5940 Жыл бұрын
@@Vande_Mataram- From Foreign Funds
@manjushamalekar3690
@manjushamalekar3690 Жыл бұрын
श्याम मानव सरांच्या विचाराना, कार्यास कोटी-कोटी प्रमाण! 🙏🙏
@rahulsonkamble7244
@rahulsonkamble7244 Жыл бұрын
दाभोळकर अजून त्यांचे विचार जिवंत आहेत 🙏🏻
@vijaypawar8411
@vijaypawar8411 Жыл бұрын
मानव सरांचे अगदी खरे आहे खरंच जर दिव्य शक्ती आहे तर चीन आणि पाकीस्तान ला घाबरण्याचे काही कारणच नाही
@nevergiveup.5
@nevergiveup.5 Жыл бұрын
बाळा मुळात आपण त्यांना घाबरतच नाही.
@fun23076
@fun23076 Жыл бұрын
@@nevergiveup.5 भाई पाकिस्तान पर्यंत ठीक आहे चीन भारताच्या 10 पटीने पुढे आहे
@nevergiveup.5
@nevergiveup.5 Жыл бұрын
@@fun23076 म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का भारत चीन ला घाबरतो?
@chandrakantchilwante3456
@chandrakantchilwante3456 Жыл бұрын
अगदी बरोबर सर
@chandrakantchilwante3456
@chandrakantchilwante3456 Жыл бұрын
अशा वागण्यामुळे तर आपली अधोगती होत आहे shame shame shame
@manviwankhade6970
@manviwankhade6970 Жыл бұрын
प्रा. श्याम मानव सरांच्या संघटनेचे खुप खुप आभार. आपल्या संघटनेच्या भितीमुळेच कोणत्याही धर्माचा ठग महाराज महाराष्ट्रात चमत्काराचे दावे करण्यास घाबरतो.
@balajikumar64
@balajikumar64 Жыл бұрын
क्या बात है । ग्रेट
@virendra9431
@virendra9431 Жыл бұрын
Nahi gabrat dada
@ryzzo9299
@ryzzo9299 Жыл бұрын
@@virendra9431 jyana mahit nahi te ghabrat nahi ... Pn takrar Keli tr aat madhe jawe lagte
@bhujangraothorat3955
@bhujangraothorat3955 Жыл бұрын
पण पालघरचे साधु तर असं काहीही करीत नव्हते ते तर आदिवासी मुलांना शाळेत टाका, शिक्षण घ्या असं सांगून समाजसेवा करीत होते.परंतू तेथील शहरी नक्षलवादी व डाव्य विचारसरणी च्या राजकारणी व आदिवासी चे धर्मांतर करणा-या ख्रिस्तींना ते डोळ्यात खुपत होते.त्यानी ते साधु जादुटोणा करतात असा खोटा प्रचार करून जमावाने त्यांचे पोलिसांचे मदतीने हत्याकांड घडवून आणले.पण शाम मानव साहेब यांनी त्यावर काही ही आक्षेप घेतला नाही व प्रतीक्रीया दिली नाही? जादुटोणा संशयावरून कुणाला मारणं हे त्या जादुटोणा विरोधी कायद्यात बसतं काय?
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
आज के युग के विद्रोही संत है शिवश्री शाम मानव सर है,,विद्रोही तुकाराम महाराज है,,,हम सादर प्रणाम करते है महाराष्ट्र मे ऐसे व्यक्ती महत्व जन्म लेते है,ये भूमी देश को दिशा और विचार देते है,,हम गर्व महसुस करते है,,,जय शिवराय जय जिजाऊ
@palashchavan5427
@palashchavan5427 Жыл бұрын
Witthalachi bhakti karnarya aani dewawar wishwas theun nehami puja karnarya Santa tukaram maharajanchi barobari ya dew na mannarya shyam barobar karu naka
@siddheshwarkinagi1678
@siddheshwarkinagi1678 Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे शाम मानव सरांचा, आणी असे कायदे असलेल्या महाराष्ट्राचा ,
@santoshpatil4285
@santoshpatil4285 Жыл бұрын
योग्य आव्हान केलेलं आहे. महाराजांनी नागपुरात यावे
@vinayakchindarkar7326
@vinayakchindarkar7326 Жыл бұрын
Sham manvanni challange kelay mag tyanni jaav na.
@pankajk3981
@pankajk3981 Жыл бұрын
Manje vihir tahanlelya javal jail 😂😂😂 challenge Jayani kela tyani Java tikde
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
छत्तीसगड जायला का भीत आहे
@vinayakchindarkar7326
@vinayakchindarkar7326 Жыл бұрын
@@Jaymaharashtramaza tithe vakdya nahiye na
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Жыл бұрын
@@Jaymaharashtramaza दिव्यदृष्टी महाराष्ट्रात गायब होते का?
@user-hi9bb8cm2n
@user-hi9bb8cm2n Жыл бұрын
चीनचं सैन्य भारताच्या सीमेवर कुठवर आलंय ते महाराजांनी सांगावं. कारण मोदींनाही अजून कळलं नाही.
@jayramkute3608
@jayramkute3608 Жыл бұрын
🤣🤣🤣मस्त 😁
@Buddhism_status
@Buddhism_status Жыл бұрын
💯Barodar 😂😂😂
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@pankajk3981
@pankajk3981 Жыл бұрын
@@Buddhism_status tuzya naava varun kdat aahe tuza virodh konala aahe,sgde hindu ek aahet atA
@utkarshnavgire8157
@utkarshnavgire8157 Жыл бұрын
Sir number one आहात. सलाम तुमच्या कार्याला.
@girishdhole2163
@girishdhole2163 Жыл бұрын
Shyam sir proude you, this is modern maharashtra 🙏
@flutekarsh2372
@flutekarsh2372 Жыл бұрын
Proud chi spelling lihayla shik adhi lavdya
@shekhargaikwad3978
@shekhargaikwad3978 Жыл бұрын
मला अभिमान आहे माझ्या मराठी मातीचा इथल्या समाजसुधारकांचा श्याम मानव यांचा 👌👌👏👏👏❤️💗
@user-hb3co6vk5g
@user-hb3co6vk5g Жыл бұрын
👌👍🙏
@rahulahire9755
@rahulahire9755 Жыл бұрын
श्याम मानव सर तुम्हाला शतशः शतशः नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@ashokshirfule7258
@ashokshirfule7258 Жыл бұрын
ग्रेट मानव सर
@vaibhav2207
@vaibhav2207 Жыл бұрын
ते ख्रिश्चन पाद्रीच्या गोठ्यात कधी घुसतात मग हे मानव का तिकडे जायला फाटते हातभर
@howtosuccess1817
@howtosuccess1817 Жыл бұрын
मानव नावावर कलंक आहे मुसलमान ना म्हणा सर तन se Juda.
@user-lk2ql1yy6y
@user-lk2ql1yy6y Жыл бұрын
मानवानी इतिहास शोधावा पाहावा मग चालावे ==== चमत्कारा शिवाय नमस्कार नाही == महाराष्ट्रा चा इतिहास
@jknewsvishalbirajdarpress
@jknewsvishalbirajdarpress Жыл бұрын
सर तुम्ही खुप चांगले सांगतात मला पटलं, पण महत्वाचा असे की, इतर समाजामध्ये पण अनेक प्रकारे अंधश्रद्धे चालतात ते आपण पाहवा आणि त्याबद्दल आपले अंनिस चा मत लोकांना सांगावा अशी अपेक्षा आहे
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Жыл бұрын
अगदी बरोबर, इतर धर्मात सुद्धा अशा गोष्टी घडतात, त्याबद्दल अनिस कधीच आवाज उठवत नाही. फक्त हिंदूंचा विरोध कां??
@balusawant89
@balusawant89 Жыл бұрын
दिव्य शक्ती ही विज्ञानाने मिळत नाही ती ईश्वर भक्तीने प्राप्त होते
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 Жыл бұрын
माणव सर आपण खुप चांगल काम करताय यात काहीच शंका नाही पण सर अंधश्रद्धा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात सुध्दा आहे हे त्रिवार सत्य आहे. लोकांनी विज्ञान लक्षात घ्यावे, सर्व धर्मांतील लोकांचं प्रबोधन करणे गरजेचे आहे... लोक सुधारतील...सर आपणास धन्यवाद 🐅
@abdulrajik9567
@abdulrajik9567 Жыл бұрын
Aap ki Baath ka mai samartan karta hun Sir
@tusharsutar4398
@tusharsutar4398 Жыл бұрын
बरोबर आहे सर
@pawangawali5753
@pawangawali5753 Жыл бұрын
अनिस इतर धर्मातल्या अंधश्रद्धा यावर अनिस बोलत नाही का कधी ?
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 Жыл бұрын
@@pawangawali5753 dusrya dharmat pn ahe pn ashe karodo lakho followers nahi tyanche 🤣🤣tu pn tya bhondu cha bhakt vattoy
@sumitpatil7316
@sumitpatil7316 Жыл бұрын
@@pawangawali5753 Fatate tyanchi
@hitesh5419
@hitesh5419 Жыл бұрын
Proud to be Maharashtrian ❤ The land of progressive thoughts
@sunrays22
@sunrays22 Жыл бұрын
😂😀😀😀😀
@NirbhayBano23
@NirbhayBano23 Жыл бұрын
Absolutely correct
@PankajPatil1289
@PankajPatil1289 Жыл бұрын
👍👌
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
@Meghadoot coolD mag te maharaj raipur chattisgarh Mady rahtat tete congrese government aahe mage te ka action ghet nahi 🙄
@prabhat188
@prabhat188 Жыл бұрын
@@jadhavmasaleenterprise9299 bhau congress pan tasich ahe ani Maharashtra kahara madhe progressive ahe shivaji maharaj Mahatma phule shahu Maharaj sant gadge Baba Dr br Ambedkar ashya mahapurusha mude
@akhilnalawade5357
@akhilnalawade5357 Жыл бұрын
ज्या लोकांना त्यांची गरज आहे ते त्यांच्या कडे जातील आणि जात आहेत. तुम्ही त्यांच्या वर विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका त्यांनी त्यांना काहीही फरक पडणार नाही. ते त्यांच्या कामाचा अथवा भेटण्यासाठी काहीही मोबदला घेत नाहित
@gopalchirde8598
@gopalchirde8598 Жыл бұрын
श्री श्याम मानव सरांना ,त्यांचे हिम्मत ,व आव्हानाबद्दल अभिनंदन,. हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, यांचा आहे. इथे ढोंगीपणा चालत नाही.
@siddharthraut4502
@siddharthraut4502 Жыл бұрын
शाम मानव सर एकदम मस्त
@biganna99
@biganna99 Жыл бұрын
कमेंट्स वाचताना लक्षात येतं कि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले आणि तसा आग्रह असणारे खूप लोक समाजात आहेत. हे अंनिस च्या चळवळीचं समर्थन आहे आणि यश पण आहे...
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat Жыл бұрын
अगदी योग्य challege आहे समोरासमोर खरे खोटे सिद्ध झाले पहिजे आणि जर का यात कहीं तथ्य नसेल तर आशा भारतभर अशी भोंदू अस्तील तर योग्य ती कार्यवाई करावी जरी तो कोण धर्माचा असेल माफी नहीं कराइची अशी विनती yamule khup families बरबाद होता आहेत.🙏
@padmavatiathani7489
@padmavatiathani7489 Жыл бұрын
ह्या सरांना माझे एक सल्ला आहे की हेंचा त्यांची महत्त्वाचे वेळ दुसऱ्या कामाला वापरावा ही....
@archanadevkate3564
@archanadevkate3564 Жыл бұрын
अनिस झिंदाबाद !आम्हाला अनिस चा अभिमान आहे. इतरांनी चॅलेंज स्वीकारले पाहिजे !
@pankajk3981
@pankajk3981 Жыл бұрын
Are ho swikarla na challange ja mhna Yana Raipur
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 Жыл бұрын
@@pankajk3981 bhondu ahe to🤣
@Yedegabale
@Yedegabale Жыл бұрын
@@pankajk3981 ... तुला कायदा कळतो का 🤭🤭😂 महाराष्ट्राबाहेर कायदा लागू होत नाही ... मुर्ख आहेस का.
@hemantganorkar4261
@hemantganorkar4261 Жыл бұрын
@@dr.kirandixit7456 Watch Rajiv Dixit video on "Andhashradhha nirmulan samiti" how he exposed Haramkhor Narendra Dabholkar. Europe and America madhna paise yetat ya Samiti la.
@Shrijoy
@Shrijoy Жыл бұрын
अनिस ने कधी "हलाला पद्धती बद्दल" आपले विचार का प्रकट केले नाही, अंनिस ला समर्थन करण्याऱ्यानी ह्या प्रश्नाचे रोखठोक उत्तर द्यावे, इकडे तिकडे न जाता विषयांतर न करता
@rahulhiwrale291
@rahulhiwrale291 Жыл бұрын
दिव्यशक्ती जर खरच आसेल तर .प्रश्न आसा पडतो कि पूलवामा हाल्ला जो झाला तो कोणी केला हे बाबाला नक्की माहीती आसेल त्यांनी हाल्ला कोणी केला त्याचे नाव सांगावे .व सरकारला मदत करावी .
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
बरोसर आहे 👍🏻
@ushapundge2509
@ushapundge2509 Жыл бұрын
बिलकुल,
@allabouttrading5128
@allabouttrading5128 Жыл бұрын
"अंधश्रद्धा निर्मूलन समिति" ने विदेशों से पैसा मिलने की बात कबूल की है, जिसका सिर्फ हिंदुओ को फसाने के इस्तमाल होता है। इनके खातों में लेनदेन की सरकारी जांच होनी चाहिए।
@dattatrayranadive4780
@dattatrayranadive4780 Жыл бұрын
100 % सत्य
@Sp_JAY_SHIVSHAMBHU
@Sp_JAY_SHIVSHAMBHU Жыл бұрын
अगदी खरे आहे.. ह्यांना फक्तं हिंदूंचे धार्मिक गोष्टी पुढे आल्या की देखवत नाही... ह्यांना आधीच देव मान्य नाही... एवढच असेल तर एकदा बागेश्वर धाम ला जावा म्हणावं कळेल हिंदु संतांची कृपा काय असते... आता तिथे पाकिस्तान मधुन लोक यायला लागले आहेत . आणि आमचे अंधश्रद्धा निर्मुलन वाले विकले गेले आहेत..
@sanjayekade7378
@sanjayekade7378 Жыл бұрын
ABP. माझा आणि शाम मानव यांचा धन्यवाद. कारण मला वाटले की आता भारतात खरी पत्रकारिता उरली नाही. परंतु काही पत्रकार अजून जागॄत आहेत.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
सुंदर चायलेंज सर,असेच त्या महाराष्ट्रातील किर्तन कारांना सांगा खूप. सोकाळले आहेत
@007deshmukh9
@007deshmukh9 Жыл бұрын
महाराष्ट्रात नीच लांडे बाटगे लोक माजले आहेत म्हणून आज ही गावाबाहेर राहतात
@nakulmarkande3179
@nakulmarkande3179 Жыл бұрын
Right
@ihita7979
@ihita7979 Жыл бұрын
भाऊ वारकरी संप्रदाय तुझ्या सारख्या नालायक माणसाकडुन वर्गणी घेत नाही शांत संप्रदायात काड्या करू नका
@vikasgurav7
@vikasgurav7 Жыл бұрын
कीर्तनकार कमी standup comedian जास्त आहेत
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
मेल्यावर पैसा सोबत घेऊन जायचा का हे सांगणारे कीर्तनकार सुद्धा कीर्तन संपल्यावर सोबत पैशाचे बंडल घरी घेऊन जातात.🤦 🤣🤣🤣😜😜😜😜😂😂😂😂😂
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 Жыл бұрын
श्याम मानव सरांना प्रोटेक्शन द्या... चांगलं काम करणारी संस्था...
@HariDas-lp2uq
@HariDas-lp2uq Жыл бұрын
श्री श्याम मानव जी आपको दिल से नमन करता हूं आप का बिजय है आपको सादर प्रणाम आपका ज्ञान और विज्ञान एवं साहस को नमन करता हूं
@nathabhairathod1416
@nathabhairathod1416 Жыл бұрын
Salute to Shri Shyam Manav, Sir for the Courage and Scientific Approaches.
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
काहि लोक सनातन धर्माच कार्य करित आहे...ते हिंदू धर्मासाठी आवश्यकच आहे... मात्र दिव्यशक्ती वगैरे थोतांड असुन ... आपल अध्यात्म श्रीमद्भगवत गीतेत सांगीतल्या प्रमाणे व वैचारिक असल पाहिजे...जादूटोणा, छूमंतर, चमत्कार यावर आधारित अध्यात्म हे अज्ञान आहे.. अध्यात्म करणा-या कुटुंबातील प्रमुखाने श्री ज्ञानेश्वर माऊली, संतश्रेष्ठ तुकोबाराय, संत एकनाथ व संत श्री कबीर यांचे दाखल्यांचे अनुकरण, अनुसरण व वैज्ञानिक विचारसरणीचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून अध्यात्म केले पाहिजे.... पूर्वीच्या अज्ञानी लोकांनी अशाच चमत्कारिक भाकड कथा पसरवून सायीबाबा, गजानन महाराज, स्वामी यांना मोठ केल तीच चूक आताचे हे बावळट करित आहेत....आपण भावी पीढीला अध्यात्माचे खरे ज्ञान दिले पाहिजे जे केवळ श्रीमद्भगवत गीतेत आहे.... आणि...परमेश्वराचे रोज दर्शन घ्यायचे असेल तर त्या सूर्यनारायणाच्या आगमनापूर्वी उठून प्रत्यक्ष श्री हरी श्री सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे...कि, .जो संपूर्ण विश्वाला जातीभेेद न करता ऊर्जा, स्फूर्ति, धनधान्य, जीवनसत्व, हवा, पाणी व प्रकाश देतो... जो वास्तवात सृष्टीचा पालक म्हणून दररोज कार्य करतो....जो विश्वाचा आदि आणि अंत आहे....
@ganeshpatil-zk3re
@ganeshpatil-zk3re Жыл бұрын
धर्माच्या नावाखाली काहीही चालू देणार नाही... मानव सर HATS off.....👍
@ajshilwant608
@ajshilwant608 Жыл бұрын
Manav sir, HATS OFF👍
@rajendrathakre1589
@rajendrathakre1589 Жыл бұрын
आपकी बात एकदम सही है दिव्य शक्ति देश के काम आयेगी
@sahilbaviskar1680
@sahilbaviskar1680 Жыл бұрын
Proud to be Maharashtra❤ Shyaam sir proud You 🔥
@saurbh_kk_1422
@saurbh_kk_1422 Жыл бұрын
काय तार्किक शब्द...तुमच्या कार्याला नक्की यश येईल..
@Nagvanshi5
@Nagvanshi5 Жыл бұрын
विरोध करणार्यांनच लॉजिक दुसरे पण खड्यात पडतात, विहिरीमध्ये पडतात,,, Great Work Manav Sir For Better Nation👌👌👌👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟🌟
@rushikeshshinde9508
@rushikeshshinde9508 Жыл бұрын
1 no kam karta ahet sir tumhi
@udaymahadik9961
@udaymahadik9961 Жыл бұрын
@@rushikeshshinde9508 1 no.nahi 2 no.che paise gheun baslay
@sarjeraoransing7167
@sarjeraoransing7167 Жыл бұрын
शाम मानव सर अंभिनदन
@abdulraheman559
@abdulraheman559 Жыл бұрын
सत्य समोर आलाच पाहिजे, प्रोपेगेंडा पासून लोकांना वाचविन्याचा प्रयत्न फार छान आहे,
@Ttsk7246
@Ttsk7246 Жыл бұрын
Jai Maharashtra Jai bhavani 🚩
@vinodkamble6260
@vinodkamble6260 Жыл бұрын
मानव सर तुम्हाला शतशः नमन. खरोखर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात नसता तर असे भंकस बाबा किती माजून गेले असते. आणी माझा आणि आपल्या सर्वांचा हा सुंदर देश कसा केला असता बाप रे बाप !
@adesh651
@adesh651 Жыл бұрын
दिव्य दृष्टि ही कुठली मंत्र म्हणून प्राप्त होत नाही तर देवाच एकाग्रतेने ध्यान केल्या वर प्राप्त होते म्हणून जर समजत नसेल तर बोलत जावू.गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर महाराज, साई बाबा यांना सुद्धा दिव्य दृष्टि प्राप्त आहे मग ते पण ढोंगी बोलता का 😡😡😡😡
@abhijeetborse
@abhijeetborse Жыл бұрын
@@adesh651 👏👏👏👏
@bhushansolanki1806
@bhushansolanki1806 Жыл бұрын
Proud to have people like u in Maharashtra
@Be_happy3010
@Be_happy3010 Жыл бұрын
Go and watch that ABP news reporter admitted the truth and praised him. What else u want further proof?
@Shrijoy
@Shrijoy Жыл бұрын
अनिस ने कधी "हलाला पद्धती बद्दल" आपले विचार का प्रकट केले नाही, अंनिस ला समर्थन करण्याऱ्यानी ह्या प्रश्नाचे रोखठोक उत्तर द्यावे, इकडे तिकडे न जाता विषयांतर न करता
@narayanpoojary9629
@narayanpoojary9629 Жыл бұрын
Shani Shah, the world class magician has proved that mind reading is the art, JAADU and not DIVYA SHAKTI. BECAUSE OF THIS PROVED FACTS, he can tell the answers to the questions being raised by Mr Manav. Manav should ensure that mind reading is an art by which he can tell names numbers etc. He should ensure proving other things which should be other than mind reading by understanding Divya Shakti questions and not mind reading questions.
@rajeshbharti6418
@rajeshbharti6418 Жыл бұрын
श्याम सर, ७२ हूर बद्दल ही चॅलेंज स्वीकारा
@vmmarathigaming7076
@vmmarathigaming7076 Жыл бұрын
बरोबर बोलात sir आपण परीक्षा द्यावीच लागेल महाराजांना 👍👍
@ashokkadam1322
@ashokkadam1322 Жыл бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
@musafir_oo7
@musafir_oo7 Жыл бұрын
हा महाराष्ट्र आहे, या भुमिने भारताला अनेक पुरोगामी विचार दिले आणि अनेक पुरोगामी विचारवंत दिले, या भूमीत असले ढोंग नाहीत चालणार.... जय महाराष्ट्र 🌄🌄
@0123__
@0123__ Жыл бұрын
Ho Swarajya Rakshak Dharmaveer Chatrapathi Shaurya Tejpratap Rudra Shambhu Shivaji Raje cha rashtra ahe
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
तरी मराठी पत्रकार बरे आहेत .हिंदी न्युज चॅनल चे पत्रकार आहेत का बाबचे भक्त हेच कळत नाही😀 great work shyam sir 🙏
@vivekkhodve3097
@vivekkhodve3097 Жыл бұрын
काय रे महाराष्ट्रल ते लोक, देव देश आणि धर्म या साठी लढा.... जय शिवराय जय शंभुराजे.. जय हिंदूराष्ट्र
@legend4711
@legend4711 Жыл бұрын
Great sir keep it up
@mianimazgao1544
@mianimazgao1544 Жыл бұрын
Khup चांगले विचार आहे sir👍🙏🙏🙏🙏
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Жыл бұрын
श्री श्याम मानव तुम्हाला आमचा सलाम.🙏🙏🙏🙏👍👍👍🚩
@shivachandravanshi5592
@shivachandravanshi5592 Жыл бұрын
कवन सो काज कठिन जग माहि l जो नहीं होय तात तुम पाही ll भूत पिशाच निकट नहीं आवे l महावीर जब नाम सुनावे ll नासे रोग हरे सब पीरा l जपत निरंतर हनुमत वीरा ll🚩🙏🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩
@ssssharekh6719
@ssssharekh6719 Жыл бұрын
Proud to be maharashtrian, not influenced by babas
@ashokzampalwad
@ashokzampalwad Жыл бұрын
बरोबर 👌👌
@fiudhoygamer9624
@fiudhoygamer9624 Жыл бұрын
Shyam Manav ji great work.
@shamgorade7452
@shamgorade7452 Жыл бұрын
मग श्याम मानवला बाबाच्या दरबारात जाण्यासाठी काय हरकत आहे त्यांनी दरबारात जावं 💯
@gandhikalpesh2543
@gandhikalpesh2543 Жыл бұрын
Very true 👍 👌
@sameerbankar6719
@sameerbankar6719 Жыл бұрын
अशी हिम्मत फक्त मराठी माणूस करू शकतो 💪💪💪
@Rathod_satish07
@Rathod_satish07 Жыл бұрын
बरोबर्
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 Жыл бұрын
सत्यमेव जयते ।।
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 Жыл бұрын
शाम मानव सर बोलतात ते अगदी बरोबर बोललात तर यासाठी माझं संपूर्ण अनुमोदन आहे.इतक सांगुनही जनता या अंधस्रद्धेला बळी पडते यासारखं दुर्दैव ते कोणते आहे.प्रथा ,परंपरा, चालीरीती यांमागे अंधश्रद्धा कुठे तरी दडली असावी नव्हे नव्हे आहेच. त्यामुळे तीच निर्मुलन होने सहजासहजी अशक्य आहे.तरीदेखील आपलं कार्य असंच चालू रहावा हिच अपेक्षा.आणी यामुळे सर्वसामान्य , अज्ञान अल्पबुद्धी असे काही जीव वाचतील यात शंकाच नाही.आपल्याला धन्यवाद व कार्याला कोटी कोटी शुभेच्छा.आपले हे कार्य असंच अखंड चालू ‌राहो हिच अपेक्षा.
@shubhamnawale3070
@shubhamnawale3070 Жыл бұрын
श्याम मानव फक्त धिरेंद्र महाराजांनाच चँलेज नका देऊ तर मशिदीमधल्या मौलवीला आणी चर्च मधल्या पादरीला पण चँलेज द्या तरच आम्ही खंर मानु की तुम्हाला अंधश्रद्धा लांब करताय नाही तर आम्ही अस समजु की तुम्ही त्या धिरेद्रं महाराजाच्या मागे आणी हिदुं धर्माच्या मागे द्वैषापायी लागला आहे
@dipeshvaidya7571
@dipeshvaidya7571 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@harshaldeshmukh2818
@harshaldeshmukh2818 Жыл бұрын
उगाच महाराष्ट्र इतका पुढे नाही यांच्या सारखी माणसे आपल्या राष्ट्रात आहेत.... आम्हाला अभिमान आहे तुमचा ...
@NirbhayBano23
@NirbhayBano23 Жыл бұрын
बरोबर
@shekharsane7147
@shekharsane7147 Жыл бұрын
हीच हिम्मत बाकी धर्मीय लोकान बद्दल पण दाखवा.. तरच विश्वास बसेल
@sonalipal999
@sonalipal999 Жыл бұрын
आपन जे बोलले ते खर आहे . हा फक्त फसवेपना आहे,, श्रद्धा चे रूपांतर अंधश्रद्धा मध्ये होऊ नये🙏
@sandeepjadhav1144
@sandeepjadhav1144 Жыл бұрын
100/true Great job sir heats of you sir
@namratadabhole1255
@namratadabhole1255 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात मुद्दे मांडले आहेत सर 👍👍
@dnyanukamble6737
@dnyanukamble6737 Жыл бұрын
Wahaaa sir ji salut आपणास👌👌👌👌
@skshorts5594
@skshorts5594 Жыл бұрын
असे महाराज असल्यावर कोणत्याही देशात मिलिटरीची गरज पडणार नाही .
@sarangjagdhane9161
@sarangjagdhane9161 Жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@sustainable2480
@sustainable2480 Жыл бұрын
सरजी...♥️
@rameshkhade2301
@rameshkhade2301 Жыл бұрын
Prof. Shyam Manav Sir, I am proud of your challenge to this Babagiri .We fully support u Sir. You have so far done lot of work for Andha Shraddha Nirmulan Samiti. Salute to u Sir.
@madhukarpatare3971
@madhukarpatare3971 Жыл бұрын
शाम मानव sir आपले अभिनंदन आपल्या मुळे बाबा लोक ठगवू शकत नाही
@StockHub337
@StockHub337 Жыл бұрын
Shyam manav sir good work 🙏
@ravikamble7853
@ravikamble7853 Жыл бұрын
खर आहे तुंमच साहेब शिद्ध करून दाखवावे.
@kanbaraomore2274
@kanbaraomore2274 Жыл бұрын
सर ह्यांच्या मागे राजकारण कार्यकर्त्यांचा सहभाग असावा असे मला वाटते सर तुम्ही योगे करीत आहात पण ते तयार होत नाहीत या तुमच्या निर्णयाचा मनःपूर्वक आदर करतो सर
@jay.official.02
@jay.official.02 Жыл бұрын
His experience talks through words👏
@kailasgaikwad4992
@kailasgaikwad4992 Жыл бұрын
👍🏻 नक्कीच सर खूप जबरदस्त...
@kailasgaikwad4992
@kailasgaikwad4992 Жыл бұрын
👍🏻
@kailasgaikwad4992
@kailasgaikwad4992 Жыл бұрын
बागेश्वर खोटारडा आहे...
@Hemangivartak9537
@Hemangivartak9537 Жыл бұрын
Thank you sir, कुणी तरी आवाज उठवणे जरूर होते, हे भोंदु लोक राजकारणी याना support kartat। म्हनुण हे फायदा घेतात.
@rajendramehetre675
@rajendramehetre675 Жыл бұрын
Rajkarani lokanche agents astat he baba lok.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Жыл бұрын
राईट.
@rakeshraut8356
@rakeshraut8356 Жыл бұрын
शाम साहेबांनी दुसऱ्या धर्मांच्या बाबतीत सुद्धा सौशधन करावे
@nilkanthdahi6020
@nilkanthdahi6020 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे महाराजांनीआपले असणं सोडून महाराष्ट्रात नागपूर सोडून महाराष्ट्रात कोणत्याही शहरात यावे
@inspirationalvibes2125
@inspirationalvibes2125 Жыл бұрын
याला म्हणतात आधुनिक महाराष्ट्रा ❤🔥🚩
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Жыл бұрын
wah re aadhunik
@popatkedari9044
@popatkedari9044 Жыл бұрын
मा. श्याम मानव सर..... आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.... सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...
@itsMyDream-sd2kt
@itsMyDream-sd2kt Жыл бұрын
Ok sir thank you
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 Жыл бұрын
महाराज कधी बोलले मी चमत्कार करतो ते तर म्हणतात हि सर्व हनुमानाची शक्ती आहे
@vinayaktawde7729
@vinayaktawde7729 Жыл бұрын
I really appreciate effort of Shyam Manav Sir
@indiafirst4868
@indiafirst4868 Жыл бұрын
Sir nahi shamya
@sanketgayke6149
@sanketgayke6149 Жыл бұрын
And I really hate for shyam .
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@samsanglikar6704
@samsanglikar6704 Жыл бұрын
@@indiafirst4868 मोदींचा हुजरेगिरी आंड भक्ता 😂
@adityakasbekar6903
@adityakasbekar6903 Жыл бұрын
@@indiafirst4868 तु मोदीचा गु खा.. शिक्षण तुझ्या बुध्दीपलाकडे आहे…. तुमचा जन्म म्हणजे पृथ्वीवर ओझं आहे…
@kiransalunkhe4939
@kiransalunkhe4939 Жыл бұрын
सर खुप छान मुद्दा मांडला तुम्ही हे लोक जनतेला वेडं बसवतात पण लोक यांच्या वर कसा विश्वास ठेवतात हेच कळत नाही
@archanahile6672
@archanahile6672 Жыл бұрын
आपल्या देशात अंध भक्तांची कमी नाही 😒😒
@bhaktigeet4092
@bhaktigeet4092 Жыл бұрын
सोबत पादरी मौलवी यांना पण आमंत्रित करावे ही विंनती 🙏🏼🙏🏼🙏🏼
@maazali2914
@maazali2914 Жыл бұрын
Proud to be maharashtrian. Education is most important and Yuva pidi fakt aplya career vr focus kara aslya faaltu loka kade laksh deu naka ani bright future creat kara i love my Maharashtra Jay Maharashtra 🇮🇳
@mindblowingextraordinarily2808
@mindblowingextraordinarily2808 Жыл бұрын
एकदम बरोबर साहेब
@aslamsheikh6355
@aslamsheikh6355 Жыл бұрын
Great work sir, babaji ni Nagpur la yeun prove karav.
@vijaydixit2844
@vijaydixit2844 Жыл бұрын
१००१%बरोबर बोलले मानव साहेब, जर दिव्यशक्ती खरोखरच आहे तर अटी व नियमांची गरजच काय महाजांना. कुठेही दाखऊ शकतात.
@rameshswami4866
@rameshswami4866 Жыл бұрын
हो इतकीच हिम्मत मौलवी, मिशनरी विरोधात दाखवा
@akashsaneshwar5106
@akashsaneshwar5106 Жыл бұрын
Proud of you Shyam sir
@swarupsuradkar5207
@swarupsuradkar5207 Жыл бұрын
Great Person
@TheRebel-jy3rr
@TheRebel-jy3rr Жыл бұрын
Great work sir
@prakashpawar4250
@prakashpawar4250 Жыл бұрын
नक्कीच आपलं तुम्हास पाठींबा आहे ...आणि राहीलं ... पण माझं म्हणून आहे ...तुम्ही फक्त हिंदूच्या लोकांपर्यंत पोहोचत आहात ...बाकी पण मजहब चे लोक अशा प्रकारे करीत आहेत त्यांना पण त्यांचे पण पोल बाहेर काढा ...तर सगळेच समाज सुधारक होईल ....
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
Shyam Manav Ji great 🙂🇮🇳
@nilmumbarkar4957
@nilmumbarkar4957 Жыл бұрын
Perfect Statement by Manav Sir
@alpeshsalunke5561
@alpeshsalunke5561 Жыл бұрын
जसं तुम्ही शाम मानव sir यांचं interview घेतलाय तस धिरेंद्र शास्त्री जी यांचं पण interview कधी घेणार?
@shamgorade7452
@shamgorade7452 Жыл бұрын
छोटासा शारीरिक गोष्टी चा इलाज करण्यासाठी डॉक्टर लोक ज्या वेळेस लाखो रुपये लुटतात त्यावेळेस ते लुटेरी नाही का💯
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Samora Samor | Shyam Manav | श्याम मानव | Ep 10
25:25
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 6 М.