Signs from universe about your manifestation (Marathi)

  Рет қаралды 70,386

ANewU Marathi

ANewU Marathi

2 жыл бұрын

आकर्षणाच्या या नियमाच्या व्हिडिओमध्ये मी आपले प्रकटीकरण मार्गी लागले आहे हे दाखवण्यासाठी ब्रह्मांड आपल्याला देत असलेली चिन्हे सामायिक करते. #marathi #lawofattraction #abrahamhicks

Пікірлер: 354
@shrikrishnajoglekar6093
@shrikrishnajoglekar6093 Жыл бұрын
माझ्या माहितीनुसार Synchronicity ला मराठीत कुठलाही पर्यायी अचूक शब्द नाही. 'अतर्क्य योगायोग ' हे दोन शब्द पर्यायी असू शकतात. मला ह्याचे खूप अनुभव आले आहेत. त्यातील एक मी आत्ता शेअर करतो. काही वर्षांपूर्वी मला ' हिटलर व त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन ' या युगुलाने जवळपास पछाडले होते ( त्यावेळी इंटरनेट विशेष प्रचारात नव्हते). मी त्यासंदर्भात काही पुस्तके विकत घेतली होती , पण माझे समाधान होत नव्हते. मी कधीही टी. व्ही. बघत नाही. तसेच मी फार लवकर झोपतो (रात्री 9 च्या सुमारास). एकदा काही कारणाने मला झोपायला उशीर झाला व काहीही कारण नसताना मी रात्री 10.30 वाजता टी. व्ही. लावला. त्याच क्षणाला समोर National Geographic ची एक documentary सुरू झाली. विषय होता - Life of Eva Braun !!! मी अवाक झालो. This is pure Synchronicity.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
I agree , तुम्ही सांगितलेला अनुभव synchronicity चाच आहे . धन्यवाद शेअर केलात तुम्ही अनुभव
@gauriganorkar7273
@gauriganorkar7273 Жыл бұрын
O
@varshabhat1981
@varshabhat1981 Жыл бұрын
तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नताच सांगते तुमचा साधेपणा आणि सकारात्मकता.Tnx महत्वाची माहिती सहज सोपे करून सांगता👌👌🙂
@manalikapile9496
@manalikapile9496 2 жыл бұрын
Thnx , tumchya videos ni positivity vadhat ahe mi ata khup positive rahnyacha prayatna karte.
@manasiswami734
@manasiswami734 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिलीत. खप धन्यवाद. असेच सगले अनुभव मला स्वामी सेवे मध्ये येतात
@ssharadwalunj398
@ssharadwalunj398 2 жыл бұрын
Thank you mam, khup chan mahiti dilya baddal. Je tumhi sangitla te agdi khara ahe. Nirikshan kelyvr he janavta aplyala. specially repetitive nos. 11,22, car no plate 4411, 1001 etc....Thanks
@poojamohite3991
@poojamohite3991 2 жыл бұрын
अप्रतिम... तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे. मन स्थिर आणि शांत होत. काळाची गरज आहे ताई.. खुप छान व्हिडिओ आहेत. सगळेच.. Subscribe पण केलं य मी Thank you.. अशा सुंदर माहिती साठी..
@jayshreebhave4384
@jayshreebhave4384 Жыл бұрын
काय सुंदर योगायोग,तुमचा व्हिडिओ बघत असताना सहज घड्याळ पाहिले,बरोबर११.११वाजले होते,I am so sprprised
@satishswami8721
@satishswami8721 2 жыл бұрын
आज खुप महत्वाची माहिती मीळाली , धन्यवाद 🙏
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 2 жыл бұрын
Excellent 👍 खरंच universe एवढं देत असतो पण आपल्याला कळत नाही हेच खरं. आपल्या या व्हिडिओ मधून खुणा कश्या असतात याचं छान मार्गदर्शन झालं. 🙏
@ashok1992
@ashok1992 2 жыл бұрын
Me low of attraction वर खूप विश्वास करतो आणि त्याची गंमत घेतो जेव्हा मला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती strongly univers कडे मागतो आणि तो प्रत्येकवेळी संकेत ही मिळतो.... मी ह्यावर 5 वर्ष्यापासून विश्वास ठेवतो आहे कारण मला तरी वाटतं माझ carrier low of attraction मुळेच झालंय .... आणि मी काही जणांना पण यांबद्दल सांगितलं आहे.... आणि आज पण मी फ्री आहे तर मी univers बरोबर खेळत असतो.... तुम्ही जे सांगता ते अगदी खरं आहे.... धन्यवाद
@highonlife2394
@highonlife2394 Жыл бұрын
Sir plz share ur experiences
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 2 жыл бұрын
Sanganyachi paddat hatoti very nice all the best👍
@mangeshk17
@mangeshk17 2 жыл бұрын
ऐकून उत्साही वाटले... नमस्ते
@rushikeshdeshmukh6923
@rushikeshdeshmukh6923 2 жыл бұрын
Mam आपण सांगता आहात ते अतिशय खर आहे....
@truptikoshti4028
@truptikoshti4028 2 жыл бұрын
खरंच खूप सुंदर माहिती 🙏🏻
@ratnakarpilankar4507
@ratnakarpilankar4507 2 жыл бұрын
संयम सबुरी विश्वास प्रयत्न असा माझा अनुभव आहे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी गुणवत्ता निर्माण करता यायला हवी म्हणजे तुम्ही म्हणता ते सकारात्मक घडतं . तुम्ही ते चांगलं स्पष्ट केलंत.
@kiransinalkar6997
@kiransinalkar6997 2 жыл бұрын
Ho तुम्ही जे काही या विडिओ मध्ये सांगितले आहे te 100% बरोबर... या संदर्भात मी माझा 1 अनुभव share करू इच्छित आहे. 1 दिवशी मला माझ्या भाच्याला माझ्या घरी आणायला जायचे होते.त्यादिवशी मी घरून निघण्याच्या 1ते दीड तास आधी शेतात काम करताना माझ्या पायात काटा भरला होता.. तो इतका की पायातून रक्त आले होते... पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता शेतातून घरी निघालो होतो.. घरी आलो आणि मनात म्हणलो की आता आपण हाथ पाय धुवून j1 करून भाच्याला आणायला निघावे आणि त्याच्याच 2 मिनिटा नंतर माझ्या त्याच डाव्या पायामदे 1 टोकदार खडा रुतला इतक्या जोरात टोचला की त्याने सुद्धा पायातून रक्त काढले.. पण या वेळेस माझ्या मनाला जाणवू लागले की आपण ज्या कामाला जाणार आहे ते काम कदाचित होणार नाही. पण तरीही मला चेक करायचे होते की खरंच युनिव्हर्स आपल्याला जे indications देते ते खरे असते का?म्हणून मी भाच्याला घेऊन येण्यासाठी बहिणीकडे गेलो.. गेल्यानंतर समजले की त्याला सकाळ पासून खूप ताप भरला होता नुसता चीड- चीड पण करत होता. त्यामुळे माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी मला सांगितले की त्याला या परिस्थिती मदे तुमच्याकडे घेऊन जाणे त्याच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही.. झालं.... त्याच वेळेस मी समजून गेलो की आपल्याला पायात काटा भरणे. त्यानंतर खडा रूतने हे आपल्याला भाच्याला आणायला जाऊ नकोस हे सांगणारे इंडिकेशन्स होते.. त्यामुळे मित्रांनो एखाद्या महत्वाच्या कामाला जात असताना परिस्थिती तुमची साथ देते का ते नीट तपासून पहा.... मी सांगितलेला अनुभव सत्य आहे.. आणि खरंच अश्या videos ची मुलांना मुलींना खूप गरज आहे... Thank you... 😊
@p.m6423
@p.m6423 2 жыл бұрын
Nice information thank you so much universe 😍
@mayurivmulje1407
@mayurivmulje1407 2 жыл бұрын
You're truly a blessing to me Tysm..!!
@vaishalidrakshe9359
@vaishalidrakshe9359 2 жыл бұрын
Mam khup chhan mahiti sangitalit tumhi...mla pn he karayla aavdel... thank you..
@varshabhat1981
@varshabhat1981 Жыл бұрын
खरंय🙂 गाण्या बाबत माझे असे होते.जे गाणं मनात कुठली फिल्म वगेरे तीव्रतेने आठवायला लागले की तेच गाणे लागते.Tnx असे का होते आता कळलं.
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 2 жыл бұрын
अजून तरी माझ्या मनात नकारात्मक विचार आला नाही. धन्यवाद!
@lalitasuvarna1018
@lalitasuvarna1018 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली .
@anjalipatil3274
@anjalipatil3274 2 жыл бұрын
Thanks for your devine guidance
@seemabahutule9272
@seemabahutule9272 2 жыл бұрын
खूपच सकारात्मक वक्तृत्व 🙏
@pradnyapathare7796
@pradnyapathare7796 2 жыл бұрын
खूप छान. मी बर्‍याच वेळा करते
@pradipthasale9042
@pradipthasale9042 2 жыл бұрын
Nice information thanku thanku thanku
@kajalsarmalkar3877
@kajalsarmalkar3877 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप छान उपयुक्त व्हिडिओ.. धन्यवाद मॅडम..
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद!
@pradipphadnis2080
@pradipphadnis2080 2 жыл бұрын
Mam you are Giving nice information about law of attraction.I have exprience that when I wake up in morning at that time I speeck.I am happy.I have full confidence in my work.I am essy. I am happy. On that day nice gilling
@akshadashrungare1704
@akshadashrungare1704 2 жыл бұрын
Ho Mala two times pakshicha pice disla ani mazi echcha Pan kami zaleli , mhanje asa zala ki kahich feeling watat nhawti tya echchebaddal , I love you mam ❤❤❤😘😘😘 u r too good
@hemalatabogare2213
@hemalatabogare2213 2 жыл бұрын
Truly Important & so helpful info ma'am.... Thank Uuu Sooo Much 💖💖💟💟
@politicaltreningpower275
@politicaltreningpower275 2 жыл бұрын
मॅडम सांगतात हे सर्व खरे, आणि सत्ये आहे,,,,,,,
@pritipatil18
@pritipatil18 2 жыл бұрын
हॅलो मॅम गुड मॉनिंग मी तुमचा डक आणि ड्रमचा टेक्निक ज्वाला व्हिडिओ पाहिला दोन दिवसांनी मला डक दिसला मग मी स्वतःच डक सोडून म्हटलं दुसरं काहीतरी आपण समोर आणू म्हणून मी स्वत च एक्सपरिमेंट केला तर डक mostly दिसतो कारण खेळण्यामध्ये वगरे मुलांच्या असतो मोराचं मी ध्यान केलं तर मला तोही दुसर्या दिवशी दिसला thank u mam
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
नमस्कार फारच छान समजून सांगितले आहे कृतज्ञता पूर्वक आभार
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद!
@mayawanjare412
@mayawanjare412 2 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@sheetalsalunkhe920
@sheetalsalunkhe920 4 ай бұрын
खूप छान माहिती. मनापासून धन्यवाद.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 4 ай бұрын
धन्यवाद
@BlueKing-bw9mp
@BlueKing-bw9mp 3 ай бұрын
ईच्छा, गरज आणि अंतर्मनातील प्ररणा यामधील फरक कसा ओळखतात या बाबत video बनवावा, आपले आभार व धन्यवाद
@sanajivvpol8380
@sanajivvpol8380 Жыл бұрын
Ha video aagdi mazya aayushashi milta julta aahe.same to same mazya batober ghadat aahe.
@Prem_Patils1111
@Prem_Patils1111 Жыл бұрын
you are absolutely right i see number 11 11 everywhere whenever i go out for outing i see a car with a number plate 11:11 and when i started watching your video its 11:11: Minutes were ticking and when I looked at the clock in my mobile, it was 11:11 Thank You Universe........🌕. . . . .
@ravindradavari974
@ravindradavari974 11 ай бұрын
खूप सुंदर सांगता हो..... अगदी समोर असून सांगत आहात असेच वाटतेय.....मी प्रयत्न करतो आहे....यश मिळताच कळवेन......
@ANewUMarathi
@ANewUMarathi 11 ай бұрын
धन्यवाद आणि शुभेच्छा
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 2 жыл бұрын
Very good knowledge 👍🏿👍🏿
@snehalchaskar6413
@snehalchaskar6413 2 жыл бұрын
साड्या सगळ्याच खूप सुंदर आहेत काकू तुमच्या आणि videos पण खूप छान असतात . Thank you. 😊💐👍👌
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद ! 😊
@purpletelevision2078
@purpletelevision2078 2 жыл бұрын
Good info ..after listening feels relax
@sanjaykayande1843
@sanjaykayande1843 Жыл бұрын
हा व्हिडिओ सर्वात जबरदस्त वाटला कारण ह्या सर्व खुणा अनुभवायला मिळतात हे खरे आहे धन्यवाद अनुपमा जी!
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@shubhangiyewale5033
@shubhangiyewale5033 2 жыл бұрын
Yes अगदी बरोबर सांगता आहात मॅडम खुप खुप धन्यवाद माझ्याबरोबर हे सर्व अगदी असेच घडत आहे 🥰🙏🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Thank you, video baghun tumcha anubhav share kelyabaddal!
@Jasmine_14357
@Jasmine_14357 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद🙏🏻🙏🏻
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 ай бұрын
Welcome 🙏
@surekhakumbhar133
@surekhakumbhar133 2 жыл бұрын
Nice information thanks
@satishswami8721
@satishswami8721 2 жыл бұрын
तुमचं lOA बद्दल चे आज वरचे तुम्हाला आलेल्या अनुभवावर video बनवा please 🙏
@truptikumar3706
@truptikumar3706 2 жыл бұрын
Very good information As u rightly said I tried doing it like I hd said i want to see butterfly today If iam in sing with nature.. Mind-blowing experience I saw one big butterfly outside my office door in level of my eyes... I m glad that u share this technique or video which will definitely help viewers. Thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Thank you for sharing your experience
@madhurahardikar6120
@madhurahardikar6120 2 жыл бұрын
Thanks a lot mam... I like yours video.. Mala tumhi sangitlyapramane drums disle dusrya divshi.. Mi right way ni challey asa mala vatta... Mala kahi khuna distyt... Yogya mansa pan bhetyt.. You are correct... Tumchi sangnyachi padhat pan khup chan ahe. Once again thank you... 🙏🌹
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Thank you
@raskarsonali
@raskarsonali 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.. मला डोळे बंद केल्या वर स्वतिक, ओम, सूर्य दिसतो..यामागे काय कारण असू शकतं?? याबाबत काही सांगू शकाल का??
@joyk5144
@joyk5144 2 жыл бұрын
Thank you so much Madam And Universe 🙏🙏🙏🙏🙏
@joyk5144
@joyk5144 2 жыл бұрын
Ma'am ya series madhil sagle videos link milele ka?
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 2 жыл бұрын
Madam Nakkich chhan but it is not habitual saravane success milela but always touch with us 👍🙏
@digambarmore8428
@digambarmore8428 Жыл бұрын
हो ही गोष्ट नक्कीच काम करते
@sagarganpate1119
@sagarganpate1119 Жыл бұрын
Mlahi enjal no.disto khup dhnyavad univers
@sonaligaikwad734
@sonaligaikwad734 2 жыл бұрын
Mla khup vela universe cha anubhaw alaa...thnku maam
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Anand zala comment vachun. Thank you for watching
@sudhirsawant7036
@sudhirsawant7036 Жыл бұрын
आपण बरोबर आहे याच्या काय खुणा देते universe
@tanajipawar6005
@tanajipawar6005 2 жыл бұрын
ताई धन्यवाद..... खूप सोपे अनुभव असतात फक्त ते आनंदाने स्वीकारायचे असतात!!! खरंच मनाला खूप आल्हाददायक अनुभव आला. मनापासून आपण सांगत आहात, ते शब्द मनापर्यंत पोहचतात. 🙏🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@jayashrideotale8815
@jayashrideotale8815 2 жыл бұрын
very nice.thanks mam
@manasigore9524
@manasigore9524 Жыл бұрын
छान सांगितलत...उलगडून सांगितलत
@vijaykumarkarpe2729
@vijaykumarkarpe2729 2 жыл бұрын
Madam i am very tnxful for the valuable information
@arunabendre5561
@arunabendre5561 2 жыл бұрын
kharach me he anubhav karat ahe thank you mam
@sheetaldevkar3272
@sheetaldevkar3272 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे मॅडम धन्यवाद ❤
@ANewUMarathi
@ANewUMarathi 4 ай бұрын
Welcome❤️🙏
@harshabrid6894
@harshabrid6894 Жыл бұрын
Yess,i have experienced d same numbers appearing many times.
@SunilPatil-vb9iv
@SunilPatil-vb9iv 2 жыл бұрын
Universe loves is... thank you
@sudhiirrkolie24
@sudhiirrkolie24 Жыл бұрын
खुप छान माहिती. धन्यवाद
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@rupalishitole5237
@rupalishitole5237 2 жыл бұрын
Nice information madam👍🙏
@yashkothmire1806
@yashkothmire1806 Жыл бұрын
Thank you mam Thank you so oooo much ❤️
@vikasg9035
@vikasg9035 5 ай бұрын
Big yes madam agadi bayobr...yesss Tcha video pn achank samor ala ahe Thank u madam thanks u Univers Thank u Angels...love u universe love u madma ur Angel❤❤❤
@ANewUMarathi
@ANewUMarathi 5 ай бұрын
Welcome 🙏❤️
@sanjayarun9413
@sanjayarun9413 2 жыл бұрын
No. Plat real hint me. Kam hoga ya nahi hoga. Thank you ma'am
@ajaylokhande-6694
@ajaylokhande-6694 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ज्यावेळेस मोबाईलवर time बघेल तेव्हा 7:07,8.08,12.12....असा time पाहायला भेटतो..पण life same as it is चालू आहे.
@drsureshmane106
@drsureshmane106 2 жыл бұрын
Many times I have experienced this things like phone calls,etc..
@chitramujumdar2008
@chitramujumdar2008 2 жыл бұрын
Mala hi first episodepasun salag baghnyasathi Kay karave lagel
@shubhangijadhav3193
@shubhangijadhav3193 Жыл бұрын
नमस्कार अनुपमा ताई, तुम्ही छान माहिती देता, धन्यवाद ताई
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
नमस्कार , धन्यवाद
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 2 жыл бұрын
बर झाल अश्या व्दिडीवो ची गरज होती शेवट पर्यंत टिकून राहण महत्त्वाचं आहे नियमत पणा आणि सातत्य ठेवण महत्वच आहे एक प्रश्न आहे स्वनात काही संकेत मिळाले तर ते खरे धरायचे का आणि पुढे काय करायच
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 4 ай бұрын
Ma'am, Aaple videos mi nuktech pahanyaat aale, aapan hyat mhantlet tya pramanech mi asech visualize kelele, fulpakhru & really notice kelele.mala ascharyach vaatle. 2nd time, just was thinking about Bhardwaj bird, ani kharach sakali 9 wajta to pakshi mi pahila Ani nantar ajun 1 bhardwaaj disla & tyala camerat capture kele.& Was so so happy about it. Thanku UNIVERSE. Ma'am khup khup dhanyvaad aaple.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 4 ай бұрын
ANewU parivarat aaple swagat ahe.
@chetanabhabad7829
@chetanabhabad7829 2 жыл бұрын
Madam butterfly khup distat वेगवेगळी रंगाची त्याबद्दल सांगा
@akshadashrungare1704
@akshadashrungare1704 2 жыл бұрын
Mam Mala ataa sudha mazya angawarti eaka pakshyacha piece padla
@saritavichare8086
@saritavichare8086 Жыл бұрын
👍👍khup mast khup kahi changl shikayla milata mam thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
Dhanyavad
@user-ov6li2mj4p
@user-ov6li2mj4p Жыл бұрын
Khup chhan mahiti ...Dhannywad.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
Dhanyavad
@shainashaikh-xi4xh
@shainashaikh-xi4xh 2 жыл бұрын
Madam tumhe khup chan sangitle. Pan me universe la test nahi karnar. Pan vishwas aahe ki universe kade magitle te nakki milel. I believe on universe. Thanks u madam. God bless you. Guide karnara ha nehme God cha doot asto. So I like ur videos
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Tumcha universe varcha vishwas baghun chan vatale. Thank you so much for your good wishes . It means a lot to me 🙏
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 2 жыл бұрын
Start 🤭🤔feeling after habitual feel good👍😊
@kiranlondhe5076
@kiranlondhe5076 2 жыл бұрын
I have got signs many times .. when I decide to do any activity I get related person but some times I get confused I should Accept or not .. Yesterday I was having very bad vibration I tried to control calmness but at end mess up . Not knowing how to take decisions. Plz suggest
@jyotikale264
@jyotikale264 Жыл бұрын
हो ताई हे टेक्निक खरच काम करत मला याचा आताच अनुभव आला आहे खरच हे एक जादूच असल्या सारखं आहे आणि हे खरच खर आहे माझी इच्छा आताच पूर्ण झाली आहे मी खूप खुश आहे
@ANewUMarathi
@ANewUMarathi Жыл бұрын
अभिनंदन ! धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितला.
@sudhirgokhale9618
@sudhirgokhale9618 2 жыл бұрын
Simply the best
@lalitapawar9952
@lalitapawar9952 5 ай бұрын
Khoop chhan sangitla taai
@ANewUMarathi
@ANewUMarathi 5 ай бұрын
Dhanyavad
@poojamahindrakar4723
@poojamahindrakar4723 2 жыл бұрын
Mam mala number plates var sarkhe triplets distat jase ki 111 222 333 444 till 999. Ani 1111 pn diste kayam. Tr hi alignment chi sign ahe ka
@vaishnavip1342
@vaishnavip1342 Жыл бұрын
I am not able to decide my next career goal. Because of it i am not able to shortlist opportunities and deciding the next steps. Can you pls help me with a way to zero down on it ?
@Nandu_nk
@Nandu_nk 11 ай бұрын
अनु ताई मला ह्या सगळ्या खुणा मला दिसल्या आहे.... Thanks you anu tai.. I am so happy 🤗🙏💓
@ANewUMarathi
@ANewUMarathi 11 ай бұрын
Happy to hear that! Welcome ❤️
@KathaPravah
@KathaPravah 2 жыл бұрын
Thank you🙏
@shwetasaraf7086
@shwetasaraf7086 2 жыл бұрын
Superb mam nice information
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
I am glad you liked it !
@apurva9246
@apurva9246 2 жыл бұрын
Thank you🙏🌹
@swatigupte461
@swatigupte461 2 жыл бұрын
Ho, agdi barobar aahe. Mala eka gosti cha khup tension hota. Ani mi asach newspaper wachayala getla, mala ek suvichaar disala, khatokhar Maza uttar hota. Surprise zaali. Mi Thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi 2 жыл бұрын
Tumcha comment baghun khup anand zala. Tumhi swata yacha anubhav ghetlymule tumhala chan vatale asel. Thank you tumhi comment Karun sangitle!
@sadhanasawe1123
@sadhanasawe1123 11 ай бұрын
मला खूप वेळा हा अनुभव जवळ जवळ दिवसातून बऱ्याच वेळा.
@rekhadeshmukh5431
@rekhadeshmukh5431 2 жыл бұрын
Madam tumcha 5 x55 formula cha program pahila ani tasa implement hi kela. Pan nantar tya lihilelya papers ch kay karaycha. Please sangal ka. Tumcha contact📞 milel ka.
@swami276
@swami276 9 ай бұрын
मी youtubela एक व्हिडिओ पाहाच होते...आणि त्यावेळी त्या speech देणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून मी सत्यजीत तांबे पाटील हे नाव ऐकले....पण मला माहित नव्हते कोण आहे.....आणि मी सुद्धा विचार नाही केला की google वर जाऊन search करू...पण हा विचार माझ्या सलग मनात घोळत राहिला....पण योगायोग असा की त्यादिवशी पासून सलग दोन दिवस सत्यजीत तांबे पाटील यांचा फोटो newspaper आणि t.v var पाहत होते
@ashvinishinde903
@ashvinishinde903 Жыл бұрын
मला ही सतत 1111 , 111 ,69 ,96, 369 , 639 ,936, असे नंबर दिसतात . मी युनिव्हर्स ला ज्या दोन गोष्टी मागितल्या होत्या त्या मला मिळाल्या ह्यासाठी मी कायम युनिव्हर्स ची आभारी आहे . आत्ता पर्यंत मी अश्या विषयावरचे व्हिडिओ हिंदी ,इंग्रजी मध्ये पाहिले ऐकले आहेत , पण तुमच्या मुळे मातृभाषेत ऐकायला पाहायला मिळालेत 🙏, प्रदीप पवार ह्यांचे सुद्धा ह्या विषयावरचे खूप सुंदर व्हिडिओ आहेत
@priyasarmahale8821
@priyasarmahale8821 7 ай бұрын
Mala ha anubhav nehmi yeto. But last week mala spiritual drushtine ha anubhav aala...
@snehakulkarni5761
@snehakulkarni5761 2 жыл бұрын
नमस्कार. मी तुमचे एकदोनच vdo पाहिलेले आहेत. Low of attraction बद्द्ल सगळ्यात पहिला vdo कुठला. लिंक मिळेल का??
@VedikMantras
@VedikMantras Жыл бұрын
I am getting confused with my goal itself so what is the advice?
@prashantsonawane7999
@prashantsonawane7999 Жыл бұрын
Hello madam Khup divasapasun tumche video baghat aahe.mala hi same number roj distat tar mala aajun guidance kara please
How to use law of attraction technique for someone else? (Marathi)
22:59
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 14 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 42 МЛН
Visualisation: A powerful Law of Attraction technique ( Marathi)
16:49
Law of Attraction - 24 Hour Experiment Marathi
21:36
ANewU Marathi
Рет қаралды 60 М.
अन्यूयू  ANewU - Unmask your true potential (Marathi)
17:56
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 14 МЛН