No video

सिताफळ ऐकरी पाच लाखांची फळबाग नियोजन सिताफळ लागवड संपूर्ण माहिती

  Рет қаралды 53,496

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Жыл бұрын

अधिक माहितीसाठी बळीराजा नर्सरी 9545179206
श्री रामेश्वर पडुळ यांच्या शी संपर्क साधावा
सिताफळ फवारणी कळी याविषयीची सविस्तर माहिती साठी वरील व्हिडिओ पहा.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#सिताफळ
#aplisheteeapliprayogshala

Пікірлер: 99
@rajendragarje6388
@rajendragarje6388 10 ай бұрын
अशी माहिती कोणीही देऊ शकत नाही..तुमचे मनापासून धन्यवाद
@dharamchandpawar5227
@dharamchandpawar5227 23 күн бұрын
सुन्दर सीताफळ बाग आहे भाऊ. मेहनत रंग लायेगी जरूर. राम राम
@vbpmvp
@vbpmvp 8 ай бұрын
आपन दिलेली माहिती ही एकमेवाद्वितीय आहे. ईतकी अभ्यासू व सखोल माहीती देतांना शेतकरी फार आखडतात. आतले ज्ञान सहसा कुणाशी वाटत नाहीत. अभ्यासू शेतक-याचे व दिपकभाऊ आपले ही खुप खुप आभार. पुढच्या वर्षी माझी बाग तिस-या वर्षाची होईल. मी सर्व शेड्यूल लिहून घेतले. याचाच मी पुरेपूर वापर करणार. धन्यवाद.
@maheshjadhav36
@maheshjadhav36 Жыл бұрын
खुपच सखोल आनि सविस्तर माहीती आहे 🎉❤
@santosh1192
@santosh1192 Жыл бұрын
शेतकरी खरोखर खूप शिकलेले आणि अभ्यासू दिसत आहेत.👍✌️
@bala1041
@bala1041 Ай бұрын
तुम्ही म्हणाले होते यांच्या सोबत लवकरच दुसरा व्हिडिओ करू , त्यात त्यांना स्टेज wise फवारणी चे वेळापत्रक विचारा व स्टेज wise fertigation schedule पण विचारा
@sunitagore2231
@sunitagore2231 5 ай бұрын
Kup chan mahiti 👌
@somnathtandale4215
@somnathtandale4215 Жыл бұрын
एकदम छान माहिती दिली
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 9 ай бұрын
फारच चांगली माहिती.
@santoshkate5104
@santoshkate5104 4 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत साहेब
@drsarjerao10
@drsarjerao10 Ай бұрын
Excellent information
@BadriprasadShelke-yp4qt
@BadriprasadShelke-yp4qt Жыл бұрын
चागले मार्गदर्शन दादा
@surajdaund4175
@surajdaund4175 Жыл бұрын
Khup chan😊
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 ай бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@narayanpachpande888
@narayanpachpande888 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
@thomasdevasia9841
@thomasdevasia9841 Жыл бұрын
Thanks Deepak bhai very detailed information, which herbicide did he tell can you please let us know it was not clear
@lataparanjpe5592
@lataparanjpe5592 Жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहीती आहे यातील बरेचसे उपाय आंब्यावर पण चालतील का .
@nandkishorkinholkar8142
@nandkishorkinholkar8142 Жыл бұрын
Khup chan mahiti
@vijayzade6376
@vijayzade6376 7 ай бұрын
Very nice information
@dilipnimonkar670
@dilipnimonkar670 9 ай бұрын
Very good information
@shrikantdhumal9516
@shrikantdhumal9516 12 күн бұрын
सर शेतकरी खूप हुशार आहे आमचा त्यांना सलाम त्यांचा फोन नंबर सेंड कराजेणेकरून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना फायदा होईल
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe 4 ай бұрын
दादा मी तुमचे बऱ्या पैकी vdo पहात असतो...खूप छान माहिती शेतकऱ्याच्या अनुभवातून संवादातून काढून घेता...आणि त्याचा शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो.... दादा...फक्त ज्या शेतकऱ्याचा आपण शेतात जावून मुलाखत घेता...त्याचा फोन नंबर देत चला..😊😊😊
@ajitpatil3538
@ajitpatil3538 9 ай бұрын
माहिती 👌💯
@user-ch7dr4mx3u
@user-ch7dr4mx3u 9 ай бұрын
छान माहिती
@user-mx2ir3wb5k
@user-mx2ir3wb5k Жыл бұрын
Ram ram bhau,,, sitafal bhari kalichya jaminit lagwad karayla chalel ka. Lagwadi pasun kiti diwsala fal ghewu shkto
@ramjaykar4602
@ramjaykar4602 9 ай бұрын
Khup chaan mahiti
@SANJAYPATIL-qk3kk
@SANJAYPATIL-qk3kk Жыл бұрын
खूप चांगली माहिती यांच्या स्लरी बद्दल काही माहिती असेल तर देण्यात यावी
@gopalshinde5316
@gopalshinde5316 Жыл бұрын
सीताफळाची छाटणी घेतल्यानंतर किती वेळ खालून पाणी द्यावे सेटिंग होईपर्यंत आणि सेटिंग झाल्यानंतर फुगवणे पिरेड मध्ये सीताफळ मोठं करण्यासाठी किती प्रमाणात पाणी द्यावे आणि मॉल परिपक्व झाल्यानंतर तोंडाला आल्यानंतर जमिनीतून किती पाणी सीताफळाला द्यावे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाण्याची संगोपन कसे करावे त्याबद्दल सांगावे
@ganeshneelpatil6415
@ganeshneelpatil6415 9 ай бұрын
भाऊ माहिती 👌👌
@shivajijawale5382
@shivajijawale5382 11 ай бұрын
Nice.mahiti.dili.bhau
@nanasahebkadam9114
@nanasahebkadam9114 Жыл бұрын
Chan mahiti !!
@Gauravmendhe2000
@Gauravmendhe2000 Жыл бұрын
भाऊ अशी सखोल माहिती मोसंबी किंवा संत्रा वर सुद्या घ्याल का 🙏🏻 आणि शेतकऱ्याचे सुद्या फार आभार कारण खूपदा समोर गेलेले शेतकरी दुसऱ्याला आपलं नियोजन सांगत नाही.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ
@nitinghorpade6507
@nitinghorpade6507 11 ай бұрын
भाऊंचा मोबाईल नंबर पाठवा
@aratirajput5567
@aratirajput5567 Жыл бұрын
4 by 12 vr kiti jhade lagtat ..? Jhadanchi sankhya sanga?
@bhausahebgadekar5528
@bhausahebgadekar5528 Жыл бұрын
Best gaidance ❤
@BSP-jv7lp
@BSP-jv7lp 3 ай бұрын
रसायन रहित सिताफळ याची माहिती असेल तर टाका . एवढे रसायन स्प्रे केलं तर पीक चांगले येणारच . विषमुक्त शेती करायला हवी .
@sahebraobodkhe8405
@sahebraobodkhe8405 2 ай бұрын
Bapu apan sangitlele thrips, milibag,w ali che dava jalanyat konatya kru seva kendrat mlatat kripya sanga.
@satyabratasahoo3518
@satyabratasahoo3518 23 күн бұрын
Kitna distance me lagaye hey.
@nandkishorkinholkar8142
@nandkishorkinholkar8142 Жыл бұрын
Nemk spray keva ghyaycha ful madhe ki setting zale ki spray ghyaycha
@samadhansurve9394
@samadhansurve9394 Жыл бұрын
Coragen che praman kase vaparave
@suhaskumar07
@suhaskumar07 Жыл бұрын
दिपक भाऊ रामेश्वर पडोल यांच्या ४×12 या बागेचा पण विडीओ टाका.
@BLACK44139
@BLACK44139 Жыл бұрын
Nice
@user-ko8mi6oq6l
@user-ko8mi6oq6l 11 ай бұрын
सर साधारण चिभाड जमीनत बेड वर सीताफळ लागवड केली तर चालेल का
@lalasahebkolape1137
@lalasahebkolape1137 Ай бұрын
किती वर्षाने फळ धरतात
@ajaypawar41
@ajaypawar41 Жыл бұрын
Kiti varshachi bag aahe
@dharamchandpawar5227
@dharamchandpawar5227 23 күн бұрын
व किती वर्षानी फल लागतील
@newindiasfarmer2891
@newindiasfarmer2891 Жыл бұрын
Mosambi vr video bnva n yancha bhau khup anubhavi ahet he saheb
@rajkothari6915
@rajkothari6915 6 ай бұрын
Evadya spray jr sitaphala kelya tr kahich mage rahnar nahi
@pravinnalkar9913
@pravinnalkar9913 Жыл бұрын
👍🙏
@haripawar2793
@haripawar2793 10 ай бұрын
सर माझ्या सिता फळ बागेत फक्त 2 झाडावर मिलीबर्ग आहेत काय करावे?
@user-jj5en1ir3t
@user-jj5en1ir3t 10 ай бұрын
Lom c strong येवढे ऐकच प्राॕडक्ट बास झाले मिलीबग आळी सर्व कंट्रोलच होते,माझी दहाऐकर सिताफळ बाग आहे,गेल्या दोववर्षात मि दुसरा कौणताच स्प्रे वा ड्रींचींग घेतलेच नाही,सर्व लोम सि च वापरतआहे.बाग बार्शीमधे आहे पहायला या.
@user-ch7dr4mx3u
@user-ch7dr4mx3u 9 ай бұрын
Mo no. Send kara
@amolkolhe6345
@amolkolhe6345 8 ай бұрын
फोन नं द्या
@sagarchavan9090
@sagarchavan9090 2 ай бұрын
मोबाईल नंबर द्या साहेब
@siddheshwarwagre5197
@siddheshwarwagre5197 2 ай бұрын
No send kra
@kishortawar9013
@kishortawar9013 Ай бұрын
ओषधी प्रमाण एक लिटर पाण्यात किती
@sachinkhedkar876
@sachinkhedkar876 10 ай бұрын
State water soluble fertilizer management for sitfal
@laxamangarkhede2214
@laxamangarkhede2214 Ай бұрын
मागच्या वर्षी मी पण सापळे लावलेले नव्हते आळी आली नाही
@ramubnagale9024
@ramubnagale9024 Жыл бұрын
चुकीची माहीती सांगुन शेतकर्‍यांची दीशाभुल करु नका म्हनजे माशीला माहीत असत फळ कधी पीकनार आहे😂😂😂
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
भाऊ पुर्ण व्हिडिओ किंवा वाक्य तुम्ही समजून घेतले नाही शेतकरी काय म्हणत आहेत परत एकदा बघा
@ramubnagale9024
@ramubnagale9024 Жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala तुमच्यामुळे शेतकर्‍याचे ऐक वर्षाचे नु कसान होवु शकते सापळे लावलेच पाहीजे तोङनीच्या काळात दहा बारा दीवसाच्या अंतराने प्रे घेतले पाहीजे माझी स्वतची बाग आहे
@SH-ov8vw
@SH-ov8vw 10 ай бұрын
आय kelya तुला सायंटिफिक शेती कळती का तू पक्का पठारी दिसतोय एवढी भारी माहिती दिली त्यांनी तू तींगल्या करतो शेतकरी यामुळेच मागे आहे
@ramubnagale9024
@ramubnagale9024 10 ай бұрын
@@SH-ov8vw गप रे लवङ्या माझ्याकङे 3ऐकर सीताफळ आहे तुला काय कळत
@user-hv3cg5fc2t
@user-hv3cg5fc2t Ай бұрын
आपला फोन नंबर द्या म्हणजे काही प्रोब्लेम आल्यावर फोन करता येईल. अजून पर्यंत अशी माहिती कुणीही दिली नव्हती. धन्यवाद.
@sagardesaipatil9003
@sagardesaipatil9003 Ай бұрын
Herbicide application rate ketti ahe
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 11 ай бұрын
तुम्ही 4 बाय 12 चा व्हिडिओ का टाकत नाही का टाळता
@aniketff8189
@aniketff8189 11 ай бұрын
साहेब अंडीघालणारी माशी सापळा मध्ये येत नाही नर माशी येत असते
@chetankhatane4800
@chetankhatane4800 10 ай бұрын
सर पेरु बाग परवडते का सिताफळ
@user-nk7db6jk7d
@user-nk7db6jk7d Ай бұрын
Shenda marych ka
@shankarjadhav9843
@shankarjadhav9843 Ай бұрын
12*4 एका एकरात किती झाडं लागतात
@user-px8ru1jf1f
@user-px8ru1jf1f 8 күн бұрын
900झाडं लागतात
@dalvidattatray-xm9hs
@dalvidattatray-xm9hs Жыл бұрын
Number pathwa pls
@AnitaBhosale-eb3jw
@AnitaBhosale-eb3jw 8 ай бұрын
याचा फोन नं. मिळेल का? खूप छान माहिती
@newindiasfarmer2891
@newindiasfarmer2891 Жыл бұрын
यांचा मोसंबीवरील विडिओ बनवा न भाऊ
@dinkarnalawade3767
@dinkarnalawade3767 3 ай бұрын
Bapu no.day
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 3 ай бұрын
4 बाय 12 फुलकळी टिगत नाही
@vrushabhshukla2434
@vrushabhshukla2434 8 ай бұрын
200 liter la 3 gram se praman smzla nhi bhau
@user-px8ru1jf1f
@user-px8ru1jf1f 11 ай бұрын
ऐकून फावरणी टेबल टाकावा
@sunitagore2231
@sunitagore2231 5 ай бұрын
Aamhi lagavad keli ७ mahine zale
@bala1041
@bala1041 Ай бұрын
दादा यांचा नंबर द्या ना
@ravimane3177
@ravimane3177 Жыл бұрын
Sir,yacha no.taka
@SarangThorat-bd1jt
@SarangThorat-bd1jt Жыл бұрын
Shetkari yancha number milel ka
@user-gb7un8xy2g
@user-gb7un8xy2g 9 ай бұрын
४ bay १२ lagava karu naka
@dinkaraware6267
@dinkaraware6267 11 ай бұрын
रामेश्वर भाऊंचा नंबर पाठवा
@rajshinde905
@rajshinde905 11 ай бұрын
Jrr kharch kami karnyasathi sitafal lavaychi aani tyala garaj nstana draksh bage evdha kharch karaycha mg Kay arth urto... draksh ch karaychi na 😂
@mad4manga435
@mad4manga435 5 ай бұрын
Yache result taka
@navnathdeokar-km9fs
@navnathdeokar-km9fs 10 ай бұрын
मीलीबॅगसाठी औषध सांगा.
@user-gb7un8xy2g
@user-gb7un8xy2g 9 ай бұрын
Amabt jaiv rasayan Amrut dhara
@vinodshinde80
@vinodshinde80 11 ай бұрын
चूकीचे आहे माशीचे अंडे ईतके दिवस रहात नाही
@mahendrapatidar4314
@mahendrapatidar4314 11 ай бұрын
हिंदी में वीडिय?
@sharadshindeagreezone9483
@sharadshindeagreezone9483 Жыл бұрын
भाऊ शेतकर्याचा no Deya na 🙏
@santosh1192
@santosh1192 Жыл бұрын
शेतकऱ्याचा मो.नंबर मिळेल काय
@nandkishorkinholkar8142
@nandkishorkinholkar8142 Жыл бұрын
Dipak bhau tumcha contact no.dya
@sunitagore2231
@sunitagore2231 5 ай бұрын
Tumcha mobai number
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
सिताफळ लागवड समज-गैरसमज  / custerd apple farming dificulty
16:21
आपला शेतकरी मित्र
Рет қаралды 61 М.
Taiwan Pink & Thai 7 Guava Farming || Organic Farming || Mishra Farms
18:24
सिताफळ फुल कळी फळ सेटिंग साठी उपाययोजना
6:11
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 7 М.
दहा लाख रुपये देणारी आंबा फळबाग लागवड एकरी लाखोंची शेती
23:37
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН