Рет қаралды 8,027
ऑस्करवाडी मिसळ संगमनेर। Oscarwadi Misal।Sangamner। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ। कोल्हापुरी ठसका।
ऑस्करवाडी मिसळ ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मिसळ आहे आणि सध्या त्यांची नवीनच फ्रेंचाइज चालू करण्यात आली आहे संगमनेर येथे।
मिसळ अतिशय चविष्ट आहे आणि तिचा जो रस्सा आहे तो कोल्हापुरी ठसका जाणून देणारा आहे।
मिसळ बरोबर येथे रस्सा मटकी, वडापाव देखील मिळतो।
Address
ऑस्करवाडी मिसळ,
नाशिक पुणा हायवे,
संगमनेर घुलेवाडी रोड,
संगमनेर
#oscarwadi #oscarwadimisal #misal #misalpav #streetfood #famousmisal #food #specialmisalthali #sangamner #safarwithkiran