आई खरं आणि स्पष्ट बोलतात प्रियंकाच्या आई बद्दल तर त्या अगदी बरोबर बोलल्या .
@urmilapansare7562Ай бұрын
Aai barobar boltat dada , प्रियांका भोळी दिसते तशी नाही,, फक्त ती बोलून दाखवत नाही प्रियांकाने पण बोलायला पाहिजे की आपण सगळे एकत्र राहू.एकत्र काम करू, पण ती तशी बोलत नाही
@JyotiGaykwad-ys1klАй бұрын
सोमा दादा आता वेगळे झाला तर वेगळेच राहा वेगळे राहण्यात गोडी पणा आहे वेगळे राहिल्याने जबाबदारी प्रत्येकाला प्रत्येकाची कळते एकच राहिला तर एकमेकांवर ढकलणे मध्ये वाद निर्माण होतात
@sapanapatil4814Ай бұрын
हो ना
@MadhuriManjul-h1kАй бұрын
आईच काही चुकत नाही फक्त तुम्ही दोन्ही भावाने एकत्र रहायला पाहिजे😊😊😊आईच पटतंय आम्हाला😊😊फक्त प्रियांका ताई नि विचार केला पाहिजे या विशेइ
@prajaktarecipevlogs3905Ай бұрын
आई अगदी बरोबर बोलतात . प्रियांका भोळी दिसते तशी नाही .आई बरोबर बोलतात . तुम्ही लांब आहात तेच चांगल
@sujatashinde9483Ай бұрын
दुर्गा नी पैसे माघारी दिले खूप छान वाटले ते बघून ❤❤
@user-tl6bt2yj7zАй бұрын
आहो दादा एकत्र रहा आई बरोबर बोलती आई लक्ष देईल मुलांकडे ❤❤
@sbhosale3677Ай бұрын
एकदा बाजुला राहिल की पुन्हा एकञ राहु नये कारण पुन्हा वाद होणार तापेक्षा दुर राहुन आईवडिलाची सेवा करता येते आणि करावी पण जोपयेत आईवडिल आहेत
@sunitaghodke321Ай бұрын
Aai ch barobar ahe priyankala ektra rahu vatatnahi
@shraddhabhosale8037Ай бұрын
Somabhau Priyanka lach aai vadil avdt nahit mhanun ti yet nahi aaich barobar aahe
@subhan3367Ай бұрын
What your mother is telling is right. You both the brothers live together. Your parents will be happy.
Ammhala Priyanka sadhi bholi vatat hoti pan tasi nahi ti Bholi banun poli khate
@Saanvi0919Ай бұрын
Tumchi aai kharch khup chan aahe
@jayashreelohar2489Ай бұрын
आई खूप छान शंभर टक्के बरोबरच आहे
@SonuWaddewarАй бұрын
तुम्ही एकत्र खूप छान वाटते
@Lataraut9527Ай бұрын
सोमा दादा व्हिडिओ बगायाला खुप भारी वाटत असंच 1मिळुन राहा खुप प्रेम आनंद होतोय
@shitalghargevolg829Ай бұрын
Aaich barobar ahe ekatr raha pragti hoil Dada
@dnyaneshwarchormalle7068Ай бұрын
Kadi ter krushna la kapde ghya
@SPNIMKARDEVLOGS3067Ай бұрын
Very very nice video dada
@user-kv2gw5uc5jАй бұрын
दादा रहा एकत्र
@pranavdevkate6068Ай бұрын
Kharach yaktra raha ❤
@sachinbhosle-uj2gxАй бұрын
❤❤❤❤
@user-ce9wf1wo1nАй бұрын
आहो दादा एकत्र या
@kundakenjle2087Ай бұрын
छान
@ReshmaBagwan-k6cАй бұрын
Ektr rahu nka... Pet bhandan hotil Ani hotatch
@sangtiagaikwad7492Ай бұрын
काहीही म्हणा आईचं बरोबर आहे एकच तुम्ही एकत्र रहा यांचा अर्थ एवढाच आहे आईचा जीव सर्वांचयात तुटतो आईची माया नाही कळणार सोमा दादा खरच एकत्र रहा खूप पुढे जाल किती मन मोठं करायचं दहावीस रूपये लाखात आहेत एका आईचं खूप छान होईल
@sachinkoli1235Ай бұрын
Mulanna valu madhe khelun zalyavr hat pay dhun gyala sanga....
@diptirao3695Ай бұрын
Priyanka la nako vaty
@santoshpatil4901Ай бұрын
❤❤❤
@rupeshsonar314Ай бұрын
मावशी च महण मुद्दा
@user-gf9eu5jt7gАй бұрын
दुर रहेके भी तुम सात सात है भी कुच कम है नंतर भांडन होत लांब राहा पन ऐक सात राहा पोरांच पन पटत नसत नको तुमची बहीन मनुन आयका पिलिज सगले सोबत राहा पन एकत्र नको लांबच राहा ऐक रिप्लाई दे आज नकी
@jyotilaxmanlangade6864Ай бұрын
🙏
@SharadaBhodaneАй бұрын
❤❤❤❤❤
@user-vz8hn2hi3gАй бұрын
❤❤
@sarikakhade5498Ай бұрын
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤🎉
@Rokade1234PriyaАй бұрын
Aai ch barobar aahe
@user-zb3ko9bq9bАй бұрын
पूजा ची आई आलेली चालते का
@pritibhosale1997Ай бұрын
Nko dusrikade dada doghe ykatr rha plij dada
@gajanankale780Ай бұрын
Hi dada
@rupakoli6229Ай бұрын
मला वाटतं प्रियंकाला एकत्र राहिला आवडते पूजा प्रियंका एकत्र असल्यावर खूप खुश असतात प्रियंका कामाचा कंटाळा करत नाही तीन-तीन पोरांना सांभाळून घरातलं काम पण करते खरंच सगळ्यांनी एकत्र राहा आम्हाला बघायला छान वाटते