Рет қаралды 4,025
#Agrowon #soyabean #pesticides
सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे आणि रिमझिम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसच खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अस वातावरण पुढेही सतत राहिल्यास सोयाबीनवर तंबाखू वरील पाने खाणारी अळी म्हणजेच स्पोडोप्टेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भाव ही होण्याची शक्यता आहे.
Soybeans are currently in growth stage everywhere and due to rain and persistent cloud cover, soybeans are experiencing the same borer infestation with large numbers of leaf-eating larvae. If this environment continues, soybeans are likely to be attacked by Spodoptera, a caterpillar that eats tobacco leaves.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान