आजी खूपच छान आणि तुम्ही बाळांनो हा शब्द उच्चारताना ते खूप छान वाटतं आपली आईच आपल्याला नव्याने शिकवत आहे अगदी असं वाटतं Thank you so much 😘
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
बाळा किती छान कमेंट आहे खूप आवडली मला
@kalpanamate7804 жыл бұрын
खूप छान बनवली कढी मावशी, video करीता वापरले ली भांडी, पाटा,वरवंटा ,लोटा खूप छान. तुमच्या हातातील खूप मोठ्या बांगड्या, नवूवारी पातळ. आणि सर्वात विशेष सांगयचे म्हणजे तुमची भाषा..... खूप खूप मस्त.i like👌👍