स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या संदर्भात मार्गदर्शन करतांना श्री.यजुर्वेंद्र महाजन. #yajurvendramahajan#deepstambhfoundation
Пікірлер: 412
@namdeoraohedau5315 Жыл бұрын
सर फारच छान तूमचे प्रवचन मला आवडले मी अल्प शीस्कसीत आहोत सफल बीजनेस मण आहे नोकरी च्यामागे न लागता काही तरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण केली पाहिजेत अपयशा भीऊनये जय जय पांडुरंग हरी
@shwetakoshti20094 жыл бұрын
माझं वय वर्ष 58 सहज तुमचं हे स्पीच ऐकलं आणि मला असं वाटलं आमच्या वेळी यु ट्युब असायला हवं होतं. मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केली सगळ्या सुख सुविधा मिळाल्या, समाधान मात्र मिळालं नाही. समाजासाठी बरंच काही करता आलं असतं जे पैशानेच करता येतं असं नाही, कृतीनेही करता येतं ह्याची जाणिव झाली. सर, खुप आवडलं तुमचं स्पीच. धन्यवाद!
@darshankworld2 жыл бұрын
या माणसाच्या विचारां मध्ये प्रचंड सकारात्मकता आहे . त्यांना मी मराठी KBC मधे पहिल्यांदा बघितलं होतं . त्यांचं कार्य , त्यांची ऊर्जा आणि विचार . काय बोलावं त्यांच्या वर ? ते स्वतः खरोखर एक दीपस्तंभ आहेत .
@babasopatil13214 жыл бұрын
सर मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगू इच्छितो की हे जे आपले अनमोल असे विचार आहेत ना हे नरहरी वाचनालया वाघुर्डे तालुका पन्हाळा या संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे काम आम्ही करत आहे असे आपले विचार आमच्या सदैव पाठीशी राहू देत आणि आपणास दीर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@vikasgavhane87787 жыл бұрын
कोन म्हनत की आता संत , देव नाही , सरां सारखी माणस हे जिवंत उदाहरण आहे
@pavanmore27017 жыл бұрын
Nice line
@vikasrajesarakpatil57805 жыл бұрын
Right
@chandrakalakhedkar17885 жыл бұрын
very nice sir
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank You
@ajaykhandare539218 күн бұрын
Aayush badalalar bhashan mi kadhi comment karat nasato pan aaj keli dhanyavaad sir,dhanyavaad mahajan sir khatarnak mayajaal shabd nahit👌😌🙏💐
@reshmaramteke21674 жыл бұрын
खूप छान काम करता तुम्ही सर बोलावे तेवढे कमीच आहे तूमच्या कार्या बद्दल धन्यवाद सर ,
@drthombre37944 жыл бұрын
वास्तव वादी मार्ग दर्शन खरच करता आपण सर , आभारी आहोत सर तुमचे.
@radhikakanade52065 жыл бұрын
पहिल्यांदा lecture ऐकलं आणि खूप आवडल सर....👍👌💐💐💐
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank you...
@gautamkamble59672 жыл бұрын
Super lecture sir
@DeepstambhFoundation2 жыл бұрын
Thank you
@poojamahajan8220 Жыл бұрын
Thank you so much
@surajkengar43445 жыл бұрын
Thanks yajurvendra mahajan sir .....
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank you...
@vashntakadam66573 жыл бұрын
सर मला तुमच्या सारखच gret l.p.s.बन्यच आहे मि होणारच सर thanks for you
@user-rt5hs4eu1x2 жыл бұрын
सर तुमचे व्हिडीओ कायम बघत असतो आणि काही तरी करण्याची ऊर्जा भेटते सर तुमचे मार्ग दर्शन पाहिजेत🙏
@rambhaubodke76112 жыл бұрын
सर तुमच्या सारखा प्रत्येकाने आदर्श घ्यावा व दुसऱ्या करण्याचा प्रयत्न करावा तुमच्यात देव आहे
@SHRA1-20042 жыл бұрын
Sir आपण वास्तविक तेशी सबंधित एक उदाहरण दिलेलं आहेत..
@sandipdange4614 жыл бұрын
शिक्षण म्हणजे नौकरी नाही. चांगल जीवण जगण्यासाठी शिक्षण आणि समाज साठी काही चांगल काम कराव
@samirwawdhane9153 жыл бұрын
Sabse best speech sir god blees you
@pavankubade3980 Жыл бұрын
खुप छान विचार आहेत सर तुमचे. मी पण समाजासाठी काम करणार ..
@vaishalisonawane37812 жыл бұрын
Sir khup great ahe sir mala kami eikyala yete tyat kami vayat vidhva zali tyat 2muli muli aalya mule ghrvhyni kashyat hissa dila nhi pn mala 2021anukmpa madhe srvice lagli vai 44 mala pn exam sheta yeil mala mulinna shikyche 🙏🙏
@arunpawar42895 жыл бұрын
tumchyasarkha manus mi life madhe first time baghitala tumhi khup great aahat.
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank you...
@rajbhagat54845 жыл бұрын
बरोबर आहे सर तुमच व्यक्तिमत्व नुसार निवड करण्याची ,पन सर ह्याच बरोबर एक दूसर पन आहे कि भुक ,बेरोजगारी ,गरीबी हयासमोर है सर्व लागू होत नाही परन्तु सर खरच प्रेरणा मिळाली आपल्या पासून खुप खुप आभार सर तुमचे
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank you...
@ashokbhadarge30533 жыл бұрын
सर तूम्हचे विचार मला खूप खूप आवडले आहेत कारण असे अनमोल विचार ज्यास्त कोण्ही सांगत नाही कारण तुमचा एक एक शब्द माणसात बद्दल घडवणारा आहे कारण मि तुमचा एक एक शब्द मि येईकला आहे त्यामध्ये माला खूप काही शिकायला भेटले कारण कि बुद्धाने सांगितले होते की तुझ्या जीवनाचा तुच शिल्पकार आहेस दुसरा कोनी नाही हे तुम्हच्या तोंडून ऐकायला मिळालं खूप खूप धन्यवाद सर. सर तुमचा मो. न. मिळेल का
@ganeshtekale75505 жыл бұрын
समजाला गरज आहे सर तुमच्यासारख्या प्रबोधनकाराची.
@DeepstambhFoundation4 жыл бұрын
Thank you...
@bestmixvideo40563 жыл бұрын
Wa mast aahe sir
@mathshub24205 жыл бұрын
Ekach no. Sir lokanchi tendency ch ashi aahe khekadyachi jat aahe melyanchi.