No video

Special Report | अजित पवारांचे पुत्र आणि नातेवाईक आयकरच्या रडारवर -tv9

  Рет қаралды 286,874

TV9 Marathi

TV9 Marathi

2 жыл бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 363
@omkute944
@omkute944 2 жыл бұрын
एवढे साखर कारखाने आणि कंपन्या कुठुन आल्या . लोकांचे कल्याणा ऐवजी स्वतःचेच कल्याण करून घेतलेले दिसते .
@hrishikeshnalawade5163
@hrishikeshnalawade5163 2 жыл бұрын
ka business kai fakta marwadi gujrati jain lokanich kaicha kai
@harishchandravishe3605
@harishchandravishe3605 2 жыл бұрын
जनतेला हे माहिती नाही. महाराष्ट्रातील सर्व रोजगार गुजरातला चालालेत. हा किरीट सोमीय्या हा गुजराती माणुस आहे. हाच महराष्ट्रावर राज्य करणार. फक्त काय गुजराती मारवाडी‌ लोकांनी बिजनेस करायच काय. इधन दर कमी करायचे सोडून इधन दर वाढ़ले.मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. अजून जनतेने हा विचार केला नाही. जो भाजपात सुद्धा जे नेते गेलेत त्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.पण भाजपात गेल्यावर ते शुद्ध झाले.ज्यांच्यावर आरोप लावलेत ते आजून कोनावर सिद्ध झाले नाहीत. फक्त भाजप विरोधी नेत्यांवर कारावाही होते. महराष्ट्रातील जनतेने जागृत राहणे गरजेचे आहे. नाही तर महराष्ट्राची वाट लागणार.
@pratiklokhande7735
@pratiklokhande7735 2 жыл бұрын
@@hrishikeshnalawade5163 आपण चंद्रावर राहता का....आमच्या इथ मारवाडी पेक्षा जास्त दुसरे जन व्यवसाय करतात....आणि एका ही मारवाड्याकडे साखर कारखाना नाही.
@hrishikeshnalawade5163
@hrishikeshnalawade5163 2 жыл бұрын
@@pratiklokhande7735saheb top 100 business man search kara ani 90% new channel che owner ko ahe techi mahiti kada mag kalel chandravr kon rahata te
@harishchandravishe3605
@harishchandravishe3605 2 жыл бұрын
@@sureshkhairnar9748 महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत. म्हणून ऊस उत्पादक शेतकरी सुखी आहेत. किरीट सोमीय्या हा गुजराती माणुस आहे. मराठा नेत्यांना टारगेट करतो. ज्या भाजपात गेलेत जर त्या नेत्यांवर जर करावाही केली ना तर चौकशी खरी मानेन नाही तर CBI ED वाले केन्द्र सरकार चे बाहुले मानतो.
@samadhanjogdand1073
@samadhanjogdand1073 2 жыл бұрын
मराठवाड्यावर ओला दुष्काळ पडला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत असा छापा मारा त्यांना ओला दुष्काळ ऑटोला पाहिजे जय हिंद जय भारत
@virat3243
@virat3243 2 жыл бұрын
मर तसाच
@venkteshjadhav3237
@venkteshjadhav3237 2 жыл бұрын
Barobar
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
NCP mukt Maharashtra kara aata..kiti garib lok jiv ghenar ahe
@cctvvideos9818
@cctvvideos9818 2 жыл бұрын
Saglech sarkhech ahe atache sarkar ani adhiche sarkar kay farak nhi
@balajimokle1103
@balajimokle1103 2 жыл бұрын
सर्व कारखाने तुम्हीच दिले आहेत आपल्या बहिणीला
@ravimane7799
@ravimane7799 2 жыл бұрын
अरे पापाची लक्ष्मी कधिच सुखान खाऊदेत नाही , शेतकरी सहकारी कारखाने कर्जबाजारी करुन ते स्वत:च्या नावावर करुन घेतले मग शेतकर्याचा तळतळाट तर लागनारच ...!
@prakashpatil3114
@prakashpatil3114 2 жыл бұрын
राज्यातील जनता का विचार करेल? प्रचंड भ्रष्टाचार जनतेला विचारून करतात का?
@dineshrathod6874
@dineshrathod6874 2 жыл бұрын
Hooo tech na 😏😏😏
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करा असे सांगतात
@shivajisavant7680
@shivajisavant7680 2 жыл бұрын
येवढे पैसे साठवता कशाला?
@gokulsonawane7290
@gokulsonawane7290 2 жыл бұрын
कारखाने बहिणी च्या नावावर आणि टॅक्स तू भरतोस एवढे पैसे कमवले कोणाच्या जीवावर
@ramalingjangam3794
@ramalingjangam3794 2 жыл бұрын
जनतेनं विचार करण्या पेक्षा तुम्ही घोटाळे करताना विचार करा ... कर नाही तर डर कशाला....
@vishalghorband9240
@vishalghorband9240 2 жыл бұрын
जनतेनेंन कशाला विचार करावं साहेब शेतकऱ्यांचा लय विचार तुम्ही केल्या काय शेतकरी मरणाच्या दारात आहेत ते दिसत नाही का
@mrjjgamer7259
@mrjjgamer7259 2 жыл бұрын
पृथ्वी वर चालत आले लि अराजक थांबवण्यासाठी कोरोना आला आणि चोरांना रोखण्यासाठी सोमया आला
@divyapatil2517
@divyapatil2517 2 жыл бұрын
Somaya la mp tikit kapal tyamule to he karato aahe
@satishbhoi9134
@satishbhoi9134 2 жыл бұрын
एवढा आपल्या बहिणीकडे आले कुठून हे महाराष्ट्राचं दुर्दैव 💸💸💸🤦🤦😭😭
@satishbhoi9134
@satishbhoi9134 2 жыл бұрын
बहीण आणि भाऊ हे सगळे घोटाळे बाज😭😭
@umeshpatil90
@umeshpatil90 2 жыл бұрын
तुम्ही घोटाळे करा.....जनता कशाला विचार करील साहेब....... 😂😂😂😂
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करावा अस सांगितले असेल
@akshaykokate4429
@akshaykokate4429 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
Aata NCP and vasuli corrupt sarkar mukt Maharashtra kara. Kiti garib shetkari jiv ghenar ahe. Pese recover kara vasuli sarkar kadun garib lutale ahe
@rkjoshi4739
@rkjoshi4739 2 жыл бұрын
Very true 😊👌
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 жыл бұрын
जनते न , निवडुन दिलय म्हणुन... जनतेलाच विचार करायला... लावनार ना..... पुढच्या वेळी डोक ठिकान्यावर... ठेऊन मतदान करा... म्हणुन...😃
@sambhajigunjal5811
@sambhajigunjal5811 2 жыл бұрын
कस्टाने खा. का चोऱ्या करता. आमच्या पाच पिढ्या गेल्या तरी नवी गाडी घेऊ शकत नाही
@pranaypawar8313
@pranaypawar8313 2 жыл бұрын
अगदी बरोबर कारवाही आहे ,एेवढे अफाट संपत्ती आलीतरी कुठून.
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
Vasuli sarkar mukt Maharashtra kara aata
@satishbhoi9134
@satishbhoi9134 2 жыл бұрын
औरंगजेबाने तर महाराष्ट्र लुटला होता आणि आता शरद पवार यांनी 💸💸💃💃 उद्धव ठाकरेंनी सुद्धा महाराष्ट्राचे लचके तोडून टाकले 😭😭😭🙄😭
@vitthalundre7709
@vitthalundre7709 2 жыл бұрын
मराठी आहे
@gautampalve1884
@gautampalve1884 2 жыл бұрын
👌👌👌
@shraddhamhatre7571
@shraddhamhatre7571 2 жыл бұрын
CM var pan lavkar I T raid takli pahije Pawar, Thackeray chi sampatti Maharashtrat shetkaryana vatli tar koni shetkari Garib rahanar nahi
@vinodwaghmode2993
@vinodwaghmode2993 2 жыл бұрын
आता तुला सकाळची शपथ आठवेल पवार काकांनी केली भाजपची गेम पण आता भाजप करणार तुझी गेम..पळ आता काका मला वाचवा...!
@gautampalve1884
@gautampalve1884 2 жыл бұрын
😀😀👌
@user-uk9hg9uj1o
@user-uk9hg9uj1o 2 жыл бұрын
त्याची game काकांनीच केली,आता सुप्रिया ताई होणार cm,
@deepsingyadav84
@deepsingyadav84 2 жыл бұрын
Laj nahi re
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
तुम्ही महाराष्ट्र लुटला पवार. आज आठवण झाली कुटुंबाची
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 2 жыл бұрын
Jio ला पण विकत घेऊ शकतात काका आमचे? 😊 (इतके घोटाळे उगाच केले का भाई)
@SG-fs9np
@SG-fs9np 2 жыл бұрын
शेतकऱ्याचे कारखाने व जनतेचा पैसा
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 жыл бұрын
Ekdum barobr
@nileshdevkate44
@nileshdevkate44 2 жыл бұрын
वाकड्या मास्टरमाईंड आहे मुलीचा मार्ग मोकळा करतोय 👌👌💐💐🙏
@amitpawale8668
@amitpawale8668 2 жыл бұрын
😁😁😁😁
@vijaymohite7101
@vijaymohite7101 2 жыл бұрын
🙏🙏जशी करणी तशी भरणी 🙏🙏.. कारण सत्तेचा वापर फक्त नातेवाईकांना च धनाढ्य करण्यात झालेला आहे.पक्षासाठी काम करणाऱ्या आम कार्यकर्त्या साठी झाला नाहीं. 🙏 हे सत्य आहे. 🙏
@ganeshkapadi6333
@ganeshkapadi6333 2 жыл бұрын
कृपा करून लोकांना माझी एकच नम्र विनंती आहे पवार कुटुंबाची सर्व चौकशी होईल सर्व मालमत्ता कारखाने कारखाने बंगले बांधले आहेत मला बोलण्यास भाग पाडले तुम्ही खूप चांगली चौकशी व्हावी अशी मागणी आहे जय महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे
@achyutmulajkar9541
@achyutmulajkar9541 2 жыл бұрын
लोकं जगायला महाग आहे सामान्य जनता यांच्याकडे कुठून येते एवढी संपत्ती वाट लावली या लोकांनी महाराष्ट्राची
@sgd8649
@sgd8649 2 жыл бұрын
पवार यांचे वारसदार ठाकरे यांचे वारसदार हे वारसदार लोकांनो तुम्ही आम्ही हे वारसदार खातं बंद करा ठाकरे पवार यांचं
@saishraddha1878
@saishraddha1878 2 жыл бұрын
Yes vasuli corrupt sarkar mukt Maharashtra kara aata
@sukhacharygiri1727
@sukhacharygiri1727 2 жыл бұрын
कितीही छापे मारा,1000 पिढ्या बसून खातील एवढा पैसा जमा करून ठेवलाय,हे नक्की लक्षात ठेवा,टीका नाही वस्तुस्थिती
@bbp4362
@bbp4362 2 жыл бұрын
आयकर वाले सिंचनाचा पैसा शोधत आहेत का???
@PritamJadhav-dh5ed
@PritamJadhav-dh5ed 2 жыл бұрын
गळी पासून ते दिल्ली पर्यंत सर्व पक्षीय नेत्यांवर धाडी टाकून त्यांचा काळा पैसा गोर गरीब बेरोजगार आणी शेतकरी ह्यांना दिला तर खऱ्या अर्थाने भारत सुजलाम सुफलाम होईल.. अर्थात हे होइल की नाही हे सांगू शकत नाही..
@shidhukhot743
@shidhukhot743 2 жыл бұрын
विचार करतो आजुन किती सहकारी साखर कारखाने बंद आहेत तुमच्या साठी
@sai_0290
@sai_0290 2 жыл бұрын
एवढी संपत्ती यांच्याकडे आलिच कुठून ....
@govindaghav9399
@govindaghav9399 2 жыл бұрын
हो साहेब जनता बरोबर लक्सयात ठेवेल .तुम्ही काळजी च नका करू .
@rameshwarkalambe7606
@rameshwarkalambe7606 2 жыл бұрын
राज्यातील लोकांना हा प्रश्न पडला कि यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून हा सर्व पैसा यांनी गोरगरीब ,शेतकरी लोकांना लुटून जमवली
@adeshredkar6791
@adeshredkar6791 2 жыл бұрын
जो कायदा सर्व सामान्य यांना आहे.तोच कायदा राजकीय पुढारी यांना आहे.अजित पवार कर नाही तर डर कशाला असे बिन्धास्त होऊ दे कारवाई असे प्रसारमाध्यम यांच्याशी बोला ना विषय संपवा.
@user-qt5ob6kx2b
@user-qt5ob6kx2b 2 жыл бұрын
आज बेरोजगारांना खूप आनंद झाला असेल पार्थ पवारला तुरुंगात टाका
@chayaauti8842
@chayaauti8842 2 жыл бұрын
टॅक्स भरता मग कशाला घाबरता . लोक कशाला विचार करतील तुमचा . लोकांना मदत करता का अडचणीत .
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करावा अस सांगत असतील
@surajgasagencybelsar9212
@surajgasagencybelsar9212 2 жыл бұрын
घोटाळे काय जनतेला विचारून केले होते का आता काय जनतेला विचारता...जनता काही विचार करणार नाही.
@ganeshbhagat1857
@ganeshbhagat1857 2 жыл бұрын
काका काका मला वाचवा🙏🏼🙏🏼💯
@kaitoshri
@kaitoshri 2 жыл бұрын
मला तर ह्या सर्वांच्या मागे शरद पवारांचाच हात दिसतोय नेहमीप्रमाणे.
@amitpawale8668
@amitpawale8668 2 жыл бұрын
😁😁😁😁😁khare ahe
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 жыл бұрын
आजित दादा तुमाला सखयी बहिणी आहेत आहेत हे मला आजच धाडी ठाखलेवर समजलां खरंच माहित नवते
@sanjuchavan2159
@sanjuchavan2159 2 жыл бұрын
शरद पवार आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील जनतेची दिशाभूल करूनच शेतकरी आणि जनतेची वाटलावली आज शरदराव तेच करत आहे.
@ganeshkapadi6333
@ganeshkapadi6333 2 жыл бұрын
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीनेही सगळे लोक लोकांना फसवले आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@nanachavan6709
@nanachavan6709 2 жыл бұрын
जनता का विचार करेल ?
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करावा अस सांगत असतील
@nanachavan6709
@nanachavan6709 2 жыл бұрын
कदाचित
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 2 жыл бұрын
. हे सपे सामन्य जनतेचे लचके तोडायचे आणी पुन्हा जनतेलाच भडकावयाच खरच ग्रेट
@dnyaneshwarwaghamare1605
@dnyaneshwarwaghamare1605 2 жыл бұрын
आरे तुम्ही एवढे कारखाने लुटले कसे❓❓
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 жыл бұрын
☺️👍
@mr.somnath1739
@mr.somnath1739 2 жыл бұрын
तुझ्याकडे कुटुंब किती आहेत त्याची माहिती दे रडू नको अजित
@marutilate8764
@marutilate8764 2 жыл бұрын
मराठवाड्यातील शेतकरी यांनी आशिर्वाद दिला वाघा बघ
@umeshrasal6373
@umeshrasal6373 2 жыл бұрын
मराठवाड्यातील पण नेत्यावर लवकरच कृपा होईल ईडीची.
@sureshhegade2575
@sureshhegade2575 2 жыл бұрын
अबब एवढ्या कंपन्या, एवढे कारखाने, एवढी अफाट संपत्ती आली कुठून
@devenkokitkar5472
@devenkokitkar5472 2 жыл бұрын
एवढे कारखाने आले कुठन.जनतेला लुटून.
@gsmali5310
@gsmali5310 2 жыл бұрын
तुम्ही घोळ करा आणि आम्ही विचार
@godzillamods3176
@godzillamods3176 2 жыл бұрын
आणि म्हणतो कसा मी त्यात करू का 😁😁😁
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 жыл бұрын
सगळी संपत्ती शेतकऱ्यांना गरीब जनतेला आणि जवानांना दान करा आणि माफी मागून मोकळे व्हा जनता विचार नक्की करेल
@samirdongare8559
@samirdongare8559 2 жыл бұрын
जनताच तुला माफ करणार नाही🙏
@vinodwaghmode2993
@vinodwaghmode2993 2 жыл бұрын
लोकांनी का तुझ्या परिवाराचा विचार करायचा येडझवं समजतो का लोकांना पवार परिवार चांगला पिळुन काडला पाहिजे. लोकांनी विचार केलाय चांगलाच
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करावा अस सांगत असतील
@santbalumamaproduction3783
@santbalumamaproduction3783 2 жыл бұрын
अजीत पवार ला जेल मध्ये टाका म
@virat3243
@virat3243 2 жыл бұрын
लवडा घे
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
लवकरात लवकर
@uvarajbodare4738
@uvarajbodare4738 2 жыл бұрын
Good bjp
@shashikantpawar7606
@shashikantpawar7606 2 жыл бұрын
राज्याच्या जनतेने काय विचार केला पाहिजे धाड तुमच्या कडे आम्ही काय विचार करायचा आम्ही सगळे गरिब आहे
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 жыл бұрын
मतदान करताना विचार करावा अस सांगत असतील
@shashikantpawar7606
@shashikantpawar7606 2 жыл бұрын
जे त्यांच्या विरोधात आहे त्यांनी विचार केला पाहिजे असे म्हणत होते
@jitendramane8259
@jitendramane8259 2 жыл бұрын
पवार साहेब आणि कंपनी आता तुम्ही यातून वाचून दाखवा . आता देव पण यातून आपली सुटका करेल त्यामुळे माफी मागून देवाला शरण जा
@pramodhelwade2709
@pramodhelwade2709 2 жыл бұрын
पैसा सरकार जमा करणे एवढा एकच मार्ग आहे पवार साहेब !
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 2 жыл бұрын
नक्की विचार करतोय आम्ही दादा, की पहिल्यांदा माल बाहेर येतो की काय?😢
@arvindghatvilkar6628
@arvindghatvilkar6628 2 жыл бұрын
एवढी चिड येती की काका पुतणे केद्र सरकारःखडया सारखे उखडून टाकायला निघालेत धयानात घ्या जनता आता हुशार आहे देश लुटारू चोर तर चोर वर जनतेवर शीर जोर व्हायला. निघालेत जनतेने आताच जाळून टाकले पाहिजेत तरच देश मोठा होईल नाही तर हेच -72% भरतील
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 2 жыл бұрын
@@arvindghatvilkar6628 चीड नाही कीव येते साहेब। 370 पाहिजे असा ला सपोर्ट करणारे लोक आहेत हे
@kishoredake7783
@kishoredake7783 2 жыл бұрын
सामान्य माणसाच्या नावावर का कारखाने नाहीत यांचेच नातेवाईक का मोठे होत आहेत जरा गरिबांचा पण विचार करा
@kalyanbalande1414
@kalyanbalande1414 2 жыл бұрын
जनता कशाला विचार करेल, काय बोलतो..
@sansan8738
@sansan8738 2 жыл бұрын
माणिक जाधव यानी आणी पाटील ताईनी घेतलेली न्यायीक लढाईला येत असलेल यश
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 2 жыл бұрын
मिडीयाला भ्रष्टाचारी आठवतील शेतकरी मरतो ते दिसनार नाही ,सर्व पैसाच नाटक आहे शेतकरी काय रूमण देणार !!
@yogiss1308
@yogiss1308 2 жыл бұрын
धरणात जाऊन मुतू काय हा माज जिरवला मोदी ने 🤣😂😃🤣
@mrjjgamer7259
@mrjjgamer7259 2 жыл бұрын
आता घरात मुतनार
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 жыл бұрын
Correct
@dipakjagadale3237
@dipakjagadale3237 2 жыл бұрын
तुमी कारखाना काढा मग रोजगार निर्माण कर मग तुमी दुसरे वर करावाई कर तुमाला काय करायला पण येत नाही
@ashoksadafale566
@ashoksadafale566 2 жыл бұрын
यांची चौकशी करून वसुली करण्यात यावी.जनतेचा पैसा आहे तो विकासासाठी खर्च झाला पाहिजे.वसुली सरकार साठी नाही.
@sanghadipbagal9458
@sanghadipbagal9458 2 жыл бұрын
जनता काय लक्षात ठेवेल ❤️लकक्ष ठेवायला आहे किरीट सौमया❤️
@rushikeshjoshi2716
@rushikeshjoshi2716 2 жыл бұрын
जाऊ द्या साहेब, तुम्ही भावा बहीणींना काय कारखाने बिरखाने, मॉल बिल, बंगले द्यायचेत ते द्या आम्ही ब्राम्हण मराठा भांडत आहोत.
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 2 жыл бұрын
शेवटी ब्र्महा न जिकणार 😂
@laxmananbhule8085
@laxmananbhule8085 2 жыл бұрын
तुम्ही जनतेचा विचार केला होता का सर्व दोषींना सरळ जेल मध्ये पाठवले पाहिजे
@VG.patil123
@VG.patil123 2 жыл бұрын
अरे गरिबाला दोन घास सुखाचे मिळत नाही काय कराल एवढी कमवून सुखात जगा आणि जगू द्या
@sureshmarje5128
@sureshmarje5128 2 жыл бұрын
आयकर विभागाने इतर अनेक कार्यालयावर,उद्योग धंद्यावर,व्यावसायिकावर,धाडी टाकली आहेत.पण ती लोकं असे कधीच राग क्रोध व्यक्त केलेले नाहीत.
@samirdongare8559
@samirdongare8559 2 жыл бұрын
Income tax भरतो म्हणजे उपकार करतो का आमचा शेतकरी तर जास्त tax भरतो
@gautampalve1884
@gautampalve1884 2 жыл бұрын
जेनतेला मी काय मुतू म्हणणाऱ्या नेत्यावर माझा तर अजिबात विश्वास नाही
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 2 жыл бұрын
घराणे शाहीला जनतेने मतदान केले की जनतेच्या पैशाची मनसोक्त अशी लुट होणारच आता तरी जागे व्हा
@pandurangphadatare5207
@pandurangphadatare5207 2 жыл бұрын
अशा भ्रष्टाचारी लोकांमुळे सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.
@ramshe321
@ramshe321 2 жыл бұрын
सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व मंत्री यांचेवर छापे टाकले पाहिजे.
@sachinhulwan7956
@sachinhulwan7956 2 жыл бұрын
तुमी माहाराट्रात काय ठेवलय आणि तुमी म्हणता जनता बघेल काय जनता बघत तुमच तुमची बघा ह्यात जनतेचा काय सबंध
@rustumsawale8032
@rustumsawale8032 2 жыл бұрын
अक्षरशः पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्र लुटला सगळे घोटाळे बाज खूप छान अजित दादा
@dinkaratigre8388
@dinkaratigre8388 2 жыл бұрын
किरीट सोमय्या साहेब🙏🙏🙏
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 2 жыл бұрын
कोण अजीत पवार
@rajudhoke6647
@rajudhoke6647 2 жыл бұрын
3बहिनी १ भाऊ
@akshaysawant9041
@akshaysawant9041 2 жыл бұрын
Daday BJP che
@virat3243
@virat3243 2 жыл бұрын
तुझं बाप
@Chintamoney134
@Chintamoney134 2 жыл бұрын
व्यवसायातले भागीदार👬👭 बाळाचा डी एन ए केल्याशिवाय बाळाचा बाप कोण हे समजणार कसे
@ars897
@ars897 2 жыл бұрын
काकांचे काय ? I Tax , ED मोजता मोजता रिटायर होतील, तरी मोजदाद संपणार नाय आणि हिशोबही कळणार नाय.
@sachinhulwan7956
@sachinhulwan7956 2 жыл бұрын
तुमी कारखाने घेताना आम्हाला विच्यारलेल का काय जनता बघणार ( दादा )
@shrikantpathak3015
@shrikantpathak3015 2 жыл бұрын
चोर नातेवाईक
@sonalibhagwatofficial
@sonalibhagwatofficial 2 жыл бұрын
O शेठ तुम्ही नादच केलाय थेट 😂
@janardhanchalakh1258
@janardhanchalakh1258 2 жыл бұрын
जबरदस्त सगळ्यांना टाका जनतेचा पैसा हो
@ManoharPatil-iw6rd
@ManoharPatil-iw6rd 2 жыл бұрын
पवार सहाब जनता देख रही है वो बराबर जवाब देगी
@subhashsonawane923
@subhashsonawane923 2 жыл бұрын
राजाची, जनता, काय, ठुमचे, पाहुणे, आहेत, काय
@ManoharPatil-iw6rd
@ManoharPatil-iw6rd 2 жыл бұрын
महान विकास आ घाड़ी ,ये है एक समझौता है जितने दिन चलेगी उतना भ्रष्टाचार करके पैसा जमा लेना है और फिर इलेक्शन मैं उसका इस्तेमाल करना है ये हैं तीन तीन गाड़ी काम बिगड़ी सरकार
@prashantkale9409
@prashantkale9409 2 жыл бұрын
न्युज वाल्याना एक हातजोडून विनंती आहे , माझ्या शेतकरी माय बापाचं कष्टानं पिकवलेल्या शेत मलाच जे नुकसान झालं ते पण दाखवाना,😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokbankar2944
@ashokbankar2944 2 жыл бұрын
करावं तसं भरावं जनतेला काही देणं घेणं नाही जनतेला विचारून केलं का हे सगळं तुम्ही जनतेच्या जिवावर किती कमवनार तुम्ही जनता उपाशी मरत आहे जनता तुमची किती दिवस चाकरी करणार बस झाले आता
@user-sp4bi1od7b
@user-sp4bi1od7b 2 жыл бұрын
जनतेचे कशाला नाव घेतो
@santoshchavan9313
@santoshchavan9313 2 жыл бұрын
वाकडा
@sansan8738
@sansan8738 2 жыл бұрын
स्वताच्या नावावर तरी किती अँडजस्ट करणार नातेवाईक कामाला येतात मदतीला पैसे दडवायला
@appajadhav9433
@appajadhav9433 2 жыл бұрын
स्वताःच्या नावावर कोण ठेवतय व्हय...जनतेला सगळं माहीती आहे.
@saurabhchainal9968
@saurabhchainal9968 2 жыл бұрын
Khupach chaan aani tasa zala tr khupach chaan
@jalindarfunde5098
@jalindarfunde5098 2 жыл бұрын
आमचे किराणा दुकान चालत नाही यांची कंपनी टॅक्स भरता त काय राव किती पैसा आहे
@sampatithombre3664
@sampatithombre3664 2 жыл бұрын
Good 👍
@sharadgolatkar1614
@sharadgolatkar1614 2 жыл бұрын
आयकर वाल्यांनी चांगले काम केले, जर धाढ टाकली तर तुमच्या हातात काय लागले हे आयटीने स्पष्ट केले पाहिजे.
@shivrajbhise6331
@shivrajbhise6331 2 жыл бұрын
जनता आता विचार करत आहे
@jaswantdarji2684
@jaswantdarji2684 2 жыл бұрын
चोरी तुम्ही करणार जनता कशाला विचार करणार चोरो ना सजा मिलणार पाहिजे
@ranjanakaranade224
@ranjanakaranade224 2 жыл бұрын
👌नंबर काम मोदी जी
@mayureshmhapralkar7721
@mayureshmhapralkar7721 2 жыл бұрын
जनता नक्कीच लक्षात ठेवेल...निवडणूक घ्या तुमची जागा दाखवून देईल जनता 😡
@geetapatale9657
@geetapatale9657 2 жыл бұрын
अरे पण एवढी संपत्ती आली कुठुन यांचेकडे यांची कसुन चौकशी करा तरच लोकशाही यांचे नाटक बंद झाले पाहिजे. तरी बेरोजगारी वाढवली यांना जेलला टाका आता तिथे खा म्हणा
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
संजय राऊत तातडीने live    #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 51