Special Report | चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

  Рет қаралды 435,510

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#specialreport #chandrakantpatil #uddhavthackeray #maharashtrapolitics #zee24taas
Special Report | चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 321
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy Ай бұрын
आता कळाले ठाकरे साहेब यांना किती छळल होत जिरली
@mashablesam
@mashablesam Ай бұрын
champa katuk karte ahy ani patole virodh... daal mai kuch kala hai
@sj90538
@sj90538 Ай бұрын
शेवटी( चंपा )मोलकरणीला विचारत कोण जाईल तिथ हा गुण गहाण
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Ай бұрын
गॅसवर शिजलेले टरबूज आणि त्याचे सडेल बी कुठे काय पचकतील काही नेम नाही
@anilmagadum1957
@anilmagadum1957 Ай бұрын
​😊😊😊@@mashablesam
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 Ай бұрын
चंद्रकांत पाटलाचा मी कौतुक करतो किती सत्य बोलले संजय शिरसाट तुला काहीतरी वाटलं पाहिजे
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js Ай бұрын
तुमचा कौतुकाची गरज नाही आम्हाला
@user-tf2yb2fc7w
@user-tf2yb2fc7w Ай бұрын
काही नाही कौतुक फक्त एवढ्यासाठी
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol Ай бұрын
उद्धव ठाकरे म्हणजे 27 कॅरेट सोन
@abhedpatil7822
@abhedpatil7822 Ай бұрын
कमोड मधल...😂😂😂
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
​@@abhedpatil7822 chomu tujha bapala nit bol 😁
@abhedpatil7822
@abhedpatil7822 Ай бұрын
@@marathigamer7024 तुझ्या अनेक बापांपैकी हा शंड तुझा बाप आहे...मी एका बापाचा मुलगा आहे तेव्हाच तू ह्या हिरव्या लवड्यावर बसलेल्याच्या आंडावर लाळं फास्तोईस....
@AshokHaridasJadhavJadhav
@AshokHaridasJadhavJadhav Ай бұрын
सोनं जास्तीत जास्त 24कॅरट असतं 😂
@vilaspitale2035
@vilaspitale2035 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे...🎉🎉
@prakashkadam3620
@prakashkadam3620 Ай бұрын
ठाकरे सरकार, विधानसभा निवडणुकीत धमाका उडवणार, आमची साथ निष्ठावंताना
@RoshanCheke
@RoshanCheke Ай бұрын
विधानसभेत शिवसेनाच आघाडी मारेल ❤🎉🎉
@damajipatil5550
@damajipatil5550 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 Ай бұрын
भाजपला ठाकरेंची गरज वाटायला लागली वाटतं !
@pandurangbhumanwad7913
@pandurangbhumanwad7913 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त
@deepakkuchekar6180
@deepakkuchekar6180 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे आता भाजपला आता कळलं वाघ तो वाघच असतो🦁🦁🦁👍👍
@dadasahebbarde4945
@dadasahebbarde4945 Ай бұрын
यांच्या कौतुकाला उध्दव ठाकरे साहेबांनी भुलून (शुध्द मराठी भाषेत हुरळून) जावू नये.गोड बोलून घात करणाऱ्या ह्या अवलादी आहेत. एक आघाडीचा हितचिंतक.
@mayadevikanse4887
@mayadevikanse4887 Ай бұрын
Yes
@VijayShirke-sc6yi
@VijayShirke-sc6yi Ай бұрын
महाविकास आघाडीचा विजय म्हणजे उध्दव साहेबांची मेहनत. चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं अगदी बरोबर. यांना काय मिळालं.
@anjalipisal6655
@anjalipisal6655 Ай бұрын
कळायला फार उशीर झालाय आणि कौतुक फक्त तुम्हालाच आहे इतरांना ते समजलं नाही ते अजूनही असली नकली करत आहेत.
@dattatryshinde4620
@dattatryshinde4620 Ай бұрын
मित्र म्हणूनच पाठीतच खंजीर खुपसला...
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
लवकरच धमाका होईल ❤❤❤ हिंदुत्वाचा अजेंडा बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली लवकरच वाहण्यात येइल....
@VijaySonune-gg9pg
@VijaySonune-gg9pg Ай бұрын
भाजपसोबत या ही खरीप बाळासाहेबांना श्रद्धांजली असेल
@nikhilnaik9039
@nikhilnaik9039 Ай бұрын
​@@VijaySonune-gg9pg कशाला उरली सुरली पण संपून जायला😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
पोकळ बांबूचे फटके आता संघोट्या लोकांना
@indian62353
@indian62353 Ай бұрын
​@@nikhilnaik9039तेच की🤦‍♂️
@avinashgade2003
@avinashgade2003 Ай бұрын
BALASAHEB. SAID" SHOP CLOSED. ".
@mahendrabaraskar5213
@mahendrabaraskar5213 Ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩
@shrinivaskumbhar3729
@shrinivaskumbhar3729 Ай бұрын
किती ही फोडाफोडी केली तरी उपयोग झाला नाही
@user-bl6ge9oj8q
@user-bl6ge9oj8q Ай бұрын
काँग्रेस कडून ही ठाकरेंचं कौतुक अपेक्षित आहे.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 Ай бұрын
दादा पूर्वी ही असेच बोलले होते की सख्खा भाऊ वेगळा झाला तरी सख्खा भाऊच असतो. दादा अशीच विधाने करून संभ्रम निर्माण करत असतात की काय देव जाणे
@rajupyati6040
@rajupyati6040 Ай бұрын
काल सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा परिणाम आहे
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 Ай бұрын
शिरसाट यांच्या गाडीला मिरची लागली
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
😂😂😂✔️ 🌶️🌶️🌶️
@itisprofessionalart4980
@itisprofessionalart4980 Ай бұрын
ठाकरे❤
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 Ай бұрын
उद्धव साहेब भाजपच्या गोड बोलन्याला फसणार नाहीत आता,कितीही म्हस्का मारा काहीही उपयोग होणार नाही,ही ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची.
@avinashgade2003
@avinashgade2003 Ай бұрын
BAN. NO INTRY.
@DrSRC01
@DrSRC01 Ай бұрын
काही चर्चा रंगत नाही फक्त मिडिया या चर्चा रंगवत असते.
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Jorange dada 😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
हे जय शिरी राम वाले येडपट 😂
@kailasthakur3633
@kailasthakur3633 Ай бұрын
दादासाहेब आपन परत युती करावी आणि उध्दव ठाकरे साहेब यांना सोबत घ्या ही सामान्य माणसाची ईच्छा आहे
@tanajidangale5160
@tanajidangale5160 Ай бұрын
आरे ते बावळाट आहे, त्याच्या नादी लागू नका, आणि त्याला महत्त्व देऊ नका,
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Ай бұрын
Dada.correct.बोलले
@ramdasgondhali4897
@ramdasgondhali4897 Ай бұрын
बर वाटल चंद्रकांत दादा तुमच्या तोंडातुन कौतुक आयकुन
@SD-kq3fn
@SD-kq3fn Ай бұрын
Aaj khare boltay Dada
@AjitPatil-xk7tf
@AjitPatil-xk7tf Ай бұрын
सय्यम नावाचं जे अस्त्र उद्धव साहेब यांचेकडे आहे ते अस्त्र बाकी कोणाकडेही नाही ❤❤❤
@manoharthakur244
@manoharthakur244 Ай бұрын
दगा दिलेला लक्षात नाही वाटतं
@Boss4380
@Boss4380 Ай бұрын
कशाला चर्चांना उधाण आणता त्याला काय लय कळतय व्हय तो काहिही बोलत असतो
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv Ай бұрын
आता कौतुक करतोय कोडगा 2019 साली सत्ता स्थापन करताना याची भाषणं आठवा
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 Ай бұрын
वाघ तो वाघच असतो रक्तातच मग तो मुलगा असो वा नातू🚩🔥जय महाराष्ट्र
@suhasgawade9581
@suhasgawade9581 Ай бұрын
काही म्हणू मिलन वगैरे काही होणार नाही ठाकरे महाविकास आघाडी बरोबरच राहणार
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 Ай бұрын
चंद्रकांत पाटील यांचं हे वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. यातून वेगळा अर्थ काढणे हा बालिश विचार आहे.
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Ай бұрын
अगदी खरं आहे. पण विषेश मानु नये. हि बाळासाहेबांच्या रक्ताची झलक आहे. खरी करामत विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत दाखवायची आहे. त्या अच्छे दिनवाल्याला पळता भूई थोडी झाली पाहिजे साहेब. वाघ कोण आणि कातडं पांघरलेलंं कोल्हाट कोण हे कळलं पाहिजे.
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 Ай бұрын
शिरसाठ ची लईच आग झाली वाटत.
@user-zr4wc8cz8k
@user-zr4wc8cz8k Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी विजय असो
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Ай бұрын
पण भक्तांना हे मान्यच होणार नाही...
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 Ай бұрын
मा. श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप ला जवळ करू नये।
@nishaanddisha7661
@nishaanddisha7661 Ай бұрын
आम्हाला फाटक्या भाजपची गरज नाही जय महाराष्ट्र एकच फक्त उद्धव साहेब 🙏👍
@varshapatil5112
@varshapatil5112 Ай бұрын
ठाकरे साहेबांनी यांना बरोबर घेऊ नये
@rupnildev6259
@rupnildev6259 Ай бұрын
अहो शिरसाठ दादा हे चं पा आयत्या पिठावर रेघोट्या माणारे आहे कर्तुत्व शुन्य
@vikassingpatil5981
@vikassingpatil5981 Ай бұрын
भाजपाचे पंतप्रधान मुख्यमंत्री बरेचसे मंत्री मोठमोठे सेलिब्रिटी सगळ्यांनी प्रचार केला पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे एकटे भारी पडले
@sureshpawar8123
@sureshpawar8123 Ай бұрын
आता फक्त विधान सभेत बघा
@wasimmulla8191
@wasimmulla8191 Ай бұрын
Aata thakre chi keemat kalali bjp la
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Ай бұрын
सिरसाटला मिर्ची लागली 😂
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
जय व्हो महाराष्ट्र .जनता स्वाभीमानी १ नंबर ब्रॅन्ड्र ठाकरे स्वाभीमान
@user-rk8uf3gm7v
@user-rk8uf3gm7v Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये भाजपाचे सरकार हे शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय सरकार होणार नाही🙏🙏
@nagendrapatil2338
@nagendrapatil2338 Ай бұрын
चंद्रकांत पाटलांची चर्चा रंगायला ते इतके मोठे नेते नाहीत
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 Ай бұрын
चंद्रकांत पाटील यांना विचाराचा बेस नाही.केव्हाही,कुठेही व कसेही गरबडतात.
@shilpagiri1714
@shilpagiri1714 Ай бұрын
फक्त उध्दव साहेब जिंदाबाद
@Omxxxxxxpnk
@Omxxxxxxpnk Ай бұрын
मनोज दादा जरांगे फॅक्टर ची कमाल आहे. जरांगे पाटील यांच्यामुळेच महाविकास आघाडीला फायदा झाला आहे त्रिकाल सत्य आहे
@user-xw3fq8lb8k
@user-xw3fq8lb8k Ай бұрын
असू द्या मागच्या दाराचे 🙏🙏
@user-lc4eh1ij4c
@user-lc4eh1ij4c Ай бұрын
चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुरातील महत्व कमी झाल्याची स्थिती आहे. कोल्हापूरात पक्ष दुस-यांनीच ताब्यात घेतल्याने यांचं शुन्य महत्व झालंय. त्यामुळे यांच्या विधानाचा बागुलबुवा अतिशयोक्तीपूर्ण आहे.
@gorakhwagh3724
@gorakhwagh3724 Ай бұрын
आत्ता ठाकरे साहेबांच्या जागा आल्या म्हणून हे कौतुक करू राहिले... पण ठाकरे साहेब यांच्या सोबत जाणार नाही... BJP ला अजून जास्त झटका विधानसभेला मिळणार...
@ashokkhandare7081
@ashokkhandare7081 Ай бұрын
👌👌👌👌👌👌
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩💙💙💙
@nishikanttambe6974
@nishikanttambe6974 Ай бұрын
तरी सुद्धा कोर्टाचा राग शिवसेनेवर आहेच.
@parshramhon4995
@parshramhon4995 Ай бұрын
दादा तुम्हाला भाजपा मध्ये काहीच किमंत नाही या ऊध्दवजी बरोबर.
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Ай бұрын
Uddhav saheb thakrey vidhansabha separate election fight kara 288 seat shivsena uddhav thakrey ❤
@SantoshKokare-mz4ro
@SantoshKokare-mz4ro Ай бұрын
फक्त ठाकरे सरकार येऊदे म बघतो तुमची
@sanjaydhumal8794
@sanjaydhumal8794 Ай бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@user-re9ct9hf1x
@user-re9ct9hf1x Ай бұрын
2024 ला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@shravanchavan8079
@shravanchavan8079 Ай бұрын
पत्रकार मित्र हो ही सुपारी चंद्रकांतदादा पाटील यांना दिल्लीकरांनी दिलेली आहे आणि त्यास साथ मिडीयाची आहे हे नाकारून चालणार नाही. 🙏 🙏 🙏
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
राजकीय यशाला शुभेच्छा देऊन आपले संघटन वाढवायचे
@RushiTechofficial
@RushiTechofficial Ай бұрын
मी पहिल्यांदा निधन वाचलं.
@Aavaj-Jantecha435
@Aavaj-Jantecha435 Ай бұрын
चंद्रकांत पाटील लवकरच उद्धव ठाकरे साहेबांकडे येणार.......
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Ай бұрын
पाटील यांनी केलेले कौतुक म्हणजे आगामी संकटाची चाहूल
@umeshmadye5632
@umeshmadye5632 Ай бұрын
आता ठाकरे साहेब दिसतायत का चंद्रकांत दादा आताच्या निवडणुकीमध्ये बघा
@manoharlaher3114
@manoharlaher3114 Ай бұрын
संजय शिरसाठ तुझा वरचा मजला जरा रिकामा दिसतो चांगला अभ्यास कर म्हणजे समजेल
@v.s.7908
@v.s.7908 Ай бұрын
*चंपे आता वेळ निघून गेली ग....*
@rupeshpatil9613
@rupeshpatil9613 Ай бұрын
Nice
@madhavgore6467
@madhavgore6467 Ай бұрын
चंपा चमेली आणि वाळा चंदन वंदन
@shivajishelke858
@shivajishelke858 Ай бұрын
106 आमदार असलेल्या पक्षाची बरोबरी केली एकट्या घायाळ आणि लुटलेल्या वाघाने
@PrakashPatil-rq2vm
@PrakashPatil-rq2vm Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब हे असेच फासे टाकतील तुम्ही बळी पळू नका.
@maharashtratoassam1020
@maharashtratoassam1020 Ай бұрын
माझी न्यूज वाल्यांना एक विनंती आहे या BJP च्या काही नेत्यांच्या बोलण्यावर येवढे का महत्व देतात मला काय समजेना
@hatipkarvloger6044
@hatipkarvloger6044 Ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤
@tanajigade3959
@tanajigade3959 Ай бұрын
चंद्रकांत पाटीलहा कुचका पावटा आहे .याचे महाराष्ट्रासाठी योगदान . काय आहे का
@rajubodhanker6893
@rajubodhanker6893 Ай бұрын
शिरसाट च्या गाडी ला मिरची लागलीय
@harshadpagare3251
@harshadpagare3251 Ай бұрын
दादा पाहिल्यांदा चांगल बोलला
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 Ай бұрын
ह्या तिरसटचे शिर जागेवर नाही काहीही बरळतोय
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 Ай бұрын
मला वाटतंय की शिरसाट साहेब २०२४ च्या विधानसभा निवडणुकी नंतर कायमचें माजी राहतील.
@user-xw3fq8lb8k
@user-xw3fq8lb8k Ай бұрын
दोघे पण 🙏🙏
@ArunPhapale
@ArunPhapale Ай бұрын
एकच वाघ 🐯 उध्दव बाळासाहेब ठाकरेच. बाकी शेळ्या.
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 Ай бұрын
उध्दव साहेब ठाकरे, यांचं चंद्रकांत पाटील यांनी प्रामाणिकपणे कौतुक केलं. संजय शिरसाट यांच्या पोटात गोळा यायची काय कारण नाही.
@ysgaming6550
@ysgaming6550 Ай бұрын
संजू तुझेही शेवटच टर्म आहे । काय बोलायचे तेवढे बोलून घे ।
@ravikahandal4092
@ravikahandal4092 Ай бұрын
संज्या शिरसाठ ची खालून दुखली आता
@DPP5899
@DPP5899 Ай бұрын
संजय तुम्ही विधानसभेंनंतर संपणार आहात
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 Ай бұрын
शिरसाट शांताराम घे आणि जा
@dnyaneshwargaikwad7066
@dnyaneshwargaikwad7066 Ай бұрын
Uddhav saheb great man
@ranvirpatil8588
@ranvirpatil8588 Ай бұрын
मुरलीधर मोहोळ याना मंत्रिपद म्हणजेच या चंपा ची हक्कालपट्टी नक्की आहे😂😂😂
@rameshpathare8780
@rameshpathare8780 Ай бұрын
काही कौतुक वगैरे फक्त स्टंटबाजी आहे, एक तर जनतेत संभ्रम करणे किंवा पक्षाला आपले उपद्रवमूल्य दाखवून देणे.
@Ag0373
@Ag0373 Ай бұрын
ठाकरे साथ देतील अस वाटतंय का?
@user-mn4yq4ud9g
@user-mn4yq4ud9g Ай бұрын
आरे. बाबांनो वाघ तो वाघच असतो लक्ष्यात ठेवायला भाग्य लागतं
@anildalvi4584
@anildalvi4584 Ай бұрын
उध्दव ठाकरे ९३ 2:40 शरद पवार ९१. काँग्रेस ५७ पाहत रहा थोड्या दिवसात
@rajubodhanker6893
@rajubodhanker6893 Ай бұрын
च पा ठाकरे ब्रांड आहे आता कळलय
@suchita1508
@suchita1508 Ай бұрын
चर्चा मिडिया रंगवत असतात.
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 682 М.
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 42 МЛН
jolly LLB movie
16:45
22fone care
Рет қаралды 791 М.