Special Report | Chandrakant Patil VS Ajit Pawar | मतदान कपातीचं खापर पाटलांवर फोडलं?

  Рет қаралды 191,938

News18 Lokmat

News18 Lokmat

2 ай бұрын

शरद पवारांचा पराभव करायचा हेच आमचं ध्येय असल्याचं म्हणणारे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील सध्या टीकेची धनी बनल्याचं पाहायला मिळतंय... ज्या अजित पवारांसाठी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या पराभवाची इच्छा व्यक्त केली, त्याच अजित पवारांनी आता या विधानावरुन चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय.. कसं तुम्हीच पाहा..
#chandrakantpatil #ajitpawar #sharadpawar #loksabhaelection2024 #news18lokmat #marathinews
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 126
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv Ай бұрын
चंद्रकांत पाटील तुझ्या आणि तुझ्या 25 पिढ्यात भाजपाच्या आल्या तरी शरद पवार साहेबांचा पराभव होणार नाही कारण शरद पवार साहेबांनी गेली 50 ते 60 वर्ष रक्त आणि घाम गाळून बारामतीची प्रगती करीत आणलेली आहे अजित पवारला कुणीही भीक घातली नसती शरद पवार साहेब जर पाठीशी नसते तर अजित पवार साहेब भाजीपाला बाजारात जाऊन विकत बसले असते त्यामुळे किती स्वप्न बघा बारामती कधीही शरद पवार साहेबांना विसरणार नाही
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 18 күн бұрын
चंपा काहीही कळत नाही
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 Ай бұрын
नुसतं शरदपवारांच नाव घेऊन बोलले तर चंपाजी पुर्ण महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने बाहेर ठेवले
@ashokkadam6272
@ashokkadam6272 Ай бұрын
पवार साहेब यांना प्रचंड सहानुभूती आहे. पाटील साहेब कोथरूड पुणे येथे तुमचा पराभव होणार.
@dagadupawar1308
@dagadupawar1308 Ай бұрын
पवारांना कुणी संपवू शकत नाही
@satishb7007
@satishb7007 2 ай бұрын
रोहित पवार नी ,last च्य साहभा मद्ये लावा रे तो व्हिडिओ बोलले दादा भाना वर आले 😂😂
@sanjaykumthekar8517
@sanjaykumthekar8517 Ай бұрын
दाद म्हणाले कमळाबाई कमळाबाई
@KailasDhavale-km9md
@KailasDhavale-km9md Ай бұрын
चंद्रकांत पाटील साहेब शरद पवार च्या नादाला लागू लागू नका
@prakashbhosale329
@prakashbhosale329 Ай бұрын
तरुणपण संघात गेलं की म्हातारपणी अंगात येत
@ujwalabhurke2607
@ujwalabhurke2607 Ай бұрын
😂
@vikas4483
@vikas4483 Ай бұрын
याला राजकारण कळत नाही. अश्या नेत्यांमुळेच भाजप ची वाट लागली
@dasharthnere7893
@dasharthnere7893 Ай бұрын
चंपा विधानसभा निवडणुकीत कुठूनही उभे राहिले तरी त्यांचा पराभव नक्की आहे
@dharamrajmore7316
@dharamrajmore7316 Ай бұрын
भल्या भल्यांच डोकं चाललं नाही चंपा कुठं असणार ☺️आता रोहित तयार होतोय ☘️
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 ай бұрын
बिघाडी सम्राट घरी बसलाच पाहिजे
@maneomkar18
@maneomkar18 Ай бұрын
पीठमाग्या गप😂😂😂
@user-fm3pv2qk2s
@user-fm3pv2qk2s Ай бұрын
Pithmagya
@DattuRayate-vs8yh
@DattuRayate-vs8yh Ай бұрын
आंघोळ करून या अण्णा
@jeet4242
@jeet4242 Ай бұрын
​@@maneomkar18😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हासलो राव
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Ай бұрын
गूरराखी चंपा
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
चंद्रकांत पाटील नगरसेवक पण होणे अवघड झाले आता 😁
@Bhautorsekarfanclub
@Bhautorsekarfanclub 13 күн бұрын
चंपा धन्यवाद अजितदादांना पाडण्यासाठी सुप्रिया ताईला मदत केल्याबद्दल. अजितदादांचा माजच मोडला चंपा आणि विजयबापू ने.
@anilmulay2839
@anilmulay2839 Ай бұрын
पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण होऊच शकत नाही. मोद,शहा,चंपा सर्वांना माहिती आहे साहेब संपलेकी सगळच संपवू शकतात.त्यामुळे पवार साहेबांचा पराभव व्हायला पाहिजे।पण तस होउच शकत नाही ही खंत मोदी शहांना आहे।🎉
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 29 күн бұрын
हरामखोर लोक त्यांच्या मरनाचीवाट पाहतात पण हा योध्दा शतायुषी व्हावा अशी प्रार्थना करू या.
@bajarangshinde2517
@bajarangshinde2517 Ай бұрын
चंद्रकांत पाटलाचे महाराष्ट्रसाठी योगदान काय नुसतं बोलबच्चनगिरी
@nandkishorrodge7137
@nandkishorrodge7137 Ай бұрын
पवार साहेबाला चंदु तुच काय पण तुझी अख्खी मीसळ टीम जरी कामाला लागली तरी माननीय शरदचंद्र पवार साहेब संपवु शकत नाही त्यांनी यमदुत वापस पाठविले तर तुम्ही कोण संपवणार त्यांना.
@shahajishinde8492
@shahajishinde8492 23 күн бұрын
शरद पवार साहेब यांना आपण ओळखलं च नाही
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p Ай бұрын
काय स्टाईल आहे चंद्रकांत पाटिलची 🤭
@vijaykadam1022
@vijaykadam1022 15 күн бұрын
चुटकी वाजवून आपण वक्तव्य जे केल ते आपल्याला एक दिवस भारी पडणार हे नक्की, आपणास बारामतीकर चुटकीसरशी बाजूला करतील हे आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही.
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Ай бұрын
पाटील नव्हे गुजरातच्या दावणीला बारामती लोकसभा डीयला कोण गद्दार झाले तेच पराभवाला जबाबदार
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 11 күн бұрын
पाटलांनी असे चुकतच रहावे.
@user-bu3wq1je7b
@user-bu3wq1je7b Ай бұрын
Rupali tai tumhala zar thodi upkarachi janiv aasel tar tumhi thithech chandu cha chenda menda karayla pahije hota
@ashokpanmal6747
@ashokpanmal6747 Ай бұрын
आता फक्त तुम्ही निवडून येतात का बघा
@ReshmaKale-hr6ou
@ReshmaKale-hr6ou Ай бұрын
दादा कोल् ल्हा पूर जिकाव
@AbhaykumarBhise
@AbhaykumarBhise Ай бұрын
आपन येता कि नाहाी ते पहा
@gangadharnarwade
@gangadharnarwade Ай бұрын
आपली औकात पहा पाटील
@dattatraykarandikar3062
@dattatraykarandikar3062 Ай бұрын
पवार साहेबांच आयुष्य फक्त 6 महीण्याच राहीलय, हे सांगणारे डॉक्टर सुद्धा संपले आनी तु साहेबांना राजकारणातुन संपवण्याची भाषा करतोय तुझ्या 50, पिढ्यांना ते शक्य नाही
@vikas8024
@vikas8024 Ай бұрын
भारतातील काही राज्य कर्ते विचित्र बोलतात,
@yogeshpatole26
@yogeshpatole26 2 ай бұрын
😢😢
@rsgharge338
@rsgharge338 Ай бұрын
चंद्रकांत दादा.. शुभ बोल नाऱ्या.. असे आता पर्यंत 10 वेळा झालेले आहे..
@avinashambre6830
@avinashambre6830 18 күн бұрын
कशाला चंद्रकांत दादांना दोष देत आहात!! बापाला मुलाने घराबाहेर काढलं की लोकं सहन करत नाहीत हा खरा महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा आहे..... अजित दादा तुम्हीच कारणीभूत आहात ह्या सर्वांना
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 18 күн бұрын
सरकार व BJP बेरोजगारी, महागाई, शेतकरी, हमीभाव, कर्जमाफी, शिक्षण, आरोग्य याबाबत बोलत नाहीत. त्यामुळे BJP मुक्त महाराष्ट्र होणार है नक्की
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Ай бұрын
बोलून गेले कारण दादा त्यांना तुमचा कार्यक्रम करायचा होता शरद पवारांचा नाही...
@shahajishinde8492
@shahajishinde8492 23 күн бұрын
कोण आहे चंद्रकांत पाटील
@kalyanpatil973
@kalyanpatil973 16 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांच्या बदल बोलण्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत काय झाले चंद्रकांत पाटील यांना समजले असेल पुढे विधानसभा निवडणुकीत पुन्हा पहा शरदचंद्र पवार साहेब यांची ताकद
@user-ut9ik4kw3k
@user-ut9ik4kw3k Ай бұрын
🌙 ग्रहण लागले आहेत
@manajimadhavrao2691
@manajimadhavrao2691 Ай бұрын
चंद्रकांत दादा ची मस्ती ऊतरली हेबरझाल
@subhashsalunke8044
@subhashsalunke8044 23 күн бұрын
कुं😂दा पाटील आलता काय मी त्याच्या घरी
@sureshrode1891
@sureshrode1891 19 күн бұрын
चंद्रकांत पाटील तुम्हाला माहित नाही का पवार मणका पाहुन दणका देतात . तुम्ही तुमचा मतदार संघ संभाळा ते बघा आता .
@yashwantdhawse216
@yashwantdhawse216 Ай бұрын
Hi
@bksironlineclass6315
@bksironlineclass6315 Ай бұрын
दादा...
@user-wg5ug7bk3i
@user-wg5ug7bk3i Ай бұрын
बहिनीचा। काटा। काढ़ नारा। भाऊ। कोना कोणाला। पाहिजे
@sharadpotdar6161
@sharadpotdar6161 7 күн бұрын
Zhop
@babankonde
@babankonde Ай бұрын
अनावधान की जाणून बुजून
@pandushelar6953
@pandushelar6953 2 ай бұрын
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Ай бұрын
आजीत दादा चंद्रकांत दादा मुळे दीड लाख मताने पडले काय नाचता येईना आणि
@surekhamisal
@surekhamisal Ай бұрын
Champya zalay mahatara bail, kay bolav kalat nahi buddhyala, jyala one month nantar jaag aali to hi mahatara zalay, respected pawar saheb aaj hi tarun aahet.
@babasahebhpatil6526
@babasahebhpatil6526 Ай бұрын
तुम्ही या कोल्हापूरला परत 😅😅😅😅😅😅
@SachinPatole-wp6mz
@SachinPatole-wp6mz Ай бұрын
चंपु तू असाच बोलत रहा तू बोलतो आणि होत उलट त्यामुळे बोलायचं थांबू नको😂😂😂😂😂
@yashwantpatil9828
@yashwantpatil9828 Ай бұрын
"Pawar means Saheb & Pawar Is Brand" kothrud.....bsssss next view dekho
@ulhasraopatil4981
@ulhasraopatil4981 Ай бұрын
khup majj ala hota
@SodamGunjkar
@SodamGunjkar Ай бұрын
हे
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 Ай бұрын
Pawar saheb kadhich sampu shakat nahi 💯 indapurkar bharane mama , harshvardhan patil ek zale tari hi lead Supriya tai sule lach aahe 💯🙋🏼 sharad pawar saheb zindabad ✋🚩🙏
@nashirapatel4626
@nashirapatel4626 Ай бұрын
चंदकांत दादाला बरळारची सवय आहे
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv Ай бұрын
चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही कितीही स्वप्नात दिवसा रात्री कधीही बडबडला तरीही पवार साहेबांचा बारामती मध्ये पराभव होणार नाही अजित पवारला व शिंदे साहेब व अशोक चव्हाण व राज ठाकरे बरोबर घ्या परंतु ज्या माणसाने स्वतःच्या मुलाप्रमाणे बारामतीला जीव लावलेला आहे सुख दुख विसरून 50 ते 60 वर्षे त्यांना जपत आहेत मुलाला आपण फक्त 18 वर्षे त्याचं पालनपोषण करतो परंतु पवार साहेब सहा दशक बारामतीला जपत आहेत आणि बारामती हा देशात नंबर वन चा तालुका बनवलेला आहे तुम्ही कितीही तुच क्या मारा बारामती तालुका व पुणे जिल्हा रती महारथी बारामती ला येऊन उपोषण करून बरबाद झाले व देवा घरी गेले परंतु बारामती ने शरद पवार साहेबांची साथ सोडलेली नाही आणि सोडणार नाही चंद्रकांत पाटलाच्या तोंडून भाजपचं शरद पवार विषयी विष एकदाच बाहेर पडलेल आहे अशा विषयामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता लाथा बुक्या घालून बाहेर काढत आहे
@balajikavar3489
@balajikavar3489 Ай бұрын
चंद्रकांत पाटील तुमच्या 50 पिढ्या जरी आला तरी तुम्हाला पवार साहेब कळणार नाही
@rameshpawar1282
@rameshpawar1282 Ай бұрын
Ajit Pawar yanni chandrakant patlanna kahich reply deela nahi. Ithech Dada sample
@anandbhalekar6899
@anandbhalekar6899 Ай бұрын
Foot Ani complete paksha gaddari karun navavr karane yat khup farak ahe..... Champa
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Ай бұрын
Champa ranicha game zala
@sanjaykumthekar8517
@sanjaykumthekar8517 Ай бұрын
@user-wf9uu6nn9v
@user-wf9uu6nn9v 18 күн бұрын
Ka bolu dele
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es Ай бұрын
बाहेरचे भुनगे आणुन बारामती बदनाम करीत. असतांना तुम्ही केळ सोलत होते का
@nisarkhan9520
@nisarkhan9520 Ай бұрын
Champa
@BalasahebPawar-eo1sc
@BalasahebPawar-eo1sc Ай бұрын
akkalkamiasalyani.ase.bolalele
@balirambandgar4191
@balirambandgar4191 18 күн бұрын
Chnpa
@user-qn7kz1ty1g
@user-qn7kz1ty1g Ай бұрын
.tujha baap jary aalana tarry shared pavar padnar nai❤
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 17 күн бұрын
CHANDRAKAT PATIL GUJRATI PATIL KA,?
@kiranita
@kiranita Ай бұрын
Bai kon ti
@user-nn8jk2nn5h
@user-nn8jk2nn5h 17 күн бұрын
Champa javal Rupali thi gap hota
@user-rb4zh4oi5n
@user-rb4zh4oi5n Ай бұрын
चंपा मस्त्वाल आहे हे त्याचं बोलण सांगते. बारामती कर त्याचं काम बरोबर करतील
@bandugaware2013
@bandugaware2013 Ай бұрын
चंपा
@vishalpatil5483
@vishalpatil5483 Ай бұрын
Chandya.......tu kay sheeet sangto
@vikrampatil418
@vikrampatil418 Ай бұрын
Chandrakant patil kolhapur acha kabadi wagh Pan ya kabadi waghane pan dadancha dav kela Dadanchi layaki bapare
@PrakashPusate
@PrakashPusate Ай бұрын
Patil saheb punyacha case made ekahi statement nahi
@SatishDhurwe-kf7pw
@SatishDhurwe-kf7pw Ай бұрын
Dokyala chya kesala jast tel lavlya mule Jeep ghasrte Kami lava nahi tar mitkari la champi karala lava
@MahavirPatil-yc3ym
@MahavirPatil-yc3ym Ай бұрын
Vachalveer
@shankarpatil3394
@shankarpatil3394 28 күн бұрын
Shai Anto thamb 😂😂😂😂😂
@davanandpenore395
@davanandpenore395 Ай бұрын
शरद पवारांचा पराभव करनार आनखी तयार व्हायचा आहे
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 Ай бұрын
Bjp त एकही पूर्ण शहाणा असा कोणीच कसा नाही ? स्वतःला मी bjp चा नेता आहे असे समजणारेच bjp चं वाटोळे करीत आहेत.आता सुनेत्रा बाई पडल्या तर त्याला चं.पा. च जबाबदार असणार का ?
@ratnakantpawar1274
@ratnakantpawar1274 Ай бұрын
Kas kay patil bar aahe ka
@sushantshirsager3909
@sushantshirsager3909 Ай бұрын
Apan Rajkaran kadhi pasun krata
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 29 күн бұрын
PATIL NEHAMICH CHUKATA TE KAY BOLTAT TYANACH KALAT NASATE
@vishwanathpawar1361
@vishwanathpawar1361 Ай бұрын
Chanppa...dada la sampavnar ....bjp....
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 Ай бұрын
BJP RSS la taraju lavun vik Champa.
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov Ай бұрын
चंपा बिनडोक मानुस. अन रुपाली बाई हे ऐकत होती. बेशरमपणा.
@krishnatkerbasavant3887
@krishnatkerbasavant3887 Ай бұрын
अजित पवार काय चाललंय ते गदारा बघ
@MayurJadhav-jt1pj
@MayurJadhav-jt1pj Ай бұрын
Ajit pawar ch game karnar Bhajp cha 😅
@shahajishinde8492
@shahajishinde8492 23 күн бұрын
चंपा
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН