Special Report : Gautam Gambhir officially announced as new head coach of Team India

  Рет қаралды 34,048

Sunandan Lele Cricket & Beyond

Sunandan Lele Cricket & Beyond

17 күн бұрын

गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालाय. राहुल द्रविडने संघाला घडवले आहे. आता गंभीरला त्याची गाडी पुढे चालवायची आहे. भारतीय संघ ह्या वर्षाअखेरीला ऑस्ट्रियायच्या दौऱ्यावर जाणार आहे मग फेब्रुवारी महिन्यात पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि इंग्लंड दौरा आहे आणि मग भारतात टी २० वर्ल्ड कप आहे. खचाखच भरलेल्या वेळापत्रकात गंभीरला भारतीय संघाला पुढे घेऊन जायचे आहे.
🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Пікірлер: 185
@amarpathak9020
@amarpathak9020 15 күн бұрын
गौतम गंभीरची निवड योग्य वाटते. अतिशय स्पष्ट विचार असलेला तो व्यक्ती आहे आणि तो भारतीय संघाला नक्कीच योग्यक मार्गदर्शन करेल असा विश्वास वाटतो. खूप खूप शुभेच्छा
@shishirchitre1945
@shishirchitre1945 15 күн бұрын
Fakta me me me karel ani team la khali ghalvel. Swatahachya hattapai. 😢
@yashdevadkar5722
@yashdevadkar5722 15 күн бұрын
Ult to individual vichar krt nhi tumhi maybe dhoni fan asal tyamule vatat asel ​@@shishirchitre1945
@SACHINSURE-cx1yb
@SACHINSURE-cx1yb 14 күн бұрын
१००℅
@-LagasRohan
@-LagasRohan 14 күн бұрын
​@@shishirchitre1945tuu 90 gheun zop ghe ek
@devendraarunachal5995
@devendraarunachal5995 15 күн бұрын
ग्रेग चॅपल म्हणजे उपटसुंभ अगदी बरोबर
@ShrihariVaze
@ShrihariVaze 15 күн бұрын
आपले विश्लेषण आनंदादायी असतें लेले सर ❤️🌹🙏🏼
@ashokdeshmukh7516
@ashokdeshmukh7516 15 күн бұрын
सर मी गंभीर सरणला खूप शुभेच्छा देतो आणि तिन्ही वॉल्डकप भारत जिंकणार हे माझी देवाची भविष्य वणी आहे. आणि माझी कॉमेंट शेव् करून ठेवा सर ❤❤❤
@chetankshirsagar3836
@chetankshirsagar3836 15 күн бұрын
वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर /रवी शास्त्री फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक अनिल कुंबळे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक मोहम्मद कैफ /टी दुलीप थ्रो डाउन स्पेशला लिस्ट सर्वांचा लाडका रघु 🙏
@prathmeshchougule6529
@prathmeshchougule6529 14 күн бұрын
अनिल कुंबळे आणि विराट कोहली चे मतभेद विसरलात का? कुंबळे वेगळ्या कल्चर चा माणूस आहे,त्याला हे क्लब पार्टी कल्चर पटणारे नव्हते,तो नजीकच्या काळात तरी तो संघासोबत काम करेल असे वाटत नाही.
@subodhgupte5775
@subodhgupte5775 14 күн бұрын
लेले साहेब , ८-१० दिवसांच्या गॅप नंतर भेट झाली ते बरं वाटलं ! कालच आपल्या महिला संघानं सा. आफ्रिकेला दणदणीत हरवलं त्यावेळी तुमची आठवण झाली ! महिला संघा बद्दलही गप्पा ऐकायला आवडतील ! गौतम गंभीर कोच झाला ते पाहुन बरं वाटलं ! गंभीरला पुढील वाटचाली च्या शुभेच्छा ! 👍👍
@mands406
@mands406 15 күн бұрын
लेले सर विश्लेषण एकदम Apt! गौतम गंभीर हा एकदम Ideal Coach आहे team इंडियासाठी
@ShrihariVaze
@ShrihariVaze 15 күн бұрын
ग्रेग चापल एक विसरावे असेच प्रकरण आहे
@SACHINSURE-cx1yb
@SACHINSURE-cx1yb 14 күн бұрын
आराम तो बनता है लेले सर😊😊 गौतम गंभीर १००℅भारतीय संघाला शिखरावर घेऊन जाईल ✌✌✌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤
@nitinaher8727
@nitinaher8727 15 күн бұрын
लेले काका अनिल कुंबळे पण कोच होते
@vish5718
@vish5718 15 күн бұрын
इथून पुढच्या काळात भारतीय coach असावा कायम ,काही गरज नाही बाहेरच्या लोकांची एक नक्की चॅम्पियन ट्रॉफी च माहित नाही पण wTc भारत जिंकणार
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 15 күн бұрын
अभिषेक नायर सहाय्यक म्हणून येऊ शकेल. Test championship फायनला पात्र होऊन जिंकणे महत्वाच
@chinmaypalav
@chinmaypalav 15 күн бұрын
गौतम गंभीर प्रशिक्षक असताना भारतीय संघ एक तर जगज्जेता तरी बनेल किंवा भरपूर वाद विवाद आणि पराभव बघायला लावेल...
@ankitchopde4576
@ankitchopde4576 15 күн бұрын
😂
@SK95021
@SK95021 15 күн бұрын
Negative ka boltay..chnglach krel to.. adhich naat lavu nka
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 15 күн бұрын
@@SK95021 निगेटिव्ह घेऊ नका त्यांना पण गंभीर हा कसा वागेल आणि काय निर्णय घेईल याची खात्री नाही. मागची त्याची विधाने आणि भाषा तपासून बघितली तरी बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.
@chinmaypalav
@chinmaypalav 15 күн бұрын
@@SK95021 निगेटिव्ह नाही, पण व्यक्ती म्हणून तो खूप गंभीर स्वभावाचा आहे आणि त्याची मत फार कठोर असू शकतात आणि त्यात भर घालायला मीडिया आहेच... म्हणून शंका वाटते. जर असं झालं नाही आणि भारतीय संघाला शिस्त लागली तर चांगलंच होईल आणि संघातल VIP culture पण बंद होईल... बघुया...
@SK95021
@SK95021 15 күн бұрын
@@chinmaypalav shist lagli ani vip culture band zal tr great ch ahe..tech tr hav ahe... media vale kay chngla zal tri nav thevtil..
@CITY_spock
@CITY_spock 15 күн бұрын
श्रेयस अय्यर विषयी बोलायचं आहे का लेलेंना???
@ujwalakelkar7631
@ujwalakelkar7631 15 күн бұрын
Ashutosh Shirish: Excellent 👍. True analysis of the failure of the legendary Greg Chappell whose ego laid to many controversies. Ravi is truly a great motivator as he’d a fighting spirit- never to die attitude. The Great Wall was a silent assassin. He had a great rapport with everyone during his tenure as a Coach. Gautam is very firm & for him fitness, discipline and performance is everything.He’s not a hypocrite & true at the peak of patriotism. He won’t allow any top player to overpower.
@arunbhalekar4397
@arunbhalekar4397 15 күн бұрын
गौतम भाऊ साठी हार्दिक शुभेच्छा
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 15 күн бұрын
Good to see you back Lele Sir and I must say you have done lot of hard work in West Indies tour so spending time with Family nothing beats it. Gautam Gambhir has joined Team India good for us but need to say that his Tenure will be "Challenging" as he is quite Extrovert with his views so every one has to be supportive to each other only then we can succeed. Regarding the behavior I know whom you are talking about its better that they are still under the cover and hope so all will be well under his tenure. Indian team marching in the right path.
@vikasjadhav6310
@vikasjadhav6310 15 күн бұрын
Gamhir sir is my favourite... Best luck for his upcoming 3 yrs...
@Vitthal_Gaikwad27
@Vitthal_Gaikwad27 11 күн бұрын
👍
@ajaypendse435
@ajaypendse435 15 күн бұрын
रवी शास्त्रिमुळेच आपण ऑस्ट्रेलियात जिंकलो. गौतम जबरदस्त देशभक आहे व रागीट आहे. त्यामुळं पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे
@sanishsedmake5881
@sanishsedmake5881 14 күн бұрын
Namaste sir love from chandrapur
@comedian-chiru-555
@comedian-chiru-555 15 күн бұрын
Riyan parag baddal bolt ahat na kaka😅
@chinmay8954
@chinmay8954 15 күн бұрын
Dhanyavaad Sunandan Sir
@nitinbhingare8504
@nitinbhingare8504 15 күн бұрын
बाकी माहित नाही...पण " खट्याळ" पंड्या आणि " गंभीर" गौतम... कसं काय गणित जुळणार!?!?😮😂
@user-ll3in1yp3q
@user-ll3in1yp3q 15 күн бұрын
Good morning 🙏
@harshaonline02
@harshaonline02 13 күн бұрын
श्री सुनील गावस्कर ह्यांच्या पंच्याहत्तरी निम्मित एक व्हिडिओ जरूर करावा ,ही विनंती
@user-qx7pf4nb9n
@user-qx7pf4nb9n 14 күн бұрын
🙏
@vijaynr65
@vijaynr65 14 күн бұрын
गौतम बद्दल प्रश्नच नाहीत ❤ गौतमने शहा बद्दल एकदा आपले वाईट विचार मांडले होते । ज्याला बॅट पकडता येत नाही ज्याला क्रिकेटची हिस्ट्री माहीत नाही अशा माणसाला मुख्य पोस्ट वरती बसवले आहे । सारांश- कधी कोणा बद्दल वाईट बोलू नये 👍
@-LagasRohan
@-LagasRohan 14 күн бұрын
Saransh Chukicha ahe tuza ...smjun GHEUn bolt jaa... Gambhir kdhi konabddal vait bolt Nhi... Je khara ahe Tecg bolto and it's absolutely right about Jay shah... Jyane gully cricket Khella nsel kdhi to ata tr par icc adhyaksh honare mhne..... Shokantjka ahe hi
@adityarookey1
@adityarookey1 15 күн бұрын
What about anil kumble ?
@hiteshshah007
@hiteshshah007 15 күн бұрын
Not sure if this is the best choice. But if player adopts to new coach, then it will be smooth ride.
@vinayakgunjal4507
@vinayakgunjal4507 15 күн бұрын
बहोत सारी खुबीया गौतम गंभीर।मे है, पर संयम की कमी जरूर है जिम्मेदारी के वजन से और उम्र के लीहाज से उसमे कूछ सकारात्मक बदलाव जरूर होंगे। फीर, वो जो कर सकेंगे, वो अतुलनीय होगा ।
@asgokhale32
@asgokhale32 15 күн бұрын
Good report and analysis. Gambhir is a good choice for coach.
@parthmhatre3537
@parthmhatre3537 15 күн бұрын
3:33 Ravi shastri cha adhi sir anil kumble pan 1 varsha coach
@dilipshimpi4917
@dilipshimpi4917 15 күн бұрын
आता च काही दिवसापूर्वी गंभीर वारंवार जय शाह वर टीका करत होता की याला क्रिकेट चे काही कळत नाही आणि हा बोर्ड चा सचिव कसा बनला आहे??
@adityakhillari1916
@adityakhillari1916 15 күн бұрын
Sab Golmal hai 😢
@dineshrane5579
@dineshrane5579 15 күн бұрын
सर विम्बल्डन बद्दल पण वार्तांकन करा,या पुढेही भारतीय coach व्हावे ही इच्छा
@ShrihariVaze
@ShrihariVaze 15 күн бұрын
नमस्कार लेले सर 🙏🏼🌹❤️
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 15 күн бұрын
👌👌👌👍
@Tube-You357
@Tube-You357 15 күн бұрын
Riyan Parag, Ishan Kishan, Shubhman Gill
@madhusudanmartal6025
@madhusudanmartal6025 3 күн бұрын
लेले ऋतुराज चां विषयी बोलता का? महत्त्वाचा विषय आहे बाकी आपली मर्जी
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 15 күн бұрын
व्वा.. शेवट लय भारी 💕
@sanjaypoman2769
@sanjaypoman2769 15 күн бұрын
Welcome Mr Gambhir on board ... Truly a man speaks by his actions .
@balajigade7610
@balajigade7610 15 күн бұрын
योग्य निवड झाली, गौतम खेळाडू म्हणून जबरदस्त आहे🎉🎉🎉
@sudhirnaik9259
@sudhirnaik9259 14 күн бұрын
गौतम गंभीर ची गत अनिल कुंबळे सारखी होऊ नये हिच आपेक्षा. कारण खेळाडूंना रिंग मास्टर नकोसा वाटतो. All best...
@sandipudawant3512
@sandipudawant3512 15 күн бұрын
The Great Sunadan Lele ..ekdam chan
@vijaymane1836
@vijaymane1836 13 күн бұрын
Attitude ....ह्या एका गोष्टी मुळे .गंभीर हा भारतीय संघासाठी COACH म्हणून सूट नाही होणार ... सिनियर प्लेयर्स आणि त्यांच्या मध्ये नाही जमणार ...विराट कोहली ,रोहित शर्मा ,
@valt5751
@valt5751 15 күн бұрын
Ishan Kishan, Prithvi Shaw baddal bolna aahe I think.
@vinayakpanibhate7412
@vinayakpanibhate7412 15 күн бұрын
Parag
@SK95021
@SK95021 15 күн бұрын
Shaw samplay.. ishan kishan ne attitude thik kel nhi tr mg tyacha pn patta kat ahe..
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du 15 күн бұрын
लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने t20 world cup आणि ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकलेली. त्याना त्यावेळी आणखी संधी मिळायला हवी होती.
@piyushnaik1828
@piyushnaik1828 11 күн бұрын
अनिल कुंबळे चा उल्लेख मुद्दाम टाळला की विसरलात सर
@sudhirnaik9259
@sudhirnaik9259 14 күн бұрын
जॉन राईट आणि गॕरी कर्टसन best
@RM-cz7wk
@RM-cz7wk 13 күн бұрын
Support ruturaj ❤
@RAHULKARNIK-x3b
@RAHULKARNIK-x3b 15 күн бұрын
Are you referring to Shubhman Gill ?
@Ninad_464
@Ninad_464 14 күн бұрын
Sir James Anderson vr full video banval plz?❤
@RM-cz7wk
@RM-cz7wk 13 күн бұрын
Ruturaj sathi vedio banava ki
@CITY_spock
@CITY_spock 15 күн бұрын
भारताला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक नकोच रे बाबा. पण त्यातही Justin Langer एक चांगला coach होऊ शकतो भारतासाठी. पण त्याची स्टाईल आणि कडकपणा india प्लेअर्स ना आवडणार नाहीत बहुदा....
@21abhipathak
@21abhipathak 13 күн бұрын
GG will play crucial roal with young team and will win lot of ICC trophies for India team.
@surajpawar-8729
@surajpawar-8729 6 күн бұрын
गौतम गंभीर सर दिल्ली मध्ये रोज 5 हजार लोकांना 1 रुपया मध्ये जेवण देतात, म्हणजे वर्षाला 3.5 करोड खर्च करतात,आणि ते सुद्धा स्व;खर्चाने, हि आहे देशभक्ती ❤🇮🇳
@sunilthokal3365
@sunilthokal3365 15 күн бұрын
लेले सर, गंभीरने शास्रीवर केलेली टीका अनावश्यक होती आणि हो , आगरकरचेही थोडेफार कौतुक करा,
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 15 күн бұрын
गंभीर माणुस व खेळाडु म्हणून छान होता व आहे पण कोच म्हणुन योग्य म्हणता येणार नाही कारण तो हट्टी स्वभावाचा आहे ! व खेळ हा मैदानात होतो कोचींग मधे नाही म्हणून काही वाद होऊ शकतात !
@varunvaidya9880
@varunvaidya9880 15 күн бұрын
GG chi nivad agdi yogya vatte... Lele Sir Anil Kumble suddha madhlya kalat aplya sanghache coach hote.. Short but impactful coaching career hota Kumble Sahebanche..
@satpalsawant160
@satpalsawant160 14 күн бұрын
अभिनंदन फक्त भांडण नाही केले पाहिजे
@PD4048
@PD4048 15 күн бұрын
रवी शास्त्री नंतर कुंबळे आले ना
@satishshinde6148
@satishshinde6148 14 күн бұрын
Cricket sodun dusre pn game ahet saheb tyana pn cover kra pls
@subodhgupte5775
@subodhgupte5775 14 күн бұрын
गौतम गंभीर हा कडक शिस्तीचा माणुस आहे . विजय मांजरेकर कडक शिस्तीचे होते पण शालेय संघाच्या इंग्लंड दौरा वादग्रस्त झाला होता. औषधापेक्षा ईलाज भयंकर असा प्रकार गंभीर बाबत होऊ शकतो !!
@mayureshathawale1330
@mayureshathawale1330 15 күн бұрын
Lele kaka.. caption ek number! Avadalay!❤
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 15 күн бұрын
अभिनंदन गौतम गंभीर 🌹🎉👍🏻
@devendrachavan6968
@devendrachavan6968 14 күн бұрын
Virat and Gambhir chya future jugalbandi badal ..tumhala kaay vatate sir 😅
@amit2cute
@amit2cute 14 күн бұрын
,आपण अनिल कुंबळेचा उल्लेख करण्यास विसरले...त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण कसोटीत अव्वल स्थान पटकावले होते...मात्र कोहली शास्त्री अभद्र युतीने त्याला मानहानीकारक पद्धतीने हटवलं होतं
@saurabhvavekar4394
@saurabhvavekar4394 14 күн бұрын
*क्रिकेट मध्ये राजकीय हस्तक्षेपा बद्दल विचार पण ऐकायला आवडेल*
@valt5751
@valt5751 15 күн бұрын
Anil Kumble hyana visarla tumhi Lele ji 😃
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 14 күн бұрын
गौतम ला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@yashtalathi7757
@yashtalathi7757 14 күн бұрын
madhe ekda Anil Kumble pn coach hote
@mahadevgole8428
@mahadevgole8428 15 күн бұрын
गंभीर शिस्तबद्ध आणि सत्यवादी माणूस आहे
@balkrishnaghate4385
@balkrishnaghate4385 15 күн бұрын
नमस्कार लेले सर सुप्रभात
@sangkonazar
@sangkonazar 15 күн бұрын
Pant has some attitude problem. Very careless freak. Does not listen to any one.
@tejasjoshi5553
@tejasjoshi5553 15 күн бұрын
Kumble la visarle ki dada😅
@rmjadhav6
@rmjadhav6 15 күн бұрын
First view first like first comment
@parimaldeshpande1640
@parimaldeshpande1640 15 күн бұрын
Can you Mandke episode on the tall victory of Indian Women team today over South Africa? The team simply dominated South Africa.
@ratnakarsuryavanshi2437
@ratnakarsuryavanshi2437 14 күн бұрын
If someone is criticizing or asking about the carrier achievements he himself must be confident about his own achievements. Let him show his ability.
@aniketshelar2875
@aniketshelar2875 13 күн бұрын
All The Best सर
@satpalsawant160
@satpalsawant160 14 күн бұрын
Congratulations ❤
@63DEVEN36
@63DEVEN36 15 күн бұрын
Anil Kumble yanche coaching tenure baddal kay mhanal?
@Patil4ompune
@Patil4ompune 15 күн бұрын
खूप छान नाव दिलंय
@Sagaragiwale94
@Sagaragiwale94 15 күн бұрын
Ishan Kishan may be ?? Lele sir
@AwesomeRiya
@AwesomeRiya 15 күн бұрын
Sir i thinl Gautam Gambhir is too agressive as a coach . i hope the relaxed and fun loving atmosphere of the current team remains...Just am opinion I may be wrong.But it always looks like he has an angry face which can affect the teams environment .Specially with so many youngsters in the team...But KKR is doing good so not sure ...Also dont want to judge any1
@ajaykulk1
@ajaykulk1 14 күн бұрын
sir you left out anshuman gaikwad and anil kumble as coach
@bliss8029
@bliss8029 15 күн бұрын
Greg chapels Indian version GG.. Lets see how he fits in.. interesting time for indian cricket
@user-pn8nw3lu3x
@user-pn8nw3lu3x 14 күн бұрын
I think he will not last for long. He is too aggressive. What calm person can do we just saw. I still remember Greg Chapel.
@AwesomeRiya
@AwesomeRiya 15 күн бұрын
Sir one video for MS Dhoni also plz ...Bday special
@148riha
@148riha 15 күн бұрын
काका चॅम्पियन ट्रॉफी 2025 पाकिस्तान मध्ये आहे.भारत पाकिस्तान मध्ये खेळायला जाणार नाही हे नक्की आहे.मग भारता शिवाय चॅम्पियन ट्रॉफी होणार का यावर कृपया एक व्हिडिओ बनवा❤❤❤
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 15 күн бұрын
@@148riha भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत पाकिस्तान मधे एकही सामना नाही.
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 15 күн бұрын
Lele sir keep your programme on cricket katha in auditorium , sahitya sangh mandir girgav , nahitar balgandharv punya la hi chalel.
@mvp_gamingYT
@mvp_gamingYT 14 күн бұрын
Gill, Shreyash Iyer ani Ishan Kishan na te kheladu?
@mahendrayadav1234
@mahendrayadav1234 13 күн бұрын
सर तुम्ही कुंबळे ना विसरलात
@kailaskale00
@kailaskale00 14 күн бұрын
ते मागे जय शहा चे फोटो आशेर का लावले आहेत
@swapnilsudame2227
@swapnilsudame2227 14 күн бұрын
Last line... was sixer ( 8er).
@abhaywatwe7693
@abhaywatwe7693 14 күн бұрын
कामात गंभीर व खंबीर अशा गौतम ला शुभेच्छा... ते तो चोखपणे पार पाडेल अशी खात्री आहे..... ..
@thomasK1409
@thomasK1409 15 күн бұрын
1 yr Anil Kumle pn hota
@haridasjitambe1703
@haridasjitambe1703 14 күн бұрын
आणिल कुंबळे विसरले का,,,,❓
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog 3 күн бұрын
ऋतुराज वर अन्याय करेल..
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 15 күн бұрын
What about relation with Virat.
@prasad_sawant
@prasad_sawant 15 күн бұрын
Gautam Gambhir era might not go well if doesn't make up with players like Kohli, Rohit, Jadeja rather than criticizing them. Lele Sir I am very sure you have seen "The Last Dance" tv series, When Gautam Gambhir keeps saying that no player bigger than team - that sentence of him reminds me of "Jerry Krause" Unless he becomes good friend of all the players like successful coaches have done for India ( Rahul Dravid, Gary Kirsten, John Wright and Ravi Shastri ), he can't get good results. I feel that he might force these great players to retire early and not able to give enough freedom to players. Frankly speaking I would have loved to see someone like Dhoni or Ajay Jadeja as head coach of India. Gambhir could be good coach may be after 5-7 years.
@yashdevadkar5722
@yashdevadkar5722 15 күн бұрын
He knows how to run a team he will do anything to win
@balkrushnapawar7814
@balkrushnapawar7814 15 күн бұрын
Gautam dusra greg Chappell Banu naye mhanje zal
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 11 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Will Gambhir be the right pick as India coach?
9:03
ESPNcricinfo
Рет қаралды 107 М.
Lamine Yamal & Williams 😍
0:18
Fearron
Рет қаралды 9 МЛН
❌🔴🟡 WHO DID WIN!? | SPEED CHALLENGE💨
0:13
ag_soccer team
Рет қаралды 164 МЛН
Ronaldo's Kindness Helps Messi Become GOAT !
0:28
Football Funny ★
Рет қаралды 26 МЛН
Месси - батя Ламина Ямаля?
0:42
1win Sports
Рет қаралды 343 М.
Он его сделал #футбол #football #shorts #trending
0:40