Special Report | शिवसेनेनं शब्द पाळला, गोव्यातील उमेदवारी मागे!-TV9

  Рет қаралды 410,252

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 340
@santoshfase195
@santoshfase195 2 жыл бұрын
शिवसेना शब्द पाळणार पक्ष आहे शिवसेना हेवे दावे करणारा पक्ष नाही शिवसेना सर्वनां सोबत घेऊन चालते जय महाराष्ट्र
@nagadebhaussheb640
@nagadebhaussheb640 2 жыл бұрын
भाजपाचा उमेदवार निवडून आला काय किंवा पऱीकर निवडून आले काय भाजपचेच आहे म्हणजे संजय राऊत भाजपाला पाठिंबा देतात म्हणायचे की काय
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 2 жыл бұрын
उत्पल ने तत्व आणि नीतिमत्ता शिल्लक ठेवली तर, भाजपाला पाठिंबा होणार नाही. उत्पल पुन्हा भाजपचे समर्थन केलेच तर.... तर हलकट राजकारणी म्हणून त्याची ही गणना होइल.
@maharashtraraj8098
@maharashtraraj8098 2 жыл бұрын
बिचकुले ने उदयन राजे, आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली किंवा मागे घेतली याने काही फरक पडला असता का तसेच आहे
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Ithe eka matane pan farak padato..
@govindyewale1
@govindyewale1 2 жыл бұрын
ज्यांना आपली लायकी कळते त्यांना माघार घ्यावीच लागते
@user-ci3lt4jr2j
@user-ci3lt4jr2j 2 жыл бұрын
डिपॉझिट जप्त होईल म्हणून घाबरले
@sudhirkhadake9817
@sudhirkhadake9817 2 жыл бұрын
जिंकण्यासाठी एक मत ही महत्वाच आहे
@shyampareek8730
@shyampareek8730 2 жыл бұрын
Right next Pm Ss cha
@amarzee1976
@amarzee1976 2 жыл бұрын
शिवसेना ने अपने एक उमेदवार का डिपॉजिट ज़ब्त होने से बचा लिया
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 2 жыл бұрын
उत्पलने पाठींबा मागितला होता का,50 मत सुद्धा शिवसेनेला पडत नाहीत
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Eka matane jinkala tari chalel
@Im_common_man
@Im_common_man 2 жыл бұрын
मनोहर पर्रिकर याना काय बोलला होता संज्या आठवतंय
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
चला डिपाॅझीट पन वाचले, आणी पर्रीकर ना शिवसेनेने पक्ष प्रवेशा साठी अप्रत्यक्ष ही वेलकम केले आणी बिजेपीला पन दाखवुन दिले जे दाखवायचे होते ते सो ऐका दगडात तीन पक्षी मारले राऊतांनी
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
इतर पक्षाचे आमंत्रण उत्पल यांनी केव्हाच फेटाळून लावलेले आहे.
@shyampareek8730
@shyampareek8730 2 жыл бұрын
Next Pm Raut g 🙏🙏🙏
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
@@shyampareek8730 कदाचित
@dilipnagare4318
@dilipnagare4318 2 жыл бұрын
महाराष्ट्र कडे लक्ष द्यावे.गोव्याकडे नाही.आपल्या घरात काय पाहायचे ते नाही.एकडे शेतकरी.मराठा आरक्षण पाहायचे दिले सोडून आणि गोव्यातील राजकारण करतात.
@sangeetachiman91
@sangeetachiman91 2 жыл бұрын
Court cancel kartay
@Vinayart99
@Vinayart99 2 жыл бұрын
गोव्यात ओळखत कोण
@rajupatil930
@rajupatil930 2 жыл бұрын
होती ती महाराष्ट्र मध्यें घालवली तर गोव्यात काय होनार होतं
@sujitshinde4324
@sujitshinde4324 2 жыл бұрын
यांच डिपाँजिट जाईल याची भिती वाटत असेल
@DP-un3kn
@DP-un3kn 2 жыл бұрын
पाळला का🤣🤣🤣🤣.... एक deposit वाचलं म्हणायचं 🤣😂
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 2 жыл бұрын
आजचे भाजप मध्ये असलेले काही लोक शिवसेनेमधून आयात केलेले ज्यांच्यावर एकेकाळी भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच उत्पल परिकर यांना शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे बोलताना दिसतात यापेक्षा मोठे आश्चर्य काय असू शकते.
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
आयात केलेले म्हणजे त्यांना स्वतः ची अक्कल नव्हती असच तुम्हाला म्हणायचे आहे का? मग भास्कर जाधव n c p त का गेले होते?त्यांना पण आता ss ने आयात केलं असे म्हणायला हवे,उदय सामंत,प्रताप सरनाईक याना पण ss ने आयात केलय.
@anilhire9000
@anilhire9000 2 жыл бұрын
माहाराष्ट्रात पक्ष सपत आला आणि चाचले गोवा .लटवायाला हा माणूस महाभारतात ला नारद आहे
@kishorshinde2779
@kishorshinde2779 2 жыл бұрын
बिचकुले सारखं झालं असतं शिवसेना उमेदवार च म्हणुन घेतला
@nitin_bhoir
@nitin_bhoir 2 жыл бұрын
हसावं कीं रडावं....😂😂😂
@chandrashekharkupte4364
@chandrashekharkupte4364 2 жыл бұрын
चला बर झाल.एका तरी उमेदवाराचे डिपाॅजिट वाचल.
@sanjaybhondwe861
@sanjaybhondwe861 2 жыл бұрын
गोव्यात भाजप विरूद्ध उत्पल परिकर, असाच सामना र॔गणार आणि यात पणजीकर उत्पल परिकर यांनाच भरघोस मताने निवडून देतील...
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
Ani shevati parikar BJP may honar.....dada hech BJP chi kheti asate...
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
गोव्यात 40 आमदार आहेत,उत्पल हे अपक्ष म्हणून 40 ठिकाणी उभे राहिलेले नाहीत.
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 жыл бұрын
गोव्याची निवडणूक म्हणजे एखाद्या पंचायत समिती च्या निवडणुकी सारखीच पण भाजप ने बहुमत नसतानाही स्थीर आणि विकासाभिमुख सरकार दिले अर्थात मनोहर पर्रीकर चा सिहांचा वाटा होता
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
शिवसेना शिवसेना सेना चली नगर नगर कि गली गली हरहर महादेव जय शिवराय जय भवानी
@gajananchincholkar4588
@gajananchincholkar4588 2 жыл бұрын
एसटी कर्मचाऱ्यांना शेतकर्‍यांना गोर गरीब जनता पण शब्द दिला होता विसरले वाटत
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
शिवसेनेने 1987 पासून दिलेला शब्द पाळावा🙏🙏 व औरंगाबादचं संभाजीनगर ताबडतोब करावे🙏आता मुख्यमंत्रीच शिवसेनेचा आहे. आणि औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे
@mangeshmore2032
@mangeshmore2032 2 жыл бұрын
मुंबईत शिवसेनेनी मुस्लीम नांवे व मुस्लिम सपोर्ट देण्याचा सपाटा लावला आहे किती झुकणार ह्या कटव्या पुढे संजय राऊत बेंबीच्या देठापासून बिजेपिला विरोध करतात
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
Naava badla badli evda ekach kaam bjp karu shakte...tevda tari bjp ne karava... Dusryana baki khup kaama astat.
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
शिववड्याचे काय झाले? बेस्टला मुंबई महानगरपालिके मध्ये विलीन करू,काय झाले त्याचे? सातबारा कोरा करू,केला का?एकरी 25000 रु देऊ,दिले का?
@rahulshelke2961
@rahulshelke2961 2 жыл бұрын
यांना झाट अोळखत नाही तीथ कोणी.. शवसेना
@sanjaybhondwe861
@sanjaybhondwe861 2 жыл бұрын
संजय राऊत हे शब्द पाळतात, शब्दाला जागतात..... उत्पल परिकर विजयी होवोत, अशा आमच्या शुभेच्छा, गोवा म्हणजे परिकर हे पणजी च्या जनतेने भाजपला दाखवून द्यावे....
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
😀😀😀😀😀😀 😀😀😀 Maharashtra chi janata itaki murkh Nahi..jar BJP me shabd dila hota tar nikalachi vat ka baghitali...hevha modi , amit shat sabhet mhanayache pudhacha CM fadvis hotil tevhya Swabhiman ka jaga zala nahi..
@pramodhelwade2709
@pramodhelwade2709 2 жыл бұрын
परिवारवाद नाही भाजप मध्ये ज्या ऊध्दव ठाकरे ची नगरसेवकाची लायकी नाही तो बाळासाहेबांच्या नावावर नामधारी मुख्यमंत्री आहे.दोन कांग्रेसच्या ताटाखालच मांजर असल्यासारखे!
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 жыл бұрын
दरेकर मग आपला पक्ष आयाराम वर वाढला आहे त्यातले आपण पण एक आहात म्हणुन आपण दुसऱ्या पक्षा विषयी भाष्य करताना जरा तारतम्य बाळगावे.
@pmg8425
@pmg8425 2 жыл бұрын
शब्द कोणाला दिला होता???
@user-be1tr7lg8d
@user-be1tr7lg8d 2 жыл бұрын
उकड कोन विचारत नाही तिकड कोन विचारत काही बोलत है राऊत
@dadapatil6049
@dadapatil6049 2 жыл бұрын
दरेकर जरा शांत बस
@AB-kb2kz
@AB-kb2kz 2 жыл бұрын
शिवसेनेने आपलं डिपॉजिट वाचवलं 🤣
@user-tx1ns5kq7u
@user-tx1ns5kq7u 2 жыл бұрын
अरे तुम्हाला ओळखते कोण गोवा मधे इथ महाराष्ट्र मधे च तर लोक विसरत चालले आहे तुम्हाला बाळासाहेब ची पुण्याई वर ऑक्सिजन वर आहे तुम्ही उमेदवारी परत घेऊन diposite जप्त होण्या पासून वाचवलं राऊत नी त्या पैसा ची वाईन पिऊन या परत इकडे
@dadarama4292
@dadarama4292 2 жыл бұрын
आता पर्रिकर घरात बसले तरी निवडून येणार
@pravinshinde4000
@pravinshinde4000 2 жыл бұрын
बर झालं नाहीतर परिकर यांचं डिपॉझिट जप्त केल असत शिवसेना उमेदवारान🤣
@avantilatkar7008
@avantilatkar7008 2 жыл бұрын
दहीभात द्या पुढच्या घरी जा,,,असा दहीभात खाणाऱ्या दरेकरानी शिवसेनेचि मापे काढू नये,
@balkrishnajadhav5315
@balkrishnajadhav5315 2 жыл бұрын
पण परीकरांनी शब्द मागीतलाच नव्हता..😄😄😄..
@satyajeetdesai6076
@satyajeetdesai6076 2 жыл бұрын
बॉलीवूडकडे नेपोटीझम म्हणूण बोट दाखवणारया संजय राऊत नी नेपोटीझमवर आता बोलू नये.......
@shivajisutar2346
@shivajisutar2346 2 жыл бұрын
शिवसेनेन आपलं डिपॉजिट वाचवल भाजपच्या जिवावर
@nileshraut9653
@nileshraut9653 2 жыл бұрын
जनता पण शब्द पाळेल आणि भकास आघाडी ला घरी बसवेल 😂😂😂😂
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
आता ती वेळ जवळ आली आहे
@pandurangkokare2702
@pandurangkokare2702 2 жыл бұрын
त्याला तुम्हची गरज नाही कोण येणार कोण नाय हे तुम्ही कशाला बोबलता तुम्हाला सुपारी दिली आहे का तुमच्या पक्षाच बघा
@kirankot4774
@kirankot4774 2 жыл бұрын
फुकटचं श्रेय घ्यायला मोकळे!बेळगाव विसरले वाटतं.
@rajeshpatil4812
@rajeshpatil4812 2 жыл бұрын
दरेकर पहिला तु किती लग्नात दिवाना झाला आहेस ते सांग……
@kailasyewle9640
@kailasyewle9640 2 жыл бұрын
शिवसेना ला माहीत आहे आपण निवडून येत नाही फक्त वसुली चालु महाराष्ट्र त
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 2 жыл бұрын
तुम्ही कोण कुठून आलात ते माहित आहे काय
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 2 жыл бұрын
मस्त
@kirandhaware
@kirandhaware 10 ай бұрын
Ham bhi nishthaavant Shivsena uddav Thakre
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 жыл бұрын
विलिनीकरनाचा दिलेला शब्द... पवारांनी असाच पाळला... तर बर होईल..?
@emperor4770
@emperor4770 2 жыл бұрын
बीचुकले आणि संजय राऊत यांच्यात एकदा जुगलबंदी व्हावी... तेवढेच लोकांचे मनोरंजन 🤣🤣🤣
@arjunpalve3917
@arjunpalve3917 2 жыл бұрын
पण जी काही मते शिवसेनेनला मिळणारी ती उत्पल ला मिळतील. NCP भी उत्पल बरोबर 2024 बीजेपी नको चा नारा
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 жыл бұрын
शिवसेनेने शब्द पाळला हेच मुळी हास्यास्पद आहे। अहो शिवेसेनेची मते गोव्यात आहेतच कोठे? त्यामुळे अर्ज मागे घेतला नसता तरी काही फरक पडत नाही।
@santoshgandewar8531
@santoshgandewar8531 2 жыл бұрын
सेने ला किती मत भेटणार पणजी मध्ये
@fulajigaikwad3955
@fulajigaikwad3955 2 жыл бұрын
असा महाराष्ट्रात सुध्धा एखादा अर्ज मागे घ्या
@shubhamlande7709
@shubhamlande7709 2 жыл бұрын
शिवसेना गोव्यात 1पण जागा येत नाही
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 2 жыл бұрын
नको येवू देत.पण तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही.
@vinayakmodak507
@vinayakmodak507 2 жыл бұрын
@@suryakanthaldankar2390 भाजपा चा पराभव म्हणजे पाकिस्तान चा ( काँग्रेस-राष्ट्रवादी) चा विजय अर्थात हिदु चा पराभव शिवसेनेला हवाय?
@udayjogdand8055
@udayjogdand8055 2 жыл бұрын
परीकर तुम्हाला ओळखत ही नाही
@vijaysontakke3133
@vijaysontakke3133 2 жыл бұрын
दरेकर मग परीकर कोण आहेत निष्ठावान ऊपाशी ऊपरे तुपाशी हे भाजप चे धोरण बरोबर आहे का
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
कदाचित जो बायदन यांनी संजय रौत ला उत्पल याना पाठिंबा देण्याची विनंती केली असावी.
@vinay220690
@vinay220690 2 жыл бұрын
आणि वेलिंगकर चा पक्ष प्रवेश करून तिकीट दिल ते कशाला आता 5 वर्ष त्या जवळ job नसेल
@avinashshinde7076
@avinashshinde7076 2 жыл бұрын
दरेकर लहान मुलासारखे बोलतात,
@amolshejwal4215
@amolshejwal4215 2 жыл бұрын
अहो हा परत bjp madhe janar saheb....
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 2 жыл бұрын
अहो शब्द कसला पाळला एक डिपाॅझीट जप्त होण्यापासून वाचवले. उत्पल नी यांना काहीच भाव दिला नाही यांची फारतर १०-२० मतं उत्पलना किंवा काँग्रेसला जातील.
@Phantom_Boss
@Phantom_Boss 2 жыл бұрын
Ye दरेकर तु थांब रे मध्ये नको बोलू 😂
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 2 жыл бұрын
दरेकर तुमच्यात हिमत असेल तर मुंबईत विधानसभा निवडणूक दाखवा.मुंबईकर तुमची औकात नक्कीच दाखवतील.विरोधी पक्ष नेत्याची झूल पांघरल्याने कोणीही जननेता होवू शकत नाही.
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
मग बांद्रा पूर्व येथे ss चा उमेदवार का हरला?
@rajupatil930
@rajupatil930 2 жыл бұрын
घेतली पण सेनेच्या वाटेला असं कितीतरी मत मिळनार आहे असही डीपाजीट जप्त होनारचं होती उमेदवारी मागैए घेऊन सेनेनं आपली इज्जत वाचवली असंचं म्हणता येईल.बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना.
@muhammadsikandar3241
@muhammadsikandar3241 2 жыл бұрын
उत्पल पर्रीकर कोण हे प्रश्न हे महाशय विचारत आहेत यांना लाज वाटली पाहिजे भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री यांच्या पुत्राला ओळख विचारतं आहेत हे भाजपची संस्कृती आहे का ??
@sagarw4197
@sagarw4197 2 жыл бұрын
दारू, चरस सोबत जिथे खुले आम गाय खायला मिळते ते भाजपा शासित राज्य म्हणजे गोवा
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 жыл бұрын
या एका मुद्द्यावर ss ने गोव्यात 40 जागा लढवायला हव्या होत्या?
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 2 жыл бұрын
परवीन दरेकर आपण काय राजकारण करत नाही..... प्रविण चा परवीन झाला आपला
@sudhirsanghvi3510
@sudhirsanghvi3510 2 жыл бұрын
Parikar must thanks SS,will get extra 50 votes
@sandeepdhapte
@sandeepdhapte 2 жыл бұрын
that 1 vote will be enough for win 👍
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
@@sandeepdhapte कडक reply
@kishorsapat
@kishorsapat 2 жыл бұрын
1 मतानेअटल बिहारी वाजपेयी यांचे केंद्रातले भाजपाचे सरकार पडले होते हे लक्षात ठेवावे .
@easylearn8789
@easylearn8789 2 жыл бұрын
@@kishorsapat te 1 vote parliamentary Representative ch hot, individual voter ch navhat
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@easylearn8789 1 hot . te imp aahe
@avt182
@avt182 2 жыл бұрын
शब्द पाळला..???😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀Great joke of the year 2022. फक्त आग लावण्यासाठीच शब्द पाळला .! सटवीची एकच इच्छा असते की माझा नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा व्हावी..!!
@avt182
@avt182 2 жыл бұрын
आत्ता पर्यंत संजय राऊत जगविखेत्ते अग्रलेख लिहिणारे होते...मग जगविखेत्ते भविष्य सांगणारे कधी झाले..? ...की स्वतःच्या घरात मृतशय्येवर असलेला पेशंट सोडून धड धाकड असणाऱ्या माणसाला वापरलेली सलाईनची बाटली देणारे डॉक्टर म्हणायचे काय त्यांना..?
@gajanankorade8190
@gajanankorade8190 2 жыл бұрын
Shivsenene 1 shivsenechya umedwaracha deposit swatach vachvala.....
@rahuldhawse2464
@rahuldhawse2464 2 жыл бұрын
बिचुकले दिसत नाहीत आपला पक्ष घेऊन गोव्यात
@sudamdevade2262
@sudamdevade2262 2 жыл бұрын
शिवसेनेला माहित आहे आपण निवडुन येणार नाही.
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 2 жыл бұрын
टीव्ही नाईन तुम्ही काय बातमी देत आहेत शिवसेनेने शब्द पाळला म्हणून टॅगलाईन दिले आणि इतर शब्द जे महत्त्वाचे महाराष्ट्रातील आहेत ते पाळले नाही त्याचं काय
@mohanbakde6176
@mohanbakde6176 2 жыл бұрын
शब्द पाळला नाही तर deposit जप्त होणार ह्या भीतीने शिवसेना पळून गेली आहे 😂😂😂😂
@mangeshmore2032
@mangeshmore2032 2 жыл бұрын
शिवसेनेला गोव्यात कोण विचारतो
@abhishekshinde8187
@abhishekshinde8187 2 жыл бұрын
Shabd nahi paala ghabarle mahitey harnar mhanun
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 2 жыл бұрын
महाराष्ट्र त काही कराता येईना आणि गोव्यात चाललें राजकारण करायला
@dilipnagare4318
@dilipnagare4318 2 жыл бұрын
राऊत साहेब काही फरक पडणार नाही. गोव्यात सेनेला मतदान होणार .
@ramakant5080
@ramakant5080 2 жыл бұрын
विचारतो कोण शिवसेनेला गोव्यात
@rameshpatil287
@rameshpatil287 2 жыл бұрын
भा.ज.प.च्या दलींदरां.ना‌ हाकला
@nileshshelke5129
@nileshshelke5129 2 жыл бұрын
यांच्या बुद्दिची किव येते जस काय सरकार येतय
@suhaskerkar9017
@suhaskerkar9017 2 жыл бұрын
गोव्यात शिवसेना झिरो आहे
@mahi-16
@mahi-16 2 жыл бұрын
दरेकर ची जी इज्जत राणेंनी घेतली होती ती बघण्यालायक होती
@vijaybane3499
@vijaybane3499 2 жыл бұрын
😀😀😀😀😀
@vijaybane3499
@vijaybane3499 2 жыл бұрын
😀😀😀😀😀
@bhalchandrahaldive2772
@bhalchandrahaldive2772 2 жыл бұрын
शेवटी भाजपलच मिळणार हे उत्पल ,
@kisanraut9342
@kisanraut9342 2 жыл бұрын
शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचले .जय हो संजय राऊत
@saishradhhacars6193
@saishradhhacars6193 2 жыл бұрын
कीव येते या राजकारणाची फक्त जो मतदार आहे त्याला फायदा काय होणार त्याने फक्त रांगेत उभे राहायचे
@flight_of_phoenix
@flight_of_phoenix 2 жыл бұрын
सोनिया सेनेचे असे पण deposit जब्त होणार होते
@rahulkarjatkatkar2999
@rahulkarjatkatkar2999 2 жыл бұрын
Shivsena candidate contain fifty thousand voting,,,
@balaindian1061
@balaindian1061 2 жыл бұрын
उत्पल👍
@sureshshinde92
@sureshshinde92 2 жыл бұрын
दरेकर दरेकर आता तुझी चोचरीगीरी थांबवावे कारण तुम्ही शिवसेनेत समाज कारण राजकारण शीखलाया तुम्ही शिवसेना ला शहानपना टोमने टीका तु कोणत्या आधारावर करतो यास तुझी लायकी नाही
@mukundjoshi6757
@mukundjoshi6757 2 жыл бұрын
हलवायच्या घरावर तुळशी पत्र
@sandeepgaikwad1695
@sandeepgaikwad1695 2 жыл бұрын
Yalach shivsena mahnantath.
@deshispicytreatschannel8828
@deshispicytreatschannel8828 2 жыл бұрын
काँग्रेस सोबत जाऊन बसणार यालाच म्हणतात का
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@deshispicytreatschannel8828 मेहबुबाला "मिठी" मारणाऱ्याना काय म्हणतात???
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 2 жыл бұрын
@@deshispicytreatschannel8828 मेहबूबा मुक्ती यांच्याबरोबर युती कोणाची
@user-zu9xk6iv7z
@user-zu9xk6iv7z 2 жыл бұрын
गेल्या वेळी निवडणुकीत लाचार बाबर सेनेच्या सर्व डिपॉजिट जप्त व सर्व उमेदवारांना एकूण 742 मतं मिळाली होती.😊 गोव्यात आजपर्यंतच्या सर्व निवडणुकीत लाचार बाबर सेनेचा कधीच एकही उमेदवार निवडून आलेला नाही.🤣 उत्पल परीकरनें लाचार बाबर सेनेकडे उमेदवारी मागितली नाही अथवा देऊ केलेली स्वीकारली पण नाही. म्हणूनच बेगानी शादी में अब्दुल दिवाना.😄 उलट एका सीटवरील सेनेचे डिपॉजिटचें पैसे, इज्जत, मेहनत,प्रचार खर्च व निकाला नंतरचं टेन्शन पण वाचले. 🤔 बरं तिथे कोणीही जिंकून येउदे तों आमदार BJP सरकार मध्येच असेल. 🤔😊 इसमे किसीको कोई शक.🤔😊
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@user-zu9xk6iv7z बीजेपी यायलाच हवी नाहीतर 2024 नंतर मनोहर पर्रिकर साहेबांच्या कपाटातून "राफेलची" फाईल बाहेर येईल! कोई शक???
@ganeshdhole3761
@ganeshdhole3761 2 жыл бұрын
गोण्यात घंटा भेटेल सेनेला
@sudhirmasal8059
@sudhirmasal8059 2 жыл бұрын
भाजप नेते फडणवीस यांना भारतात बारामतीत पुढील तिकीट मी देणार🤣😂
@krishnasalvi9782
@krishnasalvi9782 2 жыл бұрын
कारण त्याणा मतदान होणारच नाही हे माहिती होत....
@nileshshelke5129
@nileshshelke5129 2 жыл бұрын
आयला सरपंच नाहि यांचा तित
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 2 жыл бұрын
टिपू सेना
@sandeepgaikwad1695
@sandeepgaikwad1695 2 жыл бұрын
Kup mothi BJP la chaparak.
@vinitjikare4077
@vinitjikare4077 2 жыл бұрын
सुप्रीम कोर्ट ने काय म्हटले माहीत आहे का
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 2 жыл бұрын
भा ज प. सोड आप ल सांग आप ल ठेवाचे
@vinodmalshikare4933
@vinodmalshikare4933 2 жыл бұрын
गोव्यात शिवसेनेला कोण विचारतो
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 23 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 23 МЛН