No video

Special Report | 'पन्नास खोके, एकदम ओक्के'... संतोष बांगर यांच्यामागे घोषणांचं ग्रहण

  Рет қаралды 357,201

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#SantoshBangar #ThackerayGroup #ShindeGroup #ShivSena #MaharashtraPolitics
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 287
@user-oy2rs2in7i
@user-oy2rs2in7i Жыл бұрын
शेवटच आमदार पद
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol Жыл бұрын
सर्वात पहिली याचं डिपॉझिट जप्त होणार
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 Жыл бұрын
नौटंकी अस्वल 😅
@SandipKhairnar-kj7tl
@SandipKhairnar-kj7tl Жыл бұрын
गाढवाने घोड्याची शाल पांघरली तर तो घोडा होत नाही
@rajendrajavale5173
@rajendrajavale5173 Жыл бұрын
आता कायमच ही घोषना एकावी लागणार 🚩
@sunilbendal761
@sunilbendal761 Жыл бұрын
पन्नास खोके एकदम ओके...
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 Жыл бұрын
गद्दारी चा डाग कधीच जाणार नाही........
@yogeshzagare1297
@yogeshzagare1297 Жыл бұрын
ही गद्दारी जो पर्यंत तुम्ही जिवंत आहे तो पर्यंत असेच खोके बोलत राहणार
@sudhirlomate6507
@sudhirlomate6507 Жыл бұрын
ह्याला 100खोके मिळाले त ह्याचा कार्यकर्ता जाहीर सभेत सागितले होते
@balajikavar3489
@balajikavar3489 Жыл бұрын
पक्षाशी गद्दारी केल्यानंतर हेच होणार रुको जरा जनता न्याय करणार आहे
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
मूर्ख आहेस तू अणि तुझ्यासारखी विचाराची लोक कारण राजकारणात असल्या घोषणा ना काहीही अर्थ नाही.
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Жыл бұрын
ठाकरे घराण्याचं खाऊन खाऊन दातातलं निघलं नाही सापा सारखा उलटला बांगर
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
आणि काय रडंल त्यावेळी, हिजडा भंगार
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
गुलाबबाई आवाज बंद कर तुझा , ५० खोके जपून ठेवा
@indrjitdesai4744
@indrjitdesai4744 Жыл бұрын
पायतानाची लायकी नाही गदारांची
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
मेंदूचा पहिला elaj कर
@c.m.nimbhorkar8054
@c.m.nimbhorkar8054 Жыл бұрын
... गुलाबराव..... Ok.... जनता... दाखवणार..... तुम्ही खोके... का.. Ok..😂
@sanjayabuj9184
@sanjayabuj9184 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके
@jalindaramale75
@jalindaramale75 Жыл бұрын
हयाच लायकीचे आहेत
@dadabhaunarsale3477
@dadabhaunarsale3477 Жыл бұрын
खरे तर आहे त्या काय नवीन आहे
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
समाज गद्दारी माफ करत नाही
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
अस जर झाल तर समाज असल्याच पायावर दगड मारल्यासारखं होईल .कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाराष्ट्र चि पुरती वाट लावली होती अणि परत लावत राहतील
@maheshghadage7918
@maheshghadage7918 Жыл бұрын
@@jitendramane8259 अस्वल तुझा सख्खा बाप दिसतोय 😂😂😂 ल
@iam-111
@iam-111 Жыл бұрын
भावी पंतप्रधान... कट्टर शिवसैनिक वाघ.. दुसरे हिंदू हृदय सम्राट.. सन्मानिय आमदार आदरणीय बांगार साहेब..
@DipakShinbe-yz1xl
@DipakShinbe-yz1xl Жыл бұрын
😂😂
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Жыл бұрын
पंत्रधानपदासाठी
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
संतोष बांगर याच डिपॉझिट जप्त होणार
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही बरोबरच आहे जनतेचे फुटीर गद्दारांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे 😠🤛😂😂
@yogeshsapkal9169
@yogeshsapkal9169 Жыл бұрын
Khoke... ❤❤❤
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Жыл бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद अयोध्यामाऊली झिंदाबाद झिंदाबाद. मिशा. तळतळ. मिशा. तळतळ. मिशा. झिंदाबाद झिंदाबाद अयोध्याजी पोळ झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
याच्यात दमचं नाही मिशा काढण्याचा , नौटंकी त्यावेळी काय रडला काय नाटकं केली परत ५० खोक्यासाठी काय कुठे घातली त्यालाच माहीत
@sachinzagade6996
@sachinzagade6996 Жыл бұрын
गद्दारी केल्यानंतर हीच अवस्था होनार
@tusharasabe3783
@tusharasabe3783 Жыл бұрын
तुम्हाला सांगतो... 😁😁 नुसतं टच जरी केलं ना. 😅😅
@gajananchincholkar4588
@gajananchincholkar4588 Жыл бұрын
तुम्ही गद्दारी केली नाही गद्दारी कोणी केली महाराष्ट्रातील मतदाराला माहित आहे
@parmeshwarshinde1182
@parmeshwarshinde1182 Жыл бұрын
शिंदे चा गुलाबी टोळीचा माणूस गुलाबराव पाटील 50 खोके एकदम ओके शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद❤❤❤
@dasharathsalunkhe641
@dasharathsalunkhe641 Жыл бұрын
Khoke picture kada
@sadashivpadwal1621
@sadashivpadwal1621 Жыл бұрын
Yogya
@sachinmathurkar9363
@sachinmathurkar9363 Жыл бұрын
बराबर
@dadabhaujadhav9927
@dadabhaujadhav9927 Жыл бұрын
हीच अवस्था होणार काळजी करू नये
@user-nq5gf6fd4y
@user-nq5gf6fd4y Жыл бұрын
Golab la gham ala😢😢
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Жыл бұрын
कसं वाटल अस्वला
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके गुल्या
@santoshkesarkar264
@santoshkesarkar264 Жыл бұрын
कडू साहेब तुमची लायकी नसताना ज्या माणसाने तुम्हाला मंत्रिपद दिले त्याची पण तुम्ही ठेवली नाही
@rajendrajavale5173
@rajendrajavale5173 Жыл бұрын
गुलाब बोलबच्चन नका करू 🚩
@vikasdhande4002
@vikasdhande4002 Жыл бұрын
आंधी बांगर रडतात ठाकरे गटासाठी आणि मंग शिंदे गटासोबत गेल्यावर त्यांची बाजू घेणं सूरू केली म्हणून विश्वास का ठेवायचा राजकारण्यावर मत माघायला आल्यावर जनता जाब विचणारच 👍🙏
@babanshinde5456
@babanshinde5456 Жыл бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🙏
@parmeshwarshinde1182
@parmeshwarshinde1182 Жыл бұрын
बच्चू कडू बच्चू कडू तुला राज्यमंत्री पद दिले तुला हवी आहे कॅबिनेट मंत्रीपद वरून 50 खोके मिळालेत गदार कडू ❤जय महाराष्ट्र❤
@satishtawade842
@satishtawade842 Жыл бұрын
गुलाबराव तुम्ही बाप बदलते है शेर मारा बघु.
@nandubhatewara5908
@nandubhatewara5908 Жыл бұрын
BJP ला संतोष बांगरांचा पता कट करायचा असेल म्हणून आपल्या चॅनल वर ही बातमी दाखवली,
@anilchame1023
@anilchame1023 Жыл бұрын
Khar tech boltay lok
@totalinformation9476
@totalinformation9476 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@samadhanparihar4294
@samadhanparihar4294 Жыл бұрын
कशाला जगता रे बापा हो हा अपमान कसा वाटतो तुम्ही सेवट चे आमदार आहे आरे आरे 50. 😂e
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 Жыл бұрын
शिवसैनिक केसेस घ्यायला तयार आहेत, गद्धारा ला समोर गद्धार 50 खोके म्हणतील
@amruttibile3543
@amruttibile3543 Жыл бұрын
Julab saheb Apan Gaddar Ahat 🤫
@ajaybhagat6705
@ajaybhagat6705 Жыл бұрын
Uddhav balasaheb Thackeray 🔥
@maheshsurve4159
@maheshsurve4159 Жыл бұрын
गुलाबराव,तुमचं सगळंच असत्य आहे.
@prakashjadhav3773
@prakashjadhav3773 Жыл бұрын
गुलाब राव तुम्ही खरे पाटील नाही
@anilrawatale4930
@anilrawatale4930 Жыл бұрын
हा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे आणि याला पुन्हा निवडून देणे म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे
@rahulshahare3861
@rahulshahare3861 Жыл бұрын
Ha Harnar aahe. Confirm
@kanheyadakhore8007
@kanheyadakhore8007 Жыл бұрын
लायकीचा.बागर
@user-cs2pd3lt6t
@user-cs2pd3lt6t Ай бұрын
गुलाब राव कुठे विस हजार नोकरी सरकार स्थापन करुन दोन वर्ष पुर्ण झाले कुठं रोजगार गुजरात ला पाठवतात महाराष्ट्र त्या मतदान मागतात जनतेला काय माहीत कळत नाही सगळं माहीत आहे पण टायम सगळं च्या ऐतो आलं जवळ
@pravinfalke7873
@pravinfalke7873 Жыл бұрын
गंधार
@ymehtr1987
@ymehtr1987 Жыл бұрын
50 गद्दारांनी गद्दार न बनता आमदार जर त्यांना बनवायचा असेल तर बीजेपीत प्रवेश करावा उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण शिवसेना नाव सोडावं तर त्यांचा विजय निश्चित आहे.
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Жыл бұрын
जनतेची खरच मनापासून काम करायचि असेल तर सत्तेत जाव लागत का मग तर अशाने विरोधी पक्षच नाही रहायचा.विरोधी पक्षात राहून ही काम करु शकता ती काम केल तर तुम्ही धडाडीचे आमदार.
@ramchandramaske5210
@ramchandramaske5210 Жыл бұрын
५० खोके जंगली बोके 🔥 माझ्या महाराष्ट्र ला उत्तर भारत होऊ देणार नाही जय महाराष्ट्र 🔥🚨👍
@prashantghumare2895
@prashantghumare2895 Жыл бұрын
अजून काहीच नाही अजुन तर भरपुर बाकी आहे ।।
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
🍉गद्दार.. Ok
@Ssp2378
@Ssp2378 Жыл бұрын
Gaddar lokh yach laykhi che hai pratyak shivsainik apla vote shivsena thakre Saheb la dila hai maharastra madye 💯🚩💪👍
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 Жыл бұрын
कोरोना निघून गेला तो एक रोग होता पण तुम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही धोका दिला आहे उध्दव साहेब यांनी तुम्हाला आमदार मंत्री खासदार केले सर्व पद दिले आणि तुम्ही एकनाथ शिंदे याच्या सोबत गुहाटीला गेला पार्टी केली एकनाथ शिंदे यान शिवसेना फोडली गदार लाचार आमदार मंत्री व एकनाथ शिंदे तुम्हाला माफी नाही तुम्हाला शिक्षा होणारच तुमची मस्ती काढणार सर्व शिवसैनिक
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Жыл бұрын
मिशी काढेन म्हणणारे हेच का ते
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 Жыл бұрын
गद्यार!
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Gddarrr🤑🤑🤑🤑🤑
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
50 khoke ekdam ok
@tashkentahire2304
@tashkentahire2304 Жыл бұрын
Sevtchi amdarki
@ganeshkale9005
@ganeshkale9005 Жыл бұрын
खोखे हा शब्द विसरून जाईल पण गद्दार हा प्रकार विसरणार नाही साहेब 🙏
@sunilambhore5765
@sunilambhore5765 Жыл бұрын
जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला घरी बसवणार है नक्की आहे
@nitintambe7034
@nitintambe7034 Жыл бұрын
यांना जनतेमध्ये एकटे फिरवल पाहिजे मग दाढी केस मिशी कशी रहाते ते बघु
@subheshvedpathak4971
@subheshvedpathak4971 Жыл бұрын
एकदमच ओके
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
डिंगात दम असेल तर बोलल्याप्रमाणे मिशी काढ रे बाबा , बघुया तुझ्यात काय दम आहे?
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 Жыл бұрын
अरे तुमच्या कपाळाला तुम्ही डाग
@rajeshbhilore7624
@rajeshbhilore7624 Жыл бұрын
गुलाब आणि चालू झालं जुलाब
@dagukathe6544
@dagukathe6544 Жыл бұрын
जे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र मध्ये इमेज होती 2014ला ते देवेंद्र फडणवीस ने सर्विस संपवून टाकली आता याच्यानंतर लोक भारतीय जनता पार्टीला जवळ करणार नाही कारण सुडाचे राजकारण करतात अशी प्रतिमा लोकांसमोर दिली केंद्रामध्ये मोदींची गरज आहे देवेंद्र साहेब मोदींची गरज आहे देशाला चूक करताय तुम्ही देवेंद्र साहेब तुम्ही चूक करताय
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 Жыл бұрын
मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत
@kishorgade5585
@kishorgade5585 Жыл бұрын
संतोष बागर मिशी कापून कधीं फिरणारं
@gorbanjarabhajan7892
@gorbanjarabhajan7892 Жыл бұрын
परभणी मधे फिक्स खासदार बंडू बॉस
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
बच्चू कडू यांनीही राजीनामा देऊन पहावा.
@marotikamble8553
@marotikamble8553 Жыл бұрын
आरे जरा जास्तच चव सोडून दिले आहे खोके खोके आरे जरा लाज वाटली पाहिजे 2 ते 3 वर्षे काय घंटा वाजलं आहे का आता शिंदे सरकार स्थापन झाले आहे तर 50 खोके खोके लाल आरे ईतके दिवस झाले उध्दव ठाकरे मंत्री होते त्याच्यावरूनच कळतंय ना तुमच्या लक्षात येतं का नाही आरे तुम्ही किती काय झक मारला
@Shubh_Sai007
@Shubh_Sai007 Жыл бұрын
Aukat😂
@shetkatimitra
@shetkatimitra Жыл бұрын
Only udhav ठाकरे साहेब
@abhimanyupatil4299
@abhimanyupatil4299 Жыл бұрын
तुमी तुमच्या मतदारांना विचारुन सुरत गुवाहाटीला गेले नाही ही तुमची गदारी मतदाराचा आपमान केला आहे यात शंका नाही जनतेच्या विवासची तुम्ही गदारी केली
@aannatbadgujar1837
@aannatbadgujar1837 Жыл бұрын
गद्दार खोके जनता गद्दार री कधीच सहन करणार नाहीत
@user-hf2dj3uv9q
@user-hf2dj3uv9q Жыл бұрын
Golabrao sen khalay var as hota loka he vsarnar nahi karn tumi sarkar calvat nahi pap kelay var fedava lagta
@niteshghonngade3131
@niteshghonngade3131 Жыл бұрын
गुलाब याला.म्हणा.दे.राजिनामा.बघु.जनता.कोनाला.निवडुण.आणते.बघ
@kirankumarmaske7662
@kirankumarmaske7662 Жыл бұрын
पन्नास खोके घेऊन ते गोहाटी ला गेले , हे खरे आहे ,
@sunilpatil4463
@sunilpatil4463 Жыл бұрын
बच्चू भावू हे टोमने नाही खरी वस्तूस्थीती आहे गुलाब तु चालता हो
@ganeshdherange
@ganeshdherange Жыл бұрын
Maharashtrala gaddari awdat nahi he hyatun dista
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
संजय बांगर यांनी राजीनामा देण्याचा उपाय करुन पहावा.
@krushnalithakare17
@krushnalithakare17 Жыл бұрын
लाज वाटायला पाहिजेत होत न पक्ष सोडून गेले तेव्हा कळलं नाही का
@kamleshahre8083
@kamleshahre8083 Жыл бұрын
50 खो एकदम ओके
@kishorrokde8326
@kishorrokde8326 Жыл бұрын
गुलाबराव मग ते खोके शेतकरी बांधवांना दया नाही बसनार असा धबा जनाता बोलेल गुलाबराव तुम्ही काम केल बगा आता ओके
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Kkduuu gddarrr🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
@007Monty
@007Monty Жыл бұрын
Bacchu bhau तुमची शेवटची आमदारकी....
@anilpatade7407
@anilpatade7407 Жыл бұрын
रडतोय गाडव
@khanderaoaghav7422
@khanderaoaghav7422 Жыл бұрын
हेलोकाना ओबिसी आमदारदेखवतनाही आताओबीसी मतदानना वेळेस विचारकरील
@suhasshalu960
@suhasshalu960 Жыл бұрын
पैशा साठी पक्षा बरोबर बैमानी केली काय लायकी याची जनंतेनच दाखवली
@user-qd2ty4rd8o
@user-qd2ty4rd8o Жыл бұрын
महाराष्ट्राच्या ईतिहास मध्ये हा डाग रहाणारच
@tulsiramadkine1985
@tulsiramadkine1985 Жыл бұрын
जनतेच्या पैशावर माज करता म्हातारपणी 2 दोन दोन बायका असतात या राजकारणी लोकांचा ऐक ठेवलेली येक लग्नाची उठतं नाहीं तरी पान खातात
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 Жыл бұрын
बागंर बोकुड आहे पादरा पावटा आहे
@manojpatil3425
@manojpatil3425 Жыл бұрын
आरे तुमी जे केल आहे ते काय आहे रामदास कदम जंता तुमाला ईलेशन झेलेका कळेल कशे कायमचे झोपाल
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 5 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 212 МЛН
शरद पवार live #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 290
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН