Special Report | Raj Thackeray | एकहाती सत्तेचं स्वप्न कधी पूर्ण होणार? MNS स्वबळावर लढवणार?

  Рет қаралды 81,328

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Maharashtra Navnirman Sena was founded by Raj Thackeray with the dream of taking over the power of Maharashtra. But even after more than a decade and a half, Raj Thackeray could not achieve his political goal. Why is the graph of Raj Thackeray's MNS, which made its debut at the age of 56, going downhill?
महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचं स्वप्न राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. पण दीड दशकांहून अधिक काळ लोटला तरी राज ठाकरेंना आपलं राजकीय लक्ष्य काही गाठता आलं नाही. वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण केलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचा आलेख उतरणीला का लागला आहे.
#rajthackeray #MNS #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 206
@Maharahstra
@Maharahstra Ай бұрын
महाराष्ट्राचा शेवटचा पर्याय राज ठाकरे आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच🚩
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 Ай бұрын
Mat dyayachya veli zopta ka
@Maharahstra
@Maharahstra Ай бұрын
@@ganeshkarande5299 Je zoptat Tyanna jage kra Jaage asnaryanna kshala jaage krtay....
@rushikeshpatil4125
@rushikeshpatil4125 Ай бұрын
राज ठाकरे हिंदुत्ववर बोलले याचा अर्थ असा नाही मराठी चा मुद्दा सोडला, जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर मराठी माणसांवर अन्याय झाला तिथे सगळ्यात पहिले राज ठाकरे मनसेच उभी राहते
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 Ай бұрын
एकदम बरोबर आहे. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा जय 🚩🚩🚩
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 Ай бұрын
100%
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 Ай бұрын
Mat dyaychya timala kuth jata zopta kay
@vedantmhaskar3654
@vedantmhaskar3654 Ай бұрын
💯
@Omeeparkhe
@Omeeparkhe Ай бұрын
सगळे पक्ष अनुभवले मग एक संधी देऊन पाहूया💯
@VedantVaravdekar
@VedantVaravdekar Ай бұрын
राज ठाकरेंनी कोकणात अजून पक्ष विस्तार करण्याची गरज आहे... मी राज ठाकरेंना मत देऊ इच्छितो पण मनसेचा उमेदवारच उभा राहत नाही.😢
@framehuntstudios1467
@framehuntstudios1467 Ай бұрын
तळकोकणात कोणता चेहराच नाहीं मनसे चा
@nilagfunnyvideos3598
@nilagfunnyvideos3598 Ай бұрын
​@@framehuntstudios1467 गुजराती आणि मारवाडी लोंढे दिवसेंदिवस कोकणात वाढतच आहेत, प्रत्येक तालुक्यात बाजारपेठा बऱ्यापैकी काबीज केल्या आहेत.........
@RajPatil-ul4su
@RajPatil-ul4su Ай бұрын
नक्की पूर्ण होणार , मराठी माणसाला लेट जाग येते ती आली तर महाराष्ट्र चा सुवर्ण काळ असेल हे नक्की, मनसे आणि राज साहेबांशिवाय महाराष्ट्र ला पर्याय नाही हेच आजच्या या गलिच्छ राजकारण वरून दिसते एक दिवस नक्की महाराष्ट्र चा असेल आपला असेल, जय महाराष्ट्र
@Gar391
@Gar391 Ай бұрын
कळीचा प्रश्न ..कोणत्या मतदार संघातून लढणार आहेत राज ठाकरे साहेब? सेनापती पुढे असला की सैन्याला जोर चढतो. लढवैये आहेत ते, पळपुटे नाहीत. विधान सभेत राज गर्जना हवीच.
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 Ай бұрын
Yenar Raj saheb
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 Ай бұрын
Mat dyaychya timala zopta kay
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
ज्यावेळी तुम्ही मिडियावाले जनतेसमोर सत्य मांडाल ना की पाकिटे घेऊन चाटूकारीता बंद कराल.आणि जनतेचे प्रबोधन कराल की बाबा महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने कोण करेन.
@rohithkumar4735
@rohithkumar4735 Ай бұрын
Im from Telangana I feel raj thackeray should be cm of Maharashtra I don't understand why lot of negative comments on him as if remaining all leaders from maharastra are very sachil and genuine uddav thackeray sharad pawar ajit pawar all have changed stands again and again but here people question only about raj thackeray in vidan sabha mns win good number of seats it will become game changer
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
३६ जिल्ह्यात संघटण तरी आहे का❓ बर असेल तर किती मजबूत संघटण आहे हे पण बघायला पाहीजे, एकहाती सत्ता महाराष्ट्रात म्हणजे १४५ आमदार किमान लागतात. सोप नाही, स्वप्न बघायला काय जातय.
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 Ай бұрын
एक संधी महाराराष्ट्राच्या नवनिर्माणाला🚩🚩एकसंधीमहाराष्ट्राच्या विकासाला 🚩🚩 पर्याय एकच हिंदूजनणायक मा. श्री राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Ай бұрын
आता येणारा काळ हा मनसेचा असणारे.. राज ठाकरे याना लोकानी आता पूर्ण सत्ता देऊन महाराष्ट्राचे भले करावे.... नाहीतर बाकीचे हे लोक महाराष्ट्राची वाट लावत आहेत...
@shailakadam8732
@shailakadam8732 Ай бұрын
❤मनसे ❤
@prasaddhepe1615
@prasaddhepe1615 Ай бұрын
या वेळी राज ठाकरे ना संधी आहे फक्त त्यांना पक्ष वाढी वर लक्ष दिला आहे पन जर बीजेपी च्या भरवश्य वर राहिले ना तर त्यांचा पन पक्ष बीजेपी फोडेल
@onlyoriginalyoutube7487
@onlyoriginalyoutube7487 Ай бұрын
आम्हाला राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गुजरातला विकायचा नाही...
@sachinshinde5108
@sachinshinde5108 Ай бұрын
BJP vote de magh tu pagal
@keshavmandhare9728
@keshavmandhare9728 Ай бұрын
Ho ka ? Itlya varsha konachi satta hoti .. kasa gele tevha ??
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 Ай бұрын
ह्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किमान 30 तरी आमदार निवडून आलेच पाहिजेत... 🚩जय महाराष्ट्र 🚩
@Shiva.L
@Shiva.L Ай бұрын
मराठी सुरक्षा सेवेची कंपनी सुरू करायला सत्ता कशाला पाहिजे? आत्ताच सुरू करा, माराठी तरुण नक्कीच सात देईल 🙏🏼
@madhum7100
@madhum7100 Ай бұрын
छप्पन वर्षा नंतर सुद्धा डोक्यात प्रकाश पडत नाही
@topgunpilot2547
@topgunpilot2547 Ай бұрын
Fakta Padto tar Prakash Ambedkar 😂😂😂
@RahulPusalkar
@RahulPusalkar Ай бұрын
Ekda satta tr dw
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Ай бұрын
खाज ....आणी सत्ता ....😊
@rajanblogspot
@rajanblogspot Ай бұрын
आज अनेक जण राज साहेबांवर टीका करत आहेत पण मराठी माणसाच्या विश्वासघाती वृत्तीमुळे आणि विकासाच्या मुद्द्यावर मत द्यायच्या ऐवजी जातीच्या आधारावर आणि निवडणुकीच्या वेळी क्षणिक भावनेच्या आधारावर मत द्यायच्या वृत्ती मुळे राज ठाकरेंची ही अवस्था झाली आहे.... गरज पडली की मराठी माणसांना राज साहेब आठवतात आणि निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मत द्यायची आणि उलट राज साहेबांवरच टीका करायची
@ravipatil9999
@ravipatil9999 Ай бұрын
जो माणूस आपल्या भावाचा नाय होवू शकत तो या महाराष्ट्राचा काय होणार 😂😂तू फक्त सुपारी घे रे तेच तुझासाठी ठीक आहे😂😂
@gajananchavan7781
@gajananchavan7781 Ай бұрын
आता शक्य नही साहेब..... तुम्ही उमेदवार न देऊन यांना पाठिंबा देण हे योग्य नव्हे पराभूत तर पराभूत पण उमेदवार द्यायला पाहिजे होत
@snehalpatil-rq6kn
@snehalpatil-rq6kn Ай бұрын
Ek nakki marathi manasch mulanch nakki changl hoil ❤️💯
@sunilmalve1333
@sunilmalve1333 Ай бұрын
एजंटगिरी संपले आता प्रेसेन्टगिरि चालु स्वताच्या राजकीय इजेंडा काय माहीत नाही 😂😂
@kunalwalkhade1422
@kunalwalkhade1422 Ай бұрын
Raj sahebh 🔥🔥
@pratishpatil1600
@pratishpatil1600 Ай бұрын
मला वीषय पटला राज ठाकरेंच्या हाती सत्ता देवुया नाहीतरी बाकीच्यांनी काय दीवे लावलेत ?
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Ай бұрын
खूप कष्ट पडतील. सत्ता मिळेल. पण आधी विरोधी पक्ष बनायला हवे. मग सत्ता.
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 Ай бұрын
विचार करा आज बाहेरचं लोक आपल्या राज्यात आली नसती तर आज मराठी माणूस किती सुखी असता
@jayfatkare111M
@jayfatkare111M Ай бұрын
काय माहिती याच वेळा सुद्धा होऊ शकतं स्वप्न पूर्ण कारण बाकीच्या राजकारणाला कंटाळून लोक जर मनसेकडे वळली ना राज साहेब मुख्यमंत्री व्हायला वेळ लागणार नाही
@vikrantdhotre8751
@vikrantdhotre8751 Ай бұрын
Raj Saheb 🔥❣️
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
स्वप्न सुपाऱ्या घेऊन या आयुष्यात तरी पुर्ण होणार नाही
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
तू घे सुपारी आणि वाजव तुतारी.
@chetankemle1373
@chetankemle1373 Ай бұрын
Lavdyando tumchya ashya vicharanmule Maharashtra chi ashi halat ahe smjl na..
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
😂😂😂😂😂
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 Ай бұрын
@@chetankemle1373 kharay
@Sportsfever_1
@Sportsfever_1 Ай бұрын
100% barobar
@prabhakarloke1507
@prabhakarloke1507 Ай бұрын
मुगेरीलाल के सपने
@amittadavi5514
@amittadavi5514 Ай бұрын
बीजेपी ला बोलले का मालकाला सांगा आधी आता सध्या बीजेपी मालक आहे। महाराष्ट्र इतका पागल नाही । आधी मोदी मंग शरद पवार मंग ममता ब्यानर्जी मंग गांधी मंग पुन्हा मोदी । ईडी लागली सर्व बदलल आणि सर्वाना शिव्या घातल्या उद्या कॉग्रेस सरकार येईल मोदी परत शिव्या घेतील ।
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 Ай бұрын
हिंदुजननायक माननीय श्री श्री राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@user-vg6ws9fi6w
@user-vg6ws9fi6w Ай бұрын
राज ठाकरे साहेब
@deepakwaje3242
@deepakwaje3242 Ай бұрын
अरे आज अठरा वर्षे मराठी माणसांसाठी स्वबळावर निवडणूक लढवली आहे बाकीचे पक्ष सत्तेसाठी कुठे ही जातात महाराष्ट्राच्या जनतेने सर्व पक्षांना सत्ता दिली आहे येणारया विधानसभेत मनसे हा एक चांगला पर्याय आहे त्यांना मतदान करा
@pravinpatole6132
@pravinpatole6132 Ай бұрын
दोघे भाऊ सोबत या सर्व इच्छा पूर्ण होतील साहेब
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 Ай бұрын
अस्थिर नेता आहे. त्यामुळे मतदान होत नाही, जेव्हा आमदार निवडून आले होते तेव्हा टिकवतां आले नाही.महाराष्ट्राने एकदा अनुभव घेतला आहे.याना मतदान म्हणजे गुजरातला मतदान. फोडाफोडीने नेता मोठा होतो कार्यकर्ते नाही.
@RameshYadav-mx3qq
@RameshYadav-mx3qq Ай бұрын
MNS was formed in 2006, but till today we can't see any progress & development in the party. No much MLA, MP, Nagarsewak are there in MNS party.
@shubhampatil2565
@shubhampatil2565 Ай бұрын
महाराष्ट्राच दुर्दैव की हा माणूस या जनतेला कधी कळला नाही.....
@Sachinpardeshi
@Sachinpardeshi Ай бұрын
Maharashtra cha ekmev abhyasu neta ahe ..Raj saheb thakre .....
@siddheshniksmadloverloveal5973
@siddheshniksmadloverloveal5973 Ай бұрын
Raj saheb thacrey is just great 👑 👑 👑
@dineshpatil3089
@dineshpatil3089 Ай бұрын
राज साहेब आपल्या राज्यात आपलीच सत्ता पाहिजे आपण दुसऱ्या राज्य मधले लोकांच्या हातात देऊन आपण त्यांचा रिमोट वर चालतो,तर आपल्या कडे दिमाग नाही आहे का,, आपलं राज्य आहे आपणच मुख्यमंत्री 🚩 आणि पक्ष पण महाराष्ट्र राज्य मधला मनसे शिवमुद्रा हर हर महादेव 🚩 महा राष्ट्र
@onlyme6118
@onlyme6118 Ай бұрын
राजू ला PM केलं पाहिजे 😅😅😅😅
@SagarPatil-oj4ob
@SagarPatil-oj4ob Ай бұрын
येणारा काळ हा आपलाच ❤
@rajannaik7726
@rajannaik7726 Ай бұрын
Ek Hathi BJP la pn Shakya Nahi. Te Mns la Kase Honar ?
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g Ай бұрын
Lokanni maharashtra ani marathi maansaa saathi kon ladhto itke samor thevun vichar kela tar dusrya paksha chi garaj laagnar naahi.....maharashtra ani marathi bhasha ani sanskriti cha vichar karun raj saheb yanna satta dyavi simple
@Bigbull683
@Bigbull683 Ай бұрын
Rajsaheb ❤❤❤❤❤❤
@prajwalgawandemns
@prajwalgawandemns Ай бұрын
मनसे❤
@JituNaik-ng6kq
@JituNaik-ng6kq Ай бұрын
आता आपलीच हवा
@user-bf1kz3xs6e
@user-bf1kz3xs6e Ай бұрын
💐🙏🏻💐
@genx6619
@genx6619 Ай бұрын
बोल बच्चन सुपारी नेता... ही व्यक्ती फक्त निवडणुकीपूर्वी बोलतो
@Chambdi
@Chambdi Ай бұрын
Tuzhi aai zhavli vatty
@KaranBhuraunde
@KaranBhuraunde Ай бұрын
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
स्वप्न हि स्वप्न असतात जनताच ती खरी करू शकतात
@cyrusalmeida4738
@cyrusalmeida4738 Ай бұрын
Ekdum Perfect Vishleshan 👌
@abhijeetkirtane5450
@abhijeetkirtane5450 Ай бұрын
कोणाकडून सुपारी घेतली राजसाहेब?
@Chambdi
@Chambdi Ай бұрын
Tuzhya aaichi ghetli
@babalideep8124
@babalideep8124 Ай бұрын
❤❤❤❤❤
@amolkamble7173
@amolkamble7173 Ай бұрын
एकदा सत्ता देऊन तर बघा
@bhalchandrapanherkar8841
@bhalchandrapanherkar8841 Ай бұрын
Jay Maharashtra saheb
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 Ай бұрын
मा.राजसाहेब ठाकरे हे सत्तेत नाहीत, हे त्यांचे नुकसान नाही, तर मराठी माणसाचे नुकसान आहे......अजून ही मराठी माणसाने विचार करा.....❤
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 Ай бұрын
स्वप्नातही एक हाती सत्ता मिळणार नाही
@sachinshelar7958
@sachinshelar7958 Ай бұрын
राज ठाकरे जेव्हा कंफर्ट झोन मधुन बाहेर पडतील, सुपाऱ्या घेण थांबवतील, हिंदुत्वाच सोंग सोडतील तेव्हा काय ते होईल.
@chetankemle1373
@chetankemle1373 Ай бұрын
Bhau aaj prynt tumhi pn tech kelat voting la pakit ekakdun ghyaych ani vot bhaltyala ch kraych.. Hech kelat aaj prynt
@akashkhandagale5887
@akashkhandagale5887 Ай бұрын
Raj saheb thackeray ❤👑
@R.J.P.303
@R.J.P.303 Ай бұрын
कदाचित या वरशी झाल असत पण त्या पाठिंब्यामुळे सगळ भिघडल😅
@ajaylote5054
@ajaylote5054 Ай бұрын
कसा आहे या देशात तोंडावर जो बोलतो तो नेहमी वाईट ठरतो.
@prasadgurav2237
@prasadgurav2237 Ай бұрын
Ek na ek divas nakki yenar
@sudhakarb2753
@sudhakarb2753 Ай бұрын
तुम्हाला नेमके कोणाविरुद्ध लढायचे हे पहिले ठरवा कारण तुमची भूमिकाच स्पष्ट नाही.
@yogeshd6470
@yogeshd6470 Ай бұрын
मनसेला मत देउ पण भाजपला नाही देणार, पण प्रश्न पडतो निवडून आल्यानंतर मनसेच भाजपला पाठिंबा देणार मग मनसेला तरी का मतदान करावे.
@rajanblogspot
@rajanblogspot Ай бұрын
आज पर्यंत उद्धव साहेबांना मत देऊन भाजपला पाठिंबा दिला .. आता उध्दव साहेबांना मत देऊन काँग्रेसला पाठिंबा देत आहात... तुम्हीच ठरवा
@user-wv8cm3dk8c
@user-wv8cm3dk8c Ай бұрын
Fakt Bhashan Chhan Paksh Vadhvnar Kadhi Umedvar Nasaleli Sena Leader :- Fasavnis
@smitatalekar5451
@smitatalekar5451 Ай бұрын
Highly impossible
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 Ай бұрын
Aamhi rajsahebana vote krnar vidhansabha la 100%
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Ай бұрын
बदलतया भुमीकेमुळ याला कोण मतदान करत नाही ऊदव बरोबर गेले असते तर 10 तरी खासदार आणले अ ते यात कांगरेसने फायदा घेतला राज साहेब जागे वहा
@chetankemle1373
@chetankemle1373 Ай бұрын
Uddhav la swathacha paksha sambhalata yet nahi... Ani tyat 2 🐶 thevlit ahe roj bhunkayla.. Mg kon sobat jail
@yogeshpadave2392
@yogeshpadave2392 Ай бұрын
Jevha ladhayach asel tevha fakt manse ch athvate.....
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 Ай бұрын
एकहाती सत्ता..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@osbattle3716
@osbattle3716 Ай бұрын
Loveyourajamama❤
@user-kt7qh9it6n
@user-kt7qh9it6n Ай бұрын
5:51 मग सुपारी बदलली 😅😂😂
@nileshgaikar5634
@nileshgaikar5634 Ай бұрын
पलटी मास्टर आता तर एक आमदार पण निवडून नाही येनार
@vaibhavghadashi7823
@vaibhavghadashi7823 Ай бұрын
ज्योतिष बघता का?
@djmaxtours
@djmaxtours Ай бұрын
Tujya ghari alela ka ratri sangayla
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 Ай бұрын
कार्यकरत्यांचा विचार करा .
@wilsongurav8364
@wilsongurav8364 Ай бұрын
काय फायदा नाही हे पण गद्धार निघाले
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
महाराष्ट्र त एकटे लढण्याची हिम्मत फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकतात
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
लढले आणि पडले पण. आऊटपुट काय मिळाले भावा याचा विचार करणार की नाही
@sagarmande6310
@sagarmande6310 Ай бұрын
महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल, इथे जनतेला जातीयवादी, भ्रष्टाचारी, टक्केवारी वाले राजकारणी हवे आहेत. विकासाची ब्लु प्रिंट असणाऱ्या राजकारणी नकोय 😢
@vinayakmhatre8862
@vinayakmhatre8862 Ай бұрын
2000 te 3000 varsh lagtil 1 hati satta yayla.. 288 amdar..mhanje kharch 20000 hajar crore karava lagel Raj yanchi rajkiy stability disun yet nahi Ani Maharashtra Che rajkaran ani janta...satya paristithivar voting karat aste ..
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 Ай бұрын
Saheb❤
@sagarshikhare7128
@sagarshikhare7128 Ай бұрын
Lokkanna rajsaheb samjalech nahi 😢
@user-lo8ie4lb2z
@user-lo8ie4lb2z Ай бұрын
Raj saheb 🚩
@ajitkharase5652
@ajitkharase5652 Ай бұрын
स्वबळावर सत्ता महाराष्ट्रात कोणालाच शक्य नाही
@vira6678
@vira6678 Ай бұрын
Vasantrao naiknach te jamle hote.... Ata tsa disat nahi
@sachindhuri1467
@sachindhuri1467 Ай бұрын
साहेब पाठिंबा देतात आणि मग
@sharadshirke6334
@sharadshirke6334 Ай бұрын
Ab ki bar Raj sarkar
@niteshchavan6641
@niteshchavan6641 Ай бұрын
Raj Saheb = #homelander
@vivekjadhav5863
@vivekjadhav5863 Ай бұрын
Bjp पाठिंब्यामुळे यांची प्रतिमा धसळाली
@bhaveshraut2034
@bhaveshraut2034 Ай бұрын
हा प्रश्न पत्रकारांनी स्वतः ला विचारा जितकी चुकीची राज साहेबांच्या विरुद्ध आपण खोट्या news केल्या
@ashishwagh8985
@ashishwagh8985 Ай бұрын
vasuliraj thakrey
@nandkumarsangare
@nandkumarsangare Ай бұрын
राज ठाकरे
@nileshzende2934
@nileshzende2934 Ай бұрын
मग आता आघाडी युती का
@sachinmasane6414
@sachinmasane6414 Ай бұрын
लोकसभेला bjp च्यl मागे नसता गेलात तर विधानसभेला mns सगळ्यात पुढे असून .मुख्यमंत्री मनसेचा असता.
@amarshelke6802
@amarshelke6802 Ай бұрын
#ya_veli_Manase_Sarkar🎉🎉🎉
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Ай бұрын
काही होणार नाही हा मोदी बरोबर जाईल काही फायदा‌नाही उलट महाराषटरा चा नुकसान होईल काळजी घ्या
@networkengineer2734
@networkengineer2734 Ай бұрын
Raju painter yedzava aahe mhanun satta bhetat naahi
@vickyshevade9456
@vickyshevade9456 Ай бұрын
GNS..jhali .....bansharth..pathimba..? Mag ..ithe .kon .vote denar..?
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
मी देणार महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,महाराष्ट्र धर्मासाठी,हिंदुत्वसाठी,महाराष्ट्राचा विकासासाठी, छत्रपतींचा वारसा जपण्यासाठी त्यांचा इतिहास शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी म्हणून आम्ही मतदान करणार.लाचारांच्या मताची आम्हाला गरज नाही.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे जय सनातन.🚩🚩🚩🔥🔥🔥
@ImranKhan-uq4um
@ImranKhan-uq4um Ай бұрын
Supri. Baj
@user-jm3tq5xp6h
@user-jm3tq5xp6h Ай бұрын
1 hate sate peksha 1 amdar aha to nivdun mhana supari samrat
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 11 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 7 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН