Рет қаралды 12,532
सत्यशोधक समाज स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी जोरदार भाषण केले.
-
#harinarke #sharadpawar #supriyasulefc #babaadhav #saswad #rashtrawadi #letsuppmarathi #marathinews #maharashtra #letsuppnews #maharashtrapolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...