Tatayan(टाटायन) | Books | Girish Kuber | Spruha Joshi

  Рет қаралды 12,593

Spruha Joshi

Spruha Joshi

3 жыл бұрын

आज तुमच्यासोबत मी वाचलेल्या एका पुस्तकाचा अभिप्राय share करतेय. पुस्तकाचं नाव आहे 'टाटायन'. आवडला तर नक्की comments मध्ये कळवा. या पुस्तकाची प्रत amzn.to/3iNGvbe
येथे उपलब्ध आहे.
I am sharing with you all my experience and takings after reading this wonderful book called 'Tatayan'.
To buy the 'Tatayan' book 👉 amzn.to/3iNGvbe
#SpruhaJoshi #Marathi #Books
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 119
@rspatil1759
@rspatil1759 3 жыл бұрын
टाटा समुह म्हणजे नैतिकता...भारताला घडवणारे वंदनीय द्रष्टे कुटुंबिय 🙏
@shrutibondre1576
@shrutibondre1576 2 жыл бұрын
स्पृहा,तुमच्या अभिवाचनाने टाटायन वाचायची इच्छा पुन्हा पुन्हा होत राहिल! मला आनंद या गोष्टीचा आहे की टाटायन हे पुस्तक माझ्या 12 वर्षाच्या मुलाने 3 दिवसात वाचून काढलं. आणि त्यावर तो खूपखूप बोलत राहिला आमच्यासोबत! थँक्स स्पृहा,आज तुमचा हा एपिसोड तोही आनंदाने बघतोय,खुश झाला तुम्ही टाटायन वाचताय हे बघून! हे चरित्र कीर्तनातून मांडण्याचा माझा मानस आहे,बघू,तयारी सुरू आहे!
@pratikbhoite9506
@pratikbhoite9506 3 жыл бұрын
गिरीश सरांच "हा तेल नावाचा इतिहास आहे" आणि "एका तेलियाने" हि पुस्तके देखील जरूर वाचा. तेल विषयावर असलेलं इतकं विस्तृत लेखन मराठीत अजून तरी कोणी केलं नाहीये.
@prajaktagaidhani8209
@prajaktagaidhani8209 3 жыл бұрын
Thank you...bara zala sangitale...
@sadabehere
@sadabehere 3 жыл бұрын
खरंय. ही पुस्तकं वाचल्यापासून मी तरी तेलाचे (पेट्रोल/डीझेल) भाव कमी/ जास्त झाले म्हणून भारतातल्या कुणाही व्यक्तीचं (राजकीय) अभिनंदन /निंदा करीत नाही. कारण मला आता कळलय की ते आपल्या कुणाच्याही हातात नसतं. किमान कुणा भारतीयाच्या तरी.
@sandipbisure7117
@sandipbisure7117 3 жыл бұрын
मीही ती पुस्तके वाचलीयेत. खूप चांगली आहेत.
@bipinchandrag642
@bipinchandrag642 3 жыл бұрын
Plagiarism cha best example aahe he pustak
@xd-ho2hi
@xd-ho2hi 3 жыл бұрын
@@bipinchandrag642 ka bara?
@snehakadam385
@snehakadam385 3 жыл бұрын
Beautiful book. हे पुस्तक वाचताना एक गोष्ट सतत मनात येत राहते .... प्रत्येक देशाला एक 'टाटा ' लाभावेत 🙌
@SundeepGawande
@SundeepGawande 3 жыл бұрын
धन्यवाद स्पृहा! हे पुस्तक जरूर वाचणार. गिरीश कुबेर यांचा अभ्यास दांडगा आहे आणि माहितीपर पुस्तके लिहीण्यात त्यांचा हातखंडा आहे.
@tusharnangare535
@tusharnangare535 3 жыл бұрын
"लेखकांचे लेखन काही केल्या सरत नाही, देहरूपी नसला तरी लेखक कधीच मरत नाही" ......त्यामुळे लिहीत चला ,नवनवीन काही वाचत चला ....अप्रतिम आहे हे पुस्तक त्याचा उपभोग घ्या ....👍👍👌👌
@kiransathe3516
@kiransathe3516 3 жыл бұрын
टाटा यान हे पुस्तक मी नक्कीच वाचायचा प्रयत्न करण, कारण माझी आई जमशेदजी टाटा यांची खूप मोठी फॅन आहे मी लहानपणापासूनच टाटा ग्रुप विषयी खूप ऐकत आलेलो आहे, Specially for work Ethics
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 3 жыл бұрын
मी गिरीश कुबरांची ही सगळी पुस्तकं वाचलीत. एक टाटा संस्कृती फारच वेगळीच आहे. अत्यंत वाचनीय व माहितीपूर्ण पुस्तक आहे. जरूर संग्रही असावं असं हे पुस्तक.💐💐
@kiransathe3516
@kiransathe3516 3 жыл бұрын
मॅम आत्ताच मी तुमची, एका लग्नाची तिसरी गोष्ट हि सिरीयल संपली, खरंतर गेले तीन वर्षापासून मी ठरवत होतो ही सिरीयल बघायची पण वेळच भेटत नव्हता, but finally I did it it's awesome I can't express my feelings in word, the whole team are outstanding each and every character. But Umesh sir and you... Speechless. this is my first Marathi serial and I love it😍
@sharadshiriskar2456
@sharadshiriskar2456 3 жыл бұрын
हे पुस्तक वाचकऐपत असताना, सवलतीतही विकत घेऊ शकलो नाही याची आठवण झाली, 'असो',..'टाटायन' दोन प्रत घेईन एक गिफ्ट म्हणून देता येईल.
@poojapatankar6070
@poojapatankar6070 3 жыл бұрын
खूप छान खरंतर आत्मचरित्र वाचन म्हणजे तितकी नवी आयुष्य जगणं असतं मला मंगला केवढे यांचे जगायचंय प्रत्येक सेकंद हे आत्मवृत्त फार आवडलं महाविद्यालयात असताना हे पुस्तक हाती लागलं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला खुप छान आहे सगळ्यांनी वाचा
@akshaydoiphode2867
@akshaydoiphode2867 3 жыл бұрын
TATA हा शब्द नेहमीच जिव्हाळ्याचा राहिला आहे,,शेवटी अन्नदाता आहेत ते #ProudOfTATAFamilyMember
@spayan25
@spayan25 3 жыл бұрын
you are always Welcome Dear! 🤗 असेच उत्तम वाचत रहा आणि भरपूर लिहीत रहा, सांगत रहा.
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
Vedh mahamanvaacha, Jwaljwalantejas sambhajiraja--Dr Sadashiv Shivde ❤️❤️❤️
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
2) Solstice at Panipat-- dr. Uday S.Kulkarni 3) Vedh Mahamanvaacha--Dr.shrinivas Samant 3) Era Of Bajirao -- Uday. s.kulkarni 4) Shivaji The Management Guru--Namdevrao jadhav 5) Rajashivchatrapati--- Shivshahiir MaharashtraBhusham Padmvibhushan(Nav lihaychi garaj naahi) 6) Shelarkhind-- Shivshahir 7) Nava Vijaypath--- Avinash dharmadhikari sir
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 жыл бұрын
टाटा समूहाचा नवभारताच्या उभारणीत मोलाचा वाटा.. माझी मुलगीTCSला नोकरी करते,समर्पणाचा भाव म्हणजे टाटा परिवार....
@drsrdighe
@drsrdighe 3 жыл бұрын
टाटा म्हणजे जिव्हाळा .... माणुसकीचा! टाटा म्हणजे महोत्सव .... सामाजिक बांधिलकीचा!! टाटा म्हणजे अविरत स्रोत .... चैतन्यमय स्वप्नांचा!!! स्पृहा जी .... आपण केलेले पुस्तकाचे विश्लेषण अतिशय मार्मिक आहे. एक चतुरस्त्र अभिनेत्री आणि एक बहुआयामी कवयित्री म्हणून तुम्ही आम्हाला आवडताच, पण आजच्या तुमच्या टाटायन च्या विश्लेषणातून आपली सांस्कृतिक आणि वैचारिक प्रगल्भता प्रकर्षाने जाणवली. आपल्या यशस्वी कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा! आपला स्नेहांकित, डॉ. सचिन दिघे 9867473574
@dnyanobawagh6203
@dnyanobawagh6203 3 жыл бұрын
माझे हे पुस्तक आताच वाचून झाले आहे,खूपच अप्रतिम रीत्या टाटा यांचा इतिहास लिहला आहे गिरीष सरांनी,आता माझ्या १३ वर्षाच्या मुलीचे वाचन चालू आहे,मी अच्युत गोडबोले यांचे मुसाफिर वाचतो आहे सध्या
@prempinks
@prempinks 3 жыл бұрын
स्पृहा दि ....तुझी विषय हाताळण्याची कला ही खुपच छान असते नेहमी.... टाटा हे भारतीयांसाठी नुसते नाव किंव्हा brand नाही तर ते कैक भारतीयांचे आराध्य दैवत आहे...त्यांचे कार्य हे खुप मोलाचे आहेत भारतीयांसाठी.... आणि स्पृहा दि ह्या पुस्तका बद्दल माहिती दिल्या मुळे खुप खुप धन्यवाद...मी नक्की वाचेल हे पुस्तक And specially Thanks to that special person who send me tis youtube link
@deepika437
@deepika437 3 жыл бұрын
For me, most interesting realisation after reading this book was ki , in a diverse, yet hindu majority country like ours, and divided on various regional, religious, casteist lines- A FAMILY FROM THE MOST SHRINKING MINORITY PARSI community serves and plays a major role in building the economic and scientific backbone of our country for more than 2 centuries despite lack of unending political support !!!!!!! Isn't that sooooo beautiful and strange at the same time !! त्रिवार वंदन to THE ONE AND ONLY TATAS 🙏🙏🙏
@pramodlaxmiarts3066
@pramodlaxmiarts3066 3 жыл бұрын
"एक होता कार्वर" लेखिका-वीणा गवाणकर. "जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर" यांचा खडतर जीवन प्रवास या पुस्तकात सुंदर रित्या मांडला आहे. Book link- uc.xyz/tQTbm?pub=link
@seemaketkar4187
@seemaketkar4187 3 жыл бұрын
स्पृहा आभारी आहे . हा व्हिडीओ खूप आवडला. टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. हे पुस्तक नक्की वाचणार.💐💐
@sadabehere
@sadabehere 3 жыл бұрын
गिरीष कुबेर खरोखरच जबरदस्त लेखक आहेत. प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. हा तेल नावाचा इतिहास आहे एका तेलियाने युद्ध जिवांचे आणि हल्लीच tatayan वाचतोय. सगळंच अप्रतिम. त्यांचं आणखी एक पुस्तक पुतिन वाचायचंय. आणि त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे भयंकर क्लिष्ट विषय सोपे आणि रंजक पद्धतीने सांगतात.
@sudarshanbagul
@sudarshanbagul 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे फारच स्पृहणीय 💐💐💐💐
@pradeepshete6640
@pradeepshete6640 3 жыл бұрын
स्पृहा, नेहमीप्रमाणे सहज सुंदर सादरीकरण
@noobyt5976
@noobyt5976 3 жыл бұрын
Khup Chan pustakache Chan vachan ....
@kulkarnisuresh3
@kulkarnisuresh3 3 жыл бұрын
When someone share their own experience it comes from the Heart so it touches to other heart . So biography is always interesting and live
@durgeshteredesai1010
@durgeshteredesai1010 3 жыл бұрын
Spruha tai tuzya kavita khup mast astat I really love your poem
@sachinrk79
@sachinrk79 3 жыл бұрын
Thanks Spruha.... नक्की वाचीन हे पुस्तक
@balajilondhe5894
@balajilondhe5894 3 жыл бұрын
खूपच छान! पुस्तके वाचन ही माणसाच्या आयुष्यात बदल घडवत मॅडम
@akshaybhale1023
@akshaybhale1023 3 жыл бұрын
चेहरे (लेखक - गौतम राजाध्यक्ष )हे पुस्तक खूप छान आहे... Gn. Manekshaw pasun te Ranbir Kapoor aani Madhuri Dixit paryant sagle khoop chaan padhtine bhetun jatat ya Pustkatun (JRD Tata pan aahet 😇)
@deepalijadhav6912
@deepalijadhav6912 3 жыл бұрын
स्पृहा, धन्यवाद ,नक्कीच आवडेल वाचायला
@bharathyalij7741
@bharathyalij7741 3 жыл бұрын
स्पृहा मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहता आहे आणि नंतर पुस्तकाचा भक्त
@swanandih05
@swanandih05 3 жыл бұрын
नक्कीच वाचायला आवडेल हे पुस्तक ❤️🙌🏻 धन्यवाद स्पृहा 🎉
@monaldhakad7075
@monaldhakad7075 3 жыл бұрын
स्पृहा कुठल्याही विषयाची तुझी मांडणी अतिशय सुंदर असते,सहज असते,कुठलाही अभिनिवेश नसतो. अगदी आपला कुणीतरी कुटुंबातील सदस्य आपल्याशी बोलत आहे असच वाटतं! पुस्तकाची प्रस्तवना खूपच छान आहे,मी नक्की च वाचेन
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
1) Not Gone With The wind -- Vishwas patil
@vishaldehade7515
@vishaldehade7515 Ай бұрын
How nicely you reads...brilliant explain ❤😊
@manjushashete7194
@manjushashete7194 3 жыл бұрын
खूपच छान. नक्कीच वाचायला आवडेल
@kishorkavde2855
@kishorkavde2855 3 жыл бұрын
Autobiography or biography mdhe mandlel he eka mnushyane te jivan jglel ast..tyanche te anubhav aplyala Kahi divsat smjtat an fkt dyanatch nvhe tr anubhava mdhehi vath hot..mhnun autobiography/biography vachtana man ani buddhi sobt rahtat an khup mjja yete..😊👍❤️
@tejashreeshinde7403
@tejashreeshinde7403 3 жыл бұрын
You read the paragraph so gracefully ! Will surely try to read this book soon !😊
@anilwagle6548
@anilwagle6548 3 жыл бұрын
Wa wa mast got to know about this book and its coverage . Will buy and read
@khawalelaxman7816
@khawalelaxman7816 3 жыл бұрын
तुमच्या बोलणं हेच एक पुस्तक आहे त्यामुळे फक्त तुमच्या बोलण्याची खूप आवड आहे
@niharikaherekar1923
@niharikaherekar1923 3 жыл бұрын
खुप छान आहे पुस्तक.
@Nilesh828
@Nilesh828 3 жыл бұрын
खूप छान स्पृहा..
@shamajog
@shamajog 3 жыл бұрын
खूप छान पुस्तक आहे .बर्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. टाटा कुटुंबातील सर्व व्यक्ती महानच होत्या आणि तू सांगितलंस ही खूप छान. आमच्याकडे आणि आमच्या सारख्या अनेक जणांकडे टाटा हे दैवता समान मानले जाते.
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 3 жыл бұрын
Beautiful book marathi story ones. 😄😊🙏👍👌
@yashodipwani8473
@yashodipwani8473 3 жыл бұрын
2 divasapurvich ' The girl who chose ' by Devdatt Pattanaik he sampawal. Chhan pustak aahe . Sitechya najretun Ramayan lekhakane mandnyacha prayatn kelay. Aata Tatayan wachayala lagnar. Kamaal pustak distay
@saishtodankar8033
@saishtodankar8033 3 жыл бұрын
Khup Chan,ek no☺️
@dayanandthorat4213
@dayanandthorat4213 3 жыл бұрын
Thanks for putting most valuable books to us. I read this book in lockdown, it’s marvellous. The word TATA is not a just Company it’s a CULTURE.....
@sachintodewale6571
@sachintodewale6571 3 жыл бұрын
Really nice book shared by you...!
@sumitgaikwad8854
@sumitgaikwad8854 3 жыл бұрын
Wow.. great pls continue such efforts..
@drparshurammadhavraoshinde8201
@drparshurammadhavraoshinde8201 3 жыл бұрын
Very nice Book to understand TATA family...
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
1) Agneepankh--Dr.Apj Abdul Kalam
@vishaldehade7515
@vishaldehade7515 Ай бұрын
Currently i am reading story of philosophy by will Durant.
@satishkadam3544
@satishkadam3544 3 жыл бұрын
धन्यवाद स्पृहा,
@bhagyeshbonavate6147
@bhagyeshbonavate6147 3 жыл бұрын
खुप छान... धन्यवाद स्पृहा. या पुस्तकाविषयी ऐकलं होतं पण मध्यंतरी जरा विस्मरणात गेलं होतं. आता नक्की वाचेन.
@Jsunil2393
@Jsunil2393 3 жыл бұрын
Good to see you again...
@pramodlaxmiarts3066
@pramodlaxmiarts3066 3 жыл бұрын
TATA🙏 "इडली, ऑर्किड आणि मी" मॅजेस्टिक प्रकाशन "उद्योजक होणारच मी!" अमेय प्रकाशन लेखाक- विठ्ठल कामत.
@prajaktagaidhani8209
@prajaktagaidhani8209 3 жыл бұрын
Mast hota video...Tata n warcha sumant mulgaonkarancha pustak hi khoop sahaj soppa aahe wachayla specially chotya mulansathi ani R M Lala n cha Beyond the last blue mountain he JRD n war cha english pustak farach detail n chan aahe
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 11 ай бұрын
Thanks for sharing this video and your views 🙏
@sbgadde
@sbgadde 3 жыл бұрын
टाटांचा देश उभारणीत मोठा वाटा
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
Jwaljwalantejas sambhajiraja--Dr. Sadashiv shivde
@gajananpimpalgaonkar726
@gajananpimpalgaonkar726 3 жыл бұрын
Really great👍👍
@Rupaliv5555
@Rupaliv5555 3 жыл бұрын
Khupch chan
@monaldhakad7075
@monaldhakad7075 3 жыл бұрын
Khup chaan
@swatisamak4238
@swatisamak4238 3 жыл бұрын
ववा, मस्त वैविध्य आणत आहेस
@vedikaz_vibe_
@vedikaz_vibe_ 3 жыл бұрын
Ekla Chalo, Idli,Orchid aani me hi pustakehi punha punha vachanyaitki sundar aahet
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 3 жыл бұрын
खुप छान
@PrathameshRatnaparkhi
@PrathameshRatnaparkhi 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/p9SXZseE16emp4U.html राज ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखती ची लिंक आहे ही. त्यात 23 व्या मिनिटाला त्यांनी सांगितलं कि माझं सध्याचं वाचलेलं आणि अतिशय आवडलेल पुस्तक म्हणजे गिरीश कुबेर यांचं टाटायन. त्यात त्यांनी हे पण सांगितलं कि मला आत्मचरित्र जास्त आवडतात.
@vishaldehade7515
@vishaldehade7515 Ай бұрын
Definitely i will buy it
@pritishivarkar5401
@pritishivarkar5401 3 жыл бұрын
realy grt u spruha...
@sandipbisure7117
@sandipbisure7117 3 жыл бұрын
तुम्ही walter issacson च स्टिव्ह जॉब्स हे पुस्तक वाचा.स्टिव्ह जॉब्स यांची ती autobiography आहे.खूप छान आहे ती.
@ishwarjaradi3163
@ishwarjaradi3163 3 жыл бұрын
आप की मुसकराहट हमेशा बनी रहे
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 11 ай бұрын
Please suggest books for new generation to develop their reading habbits and to focus on studies in motivational way.
@nitishparkar4200
@nitishparkar4200 3 жыл бұрын
चरित्रात्मक पुस्तकांबद्दल मलाही गेल्या एक-दीड वर्षापासून असाच अनुभव येतोय. सध्या जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय, चरित्रात्मक पुस्तकं थोडी बाजूला ठेवून इतर पुस्तकं वाचण्याचा. पण हा विडिओ बघून टाटायन वाचण्याचा मोह होतोय. :) माझ्या वाचनात आलेली आणि मला आवडलेली काही चरित्रात्मक पुस्तकं: प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे मुसाफिर - अच्युत गोडबोले Born a Crime - Trevor Noah Steve Jobs - Walter Isaacson Elon Musk - Ashlee Vance Shoe Dog - Phil Knight
@nitishparkar4200
@nitishparkar4200 3 жыл бұрын
चरित्रात्मक पुस्तकांव्यतिरिक्त Sapiens by Yuval Noah Harari नक्की वाचा
@tejashreeshelar9245
@tejashreeshelar9245 3 жыл бұрын
karyakram chan aahe. pn sound quality changali keli pahije.. karn ha karykram aiktana sundar vatala pahije.
@aashishdesai4039
@aashishdesai4039 3 жыл бұрын
ताई आपण रणजीत देसाई यांनी लिहिले ल राधेय वाचलं आहे का, बहुदा वाचलं च असेल पण नसेल तर नक्कीच वाचून बघा, धन्यवाद
@kpl1313
@kpl1313 Жыл бұрын
Mi pn ghetla he pustak....
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Spruha U R Cute Beauty 👌🤧✍️📢🇮🇳
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
Spruha mam I love you so much ❤️❤️ you r the Most beautiful women on planet earth❤️❤️❤️❤️❤️❤️ I love you so much seriously 😍😍
@rushikeshpatil246
@rushikeshpatil246 3 жыл бұрын
Spruha madam your outstanding explain to tatayan book story & please reply me ,& I'm biggest fan madam👍👍👍💜💜💜💜💜💜💜💙💙💙💙💙💙💙
@rushikeshpatil246
@rushikeshpatil246 3 жыл бұрын
Thanks you madam please reply me
@balasahebhonyalkar7480
@balasahebhonyalkar7480 3 жыл бұрын
मॅडम हे बुक इतर कोण कोणत्या भाषेत उपलब्द आहे ते सांगावे
@yuvrajtamhankar7140
@yuvrajtamhankar7140 3 жыл бұрын
Chhan
@Libra6
@Libra6 3 жыл бұрын
Right
@suvarnashinde3549
@suvarnashinde3549 3 жыл бұрын
Can I get a heart from Spruha di 😊😊
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️ yes why not 😊😊
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
😊😊😊😊Yess why not ❤️❤️❤️❤️
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
Gave a like too ❤️😊🤭
@shashvatalks
@shashvatalks 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/r997bMJ5rJa7Z6s.htmlsi=0ARPQz5L_adZcAF7 गिरीश सरांचं टाटायन या पुस्तकावर आधारित हे भाषण सर्वांनी आवर्जून पहाव.
@priyadarshinidesale3959
@priyadarshinidesale3959 3 жыл бұрын
@priyankadeshmukh2229
@priyankadeshmukh2229 3 жыл бұрын
Mala nehmi biography ani autobiography jyasta avdta
@NiranjanKoreJadhav
@NiranjanKoreJadhav 3 жыл бұрын
"Man Mai Hai Vishwas"-- Vishwas Nanagre Patil Sir..Mam He Vachaa Plz...Jagatil Saglyaaat Best Pustak aahe..!!!!
@IndrayaniJoshi
@IndrayaniJoshi 3 жыл бұрын
नमस्कार ताई ..., एक विनंतीय तुम्हाला.. माझा 'हृदयाची भावफुले' हा काव्यसंग्रह गेल्या महिन्यात प्रकाशित झालाय .. तुम्ही ते नक्की विकत घ्यावं,वाचावं आणि तुमचा अभिप्राय मला कळवावा,ही फार मनापास्नं इच्छाय.. मी खरेदीकरिता link share करते .. Hrudhayachi Bhavfule www.amazon.in/dp/9386521458/ref=cm_sw_r_sms_apa_i_UaYtFb8KN1WHN
@smitamankame9933
@smitamankame9933 3 жыл бұрын
Vachan sanskriti jagvnyasadhi spurha Ha chagla upkram aahe
@dr.dineshbhosale9893
@dr.dineshbhosale9893 3 жыл бұрын
Pl read books written by Veena Gavahankar
@08-aakansha37
@08-aakansha37 3 жыл бұрын
Please तोतोचान या पुस्तका बद्दल तुम्ही सांगाल का? Please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
Spruha pls reply ...❤️❤️❤️❤️ If u are reaidng 🙏🙏🙏🙏🙏. I am 14 years old girl ... Still love all this pls .... 🙏🙏🙏 Pls didi❤️❤️
@pallavilotankar5470
@pallavilotankar5470 3 жыл бұрын
Yes, I am 13 years old
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
@@pallavilotankar5470 ohhhh that is nice 😊😊🤭🤭
@dilipd1415
@dilipd1415 3 жыл бұрын
Girish kuber ha ek khotarda manus aahe. Tyache agralekh dokyat jatat. Ekangi lihinara manus. Of course, I am not speaking abt TATAs. I have highest respect for him.
@sadabehere
@sadabehere 3 жыл бұрын
अग्रलेख वाचल्यावर खरं तर तसं वाटू शकतं. तो बाजूला ठेवून त्यांची पुस्तकं वाचली तर समजतं की त्यात तथ्य नाही कारण अभ्यास दांडगा आहे त्यांचा.
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 3 жыл бұрын
वर्षभर न्यू यॉर्क टाईम्स, न्यू यॉर्कर नावाचे साप्ताहिक , इकॉनॉमिस्ट व इतर काही नियतकालिके वाचलीत तर आपणही गिरीश कुबेर होऊ शकता. जे सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे तेच नाट्यमय पद्धतीने , अलंकारिक भाषेत सांगायचे ही कुबेरांची खासियत तेलाचा इतिहास वगैरे असेच. टाटायन कदाचित माहितीपूर्ण असू शकेल. अग्रलेख तर "मला सगळे समजते" च्या थाटात असतात. तेच तेच उपदेशपुर्ण विचार - सरकारला आर्थिक धोरण नाही हे वाक्य आठवड्यातून एकदा तरी लिहितात. कधी धोरणचकवा म्हणतात तर कधी धोरणलकवा. आर बी आयचे शक्तिकांत दास ह्याना काहि कळत नाही असे हे म्हणायचे. पण दास हे २०१४छाया आधी अर्थखात्यात होते. आता ३५ वर्षे अनुभव असणाऱ्या आय ए एस अधिकाऱ्याला जर समज नसेल तर कठीण आहे. ट्रम्प ह्यांच्याबाबतीतही तेच . ट्रम्प हे विक्षिप्त आहेत हे सर्व जगाला ठाऊक आहे पण ते निवडून आले आहेत हे तर खरे आहे. पण तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. पण कुबेर ट्रम्प मूर्ख आहेत , त्यांना काहीच कळत हे गेले ४ वर्षे लिहीत आले आहेत. ट्रम्प अमेरिकेला रसातळाला नेतील असे ह्यांनी लिहिले होते. वास्तव वेगळे आहे. करोनाचा परिणाम सोडला तर अमेरिकेची स्थिती आधीसारखीच आहे. अजूनही जगातील असंख्य लोकांना अमेरिकेत जावेसे वाटते. अजूनही नोकऱयांची स्थिती तिकडे आपलापेक्षा खूप बरी आहे. खरे तर अमेरिका देश हा तेथील प्रशासन चालवत असते. राष्ट्राध्यक्ष कोणीही असला अगदी तुम्ही/आम्ही जरी तिकडे बसलो तरी अमेरिका सुरळीत चालेल. राष्ट्राध्यक्षाला सल्ला द्यायला आपल्यासारखेच तेथे अधिकारी असतात.तज्ञ् असतात व अनेक ठिकाणी प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करता येत नाही. कुबेर,केतकर २०१६ मध्ये अमेरिकेत गेले होते व "ट्रम्प १००% हरणार" असे सांगत होते. ट्रम्प निवडून आले हे मान खाली घालून भारतात आले. !
@sadabehere
@sadabehere 3 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o इतक्या वरवरची माहिती असणाऱ्या माणसाला indian express नी उगाच पोसलंय म्हणजे.
@rohanteli3849
@rohanteli3849 3 жыл бұрын
Nakki vachu
@amitpendharkar8379
@amitpendharkar8379 3 жыл бұрын
डॉ.हेडगेवार लेखक नाना पालकर हसरे दुःख लेखक भा.द. खेर
@nikeshdiwanta2881
@nikeshdiwanta2881 3 жыл бұрын
Hindi me bnao...ur beautiful
@sunitakalangutkar1162
@sunitakalangutkar1162 3 жыл бұрын
Madhavi Desai hanche Nach Gha Ghuma he vacha
@ArchanaPatil-rb3gj
@ArchanaPatil-rb3gj 3 жыл бұрын
Plsss didi 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 3 жыл бұрын
Copy paste hope not
@ajay1712
@ajay1712 3 жыл бұрын
मागचे पान म्हणालीस. पण पुस्तक उलटे धरले होते.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 24 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 5 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 42 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 31 МЛН
टाटायन | Girish kuber | audiobook | भाग १
1:02:20
MK STUDIO PUNE
Рет қаралды 2,2 М.
Aajiche Ghadyal
3:07
Sadguru Mama Mauli
Рет қаралды 10 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 24 МЛН