SRT शेती: आनंदी शेतकऱ्याचे बोल

  Рет қаралды 24,138

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

2 жыл бұрын

SRT शेती: आनंदी शेतकऱ्याचे बोल
प्रभाकर सुसलादे रा रुईखेडा ता कन्नड जी औरंगाबाद यांचे SRT शेतीचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षात म्हनजे २०२१ मध्ये त्यानी पाच एकर कापुस SRT वर घेतला होता. यातुन उत्पादन तर चांगले आलेच परंतु उत्पादन खर्च मोठया प्रमानात कमी आला. या अनुभवातुन त्यानी यावर्षी म्हनजे ११ एकरवर SRT वर कापुस घेतला आहे. SRT शेती बाबत ते फार भरभरुन बोलतात.
या विडीओमध्ये ते SRT शेती बाबत अनुभव सांगत आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक
प्रभाकर सुसलादे ९१४६६५४६९५

Пікірлер: 50
@popatchavan9907
@popatchavan9907 3 ай бұрын
खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
खुपच छान आहे धन्यवाद सर
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour Жыл бұрын
खूप तरुण इच्छुक आहे srt साठी पण त्यांचे वडील त्यांना नवीन काही करू देत नाहीत हे दुर्दैव आहे,सतत विरोध करत राहतात त्यामुळं समाजाला मोठे बदल दिसून येत नाही,मीही सद्या तोच अनुभव घेतोय,वडील एकत नाही,त्यांना विश्वास बसत नाही
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
फक्त एक एकर प्रयोगासाठी घ्या
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour Жыл бұрын
@@dr.tukarammote3231 साहेब, प्रयोगासाठी सुद्धा एकत नाहीये,गावातील बऱ्याच लोकांना सांगितले,तुमचे व्हिडिओ दाखवले पण लोकांना खोटं वाटते,पण लवकरच मी एखादे शेत घेईल कसायला तिथे प्रयोग करेल
@ramdaschintlwad7514
@ramdaschintlwad7514 Жыл бұрын
सर भुईमुग मरत नाही का
@pravinkolivlogs4199
@pravinkolivlogs4199 9 ай бұрын
Same here🙏
@sunilware1266
@sunilware1266 2 жыл бұрын
सुंदर विवेचन, सोबतच जमिनीतील कर्ब वाढतो
@nirmalbalode5937
@nirmalbalode5937 Жыл бұрын
मि srt पद्धतीने या वर्षी दोन एकरांवर कापूस लागवड केली आहे त्यात एका बेड वर दोन ओळी सोयाबीन आहे...टोपी लाऊन दोन्ही वाणांची शिफारशीनुसार तननाशके घेतली व बेडच्या नालीमधुन राऊंड अप मारले आहे
@appasahebdeshmukh9377
@appasahebdeshmukh9377 2 жыл бұрын
किमान एक एकरापासून तरी प्रत्येक कास्तकारांनी प्रत्यक्ष सुरुवात करुन अनुभव घ्यायला काय हरकत आहे?
@kailasgore4926
@kailasgore4926 2 жыл бұрын
👍👍👌🏻अगदी कमी खर्चाची शेती परत वेळेवरती सर्वर कामे करता येने आणि महत्वाचे म्हणजे जमिनीची सूपिकता व कर्बाची वाढ ..!🙏🏻🙏🏻 पण एक प्रश्न आहे...? तो म्हणजे.. बेड कधी भूरळावेत पाऊस उघडल्यावर कि उन्हाळ्यात.? आणि रासायनिक खते कधी व कशी द्यावी.? माफ करा सर पण परत एक प्रश्न अपनास विचारत आहे..,कपाशी किंवा सोयाबीन काढल्यावर बेड करून त्यावर हरबरा किंवा गहू घेता येईल का.? आणि पुन्हा त्याच बेडवर पावसाळ्यात कपाशी,सोयाबीन, मुग,बाजरी,किंवा तूर घेतली तर जमेल का..? कारण सर मला पण ही पद्धत करायची आहे.सर त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे..? 🙏🏻🙏🏻
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 2 жыл бұрын
उन्हालयात
@riteshrathod7608
@riteshrathod7608 Жыл бұрын
V b
@ganeshshelar7060
@ganeshshelar7060 Ай бұрын
Tarunanchi srt karnyachi tayari ahe pan vadil mhantat tyach Kay khar ahe ka mag lokani bail kashala thevale asate pan 1acar ka hoina rastyachya bajula prayog karun pahayala Kay harkat ahe lokanchya hi najares padel
@gajusontakke8798
@gajusontakke8798 9 ай бұрын
Mi 14 akarchi sheti srt padtine karto geli 5 warsh parti shetatch barik karto
@JahirPatel-zl8ng
@JahirPatel-zl8ng 5 ай бұрын
भाऊ आपण कपाशी पिकात भुईमुग लागवड केली आहे तर यामधे पेंडमेथलीन मारल्यावर चालेल का
@user-si2ul7dg4n
@user-si2ul7dg4n 7 ай бұрын
Tan nashak marlya mude jivanu marat nahi ka saheb
@jeevanfopasemarathivlogs3335
@jeevanfopasemarathivlogs3335 Жыл бұрын
@PragatiKurmeti
@PragatiKurmeti 2 ай бұрын
🙏🙏
@rajkumarbhosale300
@rajkumarbhosale300 2 жыл бұрын
SRTयाची बी कुठे मिळेल
@subhashgulhane484
@subhashgulhane484 2 жыл бұрын
खासच प्रश्न विचारला शेतकऱ्याने एस आर टी पद्धत गमतीवर नेऊ नका यापुढे शेतकऱ्याला शेती अशीच करावी लागणार आहे आता कोणाकडे बैल जोड्या नाही आणि ट्रॅक्टरचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही मी यापुढे अशी शेती करणार आहे
@ramdaschintlwad7514
@ramdaschintlwad7514 Жыл бұрын
भुईमुग मरत नाही का सर
@vishnusawant1524
@vishnusawant1524 Жыл бұрын
भुईमूग अंतर पिक जमत का
@rohitrajputvlog1124
@rohitrajputvlog1124 2 жыл бұрын
नमस्कार मि भगवान् राजपुत् रा सिरजगाव ता कन्नड़ सर मला srt पद्धतीने शेती करायची आहे मार्गदर्शन साठी बेडवा ल साहेबाचा नंबर द्या
@vinayakramkuwar6593
@vinayakramkuwar6593 Жыл бұрын
बेड कशाने पाडले ते दाखवा
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
Discription बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t 2 жыл бұрын
बेड कीती रूंद आहे कपाशीची आंतर कीती आहे
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 2 жыл бұрын
या बाबतीत मी पूर्वीच व्हिडिओ टाकले आहेत ते क्रुपया पहावेत
@sachinmule2566
@sachinmule2566 Жыл бұрын
@@dr.tukarammote3231 बीड ला आफीस आहे का
@SagarPatil-bf5zy
@SagarPatil-bf5zy 6 ай бұрын
सर कोरडवाहू साठी चालका
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 6 ай бұрын
हो
@vijaydhoran5032
@vijaydhoran5032 Жыл бұрын
माझ्या शेतात हराळ‌ गवत‌‌ आहे srt केली तर चालेल का?
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
आधि ती कढलेलि बरी
@appasahebdhanapune3364
@appasahebdhanapune3364 2 жыл бұрын
सर कापुस व भुईमूग एकाच वेळी टोकन केले का
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
होय
@shamsundarchavan9478
@shamsundarchavan9478 Жыл бұрын
सुसलादे आपण सांगितल्या प्रमाणे पाणी असणारे शेतीच्या ठिकाणी अतिशय फायदेशीर ठरते.. पण ज्यांना मुळीच पाणी नाही. व जमीनीत ओलावा टिकून राहतच नाही. अशा ठिकाणी अशी शेती करता येईल का..
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
सुसलादे यांचा कापुस कोरडवाहु आहे ज्या जामिनित पानीसाचते आशा जामिनित पण एसआरटीवर कापुस चांगला येतो आसें ते सांगत आहेत
@vikassase9115
@vikassase9115 Жыл бұрын
सोयाबीन निघाले आहे केना खुप आहे उपाय सांगा
@dasdr4594
@dasdr4594 23 күн бұрын
Chemical use karun marun taka sagdya lokana
@dadaraoidhate5456
@dadaraoidhate5456 Жыл бұрын
अंतर पिक कशे घेयाचे मग सर
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
कापसाच्या दोन्ही बाजूने मुग उदीद सोयबीन घेता येते
@dadaraoidhate5456
@dadaraoidhate5456 Жыл бұрын
तन नाशेक ना वाळनार नाही का
@sachinmule2566
@sachinmule2566 Жыл бұрын
मोठे सरांचा नंबर मिळेल का
@sadipanbidwe6849
@sadipanbidwe6849 2 жыл бұрын
SIR khat vyastapan kase karave
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
याबाबत मी विडीओ टाकाले आहेत
@harishbhujade2410
@harishbhujade2410 2 жыл бұрын
sar tumcha mo no sanga
@rahulpardeshi7038
@rahulpardeshi7038 2 жыл бұрын
🙏
एसआरटीची A to Z माहिती# SRT Detail Information
15:37
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 103 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3,3 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 1,6 МЛН
SRT तंत्र मशागत बंद
13:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 10 М.
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 103 МЛН