आनंदी जोडप बघून छान वाटल असेच खूष रहा सुखाचा संसार करा . ठरल तर मालिके तिल अर्जुन ची भुमिका छान वाटते आहे बघायला . पुढे पण चांगल्या भूमिका मिळण्यासाठी खूप शुभेच्छा .
@yashwantnakashe6735 Жыл бұрын
असेच नेहमी आनंदात रहा,वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास हवा,प्रेम हे नेहमी वृद्धिंगत व्हावं,सतत शूटिंग असलं तरी संपर्क असावा,तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@sudhagangolli186 Жыл бұрын
छान आहे जोडी, असेच हसत खेळत रहा, वैवाहिक जीवन सुखी समाधानी आणि आरोग्यदायी, आनंदी जावो ही शुभेच्छा
@poonamborse1718 Жыл бұрын
Stoop,
@ajitrsonsale2939 Жыл бұрын
⁶r6r6t
@rekhakarnik735 Жыл бұрын
Blessings
@hareshperekar5840 Жыл бұрын
@rekhagadgil9886 Жыл бұрын
जोडी तुमची खूपच गोड आहे मुलगा तर खूपच छान ❤❤क्यूट आहे
@supriyanaik778 Жыл бұрын
Nice couple. God bless u and ur family always....
@aishwaryap723 Жыл бұрын
Made for each other. Khup sunder jodi
@chhayakitukale-lz2db Жыл бұрын
Tharl tr mg jodi khupch chan 👌👌👌
@user-ig4nx7hz6j Жыл бұрын
Khup Chan aahe tumchi jodi made for each other cute ❤❤ ❤❤❤❤❤