No video

Suhas Dhashrthe | MNS | माझं काय चुकलं?, सुहास दाशरथे यांचा राज ठाकरे यांना सवाल -tv9

  Рет қаралды 195,662

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
#SuhasDhashrthe #MNS #Aurangabad #RajThakeray
Credit: #Political | Urvi/Producer | Rakesh/Editor | #TV9D
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 260
@nikeshpovalekar3693
@nikeshpovalekar3693 2 жыл бұрын
दशरथे साहेब मन जिंकळत सामान्य कार्यकर्ता हा खूप मोठा पद असतो कोणत्याही पक्षाचा हेच पद पुढे नेते बनवत असतो तुमची निष्ठा आणि विचार खूप छान आहेत
@shubhampatil2565
@shubhampatil2565 2 жыл бұрын
नवसाला पावला नाही म्हणून देव बदलत नसतात एक नंबर दादा असच प्रेम राहूदे मनसे वर र्क्रम करत चला फळ नक्की चांगल मिळेल काळजातले जिल्हा अध्यक्ष मा.श्री. सुहास दशरथे साहेब जय महाराष्ट्र🚂🚩
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 жыл бұрын
तुझ्या नेत्याने देव बदललेत ते बघ,, कुलदेव-माननीय ,श्री.बाळासाहेब ठाकरे, नमसकार देव - शरद पवार, पावदेवी - सोनिया गांधी, ईडीदेव ,- देवेंद्र पगडांविस टरबुजा,
@ankitagroupofmarketingcomp7317
@ankitagroupofmarketingcomp7317 2 жыл бұрын
दशरथे साहेब तुम्हाला मोठं पद देण्यात येणार आहे तुम्ही खचुन जाऊ नका
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 2 жыл бұрын
बरोबर
@shubhampatil421
@shubhampatil421 2 жыл бұрын
माझा मनसे शी काही हि संबंध नाही पण एक गोष्ट सांगतो ह्या माणसाने काही दिवसांपासून संभाजीनगर मनसे ला एक ग्लोरी शान आणली होती वाटत तरी होत कि मनसे आहे शहरात बाकी त्यांच्या आपापसांत ल्या राजकारणात बद्दल काही माहिती नाही, पण हा माणूस मनसे मध्ये हवा
@gajubhaujoshi8884
@gajubhaujoshi8884 2 жыл бұрын
भाऊ तुमच्यावर नक्कीच मोठी जबाबदारी देण्यात येईल 👍
@pradeepthakre3433
@pradeepthakre3433 2 жыл бұрын
चांगल्या नेत्यां विषयी राज साहेबांना नीट माहिती दिली जातं नही. खरे प्रश्न त्यांच्या पर्यंत पोहोचले जातं नही. त्यामुळे मनसे मागे राहत आहे. साहेबांनी ह्याचा विचार करावा.
@sandeepk846
@sandeepk846 2 жыл бұрын
चांगला नेता म्हणजे पदाला चिकटून रहाणारा का.
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 2 жыл бұрын
The MNS leader is not keeping close eye on ground level workers. Simple...
@vinodkage4283
@vinodkage4283 2 жыл бұрын
राज साहेब दिवसभर मोदी मोदी करतात कारण ED त्यांची चौकशी करू नए मनुन
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 2 жыл бұрын
@@vinodkage4283 🤣🤣🤣
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 жыл бұрын
@@vinodkage4283 😂😂😂😂
@Ayush_online
@Ayush_online 2 жыл бұрын
राज साहेबांचा निर्णय चुकला. सुहास dashrathe यांच्यासारखे जिल्हा अध्यक्ष मनसेला भेटणे शक्य नाही.
@Ayush_online
@Ayush_online 2 жыл бұрын
सुहास dashrathe जेव्हा पासून मनसेत आले होते. तेव्हापासुन ch मनसेचा थोडाबहुत आवाज शहरात आहे. पूर्वी काहीही मनसेची किम्मत शहरात नव्हती.
@bhagwatgore21
@bhagwatgore21 2 жыл бұрын
मला या माणसाची ओळख नाही या माणसाच्या बोलण्यात मला प्रामाणिकपणा दिसतो राज साहेब निर्णय मागे घ्या
@sameerkadam1617
@sameerkadam1617 2 жыл бұрын
मनसेला मतदान करावंस वाटत पण मनसेची पक्षबांधणी ची पध्दत अशीच राहिली तर राज आणि अमित उरतील पक्षात काही वर्षांनी
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
Kamakbai sobt yuti Keli tr Asch mnse che lok paksh sodun jatil
@greenleaf5154
@greenleaf5154 2 жыл бұрын
Raj saheb swatha aplya nirnayvar tham nahit...ekda modila support..nantr tika...sharad oawarana guru manane....bjp sobat yutichi bolni...Marathi mudda sodun hindutvacha muddaa ...karykarte kase sambhalun ghenar he sarv
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
@@greenleaf5154 tynch as zaly nehmi Shivsenechy virodhat rahych shivsena bjp sobt hoti tewa bjp la law re to video mnun modi ch fake modal ughad padak ani ata Mahavikas aghadi la virodha krtat tynch mnje as zaly nawara mela tari chalel pn swat Radali pahije
@user-rd8dg4pq2b
@user-rd8dg4pq2b 2 жыл бұрын
Khar aahe
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 жыл бұрын
@@user-ml8md9ec6i हा मुद्दा अगदी बरोबर आहे,,ह्यांना mim चालते पण शिवसेना नको,,हे शिवसेनेचा एवढा द्वेष करतात,,शिवसेना भवन फोडायची भाषा करणाऱ्या,त्या प्रसाद लाडला दुसऱ्या दिवशी घरी बोलावून त्याचा सत्कार करतात,,विशेष म्हणजे अमित ठाकरे स्वता येऊन,लाडच्या गाडीचा दरवाजा उघडतो,,एवढा निचपणा करतात,,म्हणून मराठी माणूस यांना यांची जागा दाखवतो,,
@dadapatil6049
@dadapatil6049 2 жыл бұрын
हा रिपोर्टर आहे का त्याची इज्जत काढत आहे हेच काही कळना. उचलबांगडी, निरोप समारंभ हे शब्द टाकून एखाद्या नेत्याची काढल्यासारखी आहे
@karanjavkarahul
@karanjavkarahul 2 жыл бұрын
Pan tyani uttam uttar dile... Ekdam sad he panane...
@foodieindian3353
@foodieindian3353 2 жыл бұрын
😂😂😂
@user_kyc
@user_kyc 2 жыл бұрын
😂😂😂😛😛😛
@mayuragrawal7344
@mayuragrawal7344 2 жыл бұрын
camera baand jhalya vaar report chi he ucaal bangdi jhali asnar.
@kabiroo7255
@kabiroo7255 2 жыл бұрын
🚩🚩संभाजी नगर मध्ये दशरथे चांगलं काम करतात त्यांना सांगावस वाटतंय (संयम) बाळगा राज साहेब नक्कीच निर्णय घेतील विजय आपलाच आहे✌️🚩🚩
@sachinthombare3839
@sachinthombare3839 2 жыл бұрын
साहेब काम करणाऱ्या व्यक्तींना काढू नका. Ky चूक झाली ती सांगा
@user-kl1xu4fr4r
@user-kl1xu4fr4r 2 жыл бұрын
मा. दशरथे साहेब खर्च तुम्ही सच्चे सन्माननीय.राज साहेबांचे मनसे सैनिक आहात.मनसे सलाम तुम्हाला.जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏿
@_aaradhya333_
@_aaradhya333_ 2 жыл бұрын
साहेब या शिवसेनेत कुठे तिकडे अपलायातला समाजसेवक संमपवताय , शिवसेनेत या
@Harshal8164
@Harshal8164 2 жыл бұрын
प्रश्न असा उभा होतो जसं 2006 च्या काळात बाळासाहेबांना बडव्यांनी घेरलंय (राज ठाकरेंच्या भाषेत)तसं नेमकं पक्ष पुन्हा उभा राहतोय हे न बघू पाहणाऱ्या बडव्यांनी राज ठाकरेंना घेरलंय की काय?
@kalpesh1999
@kalpesh1999 2 жыл бұрын
सध्या तशीच परिस्थिती झालीय ✌
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
exact .barobar
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
रिपोर्टर यांना पक्ष सोडायला लावणार बहुतेक 😂🤣😂😂😂
@maheshbudhe6299
@maheshbudhe6299 2 жыл бұрын
सुहास साहेबांना डावलून खूप मोठी चुकी केली याचे परीणाम येणाऱ्या काळात समजतील खूप सुंदर काम केलय त्यांनी आणि त्यांच्या पदरात ही निराशा मला वाटतेय कुठे तरी राजसाहेबांनी याची दखल घेतली पाहिजे
@chetanbhoir5038
@chetanbhoir5038 2 жыл бұрын
दर ५ वर्षांनी कार्यकरणी बदलली पाहीजे. एकाच व्यक्तीने पद घेऊन काम करण्यापेक्षा प्रत्येकाला संधी मिळाली पाहीजे..
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 2 жыл бұрын
आपला संयम खूप चागला व विचार व मनसे सैनिक हे पद न 1 ही ब्रीद वाक्यहत्वाचं
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
मनसे ने फक्त औरंगाबाद चे नाव बदलवीन्यात जर यश मीळवीले तर सर्व महाराष्ट्र राज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
@sn840
@sn840 2 жыл бұрын
सुमित खांबेकर गेली कित्येक वर्ष संभाजीनगर मध्ये काम करत आहेत म्हणून त्यांना जिल्हाध्यक्ष केलं. दशरथे हे आताच मनसेत आलेत शिवसेनेतून म्हणून जरा वेळ लागेल!!
@mukund140
@mukund140 2 жыл бұрын
हा रिपोर्टर आहे की भावकीवाला प्रश्न विचारुन अपमान करतो आहे
@sujitmoteVlog
@sujitmoteVlog 2 жыл бұрын
😂😂ha na
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 2 жыл бұрын
संयमी व्यक्तिमत्त्व खरंच तुमच्या आवाजाने मन जिंकले .
@santoshshedge6048
@santoshshedge6048 2 жыл бұрын
दशरथ साहेब संयम बाळगावा हे विसरु नका तुम्हाला जिल्हा अध्यक्ष हे पद राज ठाकरेंनी दिल होते तुमची वेळ खराब आहे
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 жыл бұрын
दिलं म्हणजे काय उपकार नाही केले.. पक्षाला कुत्र विचारत नव्हतं औरंगाबाद मध्ये...शिवसेनेला टक्कर देणे अवघड आहे...दशरथ साहेबांनी सेनेला राम राम ठोकून मनसेत प्रवेश केला आणि पक्ष वाढवायला सुरुवात केली...मागच्या वर्ष दोन वर्षात औरंगाबाद मध्ये जे काही मनसेची हवा तयार झाली ती त्यांच्यामुळेच...त्यांना नाही गरज...कोणीही तिकीट देईल आणि महापालिका डाव्या हाताचा खेळ आहे त्यांच्यासाठी..
@abhi.....5015
@abhi.....5015 2 жыл бұрын
@@saurabhshinde3540 बरोबर
@absatpute31
@absatpute31 2 жыл бұрын
खूप छान काम करता साहेब तुम्ही 🚩
@ravindarwagh2219
@ravindarwagh2219 2 жыл бұрын
सुहास भाऊ आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुम्ही जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे
@swamisamartha5097
@swamisamartha5097 2 жыл бұрын
राजसाहेबांनी दशरथे साहेबांना या पेक्षा हि मोठ पद देऊन आनदांचा धक्का द्यावा ऐक सच्चा मनसैनिक म्हणुन ओलख आहे दशरथे साहेबांची
@dipakkale6785
@dipakkale6785 2 жыл бұрын
या माणसाने संभाजीनगर मनसे मध्ये एक वादळ आणल होत राजसाहेब अशा जिगरबाज माणसावर अन्याय करु नका
@infowithamol
@infowithamol 2 жыл бұрын
साहेब मला जवळपास समजत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर मध्ये कधी एवढी सक्रिय नव्हती जेवढे सुहास भाऊ असताना मला जाणून आली सदैव व निष्ठावंत एक महाराष्ट्र सैनिक
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 2 жыл бұрын
मानुस ग्रेट आहे यार
@sunilshinde2031
@sunilshinde2031 2 жыл бұрын
हीच खरी निष्ठा 💐💐
@dattaramkatkar2385
@dattaramkatkar2385 2 жыл бұрын
तुम्ही खूप चांगलं काम करता. राजसाहेबांनी निर्णय चुकीचा घेतला. परत पद मिळो हीच अपेक्षा. पण पक्ष सोडू नका. 🙏
@socialwork262
@socialwork262 2 жыл бұрын
राज ठाकरे काय लहान मुलगा आहे का कोनी काहि पन सांगावे आणि त्यानी एकावे..राज ठाकरे ना कळायला पाहिजे..पक्षात काम करायला लोक नही राहिले आणि हकालपट्टी करतात
@BlokeBritish
@BlokeBritish 2 жыл бұрын
aree baba loser man ka yehi haalat hota hai. jyada dedh shaana banega khud ko bada Don samjega uske saath yehi hoga. baat aur kaam - yeh dono cheez apne layki ke hisab se karna chahiye
@socialwork262
@socialwork262 2 жыл бұрын
@@BlokeBritish भाई तुम मराठी नही हो तुम राज ठाकरे को मत सिखाओ..
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 жыл бұрын
He reporter ch aag lavat astat
@swamisamartha5097
@swamisamartha5097 2 жыл бұрын
संभाजीनगर मधे मनसे म्हणजे दशरथे साहेब आनि दशरथे साहेब म्हणजे मनसे हिच ओलख आहे ईतका मनसेत हरवून गेलेला नेता मनसेने गमावू नये ईतकीच ईच्छा
@RJvocal
@RJvocal 2 жыл бұрын
Khara manse Sainik🙏🙏
@sandeepk846
@sandeepk846 2 жыл бұрын
हेच तर का आक्रोश करत आहात.जे आहे त्यात समाधानी रहावं.नेहमी कार्यकर्ते सारखं रहावं.ठोंबरे मॅडम पण उगाच पुढे पुढे कशाला पत्रकार नळकांडे घेऊन आला की उत नाही आला पाहिजे.स्व:तावर ताबा ठेवला पाहिजे 👍👍👍
@jyotimadakam4973
@jyotimadakam4973 2 жыл бұрын
सुहास भाऊ तुम्ही चांगले काम करत आहात मनसे मधेच काम करत राहा . तुमच्या सहकारी यांना येणारया निवडणूकीत यश मिळवून द्या. जिल्हा अध्यक्ष पेक्षा मोठा पद तुमचंच आहे साहेब तुम्ही राजसाहेब ठाकरे बरोबरच काम करा हि विनंती साहेब तुम्हाला.
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 жыл бұрын
तुम्ही 1 लाख कमावता,,आणि राजला 20 हजारच देता,,तुम्ही 1लाखामधू 95 हाजार दिले असते,तर आज तुम्ही नेते झाले असता,,
@mdr3132
@mdr3132 2 жыл бұрын
अहो साहेब तुम्ही निष्ठावंत मग तुमाला फळ मिळणारच
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
कुठे तरी चुकतं अस वाटतं.... बडवे लोक जास्त झाले आहेत आजूबाजूला 😡😡😡 राज साहेब ❤️❤️❤️
@navnathkathale6784
@navnathkathale6784 2 жыл бұрын
जिल्हाध्यक्ष साहेब वर अन्याय होत आहे चौक डअसं झालतर राज साहेब हाताला काहीच लागणार नाही
@NEWSAURANGABADLIVESPPRODUCTION
@NEWSAURANGABADLIVESPPRODUCTION 2 жыл бұрын
चुकीचे वागले आहे. असा नको करायला पाहिजे होता कारण खूप छान प्रकारे काम केले होते सुहास साहेबांनी.
@surajpawarsp96
@surajpawarsp96 2 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र 👑🧡🚩🍁 तुम्हाला माेठी जवाबदारी देणार आहे 👑
@shantiramaghao4508
@shantiramaghao4508 2 жыл бұрын
साहेबांनी एक नंबर प्रश्नाला उत्तर दिले
@rushikeshjogdand3664
@rushikeshjogdand3664 2 жыл бұрын
मोठी जबाबदारी देतील, जरा संयम ठेवता का
@divakarbhatade139
@divakarbhatade139 2 жыл бұрын
जय मनसे साहेब, कदाचित तुम्हाला मोठे पद देणार परीक्षा समजा,
@PappuYadav-bg4ke
@PappuYadav-bg4ke 2 жыл бұрын
आजुनही वेळ गेलेली नाही..राज साहेब ठाकरे यांनी जर लक्ष दिल नाही. तर असेच नेते पक्ष सोडतील..
@user-wj8fi7sd5s
@user-wj8fi7sd5s 2 жыл бұрын
असे कमी नेते पक्षात आहेत पण राजसाहेब तुम्ही अशा नेत्यांना बाजुला केला तर कसा होणार.
@vaibhavkardak8936
@vaibhavkardak8936 2 жыл бұрын
Great Sir
@commonsense5032
@commonsense5032 2 жыл бұрын
एक नंबर बोललात... रिपोर्टर उग उपसत होता... Salute mns sainik
@user-fp3lo4wz7g
@user-fp3lo4wz7g 2 жыл бұрын
Only raj saheb
@SRavi001
@SRavi001 2 жыл бұрын
साहेबांशी निष्ठा असावी तर अशी , नाहीतर इतर काही नेते. पद आज गेले तर, ते परत कमावता येते. आपल्याला नक्कीच आपल्या निष्ठेची पोच मिळावी, हीच माझ्या कडून आपल्याला शुभेच्छा💐💐 जय महाराष्ट्र साहेब
@rameshpande6283
@rameshpande6283 2 жыл бұрын
शतका नु शतक!हा प्रश्न प्रत्येक क्रियाशील कार्य कर्त्याला पडला आहे. आणि सर्वच ठिकाणी हेच घडते. कार्य कर्त्याचे आयुष्य झेंडे फडकवण्यात गेले पण पदरी काही नाही. म्हणून तर म्हणावेसे वाटते शोकांतिका दुसरे काय?
@dearshreeganesha
@dearshreeganesha 2 жыл бұрын
I support suhash dashrate
@samadhanfutane9951
@samadhanfutane9951 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@prt_comedy_vlog
@prt_comedy_vlog 2 жыл бұрын
साहेब कालजी करू नका ,,,पूढ़े जाने साठी साहेबानी तुमहला माग ओढ़ल pn पूढे ही नेतिल,,
@user-iq3jh6ge8i
@user-iq3jh6ge8i 2 жыл бұрын
❤️✌🏻💯
@SunilGavit-rv7op
@SunilGavit-rv7op 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@akshaygawali3659
@akshaygawali3659 2 жыл бұрын
भाऊंना न्याय द्या
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 2 жыл бұрын
Dashrath saheb tumhi shivsena mdhe janar aahe shivsena mdhe entry kara lavkar⛳🏹🏹
@pramodkshirsagar350
@pramodkshirsagar350 2 жыл бұрын
Jay manse
@dineshraigadkar9534
@dineshraigadkar9534 2 жыл бұрын
शिवसेना ग्रेट वर्क अँड ग्रेट पॉलिटकल पार्टी इन महाराष्ट्र 🚩🏹❤️
@baggabdeepak7946
@baggabdeepak7946 2 жыл бұрын
💩💩💩
@RohitPatil-uh2oo
@RohitPatil-uh2oo 2 жыл бұрын
🐧🐧🐧🐧🐧🐧🐧
@itsayaan7022
@itsayaan7022 2 жыл бұрын
Only Shivsena Jai Maharashtra
@sunilkoli2305
@sunilkoli2305 2 жыл бұрын
@@itsayaan7022 only mnse
@bhavesh9248
@bhavesh9248 2 жыл бұрын
सोनिया शेना...हिजड़ी सेना😭
@sagarbanange4956
@sagarbanange4956 2 жыл бұрын
राज साहेब चांगला निर्णय घेतील
@sunilkoli2305
@sunilkoli2305 2 жыл бұрын
Raj saheb king👑 of maharstara jai hind🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🚩🚩🚩💪💪
@Ayush_online
@Ayush_online 2 жыл бұрын
मनसे संभाजीनगर मध्ये अजून मागे जाणार ह्यात शंका नाही.
@sramankar5382
@sramankar5382 2 жыл бұрын
मनसे ला कोणी विचारत नाही।।।पक्ष म्हणून कोणतही भविष्य नाही 😂🤣
@shridharkinikar8796
@shridharkinikar8796 2 жыл бұрын
खैरे साहेबांचं उजवा हात होता नंतर राज चा झाला नंतर काय होणार
@_aaradhya333_
@_aaradhya333_ 2 жыл бұрын
फ़्लॉप पार्टी नुसती सोशल मिडीया वर हवा आहे बाक़ी काय नाय ह्यंचाा ईनजीन केवहाच रुळा वरुन उतरलय
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हळूहळू बदल पहायला मिळत आहे की जुन्या निष्ठावंत मनसैनिकांना बाजूला काढून नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे याचा अंदाज बांधता येत नाही परंतु नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे.
@itsayaan7022
@itsayaan7022 2 жыл бұрын
Welcome to Sena Jai Maharashtra
@bhavesh9248
@bhavesh9248 2 жыл бұрын
सोनिया शेना...हिजड़ी सेना😭
@TravelFoodieTiku
@TravelFoodieTiku 2 жыл бұрын
@@bhavesh9248 🤣🤣🤣
@jyotishedge4417
@jyotishedge4417 2 жыл бұрын
मनसे हा पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चलनारा पक्ष नाही
@pankajgawalipatil1566
@pankajgawalipatil1566 2 жыл бұрын
काळजी नका करू तुम्हाला खासदारकी चे तिकीट मिळणार👍
@np3861
@np3861 2 жыл бұрын
Raj Saheb banchya ata samjhat nai changle changle nete Mumbai nitin nadgoakar , pune che mag rupali tai ata Aurangabad madhle ata he ahet....
@surajpawarsp96
@surajpawarsp96 2 жыл бұрын
रिपोर्ट मारा या काय पण बाेलताे जय मनसे🔥🚩🧡
@jamkhedkalakendra1406
@jamkhedkalakendra1406 2 жыл бұрын
मनसे नेत्यांना एवढ महत्व देऊ नका
@aishwaryasarode3568
@aishwaryasarode3568 2 жыл бұрын
Raj Saheb thakre only♥️🚩👑
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h 2 жыл бұрын
Only राज ठाकरेच राहातील,,
@amitpatil835
@amitpatil835 2 жыл бұрын
प्रादेशिक पक्षाला राम राम करून सरळ राष्ट्रीय पक्षाला धरावं.... बाकी तुम्ही नक्कीच राजकारणी आहात.......
@krushnac4027
@krushnac4027 2 жыл бұрын
मनसे मध्ये चांगल्या नेत्यांना पदावरून हाकलले जात आहे
@subhas720gg
@subhas720gg 2 жыл бұрын
थोड्याच दिवसांत पक्षांतर नक्की
@rajeshkhakkar7570
@rajeshkhakkar7570 2 жыл бұрын
MNS is one man army, family party
@hindi_cartoon_stories226
@hindi_cartoon_stories226 2 жыл бұрын
मन जिंकले साहेब तुम्ही🚩🚩
@omkarm7865
@omkarm7865 2 жыл бұрын
चांगल्या लोकांना बाजूला करायचा अन निष्क्रिय लोकांना संधी द्यायची यामुळेच वाट लागली पक्षाची
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 Жыл бұрын
माझं तरी कुठे काय चुकतयं🤣🤣🤣😂
@shankarjadhavpatilsj9552
@shankarjadhavpatilsj9552 2 жыл бұрын
Kdk Bhau ✌️🚩🚂
@prakashdongre5028
@prakashdongre5028 2 жыл бұрын
स्वा भी मान नावाची काही चीज असते साहेब.
@akashgonde2966
@akashgonde2966 2 жыл бұрын
मन जिंकलंत साहेब 🙏🙏🚩🚩🚩🚩
@dashrthpatole3580
@dashrthpatole3580 2 жыл бұрын
औरंगाबाद चा संयमी समुद्र.. लंबे रेस का घोडा... संयम शेवटी विजय होतो
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
शिवसेनेत होता तर कशाला इथे आला स्वतःच वाटोळं करून घेण्यासाठी 😂 सेनेला गद्द्दरी केली आज मनसे ल करणार उद्या आणखी काही ...😂
@pramodkshirsagar350
@pramodkshirsagar350 2 жыл бұрын
Ek nbr
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 2 жыл бұрын
संयम महत्वाचा धीर धरा
@amoltakale7456
@amoltakale7456 2 жыл бұрын
Ohhh bhau paishachi peti nahi bhetli raj thakarelaaa 😂😂😂😂 ani he rajkaran khar ahe ......
@udaydambarchor
@udaydambarchor 2 жыл бұрын
वसंत मोरे, संदीप देशपांडे मनसेचे मुंबई आणि पुणे महानगर पालिकेचे शाडो मुख्यमंत्री आहेत
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@prav79ghadage18
@prav79ghadage18 2 жыл бұрын
चुकीचा निर्णय घेतला आहे . राजीनामा .
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
ह्यानी काय काम केलं पक्ष बांधणीसाठी माहीत नाही
@Raj_Thackeray_samrthak
@Raj_Thackeray_samrthak 2 жыл бұрын
साहेब लवकरच तुम्हाला चांगल पद देतील 😊
@karanjavkarahul
@karanjavkarahul 2 жыл бұрын
Good bhai bolan ekdam chan..... Pushe jal..
@vipulamle5778
@vipulamle5778 2 жыл бұрын
साहेब हीच एक अपेक्षा आहे तुमच्या सारख्या नेत्यांकडून तुम्ही फक्त काम करत रहा एक दिवस आपलाच असेल🚩🚩🙏🙏
@SoundLovers
@SoundLovers 2 жыл бұрын
Reporter:- This is my business
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
शिवसेना झिंदाबाद 🏹🏹
@bhavesh9248
@bhavesh9248 2 жыл бұрын
सोनिया शेना...हिजड़ी सेना😭
@vishalhawaldar7782
@vishalhawaldar7782 2 жыл бұрын
@@bhavesh9248 hijada nikhil
@igshree3406
@igshree3406 2 жыл бұрын
@@bhavesh9248 ghari akeli ka
@bhavesh9248
@bhavesh9248 2 жыл бұрын
@@igshree3406 तुझ्या आई वर आलेले घरी
@igshree3406
@igshree3406 2 жыл бұрын
@@bhavesh9248 Saglyana. Mahit aahe tuzya ghari aleleli 😂😂😂😂😒
@chetankhedekar4862
@chetankhedekar4862 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 106 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 10 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 106 МЛН