Рет қаралды 325,683
चिकनचा आणखी एक पदार्थ जो सर्वांच्या पसंतीस नक्की उतरतो, तो म्हणजे "सुकं चिकन". आज या व्हिडिओमध्ये हेच चवदार असे सुकं चिकन अगदी सोप्प्या पद्धतीने कसे करायचे ते आपण पाहणार आहोत.
ह्या रेसिपी मध्ये आपण मालवणी मसाला वापरलाय. तुमच्याकडे मालवणी मसाला उपलब्ध नसेल तर १ मोठा चमचा तिखट आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला वापरू शकता.
मालवणी मसाला व्हिडिओची लिंक • मालवणी मसाला । कोकणी म...
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
सुकं चिकन साहित्य
===================
१. चिकन - अर्धा किलो
२. कांदा - १ मोठा बारीक चिरून
३. सुख खोबर - १/२ कप
४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या
५. आलं - २ इंच
६. हिरवी मिरची - १
७. कडीपत्ता पान - एक छोटी वाटी
८. हळद - पाव चमचा
९. मालवणी मसाला - १ मोठा चमचा
१०. तेल - ३ मोठे चमचे
११. मीठ
१२. कोथिंबीर
===================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मांसाहारी पदार्थ लिंक.
* चिकनचा अळणी रस्सा । Chicken Alni Rassa recipe in marathi
• चिकनचा अळणी रस्सा । Ch...
* कोंबडी रस्सा / चिकन रस्सा | Chicken Recipe | Kombdi Rassa / chicken masala recipe in marathi
• कोंबडी रस्सा / चिकन रस...
#KonkanKanya #कोकणकन्या #कोंबडी रस्सा#ChickenRecipe