सुखदाने बनवलेला प्लॅन व खोट्या कॅन्सरचे प्रकरण आले सार्थक समोर | मन धागा धागा सिरीयल today episode
Пікірлер: 4
@neetamhatre77248 күн бұрын
Hi kadhi janar
@darshnanarvekar1818 күн бұрын
इतकेच सांगा आनंदी येणार की नाही.
@sunilgadgil32718 күн бұрын
आनंदी काही परत येणार नाही. हे खोटे बोलून सार्थकला हसायला लावण्याचे प्रयत्न बंद करा. आनंदीला नावं ठेवत होते सुधा, वृंदा वगैरे मग हे पात्र खोटं बोलून काय गळ्यातच पडतय ना ? हे असे एपिसोड वाढवण्यापेक्षा सिरियल बंद करा. धन्यवाद. कृतज्ञता