सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ५ अप्रतिम चाली हभप पंढरीनाथ महाराज आरु ह.भ.प.सुरेश महाराज सुळ या चॅनेलवरील ऑडिओ किंवा विडिओ डाउनलोड करून आमच्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये, ही सक्त सूचना मो.नं. ९८९०७३९१६३
Пікірлер: 62
@babasahebbarbaile643910 ай бұрын
अपल्या संस्क्रुतीचा वारसा जतन करणारे गायक शुध्द वारकरी 🙏🙏
@user-vj9yv9zp5iАй бұрын
खूप छान चाल आहे
@vitthallande409610 ай бұрын
सुरेश महाराज सुळ यूट्यूब चैनल जय हरी माऊली सुंदर सुंदर चाली दिल्या बद्दल धन्यवाद देतो
@Maza_Sampradaay3 ай бұрын
Khup Sundar
@Monubhagat1852 жыл бұрын
खरचं माऊली अश्या चाली कधी मिळत नाहीत मिळयला राहवलं जात नाही 👌👌👌
@vijayvasu7988 ай бұрын
wz
@sunilsapkal97183 ай бұрын
जहो बाबा सुंदर चाली आहे
@amarpatil4902 Жыл бұрын
महाराज आपण फक्त गायण व टाळ या दोन्ही मध्ये आपला एक audio video करून पाठव. सर्व मृदंग साधकांना याची मदत होईल.😍😍😍😍
@dineshdeore19702 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@namdeopatil9243 Жыл бұрын
जय हो आरु बाबा काय तो आवाज काय ती चाल ऐकतच राहवो वाटतं
@ramdasbhoyar15804 ай бұрын
आदरणीय पंढरिनाथ महाराजांना दंडवत प्रणाम
@adityayadav71942 жыл бұрын
खूपच अप्रतिम आवाज महाराज ..
@bujangravdorkule-zw5bk Жыл бұрын
खरच माऊली यांनी चजाणले जय हरी
@vitthalddhonepatil3906 Жыл бұрын
जय हो आरु बाबा
@Monubhagat1852 жыл бұрын
जय हो आरु महाराज 👌 आमच्या chennal वर ही खूप चाल आहे ...
@sanjaykadlag7980 Жыл бұрын
खूप च श्रवणीय ऐकतच राहावे असे वाटते
@tulsirampatil99998 ай бұрын
Ram krushna hari 👌🚩🇮🇳👌
@prashantpatil24108 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@navanathmanemaharaj Жыл бұрын
खूप छान देवा
@dattadalvi98952 жыл бұрын
जय हरी माऊली
@user-yk1vg4fq8j Жыл бұрын
खूप छान चाल आणि गोड आवाज महाराज 🙏🙏
@popatwalunj7766Ай бұрын
वा छान छान👏✊👍
@ramdasbhoyar15804 ай бұрын
अतिशय सात्विक चाली ऐकून मन प्रसन्न होते धन्यवाद
@somnathkapsesk14522 жыл бұрын
जय हो🙏🙏🌹🌹
@adityayadav71942 жыл бұрын
खूपच छान गायन
@dilippawar30505 ай бұрын
खूप छान चाली
@uttamgawali30703 ай бұрын
अतिसुंदर श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ रायपूर तालुका जिल्हा बुलढाणा
@vitthallande4096 Жыл бұрын
विठ्ठल नाम जप पंढरपूर ला 13 9 2022 ला पंढरी महाराज यांच्या मुखारविंदातून तुकाराम भवन येथे होत आहे बुकिंग संपले आहे
@vinaynehete9095 Жыл бұрын
Vithal dada tumacha number taka mala
@Indian24128 Жыл бұрын
।। रामकृष्णहरि ।। 🙏🚩🚩🚩🚩
@ramdassatav124010 ай бұрын
जय हरी महाराज
@shrikanttale18672 ай бұрын
खुपच सुंदर कितीही वेळ ऐकल तर ऐकाव वाटत
@palvadechandrakant1828 Жыл бұрын
रामकृष्ण हरि आरू महाराज खूप खूप गोड गायन ऐकण्यासाठी काळ वेळ नाही कधीही ऐकावे असे गायन . आरू महाराज यांचा संपर्क द्यावा ही विनंती पाळवदे चंद्रकांत श्रीक्षेत्र सासुरा ता केज जि बीड