Рет қаралды 1,983
RECIPE
•3 माप तेल
•2 तेजपत्ता
•1 मोठी काळी वेलची
•5 काळा मिरी
•3 लवंग
•1/2इंच आले,10/12पाकळी लसूण ठेचलेलं
•1/2चमचे हळद
•3 चमचे आगरी मसाला
•वाटण -- 1 कांदा भाजून, 1/2वाटी सुका खोबरं भाजून, कोथिंबीर मूठभर, 1/2 इंच आले मिक्सर ला वाटून घेणे
मीठ चवी नुसार.
#marathivlog #trending #recipes #marathirecipes